Pudhari News | जागा न दिल्यानं नव्हे, 'जागा दाखवल्यानं' आंबेडकरांनी केला करेक्ट कार्यक्रम | vanchit

  Рет қаралды 175,887

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 1 800
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 6 ай бұрын
बिन कामाचे सरकार जाऊ द्या आता वंचित बहुजन येऊ द्या🚩💪 ॲड बाळासाहेब आंबेडकर👑
@siddhantbarwe5134
@siddhantbarwe5134 6 ай бұрын
काय फक्त महाराष्ट्रातील तीस चाळीस जागेत निवडून आल्यानंतर केंद्रातील सरकार बनवता येईल काय?
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 6 ай бұрын
@@siddhantbarwe5134 2024ला पण केंद्रात सरकार कुणाचे हे 2014लाच कॉंग्रेसने आधीच ठरवुन टाकलय,बिहार आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यात कॉंग्रेसने भाजपाला मदत केलेली आहे
@nitingaikwad4735
@nitingaikwad4735 6 ай бұрын
हो ना नक्कीच होईल कारण उमेदवार बिकाऊ नसुने आनी आता विरोधी पक्ष कोण रहील आता​@@siddhantbarwe5134
@Tanaji156
@Tanaji156 6 ай бұрын
​@@kingkayoshin1732 उगाच काहीही बोलू नये आपण ही आजकाल मोदी भक्ता सारखं वागत आहोत माहीत नाही काही नाही बस
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 6 ай бұрын
@@Tanaji156 🤣भक्त तुम्ही आहात,थोडा इतिहासात जाऊन निवडणुकांचा अभ्यास करा,कॉंग्रेस हि भाजपा की माँ है
@prshanjitjamnik5684
@prshanjitjamnik5684 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर जे बोलतात ते खर आहे जय वंचित बहुजन आघाडी
@sunildahikamble-i3l
@sunildahikamble-i3l 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी म्हणजे स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा समूह आहे
@khushalpadhghane2035
@khushalpadhghane2035 6 ай бұрын
गंजुन मेल्या पेक्ष्या झींजुन मेलेल बर ,,भिकेच्या पोली पेक्ष्या कष्टा ची भाकरी केंव्हा ही चांगली,, VBA विजय असो❤❤❤❤❤
@shreyashshivsharan5046
@shreyashshivsharan5046 6 ай бұрын
खर काय तेच मुद्दे मांडणार एक सचे पत्रकार म्हणजेच प्रसन्ना जोशी खूप खूप धन्यवाद
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 6 ай бұрын
Good
@Renaissance861
@Renaissance861 6 ай бұрын
जोशी वर विश्वास 😂
@sachingaikwad1359
@sachingaikwad1359 6 ай бұрын
Correct❤ Only Vba ❤
@sagargaikwad6296
@sagargaikwad6296 6 ай бұрын
सत्य ओळखा पत्रकार किवां तुम्हाला माहित आहे स्वच्छ नेत्रुत्व प्रकाश आंबेडकर आमचा श्वास आबेंडकर खानदान
@malojibhosale2758
@malojibhosale2758 6 ай бұрын
आता फक्त वंचित बहुजन आघाडी
@sureshshinde471
@sureshshinde471 6 ай бұрын
प्रसन्ना हे तुमचे विश्लेषण अगदी बरोबर आहे एक तटस्थ पत्रकार म्हणून आम्हाला तुमचा अभिमान आहे
@vbansode9154
@vbansode9154 6 ай бұрын
प्रसन्ना वंचितचे दुःख जनतेसमोर मांडल्याबद्दल आभार
@surajgaikwad3783
@surajgaikwad3783 6 ай бұрын
धन्यवाद पुढारी अणि सकाळचे संपादक यांनी खरी महिती समोर आणली
@ravindramhaske5210
@ravindramhaske5210 6 ай бұрын
दुरद्रुष्ट्या निडर निष्ठावंत विद्वान कर्तव्य दक्ष सत्यवादी स्वाभिमानी महान नेता प्रकाश आंबेडकर जी.,...
@simpleman-8179
@simpleman-8179 6 ай бұрын
100% बरोबर जोशी सर ! करेक्ट कार्यक्रम केले आहेत बाळासाहेब आंबेडकरांनी.
