बोलभिडू जाहीर सभा विथ प्रकाश आंबेडकर | न ऐकलेले किस्से ते आजचं राजकारण | बोलभिडू जाहीर सभा

  Рет қаралды 261,432

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #बोलभिडूजाहीरसभा #prakashambedkar
बोलभिडूचा नवा कोरा कार्यक्रम, बोलभिडू जाहीर सभा...आणि आपल्या सभेचे दुसरे पाहुणे आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर.प्रकाश आंबेडकरांनी बोलभिडूच्या जाहीर सभेत आपल्या पहिल्या सभेपासून ते आत्ता मोदी, इंडिया आघाडी, शरद पवार या सगळ्याच विषयांवर भाष्य केलं. बोलभिडूचा हा नवा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा....
Timestamps
00:00 - इंट्रो
02:02 - प्रकाश आंबेडकरांच्या पहिल्या राजकीय सभेचा अनुभव
05:23 - तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या लेगासीतून येता याची जाणीव कधी झाली?
06:12 - प्रकाश आंबेडकर कोण आहेत हे शाळेतल्या ५ मित्रांपलीकडे कोणाला माहिती नव्हत
07:00 - प्रकाश आंबेडकरांचा कॉलेजचा टप्पा
07:34 - पहिली लोकसभा निवडणूक कशी लढवली ?
08:34 - सोशल इंजिनियरिंगच्या प्रयोगाकडे कसं बघता?
13:02- रिपब्लिकन युतीसाठी कॉंग्रेसनेच ७ जणांना उपोषणाला बसवलेलं
15:05 - व्ही.पी.सिंह यांच्या सोबतचे संबंध कसे होते?
20:35 - चंद्रशेखर की व्ही.पी.सिंह असा प्रश्न आला तेव्हा काय झालं ?
23:07 - राजकारणात झालेली सगळ्यात मोठी चुक कोणती ?
24:00 - गांधीजींच्या हत्येत संघाचा सहभाग असल्याचा जनमाणसातील समज संघाने कसा पुसला?
24:42 - अशोक चव्हाण विरुद्ध प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेली पोटनिवडणूक
28:10 - पोटनिवडणूकीच्या काळातील सुरक्षा
30:08 - पोटनिवडणूकीच्या माध्यमातून काय साध्य झालं?
30:44 - शंकरराव चव्हाणांनी मतपेट्या नदीत बुडवल्या होत्या?
32:03 - भाजपने वंचित बहुजन आघाडीचा फायदा करून घेतला का?
33:04 - शरद पवार पुरोगामी नेते आहेत का?
34:35 - १९९८ मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्यावर प्रकाश आंबेडकरांचे शरद पवारांशी संबंध कसे होते?
36:16 - काही मित्रांच्या प्रेमात जास्त पडायला नको होतं...
40:22 - प्रस्थापितांविरुद्ध, विस्थापितांना नेतृत्व दिल जातंय का?
41:07 - बारामती वरून फोन आला आणि प्रवीण गायकवाडांच राजकीय आयुष्य संपलं
41:44 - १९९२ चा अकोला पॅटर्न कसा झाला होता?
43:14 - अकोला पॅटर्न उर्वरित महाराष्ट्रात का यशस्वी झाला नाही?
44:01 - जर प्रकाश आंबेडकर राज्याच्या राजकारणात असते म्हणजे विधानसभेत काय बदल घडले असते?
44:34 - कॉंग्रेसने चांगली संधी घालवली...
48:51 - वंचित बहुजन आघाडीची क्षमता कमी दाखवली जातीये का?
50:00 - मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचचं आहे
50:55 - इंडिया आघाडीतील कोणते नेते इक्स्प्लॉइट् होऊ शकत नाहीत ?
51:29 - इंडिया आघाडीत नितीशकुमार कुरबुर करत आहेत का?
52:52 - उत्तर भारतामध्ये मोदींना पूर्वी सारख रान मोकळ नाही
53:23 - लोकसभेसाठी अजूनही लोक मोदींच्या पाठीशी आहेत?
54:58 - सनातन वरती मीही बोललो, पण एकानेही त्याची उत्तरे दिलेली नाहीत
55:44 - शशी थरूर यांना इंडिया आघाडीचा कन्वेनर करता आलं असत
55:55 - मोदींनी गल्लीतल्या दादा सारखं वागावं की पंतप्रधानासारखं हा इश्यू आहे
56:08 - तुम्हाला इंडिया आघाडीत घेण्यासाठी महराष्ट्रातील कॉंग्रेस नेतृत्व उत्सुक नाही की वरून विरोध होतोय?
56:43 - इंडिया आघाडीतील लीडर सोबत काही बोलणं झाली का?
