Balasaheb Sarate | महाराष्ट्रात आरक्षण घोटाळा ?...| Is Maratha reservation scam ? | MaxMaharashtra

  Рет қаралды 63,621

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

#marathareservation #manojjarange #supremecourt #balasahebsarate #maxmaharashtra
सरकार ओबीसी बद्दल सत्य सांगत नाही. सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही पाळत नाही, कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. न्यायालय ५०% वरील आरक्षणाच्या मुळाशी जाऊन न्याय करीत नाही. २०१४ उच्च न्यायालयाने एकांगी निर्णय दिला. त्याचा आजही निकालावर प्रभाव पडतो. आजचे घटनात्मक वास्तव न्यायालय विचारात घेत नाही. ह्या आणि अशा अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे मराठा आरक्षणाचे अभ्यासक, ज्येष्ठ विश्लेषक बाळासाहेब सराटे ह्यांनी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला comment करून नक्की सांगा..
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra #MaharashtraNews
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com...
→ Sharechat : sharechat.com/...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Пікірлер: 405
@ramdasgadge1243
@ramdasgadge1243 3 ай бұрын
साहेब हा समाजासाठी तुमचा लढा खूप मोठा आहे हा लढा नियमित चालू ठेवा हीच तुमच्याकडे अपेक्षा आहे😊 तुम्ही महाराष्ट्र समाजासाठी मराठ्यांसाठी एक योगदान आहे
@5to7sr89
@5to7sr89 3 ай бұрын
साहेब मराठा वकिलांची फौज कोर्टात उभी करावी आणि लढाई लढावी ही विनंती 🙏
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
मराठ्यांना 100% आरक्षण दिलं तरी सर्व मराठ्यांच्या लेकरांना नोकऱ्या मिळणार नाहीत, 50% मराठ्यांची लेकरं हे गरीबच राहणार, आत्महत्या चालू राहणार. मग आरक्षण देऊन उपयोग काय ?
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
मराठा ही जात मागासलेली आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 3 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216नमस्कार महोदय. आपण थोडा समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले, कोल्हापूरचे छत्रपती शाहूमहाराज , घटनाकार बाबासाहेब आंबेडकर, आणि मराठा समाजाचे नुकतेच शासनाने केलेले सर्वेक्षण यांचे विचार आभ्यासा म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
@भारत-म8झ
@भारत-म8झ 3 ай бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216 आपल्या प्रश्नाचे उत्तर सविंधनात आहे वाचन करा तिथे योग्य व अचूक उत्तर मिळेल
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 3 ай бұрын
जय शिवराय सराटे साहेब आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हे जर मागासवर्गीय आयोगाला‌ समजले आसते‌ तर बरे झाले आसते.
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 3 ай бұрын
अगदी बरोबर बोलता सराटे सर तुम्ही आता मराठा समाज पण हुशार झालेला आहे आणि एक
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 3 ай бұрын
आपण योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल सराटे सर तुम्हाला धन्यवाद
@randhirrasal8088
@randhirrasal8088 3 ай бұрын
Maratha Samajala changale Margadarshan kelyabaddal Dhanyavaad.🙏🙏🚩🚩🚩🚩🚩.
@ashokkshirsagar9405
@ashokkshirsagar9405 3 ай бұрын
मराठा समाजाच्या वतीने तुमच्या कामाचं अभिनंदन 💐💐 सर तुम्ही आणि जरांगे पाटील चर्चा करून पुढील रणनीती ठरवावी, एक मराठा म्हणुन आमचं वैयक्तिक मत आहे.
@udayworld
@udayworld 3 ай бұрын
सर्वात आधी मराठा वकिलांनी 1994 चा gr ला सुप्रीम कोर्टात आव्हान द्यावे... आणि ते लवकरात लवकर रद्द करावे... तसेच महाराष्ट्रात जातिनिहाय मागासलेपण पुनरसर्वेक्षणाची मागणी करावी..प्रत्येक जातीची.. With imperical डेटा...
@rajendrakolte1100
@rajendrakolte1100 2 ай бұрын
घाशीराम कोतवाली न्याय.......