@ashokabhang-vj8ij
@ashokabhang-vj8ij 6 ай бұрын
आता पर्यंत कोणीच स्पष्ट खुलासेवार चर्चा केली नाही ती आपण केली,आपले अभिनंदन
@VinodMeshram-r3h
@VinodMeshram-r3h 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो
@pavandhokane1867
@pavandhokane1867 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब यांचा निर्णय योग्यच होता पुर्ण समाज त्यांचा सोबत आहे ❤
@UmeshGholap-q3t
@UmeshGholap-q3t 6 ай бұрын
बीजेपीला याचा फायदा होणार का
@santoshthorat2960
@santoshthorat2960 6 ай бұрын
VBA jindabad ❤🎉🎉
@rajeshkapoor6552
@rajeshkapoor6552 6 ай бұрын
Te pudhch pudh bghu....​@@UmeshGholap-q3t
@pavandhokane1867
@pavandhokane1867 6 ай бұрын
@@UmeshGholap-q3t नाही लोक काही मनते जर वंचित बहुजन आघाडी जर मीत्र पक्षांत गेली असती तर पक्ष खतम झाला असता हे गोष्ट आंबेडकर साहेबांना माहीत होत मनुन त्यांनी वेगळा निर्णय घेतला
@Crazygirls16
@Crazygirls16 6 ай бұрын
एडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी दाखवून दिलं कि वंचित बहुजन आघाडी हा वंचित बहुजनांचा पक्ष आहे . त्याच्यामध्ये सर्व वंचितांना आपल्या स्वतःच्या समाजासाठी काम करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला आहे, जो समाज सत्तेपासून, आरक्षणापासून वंचित राहिला त्याला पुढे येण्याची संधी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤❤
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 4 ай бұрын
12:37 12:37
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 4 ай бұрын
Good only. V. B. A.
@gajananjadhao2447
@gajananjadhao2447 6 ай бұрын
100 तोफांची सलामी, आपण खरे विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद..
@nikhilkarwade
@nikhilkarwade 6 ай бұрын
एकदम 100% बरोबर विश्लेषण केले सर तुम्ही. Only VBA.
@Ashokjadhav-o9d
@Ashokjadhav-o9d 6 ай бұрын
प्रसन्न जोशी सर यांनी सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार
@Priyankabodade87
@Priyankabodade87 6 ай бұрын
बाळासाहेब जिकडे तिकडे आम्ही बाबासाहेबांचे उपकार आम्ही या जन्मात भेडू शकत नाही पण बाळासाहेबाच्याच मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत ❤
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया आहे हे सत्य आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@UbaleVM
@UbaleVM 6 ай бұрын
खूप दिवसांनी प्रसन्ना जोशी साहेबांचा आवाज ऐकला. आवाजात खंबीरता, निर्भिडपणा , आणि विषय मांडण्याची हातोटी आणि सचोटी तीच.❤❤ welcome sir
@mukundraochandanshive9646
@mukundraochandanshive9646 4 ай бұрын
प्रस्थापितांच्या चममच्या कडून काय अपेक्षा करणार . कधी पलटी मारतील सांगता येत नाही बंमंन ठाकूर बनिया यांच्या वर विश्वास ठेवता येत नाही . सर्ड्या सारखे रंग बदलण्यात पटाईत आहेत . मालक वर्गाचे पाळीव श्वान आहेत . पोटासाठी बौद्धिक व्यभिचार करण्यात तुमच्या सारख्या चां हात खान कोणीही धरू शकत नाही . उदरेस्थेन , कायास्थेन , मातृ मांस न भक्षितंम . न तात्र करुणा हेतू, हेतू tatra a Dan trataa.
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचं संघटन अत्यंत मजबूत झाले आहे.
@ashokmohite6670
@ashokmohite6670 6 ай бұрын
याला म्हणतात पत्रकारिता, प्रसन्ना जी अगदी योग्य विश्लेषण
@imakshayg
@imakshayg 6 ай бұрын
महाराष्ट्र च्या जनतेने आता तरी जागे झाले पाहिजेल.... आणि वंचित बहुजन समाजातील उमेदवारांना निवडून दिले पाहिजे.❤ #एक_मराठा_लाख_मराठा #मनोज_जरांगे #जय_महारष्ट्र
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललात साहेब
@MangeshMore-x6u
@MangeshMore-x6u 6 ай бұрын
खूप छान, सर तुमचे आणि पुढारीचे मनपूर्वक आभार वंचित ची बाजू मांडल्या बदल खुप खुप धन्यवाद
@A.J926
@A.J926 6 ай бұрын
प्रसाना जोशी ग्रेट पत्रकारिता ❤ वंचीत बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤❤
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤❤❤❤❤❤
@babasahebkamblesir5728
@babasahebkamblesir5728 6 ай бұрын
100℅ बरोबर सर वंचित ची ही बाजू आजपर्यंत कोणीच मांडली नाही
@indrajeetgaikwad6038
@indrajeetgaikwad6038 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@VinayiLahire-ks5je
@VinayiLahire-ks5je 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी✊✊
@aniltambe4505
@aniltambe4505 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीची बाजू समजून अगदी योग्य विश्लेषण केले आहे.