57:10 - उद्धव ठाकरेंसोबतच कॉम्बिनेशन कसं जुळल?
58:33 - २०२४ मध्ये वंचित आणि शिवसेना (ठाकरे गट) जाहीर युती आहे का?
1:00:00 - शरद पवार आणि गौतम अदानी संबंधावर आंबेडकरांना काय वाटतं?
01:00:28 - महाविकास आघाडीला एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही?
01:01:30 - बीजेपीला फक्त वंचित अंगावरती घेऊ शकते
01:01:56 - बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वावर आंबेडकरांची भूमिका
01:02:14 - प्रबोधनकारांच हिंदुत्व सुधारवादी होंत.
01:02:48 - प्रबोधनकार आणि आरएसएसचं हिंदुत्व वेगळ
01:03:36 - बीजेपी विरुद्ध लढण्यासाठी वंचित आणि उद्धव ठाकरे हा पर्याय?
01:06:30 - प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रातील सगळ्यात महागडे वकील?
01:07:40 - 'मेड इन हेवन' या वेब सिरीजवर केल वक्तव्य
01:08:40 - २०२४ साठी वंचितचा प्लॅन काय?
01:08:53 - मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत
01:13:11 - सामान्य माणसाच्या जीवावर प्रभाव टाकणाऱ्या समस्यांचा मतदानावर परिणाम होईल का?
01:15:05 - एकनाथ शिंदेच एका शब्दात वर्णन कसं कराल?
01:15:41 - देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय बोलले?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 600
@yogeshbnarvade5820
@yogeshbnarvade5820 9 ай бұрын
मी मराठा आहे आणि माझ्या गरीब समाजाला आदरणिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखे व्यक्तिमत्त्व पाहिजे ❤
@ganeshbansode5922
@ganeshbansode5922 8 ай бұрын
एकदम बरोबर भावा... तुमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आम्हीं ही तुमच्या पाठीशी आहे.. जय भीम.. जय शिवराय...❤
@subhashpandit3599
@subhashpandit3599 8 ай бұрын
अगदी बरोबर जय भीम जय शिवराय❤
@shubhamahire4783
@shubhamahire4783 8 ай бұрын
@surajwaghmare906
@surajwaghmare906 8 ай бұрын
Sarkhe nahi tr balasaheb nach swikara.
@corejava7225
@corejava7225 8 ай бұрын
Konachi garaj nahi Chatrapati cha adarsha theva tycha jari thoda vachala na bhala hoel
@AnkitPatil678
@AnkitPatil678 9 ай бұрын
लागा तयारीला.. यावेळी मराठ्यांची मत सुद्धा पडतील VBA ला..नको आम्हाला जातीचे नेते कामाचे नेते पाहिजेत💯🙏🚩🇮🇳🚩
@anandkamble839
@anandkamble839 9 ай бұрын
He tu bolas bakiche marata samajatil lok kadhi bolnar ky mahit
@Pravinbansode358
@Pravinbansode358 9 ай бұрын
जाहीर आभार दादा 🙏🏻
@official-ani
@official-ani 9 ай бұрын
@@anandkamble839 भावा गरीब मराठा समाज हा प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी आहे ❤️ मराठा समाजात दोन गट आहेत ,एक प्रस्थापित मराठा आणि दुसरा विस्थापित मराठा म्हणजे गरीब मराठा 2019 च्या निवडणूकीत गरीब मराठा समाजाने वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना समर्थन केले आणि यावेळेस सुध्दा करणार ❤️ गरीब मराठा समाजाला न्याय प्रकाश जी च देणार
@user-qv7cb6yg8r
@user-qv7cb6yg8r 9 ай бұрын
👌👌👍👍
@shree713
@shree713 9 ай бұрын
AnkitPatil...🙏🙏🙏🙏
@prashant__1997
@prashant__1997 9 ай бұрын
वंचित कडून आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या स्वाभिमानी नेता 💯💪
@Pravinbansode358
@Pravinbansode358 9 ай бұрын
40 वर्षापेक्षा जास्तिचा बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय प्रदीर्घ प्रवास बोल भिडू च्या माध्यमातून साहेबांच्या तोंडून ऐकण्याचा योग घडवून आणला त्याबद्दल बोल भिडू चे जाहीर आभार अभिनंदन 💐🙏🏻🥰
@Bhimsainik_Ashish_358
@Bhimsainik_Ashish_358 9 ай бұрын
2024 Fix खासदार आद बाळासाहेब आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
@kadam1512
@kadam1512 9 ай бұрын
Swapnat 😂
@amolshinde1920
@amolshinde1920 9 ай бұрын
साहेबांना बघितल्यावर..भिम परतून आल्यासारखं वाटतं 💙💙
@vihanvlogs514
@vihanvlogs514 9 ай бұрын
Konashi hi tulna Karu naka sir Babasaheb khup mothe aahet
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
जय रामजी की रामायण वाले जय भीम महाभारत वाले बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय जय संविधान
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 9 ай бұрын
@@vihanvlogs514 a a
@ashoknagrale5517
@ashoknagrale5517 9 ай бұрын
​@@rudraraj9788हाफ चड्डी वाला आला का
@Terabaap527
@Terabaap527 9 ай бұрын
@@rudraraj9788 तुझा बाप मराठी माणूस तर नाही बिहारीं आहे वाटतं 😂😂😂
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 9 ай бұрын
फासेपारधी समाज्यातील सांगली जिल्हातील संपूर्ण मतदान वंचित बहुजन आघाडी ला😭 असेल.जय क्रांतिवीर समशेरशिंग भोसले पारधी.जय भीम.जय शिवराय.....