@bhausahebsathe3429
@bhausahebsathe3429 3 ай бұрын
सराटे साहेब आपण या विषयावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाजातील अन्य विचारवंता बरोबर विचारविनिमय करून आरक्षणा बद्दल पुढील ठरवावी असे मला वाटते.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
☝जिल्हा आणि तालुका स्तरावर ओबीसीला जे राजकीय आरक्षण मिळाले आहे हेच जरांगेला पहावत नाही. बाकी मराठ्यांच्या गरीब लेकरांसाठी SEBC, EWS आरक्षण व इतर योजनाही आहेत.
@balajikakade8517
@balajikakade8517 3 ай бұрын
सराटे साहेब आरक्षण पासून मराठा समाजाला लांब ठेवण्यात मराठे पुढारी कारणीभूत आहेत.
@RavindraPatil-c2f
@RavindraPatil-c2f 2 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही बोलताही बरोबर आहे पश्चिम महाराष्ट्रातून आम्हाला पण त्रास आहे त्या गोष्टीचा
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 2 ай бұрын
Maratha पुढारी मंत्री यांना घरी बसवा सर्व बरोबर होईल
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 2 ай бұрын
सराटे सर ,खुप खूप आभार , आरक्षणाविषयी सखोल माहिती दिलीत. धन्यवाद:
@tejaswininalage2218
@tejaswininalage2218 3 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही व जरांगे पाटील एकत्र बसून समाजाची दिशा ठरवली पाहिजे ! समाजाला आरक्षणाबाबत सामाजिक , राजकिय व न्यायिक भुमिका घेण्यासाठी एककलमी कार्यक्रम झाला पाहीजे ! तुम्ही दोघांनी मिळून मिसळून काम केले पाहीजे तेंव्हाच समाजहित साध्य होईल !
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 7 күн бұрын
नमस्कार महोदय. त्यांत स्वराज्य संघटनेचे छ.संभाजी महाराज, राजरत्न आंबेडकर आरक्षणविंषयक कायदेतज्ञ व आभ्यासक यांचाही समावेश करून फक्त शेतीवर अवलंबून असणार्या सामाजिक व आर्थिक मागास सर्व जातींअंतर्गत समाजाला न्याय मिळवून द्यावा. सर्व जातींअंतर्गत मजप्रमाणे फायदे मिळालेल्यांना उच्च पदस्थांना मात्र आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी कार्य व्हावे, म्हणजे फक्त खर्या गरजूंवर अन्याय होणार नाही.
@rameshmaske6331
@rameshmaske6331 3 ай бұрын
मराठा आरक्षणाचा लढा आता तीन पातळ्यांवर लढवला पाहिजे 1-सामाजिक 2-राजकीय आणि 3-न्यायालयीन तरच आपल्या लढ्याला यश येईल. 2
@matemanoj2349
@matemanoj2349 3 ай бұрын
डॉक्टर सराटे साहेब, आपली मराठा आरक्षणा विषयी मांडणी अभ्यासपूर्ण आहे. माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती नमस्कार राम कृष्ण हरी प्रा.डॉ.मनोज दत्तात्रेय मते
@rajendrapatare8864
@rajendrapatare8864 3 ай бұрын
साहेब सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करा आणि मराठा समाजाला न्याय मिळून द्या....
@balajikakade8517
@balajikakade8517 3 ай бұрын
सराटे साहेब एकदम बरोबर आहे. शरद पवार च्या काळात हा अन्याय 90च्या दशकत झाला आहे.
@chandrakantmore920
@chandrakantmore920 3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करारे आपलेच मराठा नेते कारणीभुत आहेत
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 3 ай бұрын
मराठा समाजातील फक्त सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून चालणार नाही .वकील ,शिक्षक, राजकीय नेत्यांनी देखील रस्त्यावर उतरले पाहिजे
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 3 ай бұрын
अभ्यास पूर्ण विश्लेषण करून मराठ्या ना माहिती दिलीत . धन्यवाद साहेब .
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 ай бұрын
विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
खुप मोठा स्पीड ब्रेकर असणार.....या ब्रेकरवर महायुतीतीची व महाविकास आघाडीच्या गाड्या पलट्या करायच्यात
@vilasshendge6598
@vilasshendge6598 3 ай бұрын
श्री सराटे सर व जरांगे पाटील या दोघांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा लढा दिला पाहिजे ही काळाची गरज आहे. एक मराठा लाख मराठा 🚩... मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यात यावा...