@nileshjadhav9053
@nileshjadhav9053 6 ай бұрын
पहिल्यांदा कोणी चायनल ने खरी गोष्ट सांगितली आहे वंचित बद्दल,धन्यवाद साहेब
@shantaramgaikwad3014
@shantaramgaikwad3014 6 ай бұрын
साहेब अभिनंदन अतिशज्या जबरदस्त विसलेषण केले आणि आपण खरी भूमिका बाळासाहेबाबद्दल मांडली
@prashantwankhade1
@prashantwankhade1 6 ай бұрын
धन्यवाद प्रसन्नजी...आपण वास्तविक भूमिका मांडली...👍 Only VBA
@dhirajkamble2342
@dhirajkamble2342 6 ай бұрын
खूप छान आणि क्लिअर कट अस वंचित बहुजन आघाडी च विश्लेषण केले त्याबद्दल धन्यवाद आणि वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीला आणि भाजपला फटका बसल्याशिवाय राहणार नाही❤
@kalyanmenbazarking6086
@kalyanmenbazarking6086 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी पक्ष मोठा होऊ नये असंच वाटतय महाविकास आघाडीला
@RiteshKhandare-c7k
@RiteshKhandare-c7k 6 ай бұрын
महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता आपण सविस्तर खुलासा केला ..खूप खूप धन्यवाद ...
@nilimamanohar2371
@nilimamanohar2371 6 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी निवडून येणारच साहेब
@sarikathigale1425
@sarikathigale1425 6 ай бұрын
Ek tari yein का
@black_screen_status.267
@black_screen_status.267 6 ай бұрын
​@@sarikathigale1425 bagh ya election madhe kalelach😊
@TRUTH1288
@TRUTH1288 6 ай бұрын
​@@black_screen_status.267😂😂😂😂१ पण येत नाय..
@black_screen_status.267
@black_screen_status.267 6 ай бұрын
@@TRUTH1288 4 june la msg karto direct tula😇
@rameshangrakh2805
@rameshangrakh2805 6 ай бұрын
Sadhya VBA samor konach nahi tiknar.. Baki sarv pakshatil nete ikde tikde udya martat.. Swatacha swarth baghatat
@dinkarsonawale3709
@dinkarsonawale3709 6 ай бұрын
ह्या वर्षातला सर्वात टॉप व्हिडिओ...1 no नाद करायचा नाय
@LahuNavghare
@LahuNavghare 6 ай бұрын
जे वंचित बहुजन आघाडी बद्दल जे विश्लेषण केलं ती अगदी बरोबर आहे कारण महत्त्वाचा सन्मान न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ने टोकाचं पाऊल उचललं वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र पक्ष असून त्या पक्षाची पूर्ण महाराष्ट्रात ताकत आहे कथा कथित ज्या पक्षांना माहीत नव्हते ते 2024 च्या निवडणुकीत माहित पडेल
@pramodgaikwad9426
@pramodgaikwad9426 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी योग्य भूमिका मांडतात
@ManoharAngre
@ManoharAngre 5 ай бұрын
पुढारी न्युज चे आभार तुम्ही सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली
@ManoharAngre
@ManoharAngre 5 ай бұрын
प्रसन्न जोशी सर आपण सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद
@sharadgaikwade3524
@sharadgaikwade3524 6 ай бұрын
अगदी बरोबर साहेब बोलतात जय भीम जय वंचित बहुजन आघाडी
@yashodharaborde2300
@yashodharaborde2300 6 ай бұрын
पहिल्या वेळेस कुणी तरी खर सांगण्याची हिम्मत केली .Thank you Pudhari news channel.
