Pudhari News | जरांगेंच्या शांतता रॅलीनंतर सरकार अॅक्शन मोडवर| Maratha Reservation| Manoj Jarange|

  Рет қаралды 15,020

Pudhari News

Pudhari News

24 күн бұрын

#pudharinews #marathinews #marathareservation
Pudhari News | जरांगेंच्या शांतता रॅलीनंतर सरकार अॅक्शन मोडवर| Maratha Reservation| Manoj Jarange|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 46
@navnathsupekar338
@navnathsupekar338 21 күн бұрын
मनोज जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ हे
@Syd_17igem
@Syd_17igem 21 күн бұрын
मराठा समाज मनोज दादांचा आदेश अंतिम मानून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करणार..
@datta_lipne
@datta_lipne 21 күн бұрын
आता सतेतील व विरोधी दोघांनाही सुट्टी नाही जरांगे पाटील जे सांगतील तेच होणार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
@rohansatpute8964
@rohansatpute8964 21 күн бұрын
मनोज जरांगे पाटील 🎉🎉🎉🎉
@navnathsupekar338
@navnathsupekar338 21 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@Daya44
@Daya44 21 күн бұрын
मराठा❤
@samarthwatchsandipkale8232
@samarthwatchsandipkale8232 21 күн бұрын
सर्व नेते एकाच माळेचे मणी
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 21 күн бұрын
जरांगे पाटिल आगे बढो हम तुम्हारे साथ है♥️🚩🚩
@ashokmohite1308
@ashokmohite1308 21 күн бұрын
साहेब सरकार तुमचे आहे मराठयांना आरक्षण दया नाहि तर तुमची लोक सभा होईल सत्तेत तुम्ही आहे तुम्ही निर्णय घ्या
@uttamshinde5195
@uttamshinde5195 21 күн бұрын
मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 21 күн бұрын
आरक्षण दिले नाही तर साफडासुफ
@rambahir5
@rambahir5 21 күн бұрын
शिंदे साहेब सत्ता येतील जातील पण ईतीहासात नोंद होईल वाशिला तूम्ही समाजाला दिलेला शब्द पाळला नाही समाजासोबत गद्दारी केली हा कंलक पिंढ्यांन पिढ्या राहिल .....
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 21 күн бұрын
जरांगे पाटील सांगतील त्यालाच मराठा मतदान करणार, बाकी राजकारणी जा चुलीत, तुमचे घान राजकारण तुम्हालाच लखलाभ 🚩🚩
@GKK739
@GKK739 21 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
@kailasdhole3116
@kailasdhole3116 21 күн бұрын
सत्ताधारी व विरोधक दोन्हीही सारखेच.मराठ्यांनी आपला निषेध शांतपणे मतपेटीतून व्यक्त करावा.दुसरा पर्याय नाही.
@rohidasawari-ej1oj
@rohidasawari-ej1oj 21 күн бұрын
विरोधी पक्ष काही काही करू शकत नाही तरी निदान सरकारनं हे प्रन सोडवा
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 21 күн бұрын
तेरा तारखेनंतर यातील एकालाही मराठा दारात उभा करणार नाही अशी परिस्थिती होईल.
@anandakumare2780
@anandakumare2780 21 күн бұрын
अहो मुख्यमंत्री साहेब तुम्ही कोणाला बोलता सरकार कोणाच आहे काय करता सगळं कळतं
@dhanajibalip1149
@dhanajibalip1149 21 күн бұрын
Manoj jarnge age badi hum sat hai
@pandurangsail9709
@pandurangsail9709 21 күн бұрын
मुंबई मध्ये पण शांतता rally च आयोजन करा