@5to7sr89
@5to7sr89 3 ай бұрын
सर्व चॅनेलवर पत्रकार परिषद घ्यावी
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढा लढावा...महाराष्ट्रातील गरजवंत मराठा कोटींच्या संख्येने तुमच्यासोबत राहिल
@mahadevvhankali8992
@mahadevvhankali8992 3 ай бұрын
आमदार, खासदार आणि सत्ता आतापर्यंत 99% आपल्याकडेच राहिले आहे साहेब.
@bhagwanmangate9744
@bhagwanmangate9744 3 ай бұрын
सराटे साहेब., ईकडे बोलत बसून काही होनार नाही! तुम्ही हेच सगळे विश्लेषण कोर्टासमोर मांडुन योग्य तो न्याय मिळवून द्यावा.!
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 2 ай бұрын
मराठा समाजाने अन्यायाविरूद्ध आर-पार ची लढाई लढली पाहीजे हि काळाची गरज आहे असे माझे ठाम मत आहे.धन्यवाद एक मराठा लाख मराठा :
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 ай бұрын
ज्यांना ज्यांना वाटते की आमच्या वर अन्याय झाला आहे त्या सर्वांनी समग्र जातीगत जनगणना झाली पाहिजे या साठी कृतीशील पुढाकार घेतला पाहिजे.
@SopanShinde-o5q
@SopanShinde-o5q 3 ай бұрын
मराठा समाजाने समजून घ्यावे आणि पुर्ण ताकदीने कोण कोण मराठा आरक्षण विरोधी आहे ते पाहा आणि सराटे सर जे बोलतात ते 100%खर आहे एक कुनबी मराठा लाख कुणबी मराठा
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
@ShivanathHarale
@ShivanathHarale 3 ай бұрын
सराटे सर आरक्षणाला कारणीभूत फक्तं आणि फक्तं मराठा नेते आहेत
@ranjanakadam3967
@ranjanakadam3967 3 ай бұрын
सुप्रीम कोर्ट ने सर्व राज्य सरकारांना प्रत्येक 10 वर्षाने ओ,बी,सी,तपासणी करने बंधनकारक करावी
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
सर. 23march 1994cha g.r. रद्दच करा. Tashi याचिका dakhal करा. खूप खूप विनंती. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@shivayankarprof.dadasahebm3507
@shivayankarprof.dadasahebm3507 2 ай бұрын
सराटे साहेब तुम्ही सरळ न्यायालयात जावे आणि ओबीसींचे सर्व आरक्षण खतम करावे.
@bhaskarmate5979
@bhaskarmate5979 3 ай бұрын
हे सगळे रध केले पाहिजे आरक्षण ओबीसी बाद केले पाहिजे साहेब सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभे आहे
@manofaction405
@manofaction405 3 ай бұрын
सगळं रद्द करण्यात यावा
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 ай бұрын
महाराष्ट्रात वंजारी समाज अर्धा टक्का आणि आरक्षण 2%
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 2 ай бұрын
धन्यवाद सराटे सर आपण खुप छान प्रकारे सत्य सांगीतले व त्यांचे विश्लेषण पण खुप छान प्रकारे केले. आपले विचार अभ्यास एवढे चांगले आहेत तर सरकार आपणास बैठकीला कां बोलवत नाही 🎉
@ramdasgadge1243
@ramdasgadge1243 3 ай бұрын
साहेब तुम्ही न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय मराठ्यांना न्याय भेटू शकत नाही कप
@5to7sr89
@5to7sr89 3 ай бұрын
एकटा सदावर्ते मराठा समाज्याच्या विरुद्ध याचिका दाखल करतो तसेच मराठा वकिलांनिसुद्धा याचिका दाखल करावी.
@balajikakade8517
@balajikakade8517 3 ай бұрын
आम्हाला नाही तर कोणालाही नाही.
@govindubale8778
@govindubale8778 3 ай бұрын
अवघड परिस्थिती करून ठेवली आहे
@limbrajlandgaelandge6432
@limbrajlandgaelandge6432 2 ай бұрын
1994 चा जीआर च कॅन्सल झाला पाहिजे ज्याने आरक्षण घेतलं त्यांना वगळलं का नाही हे दोन महत्त्वाचे मुद्दे सोडून का देता
@Daulat_Wakure
@Daulat_Wakure 3 ай бұрын
वां दादा सलाम तुमच्या सडेतोड बोलण्याला..... जय शिवराय
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 ай бұрын
अतिशय छान सर्वच पक्षांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले सराटे साहेबांनी.