@bhimraosapkal1835
@bhimraosapkal1835 6 ай бұрын
खूप चांगल पारदर्शक विश्लेषण केले, प्रसंजित सर, खुप धन्यवाद आपल्याला
@ajayvighe.830
@ajayvighe.830 6 ай бұрын
❤❤❤
@dr.VikasKadam
@dr.VikasKadam 6 ай бұрын
खूप चांगले निरपेक्ष निवेदन...प्रसन्न जोशी आपले अभिनंदन...
@laxmanjadhav7601
@laxmanjadhav7601 6 ай бұрын
येत्या 2024चे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी करा आणि त्यांचे प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभेत पाठवा
@gngn2412
@gngn2412 6 ай бұрын
माझे आणि माझ्या कुटुंबातील प़तेकाचे मतदान फक्त बाबासाहेब यांच्या चरणी सदैव आरपण आसेल. जयशिवराय. जयभिम. जयभारत.🎉🎉🎉
@hemantkharat7291
@hemantkharat7291 6 ай бұрын
प्रसन्न बरोबर विश्लेशन केले. वंचित जिंदाबाद
@pranaypatil2388
@pranaypatil2388 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना फुल सफोर्ट आहे आम् चा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो हेच मनन आहे आमचं जय भिम जय संविधान ✊🏻💯👑💙💫🌏🙏
@kiraningole6978
@kiraningole6978 6 ай бұрын
आता mva चे खासदार कमीत कमी निवडून येणार only VBA prakash ambedkar sir 💪💪
@pravintambe7042
@pravintambe7042 6 ай бұрын
खुप च्छाण विश्लेषण ! Great बाळासाहेब आंबेडकर !!!
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 6 ай бұрын
वंचित आघाडीला दोन चार जागा देत होती स्वतःसाठी 15 18 अशी जागा घेत वंचित बहुजन आघाडी ताकत सर्व महाराष्ट्रात जनता बाळासाहेबांच्या पाठीशी आहे
@RahulWarghat-t3i
@RahulWarghat-t3i 6 ай бұрын
तुमची ताकत किती आन मागता किती वंचीत ऐक पण सिट येणार नाही मग काय वंचीत BJP chi b टीम बनून राहणार आहे
@sumedhraut3893
@sumedhraut3893 6 ай бұрын
@@RahulWarghat-t3i abe fake account fakt vba virodhat comment karayla banvlas g mde dam nahi shembdya tujhya 🤣🤣🤣🤣
@anilthorat5901
@anilthorat5901 6 ай бұрын
​@@RahulWarghat-t3iani to sadkya cha paksha bjp chi rakhel banun
@Solarp1238
@Solarp1238 6 ай бұрын
कळेल् तुम्हाला जुन मध्ये
@nileshpatale9661
@nileshpatale9661 6 ай бұрын
😂😂😂😂😂
@Not-at-all-69
@Not-at-all-69 6 ай бұрын
आता वंचित बहुजन आघढीची खरी ताकद समजेल 💙💯
@nikhilsable9803
@nikhilsable9803 6 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातून प्रस्थापित आणि हुकूमशाहीला हद्दपार करणार....! आता फक्तं भिमाचं रक्त‌‌‌ श्रद्धेय ॲड प्रकाश आंबेडकर साहेब आणि वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻
@Renaissance861
@Renaissance861 6 ай бұрын
रक्त बिक्त काहीं नाही.
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 6 ай бұрын
धन्यवाद साहेब! अगदी योग्य विश्लेषण. भाजप, शरद शिवसेना, उबाठा शिवसेना यांना खूप माज आला होता.आता हा माज लोकसभा निवडणुकीत पूर्णपणे उतरणार आहे.
@ashachavan5859
@ashachavan5859 6 ай бұрын
रक्तात स्वाभिमानी बाणा.... माननीय प्रकाश आंबेडकर 🙏🏻✌🏻✌🏻... VBA सर्वांना पुरून उरणार... एकटाच वाघ 👑🙏🏻👍.... विजय आपलाच 👏🏻💥💥
@vijaykumarpatre4659
@vijaykumarpatre4659 6 ай бұрын
महाराष्ट्र आणि आपली अस्मिता... फक्त वंचित बहुजन आघाडीच वाचवु शकते... बाकी सगळे विकले गेले आहेत...जय शिवराय, जय महाराष्ट्र... वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद... ❤❤❤❤❤❤
@darkhorse..4228
@darkhorse..4228 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤
@ravisarvagod7258
@ravisarvagod7258 6 ай бұрын
प्रसन्न जोशी सर यांनी सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार❤❤❤❤
@sakharamsalve4151
@sakharamsalve4151 6 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण जय भीम जय संविधान जय विज्ञान
@nitinbhartiya5417
@nitinbhartiya5417 6 ай бұрын
Perfect analysis Prasanna Sir..