@Party_Line
@Party_Line 9 ай бұрын
लढेंगे... जितेंगे ✊🙏
@vishakhakalamudran5606
@vishakhakalamudran5606 9 ай бұрын
अभिमान आहे भावांनो तुमचा एकत्रित लढू आणी जिंकू
@sudamughade4830
@sudamughade4830 8 ай бұрын
या सर्वांनी एकत्र.... आणी दाखवून देऊ... आपली ताकत.... जय भीम जय शिवराय...
@mahadeoathavale3037
@mahadeoathavale3037 8 ай бұрын
जय भीम भावा ❤
@rashtrapalathawale4509
@rashtrapalathawale4509 9 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील व्हाईट कॉलर नेता ❤🔥. तो सत्तेसाठी कधीच कुणाच्या समोर झुकला नाही
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 9 ай бұрын
बोल भिडू अभिनंदन 🌹🌹 कुठल्याही न्यूज चॅनल पेक्षा बोल भिडू च्या बातमी , कार्यक्रम, चर्चे वरचा विश्वास वृध्दिंगत झाला आहे ❤
@TECHMARATHI_youtube
@TECHMARATHI_youtube 9 ай бұрын
Very good Bol bhidu Team
@harshvardhankamble7119
@harshvardhankamble7119 9 ай бұрын
हा माणूस एकदा मुख्यमंत्री व्हायला हवा राज्याला सोन्याचे दिवस 100%येणार.
@VedantSaner-ls5jg
@VedantSaner-ls5jg 9 ай бұрын
औरंग्याच्या कबरीवर फुलं वाहणारा छत्रपतींच्या राज्यात मुख्यमंत्री कधीच होणार नाही 💯💯💯
@SachinRathod-ux4kv
@SachinRathod-ux4kv 9 ай бұрын
हा प्रश्न तुझ्या सडक्या मेंदुलाच पडू शकतो.. औरंगजेब हा तुमचा आजोबा होता का या प्रश्नाचं उत्तर द्या...
@vishwastripure6010
@vishwastripure6010 9 ай бұрын
चंद्र सूर्य असेपर्यंत भिमटयाची सत्ता येणार नाही.जा तुझ्या घराच्या भिंतीवर लिहून ठेव.😂😂😅😅😅😃😀😀😀😀😀😃😃😃
@sagaranand665
@sagaranand665 9 ай бұрын
@@VedantSaner-ls5jg तुझ्यावर व तुझ्या घरावर चढायला बामनच पाहीजे
@sagaranand665
@sagaranand665 9 ай бұрын
@@vishwastripure6010 बिगर बापाच्चा औलादी
@user-lk7vg1lq4w
@user-lk7vg1lq4w 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण,विचारवंत,दूरदृष्टीकोण,स्वाभिमानी नेतृत्व असणारे फक्त एकच आंबेडकर साहेब...भारतातील जनतेला प्रकाश आंबेडकर साहेब हेच पंतप्रधान म्हणून गरजेचे आहेत...
