तुम्ही मुंढे यांचा राजीनामा घेऊच शकत नाही,कारण तुमचा आवडता आणि विश्वासू सहकारी आहे आणि पक्ष फोडताना त्यांनी तुम्हाला सहकार्य केले किंबहुना त्यांनी जास्त मदत केली.
@s.m.ghumare356915 күн бұрын
भ्रष्टाचारी नेते, भ्रष्टाचाऱ्यांना साथ देतात आणि गुन्हेगारांना संरक्षण देतात असे राजकारणी काय कामाचे.
@lakhichandaher761315 күн бұрын
दादा तू खुनी माणसांना साथ देतो एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण करू नका