@niteshtayade1281
@niteshtayade1281 6 ай бұрын
First Time Any Press Reporter Told Truly ❤
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा‌ विजय असो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या हुकमाची तामिल करनारे आहोत, रोखठोक पत्रकारिता,,,,
@world_conquerer
@world_conquerer 6 ай бұрын
प्रसन्नाजी पत्रकारातेची समृद्ध परंपरा कायम ठेवल्याबद्दल धन्यवाद
@aarsirsath
@aarsirsath 6 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा नाद करायचा नाही. खूप खूप आभिनंदन पंजाबराव डंख साहेब. असाच उच्चविभूषित उमेदवार पाहिजे होता . तुम्ही नक्कीच 100 टक्के निवडून येणार साहेब ! तुम्ही खरंच चांगल्या विचाराच्या पार्टीत आलात. जय ज्योती , जयंशिवराय , जयभीम !!!
@anilingale8056
@anilingale8056 6 ай бұрын
साहेब आपण खूप चांगला आणि निर्भीड पत्रकारिता करता धन्यवाद साहेब
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 6 ай бұрын
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ची ताकद❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@mohangaikwad126
@mohangaikwad126 6 ай бұрын
खुपच छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@maheshprabhakarratnaparkhi8976
@maheshprabhakarratnaparkhi8976 6 ай бұрын
आपल्या पत्रकारितेला सलाम... मी आपला abp माझा मध्ये असतांन पासून फॅन आहे...
@deepaksonawane3432
@deepaksonawane3432 6 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब आपला विजय होनार
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 ай бұрын
हे मि गेल्या चार वेळा पासून ऐकतो आहे 😀😀😁😁😁😁😁😁😁😁😁😁
@Vinaybouddh
@Vinaybouddh 6 ай бұрын
सच्च्याई से रुबरु कराते हुये, कुछ सच्चे पत्रकार VOTE FOR VBA 👆👆👆
@ashvinwaghmare1634
@ashvinwaghmare1634 6 ай бұрын
प्रसन्न सर तुम्ही एकदम करेक्ट संभाषण केले.बाळासाहेब यांच्या सारखा कुणीच नेता कोणत्याच पक्षामध्ये नाही एवढं टॅलेंट आहे बाळासाहेब यांच्यात.सुपर बातमी सर.
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 6 ай бұрын
तुमच्या निष्पक्ष पत्रकारिताला माझा मानाचा मुजरा, वंचितची खरी आणि महाविकासाचा खोटा चेहरा तुमच्या पत्रकारितून उघड केल्या मुळे तुम्हाला कोटी कोटी नमन. बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद.
@kewaldasmeshram7692
@kewaldasmeshram7692 6 ай бұрын
प्रसन्नाजी आता पर्यंतच्या पत्रकारांन मधून सर्वात योग्य आणि अचूक विस्लेशन.माझे मत आणि मराठा बांधवांना योग्य संधी चालून आली आहेकी बाळासाहेबांन सारखा हुशार आणि प्रामाणिक नेता हाती आहे.त्यामुळे संधीच सोनं करून बाळासाहेबांना मते द्यावी जेने करुन समाजाला फायदा होईल.
@mohansardar8393
@mohansardar8393 6 ай бұрын
सर अत्यंत महत्त्वाचे विश्लेषण केले खूप खूप धन्यवाद जय संविधान... वंचित बहुजन आघाडी विजय असो.