@niteshtayade1281
@niteshtayade1281 9 ай бұрын
Right✅✅
@gabbar96k
@gabbar96k 9 ай бұрын
परखड, बिन्धास्त, खुलेआम कोणाच्या बापाला न घाबरता भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व...!🔆 #शेवटी आंबेडकर ❤️💯 #करोडो के भिड के सामने अकेला खडा होना मतलब आंबेडकर👑
@maheshshinge709
@maheshshinge709 9 ай бұрын
रोखठोक भुमिका बदल घडवून आणले पाहिजे वंचित बहुजन आघाडी एकमेव पर्याय होय
@vijaydoke8764
@vijaydoke8764 9 ай бұрын
फुले, शाहू, आंबेडकर नं चे..गाढे अभ्यासक व थोर विचारवंत, प्रगल्भ राजकीय अनुभवी व्यक्तिमत्व आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙💙💙 💐🙏🙏🙏
@prashikchavan2329
@prashikchavan2329 9 ай бұрын
सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा एकच नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nikhilsable9803
@nikhilsable9803 9 ай бұрын
एकमेव सर्वव्यापी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड.प्रकाश आंबेडकर साहेब
@DRx7890
@DRx7890 9 ай бұрын
आजच्या गलिच्छ झालेल्या महाराष्ट्रातील राजकारणाला बघितल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याची ही मुलाखत तरुणांना प्रेरणादायी व आशेचा नवा किरण दाखवणारी आहे... अशाच प्रकारच्या वैचारिक व प्रगल्भ नेत्यांच्या मुलाखती यापुढेही बोलभिडू दाखवत राहील हीच अपेक्षा व्यक्त करतो... वंचित बहुजन आघाडी ❤🇮🇳
@ajabraogade549
@ajabraogade549 9 ай бұрын
बोल भिडे चे अभिनंदन फक्त एकच नेते प्रकाश आंबेडकर साहेब
@bhimraopandve4189
@bhimraopandve4189 9 ай бұрын
भिडे नाही भिडू
@viralreel-dy5cm
@viralreel-dy5cm 9 ай бұрын
अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व प्रकाश आंबेडकर साहेब .. जय जिजाऊ जय शिवराय...
@TECHMARATHI_youtube
@TECHMARATHI_youtube 9 ай бұрын
शिवसेना +वंचित बहुजन आघाडी फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤❤ Very Good Bol bhidu Team❤
@skfitnessacademy
@skfitnessacademy 9 ай бұрын
रोखठोक बोलणारे व दूरदृष्टी असलेला एकच नेता बाळासाहेब आंबेडकर 💙💙
@user-yp1tg2fr7f
@user-yp1tg2fr7f 9 ай бұрын
अतिशय मार्मिक भाष्य करणारा एकमेव राजकारणी एकचं ध्येय.. वंचितांचे सत्तेत सहभागी करण... निष्कलंक अभ्यासू नेता..🎉🎉🎉🎉🎉🎉 जय जिजाउ..🎉🎉
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 9 ай бұрын
महान स्वाभिमानी नेते वंदनीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना. मानाचा कडक जय भिम जय महाराष्ट्र
@ambedkaritehitesh3485
@ambedkaritehitesh3485 9 ай бұрын
जर एक वक्ता हा उत्तम बोलणारा असला तरी तो व्यक्तिगत पातळीवर बदल करू शकत नाही त्याला एकीचे बळ पाहिजे म्हणून एक ग्रुप असला तर सरकार वर दबाव आणून कायद्यात बदल करता येतो किंवा त्याला रोखता येऊ शकतो... साहेबांचे हे शब्द खूप आवडले खरच जरी निवडून आले नाही तरी सामान्य लोकांचे प्रश्न साहेब स्पष्ट पणे मांडत आहेत... ❤❤❤
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 9 ай бұрын
जय वंचित बहुजन आघाडी जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
जय रामजी की रामायण वाले जय भीम महाभारत वाले बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय जय संविधान
@kapilrajahans0102
@kapilrajahans0102 9 ай бұрын
अतिशय परखड विश्लेषण. बाळासाहेबांची मांडणी ही देशाची पुढची दिशा सांगणारी आहे. अतिशय महत्वाची मांडणी.
