महाराष्ट्रासाठी पुन्हा राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे शिवसेना उभारी घेईल.. मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी शिवसेना आवश्यक आहे..
@sandeepgonbare83845 сағат бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन ❤🎉🎉🎉
@NarasappaMhetre4 сағат бұрын
अभिनंदन अभिनंदन आहे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक
@mandasangle78665 сағат бұрын
अभिनंदन आदित्य ठाकरे साहेब भास्कर जाधव साहेब आणि सूनिल प्रभू साहेब ❤🎉
@pravingundgal12855 сағат бұрын
बचत गट म्हणा 😂😂😂
@Yraypgdargfg4 сағат бұрын
परत उध्दव ठाकरे चुक करत आहे
@prabhudasborde74175 сағат бұрын
हो हो...
@VinodBehare5 сағат бұрын
मा.आदित्यजी ठाकरे यांची विधीमंडळ नेते पदी.मा.भाष्कर जाधव यांची गटनेते पदी..मा.सुनिल प्रभु यांची प्रतोद पदी निवड झाल्याबद्दल सर्वांचं खुप खुप अभिनंदन.....😢🎉🎉
@sunilthakur76625 сағат бұрын
आपल्या लाडक्या दादाच्या सरकार साठी बीट क्वीन महा ताई गारवा घेऊन जाईल का?😂
@gajananmore91675 сағат бұрын
Mahavikas aahhadichya sarv aamdarani resign dyayla have