@ravindragavali261
@ravindragavali261 6 ай бұрын
प्रसन्न जोशी खरा आणि रोखठोक पत्रकार खुप खुप धन्यवाद प्रसन्न जी आपण खुप सुंदर विश्लेषण केले सलाम आपल्या कार्याला आणि शुभेच्छा आपल्या पुढिल वाटचालीस
@Shetkaribandhu9910
@Shetkaribandhu9910 6 ай бұрын
खूपच सुंदर विश्लेषण, व्होट फॉर VBA
@mazakonkan6578
@mazakonkan6578 6 ай бұрын
छान प्रस्साना साहेब सुंदर विंशलेषण केले आणि एक हाडाचा पत्रकार म्हणून सलाम तुम्हाला जय महाराष्ट्र
@narendrashirsat3880
@narendrashirsat3880 6 ай бұрын
धन्यवाद सर अप्रतिम विश्लेषण केलं श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे तळागाळातील वंचितांचे न्याय हक्कासाठी अविरतपणे लढत आहेत सर्व सामान्य अठरापगड जाती धर्म पंथाचा वंचित समूह सोबत घेऊन वाटचाल करत आहेत
@satishgadve2316
@satishgadve2316 6 ай бұрын
सर आगदी बरोबर
@suniltayade6106
@suniltayade6106 6 ай бұрын
साहेब , अगदी बरोबर! अशा पद्धतीने सत्य परि स्थिती फारच कमी पत्रकार मांडतात. खूप खूप धन्यवाद.
@sanjujavadhe418
@sanjujavadhe418 6 ай бұрын
पत्रकार साहेब नमस्कार वंचित बहुजन आघाडी चा विजय असो नया साल नया खासदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खंबीर नेतृत्व सामान्य माणसाच्या मनात रुजली आहे एकच नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@MakarandWankhade
@MakarandWankhade 6 ай бұрын
तूम्ही खरच खूप योग्य बातमी दिली त्यासाठी धन्यवाद..
@prashantwankhade1
@prashantwankhade1 6 ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर
@gopikamble7392
@gopikamble7392 6 ай бұрын
अंत्यत सखोल आणि महत्वपूर्ण विश्लेषण
@BalasabGaikwad
@BalasabGaikwad 6 ай бұрын
सर्वसामान्य जनतेचा विश्वास, सर्वसामान्य जनतेला सत्तेत सहभागी करायचे असेल तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद .. ❤❤👑👑👑👑👑
@mahendrasalve7976
@mahendrasalve7976 6 ай бұрын
आम्ही वंचित आघाडी व बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत ...!
@santoshgaikwad1411
@santoshgaikwad1411 6 ай бұрын
अगदी सत्य आणि निर्भीड विश्लेषण 👍👍👌🏼👌🏼💐💐
@Raysons2232
@Raysons2232 6 ай бұрын
जोशी ना विचारा नवनीत राणा la कोर्ट ने निकाल दिला अणि same केस मध्ये काँग्रेस chya बर्वे la मात्र बाद ठरवलं अस कसं काय
@satishpandagle3227
@satishpandagle3227 6 ай бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण जोशी सर जी ! 👍
@babushaingole290
@babushaingole290 6 ай бұрын
जोशी सर आपण फार सुंदर आणि सत्य विश्लेषण केलेल आहे.🙏
@dayanandjadhacv2503
@dayanandjadhacv2503 6 ай бұрын
प्रसन्नजी,अगदी बरोबर विश्लेषण केले आहे.स्वतःला प्रस्थापित समजणाऱ्या पक्षांना आडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जागा दाखऊन दिली आहे.
@rameshkamble1212
@rameshkamble1212 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजयी होणार बहू मताने अनेक मतदार संघा मधून जय भीम जय महाराष्ट्र नमो बुध्दाय.
@दिलीपभोये-झ2स
@दिलीपभोये-झ2स 6 ай бұрын
वंचित बहुजन आघाड़ी जिंदाबाद
@subhashkhandare3277
@subhashkhandare3277 6 ай бұрын
योग्य मांडणी. ..करेक्ट कार्यक्रम प्रसन्न दा . ...❤#Voteforvba 🎉
@samadhansurdakar1061
@samadhansurdakar1061 6 ай бұрын
शिवसेनेने वंचितचा शिडी म्हणून उपयोग केला.वंचितशी पंगा मविआला महागात पडेल. आपण अगदी अचूक विश्लेषण केले.
@ajaymore8061
@ajaymore8061 6 ай бұрын
योग्य आणि निष्पक्ष विश्लेषण...... प्रसन्ना सर धन्यवाद श्रध्देय. बाळासाहेब म्हणुनच म्हणालेत बाबासाहेबांनी चालवलेली चळवळ लाचार होऊ देणार नाही. #VBAonly
@shamkamble8089
@shamkamble8089 6 ай бұрын
निपक्षपाती पणा आपल्या पत्रकारितेतून दिसून येतोय त्याबद्दल आपले अभिनंदन.
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 608 М.
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 8 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,8 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 608 М.