@Party_Line
@Party_Line 9 ай бұрын
रोखठोक, निर्भीड, सामान्यांचे नेते आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर ♥️👑
@official-ani
@official-ani 9 ай бұрын
हुशार आणि राजकारणाचा दांडगा अनुभव, अभ्यासू व्यक्तिमत्त्व❤ जे काही आहे ते थेट ❤ जर तर च्या गोष्टी अजिबात नाही
@jitendrakarmankar1368
@jitendrakarmankar1368 9 ай бұрын
सर्वांना पुरून ऊरनारा स्वाभिमानी एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर
@Buddha_quotes_07
@Buddha_quotes_07 9 ай бұрын
दूरदृष्टीनेता बहुजन हृदय सम्राट वंचितांचे नेते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा जय भीम
@Mr.sonu1994
@Mr.sonu1994 9 ай бұрын
बाळासाहेब तत्वाशी तडजोड करत नसल्यामुळे सत्तेत नाहीत ❤ Jay bhim
@SuraJpp582
@SuraJpp582 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांचा राजकीय प्रवास आज बोल भिडू च्या माध्यमातून समाजासमोर आला त्या बद्दल बोल भिडू चे अभिनंदन💐
@pratikdhivar4310
@pratikdhivar4310 9 ай бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व दूरदृष्टी असणारा नेता. सध्याचं राजकारण पाहता अश्या नेत्याची महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारताला गरज आहे
@imakshayg
@imakshayg 9 ай бұрын
मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो की आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत यावे. आपण सर्वजण नवीन शासन स्थापन करू शकतो. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, इ. जुन्या पक्षांना मतदान न केल्यास मराठा समाज नक्कीच बदल घडवू शकतो. #prakash_ambedkar #manoj_jarange #bol_bhidu #sambhaji_raje 🚩जय शिवराय जय भीम 🇪🇺
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
Aurangya premi aurangyachi Pooja karnarya Ani gungaan ganarya barobar maharastrache lok kadhich janar nahit. Jay shivray 🚩
@aniketshelar5724
@aniketshelar5724 9 ай бұрын
आरे दादा तुझा नेत्याला म्हणावा जरासा मराठी माणसांचा विचार कर.. ह्याला फेमस होण्या साठी औरंग्याची चाटायला लागते आसा हा माणूस आहे
@yogeshdawane1
@yogeshdawane1 9 ай бұрын
@@Sourabh_81 tumhi zatu marathe kadhich sudharnar nahit
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
@@yogeshdawane1 Tu loudya amhala shikvu nako Kona barobar kashe rahayche. Aurangya Ani Mughal amche kaymche shatru aahet. Tuze astil te purvaj mhanun jaata tyachya kabrivar.
@Sourabh_81
@Sourabh_81 9 ай бұрын
@@yogeshdawane1 Moden pn zuknar nahi.
@aatishaatishmeshram664
@aatishaatishmeshram664 9 ай бұрын
VBA all time power one and only leader prakash Ambedkar Saheb all time right the king 👑 c.m👑🙏📘🖊️🙏💥👌
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 9 ай бұрын
बोल भिडू चे खूप खूप आभार. चांगल्या व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेतल्याबद्दल. ❤👍🏼💐💐
@VBK1997
@VBK1997 9 ай бұрын
महाराष्ट्र मधील रॉयल पॉलीटीशन नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर.
@akashdongre2833
@akashdongre2833 9 ай бұрын
दूरदृष्टी असलेला नेता.... श्रधेय्य बाळासाहेब आंबेडकर.
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
जय रामजी की रामायण वाले जय भीम महाभारत वाले बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय जय संविधान
@wcreation321
@wcreation321 9 ай бұрын
​@@rudraraj9788 काल्पनिक वाले भैया यहा भी आ गये
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 9 ай бұрын
@@rudraraj9788 andbhkt manuvadi
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
@@wcreation321 अरे भाई तुम ही बताओ भीमराव रामजी आंबेडकर इस नाम में क्या काल्पनिक है?
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
@@ashawaghmare6690 रामजी पुत्र भीमराव आंबेडकर जी को जय भीम जय रामजी की
@sonaljadhav8942
@sonaljadhav8942 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब एक देशाला दिशा देणारं वेक्तीमहत्व....जे देशाला महासत्ता बनऊ शकतात...वंचित बहुजन आघाडी
@gorakhtakankhar720
@gorakhtakankhar720 9 ай бұрын
आज या घडीला प्रकाश आंबेडकर हेच देश वाचवू शकतात त्यांचे बरोबरी करणारा एकही नेता आता उरलेला नाही
@sweetsweet6880
@sweetsweet6880 9 ай бұрын
Thanks a million बोल भिडू... आमच्या मनातला व्हिडिओ आणलात... जाहीर आभार...❤
@deepaksuradkar8103
@deepaksuradkar8103 9 ай бұрын
महान लिडर प्रकाश आंबेडकर साहेब
@rajkumardhole4396
@rajkumardhole4396 9 ай бұрын
Very intelligent person... ❤❤
@gopalwaghmare23
@gopalwaghmare23 9 ай бұрын
बोल भिडू चॅनेल चे मनःपूर्वक आभार की आपण मा. प्रकाश आंबेडकर यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केलं, आपल्या माध्यमातून मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांचा राजकीय,सामाजिक क्षेत्रातील विलक्षण अभ्यास व आजपर्यंतचा राजकीय अभ्यास आम्हला समजला, खरंच मा. प्रकाश आंबेडकर हे सद्या महाराष्ट्रातील एकमेव पारदर्शीक व स्वाभिमानी नेते आहेत जे महाराष्ट्रातील जनतेला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतील,महाराष्ट्रातील जनतेने फक्त एकदा मा. प्रकाश आंबेडकर यांना एक अभ्यासु व प्रामाणिक व्यक्ती म्हणून सत्ता देऊन बघावी, हीच आपल्या चॅनेल च्या माध्यमातून मी तमाम जनतेला विनंती करतो, पुन्हा एकदा बोल भिडू चे अभिनंदन व आभार 🙏🏻
@mithungaikwad9680
@mithungaikwad9680 9 ай бұрын
अजूनहि वंचित आणि बी टीम वर प्रश्न विचारणाऱ्यांना खरंच सलाम अजूनहि असा प्रश्न कसा विचारावासा वाटतो
@surajtayde7892
@surajtayde7892 9 ай бұрын
अतिशय मार्मिक भाष्य आणि खूप प्रभावीपणे आपले मुद्दे समाजापुढे मांडले . गेल्या 40 वर्षाचा दांडगा अनुभव आहे .40 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभव असताना कुठल्याही प्रकारची लाचारी न पकडता स्वाभिमानी पणे आपले विचार ,ध्येय ,धोरण आणि मुद्दे समाजापुढे मांडले . एवढंच नव्हे कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचराचे आरोप नाही झाले निष्कलंक आणि संपूर्ण तरुण राजकीय नेत्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व याचे आशादायी उदाहरणं म्हणजे आ. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर साहेब.
@Ashu.K
@Ashu.K 9 ай бұрын
भारतात आता फक्त साहेबांकडून अपेक्षा आहे ❤️💯
@atuldudhare
@atuldudhare 7 ай бұрын
भ्रम निरास होणार तूझा औरंगजेब वाले साहेब आहे हे
@SAndeep-wb4kr
@SAndeep-wb4kr 9 ай бұрын
निडर लोकनेता आदरणीय प्रकाश आंबेडकर 🙏
@akashpandit2607
@akashpandit2607 9 ай бұрын
पारंपारिक स्टेज जाहीर सभा , खुप छान बोल भिडू👌🙏
@jayawantsalunke9737
@jayawantsalunke9737 9 ай бұрын
साहेब आपल्या चॅनेल ला खुप खुप खुप शुभेच्छा मला जगाशी काही घेणे देने नाही पण आपण मला जे पाहीजे ते दिले धन्यवाद आपले माझा ईतिहास खुप कच्चा आहे धन्यवाद
@vaibhavwankh2015
@vaibhavwankh2015 9 ай бұрын
या नेत्याची महाराष्ट्राला आणि देशाला खुप गरज आहे अश्या लोकांच्या हातात सत्ता द्यायला हवी आणि या वेळेस शभर टक्के सत्ता येणार यांची वांचीतांची
@SantoshWaghmare-ec3lc
@SantoshWaghmare-ec3lc 9 ай бұрын
खुप चांगलीं मुलाखत झाली.जय भीम , धन्यवाद.
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 9 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar can speak reality in politics ❤❤❤
@rajnarwade4975
@rajnarwade4975 9 ай бұрын
Exclusive interview
@maheshshinge709
@maheshshinge709 9 ай бұрын
सुजाता आंबेडकर
@nileshkadam3452
@nileshkadam3452 9 ай бұрын
​@@maheshshinge709😂😂😂
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 9 ай бұрын
​@@nileshkadam3452😂😂😂😂has tuzhya aaicha navra aahe sujat ambedkar..ata has
@gamezoftrading2277
@gamezoftrading2277 9 ай бұрын
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 9 ай бұрын
One of the most fearless politician in india.!
@IMAniruddha_09
@IMAniruddha_09 9 ай бұрын
Why is the I in small case in India??
@mayurilakhan2956
@mayurilakhan2956 9 ай бұрын
खुपच लाघवी... बोल भिडू नी मुलाखतीचा हा साधारणपणा कायम ठेवावा. दुरदृष्टी, अभ्यासू, निष्कलंक नेतृत्व अॅड. बाळासाहेब आंबेडकर
@SamratSonkamble55
@SamratSonkamble55 9 ай бұрын
Excellent personality Prakash Ambedkar only VBA 🇮🇳
@ajitpagare2177
@ajitpagare2177 9 ай бұрын
बोल भिडू टीम चे खूप खूप आभार❤❤❤
@nitintelgote8594
@nitintelgote8594 9 ай бұрын
Mostly tallented and real hero ❤
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
जय रामजी की रामायण वाले जय भीम महाभारत वाले बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय जय संविधान
@user-lk7vg1lq4w
@user-lk7vg1lq4w 9 ай бұрын
सर्व धर्म समभाव मानणारे..सर्व जाती धर्मतील समाजाला आपली लेकरच समजुन त्यांच्या पाठी खंबीर ऊभे राहणारे स्वाभिमानी नेतृत्व फक्त एक प्रकाश आंबेडकर साहेब..
@SiddharthBanate
@SiddharthBanate 9 ай бұрын
किती हुशार व्यक्ती आहेत हे 👌, ग्रेट 🙏 महाराष्ट्र ला गरज आहे यांची👌
@vaibhavwankh2015
@vaibhavwankh2015 9 ай бұрын
खुप छान वाटलं साहेबांना ऐकून असेच साहेबांवर प्रेम ठेवा तुमच्या cahinal का खूप खुप शुभेछा 🎉🎉
@vikassonawane9367
@vikassonawane9367 9 ай бұрын
स्वाभिमानी नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर
@sachinkhandve5845
@sachinkhandve5845 9 ай бұрын
प्रकाश आंबेडकर विचारांशी प्रामाणिक असणारे सत्य वचन करणारे निर्भिड व्यक्ती. देशाला अशा नेत्रुत्वाची गरज आहे मुलाखती बदलबोल भिडुचे आभार
@official-ani
@official-ani 9 ай бұрын
हि मुलाखत जवळ जवळ दिड ते दोन तास चालली , एवढा वेळ एकाच ठिकाणी प्रकाशजी मांडी घालून बसले होते, त्यांना थोडं अवघडल्यासारखं झालं पण त्यांनी कुठलीच तक्रार केली नाही❤ दुसऱ्या कुठल्या पक्षाच्या नेत्याने तर खुप च नाटक केली असती
@IndiaMirror20
@IndiaMirror20 9 ай бұрын
Next Time CM Of Maharashtra Government Adv Prakash Ambedkar Saheb 💯 Great
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 9 ай бұрын
जय शिवराय जय भिम 🚩💙 जय संविधान
@_Badboy_x_sanatani
@_Badboy_x_sanatani 9 ай бұрын
*मावळे हो आपला खरा शत्रू ब्राह्मणवाद आणी मनुवाद आहे* 🔥 *जय शिवराय* 🔥🔥🔥🔥✌️😎
@AT-wp8ri
@AT-wp8ri 8 ай бұрын
Tu jay bhim wala aahes distoy
@sanjaysalve221
@sanjaysalve221 8 ай бұрын
​@@AT-wp8rijay shivray 🚩🚩jay bhim
@AT-wp8ri
@AT-wp8ri 8 ай бұрын
@@sanjaysalve221 Jay bhim che jaatiwaadi aastat log khup…faltu….brahmin cha dwesh kartat ugach!
@AT-wp8ri
@AT-wp8ri 8 ай бұрын
@@sanjaysalve221 bharpur brahmin lokkani keli…C Rajagopalachari naav mahiti aasel…..aani tasa pan tu jay bhim mhanat firtoy tr tu pan jaatiwaad ch kartoy!
@monkeydluffy5004
@monkeydluffy5004 7 ай бұрын
​@@AT-wp8ri amhi jatiwadi kay boltos bhau itihas bg zara ek Vela hi bhikarchot bramhanani 4000 varshe jatiwad kelay shudr mhanun kay boltuys pahila abhys karat ja topic vr
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 9 ай бұрын
अभ्यासपूर्ण मदेसुद परखड अप्रतिम विचारांची मुलाखत, आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जी🙏
@Doc_SuchiRai
@Doc_SuchiRai 9 ай бұрын
Adv Prakash Ambedkar Sir speaks to the point. Nishnant jaankar aani sansad patu. Saheb Indian🇮🇳 Parliament madhech pahijet.
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 9 ай бұрын
Bol bhidu respect❤ prakash ambedkar sir great man great leader❤❤
@santoshkamble4569
@santoshkamble4569 9 ай бұрын
अशे हुशार नेत्यांना सत्तेत आणत नाहीत आणी अंगठा बहादूर ला सत्तेत आणतात ...भारतचे दुर्दैव आहे ...साहेब हरलो तरी चालेल पण माघार नाही ....जय भीम💙💙💙
@prajwalgudadhe315
@prajwalgudadhe315 9 ай бұрын
महाराष्ट्रात झालेल्या गढूळ राजकारणाला एकच पर्याय...वंचित बहुजन आघाडी🙏
@rekhaawachar4611
@rekhaawachar4611 9 ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ✊👍
@prajapatimusical7948
@prajapatimusical7948 9 ай бұрын
Intelligent.. प्रामाणिक नेता ❤
@ashoksawant8132
@ashoksawant8132 9 ай бұрын
No1 leader. Most intelligent educated leader. Nice interview . thanks Bol Bhidu.❤
@pratikg5486
@pratikg5486 9 ай бұрын
Most down to earth leader..❤
@panjabuparwat2237
@panjabuparwat2237 9 ай бұрын
बोल भिडु 1 नंबर 👍👍only आदरणीय साहेब 💪💪💪💪💙💙💙
@sachinnikam5327
@sachinnikam5327 9 ай бұрын
सर्व पक्ष BJP चा दाव नि ला बांधले आता फ़क्त VBA कडून अपेक्षा आहे...
@hemantpande6837
@hemantpande6837 9 ай бұрын
Ekach tar imandar paksha rahilay, baaki sarva vikle gelet 50-50 khokyat aani ED chya bhitine.
@ashawaghmare6690
@ashawaghmare6690 9 ай бұрын
Barobar
@pintumane8335
@pintumane8335 8 ай бұрын
Saheb jay bhim
@prafulsarode8260
@prafulsarode8260 8 ай бұрын
Agadi barobar
@user-zi2bo9ct9e
@user-zi2bo9ct9e 9 ай бұрын
OBC चा खरा नेता.... बाळासाहेब आंबेडकर 🙏
@sushilmagaritsme3009
@sushilmagaritsme3009 9 ай бұрын
पहिल्यांदा बोल भिडू चे मनापासून आभार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना बोलावल्याबद्दल
@omkarkamble6858
@omkarkamble6858 9 ай бұрын
इस बार आंबेडकर सरकार 🔥
@sagarmore246
@sagarmore246 9 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व , बाळासाहेब आंबेडकर
@nileshjadhav9053
@nileshjadhav9053 9 ай бұрын
बोल भिडू चे जाहीर आभार ,आदरणीय साहेबांना सन्मानपूर्वक आमंत्रित केल्या बद्दल धन्यवाद
@chandramanijogdand4887
@chandramanijogdand4887 9 ай бұрын
बाळासाहेब विद्वान आहेत यात कुणालाही शंका नाही. या बरोबरच बोल भिडूच्या टिमचे कौतुक करायला पाहिजे त्यांनी मुलाखती खुप माहिती गोळा करून त्यावर आभ्यास केलाय हे दिसून येते मनः पुर्वक बोल भिडू टिमचे आभिनंदन…!!💐💐💐
@advmahadeonagojidhandar2763
@advmahadeonagojidhandar2763 9 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचा प्रमाणिक राजकिय प्रवास आणि ऐक राजकारणाचा आदर्श
@n.d.digrasnewschannel2923
@n.d.digrasnewschannel2923 9 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर
@prashantdahije2108
@prashantdahije2108 9 ай бұрын
Great political leaders ❤
@rohangaderao95
@rohangaderao95 9 ай бұрын
आद. बाळासाहेब आंबेडकर येणाऱ्या महाराष्ट्रची राजकीय दिशा बदलणार हे मात्र नक्की ❤❤❤❤❤❤
@bluepanther14
@bluepanther14 9 ай бұрын
Only Balasaheb Ambedkar 💙
@abtunes07
@abtunes07 9 ай бұрын
ॲड.प्रकाश आंबेडकर हे एक अभ्यासू ,निर्भिड आणि दूर दृष्टी असलेले खऱ्या अर्थाने वंचित,बहुजन तसेच समाजातील सर्वच घटकांचा सकारात्मक दृष्टीने विचार करणारे नेते आहेत.
@tusharpokharnikar6160
@tusharpokharnikar6160 9 ай бұрын
We want prakash ambedkar sir in Central government for well being of india
@patilvikas1997
@patilvikas1997 9 ай бұрын
उत्तम शो झाला आहे.....बोल भिडू ची लोकप्रियता आणखी वाढेल...
@vishalpahare
@vishalpahare 9 ай бұрын
Waiting for this #BALASAHEB 🔥💙
@sumedh_gawai_01
@sumedh_gawai_01 9 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी💙👑
@pravintayade8457
@pravintayade8457 9 ай бұрын
एक निर्भीड नेता अशाच नेत्याची देशाला गरज आहे
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 9 ай бұрын
1.कंत्राटी कामगार ना कायमस्वरुपी कामगार बनवणे 2.बेरोजगारी 3.छोटे व्यापारी हे मुद्दे पटले. नक्की काम करत राहा यावर.शुभेच्छा.
@santoshjogdand9328
@santoshjogdand9328 9 ай бұрын
ग्रेट मुलाखत👌👌👌👌👌
@rudraraj9788
@rudraraj9788 9 ай бұрын
जय रामजी की रामायण वाले जय भीम महाभारत वाले बोलो भीमराव रामजी आंबेडकर की जय जय संविधान
@sagarmore246
@sagarmore246 9 ай бұрын
Most awaited Video ❤
@anuragdhainje3295
@anuragdhainje3295 9 ай бұрын
Only Prakash Ambedkar 🙏👑 Very talented and intellectual politician ❤️⚡💣
@sanjaykamble417
@sanjaykamble417 9 ай бұрын
The interview was very meaningful, educative and nicely coordinated by the youngsters.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 106 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 23 МЛН
What Hindus Think About Muslims? | Most Fearless Opinions...
29:46
Marathi Kida
Рет қаралды 194 М.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 106 МЛН