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
एकीकडे ओबीसी मधून भरती होयाच आणि जास्त मार्क्स असले तर ओपन ची जागा खायची असं करून नुकसान शेवटी ओपन कॅटेगरी च होत या कडे पण लक्ष द्या सर
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 3 ай бұрын
जादा गुण मिळाल्यानंतर मागासवर्गीय उमेदवारानां अनाराक्षित कोट्यातून आणि कमी गुण मिळाले तर आरक्षित कोट्यातून ही नियमावली करणारे कोण? हे आभ्यासा महोदय.
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
​@@LaxmanPawar-v8vहेच म्हणतो ये मी पण बरोबर आहे
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 3 ай бұрын
@@Ganeshpatil-ib5ed नमस्कार महोदय. मी वास्तव स्थिती सांगितली व आपणही तेच म्हणतां आहात. परंतू हा नियम करणारा(रे) कोण?
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 3 ай бұрын
​@@LaxmanPawar-v8vयाच्या वर कोणीच बोलत नाही. मी 2007ला पोलीस भरतीत 3 नंबर ला वेटींग वर होतो त्या वेळेस ओपन 97जागे मध्ये 19मुले इतर आरक्षणातले जास्त मार्क घेऊन ओपन मध्ये घुसली नसता आज पोलीस झालो असतो. हा नियमच चुकीचा आहे. कोणी काढला शोधणे गरजेचे आहे.
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v 3 ай бұрын
@@Ganeshpatil-ib5ed गणेशजी आपल्याशी सहमत.नियम बनवणारे प्रशासक व त्याला कळत न कळत मान्यता देणारे राजकीय नेते. कारण नेते नेहमीच निवडणूक विजय कसा मिळेल आणि स्वस्वार्थ साधण्यात विषयांत मश्गुल असतात. महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या मतांप्रमाणे बहूजन समाजात मराठा म्हणजेच कुणबी असे सांगितले असतानां त्यांना अन्य मागासवर्गांतर्गत मिळणार्या सवलती मिळू दिल्या नाहीत. त्यामुळे ते कष्टकरी मराठा शेतकरी सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वस्तूत: मागास असूनहि त्यांना १९९० पासून आजतागायत म्हणजे ४०-४५ वर्षे वंचीत राहावे लागले व कित्येक पिढ्या बाद झाल्या. त्यांचे दुःख तर ईपलेप्पमाणेच फार मोंठे आहे.
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 ай бұрын
सत्ताधाऱ्यांना विधानसभेत कायमचे घरी बसवा
@vinodtawde9839
@vinodtawde9839 3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 3 ай бұрын
आरक्षण आहे ना sebc ews आणि ओबीसी पण
@JkMaske-rx9qi
@JkMaske-rx9qi 3 ай бұрын
मला प्रमाणपत्र काढून दे​@@swapnildhatrak45
@SuvarnaPatil-z4h
@SuvarnaPatil-z4h 2 ай бұрын
​@@swapnildhatrak45अरे दादा, तूझ्या घरच देतोय काय?
@PandurngDhepe
@PandurngDhepe 2 ай бұрын
एकतर सर्वच आरकषण रद्द करावं त्या शिवाय हा तिढा सुटणार नाही
@sampatghogare1935
@sampatghogare1935 2 ай бұрын
खूप छान अभ्यास आहे तुमचा समाजासाठी मोठे योगदान आहे साहेब तुमचं
@KishorNade-eg5dk
@KishorNade-eg5dk 3 ай бұрын
सरकार आणि न्यायालय एक आहेत हे लक्षात येते आहे
@prasadshrikhande7809
@prasadshrikhande7809 3 ай бұрын
Great Saratte saheb
@DwarkaShinde-if4ir
@DwarkaShinde-if4ir 3 ай бұрын
साहेब आपन जरांगेना सोबत चर्चा करुन योग्य निर्णय घेऊन मराठा समाजाचा आरक्षणा मार्ग काढला पाहीजे
@mohanpekhale8563
@mohanpekhale8563 3 ай бұрын
सर आपली माहिती विधानसभेत कशी मांडता येईल यासाठी मराठा समाजाने सरकारकडे दबाव आणावा
@sandipawachar9253
@sandipawachar9253 3 ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे सर आपण 👌👌👌
@parasyadav7357
@parasyadav7357 2 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती आधारे आरक्षण बाब समाजाऊन सांगितले असून त्याआधारे कोर्टात जनहित याचिका सादर केले पाहिजे कालमापन झालेच पाहिजे.
@प्रदीपपांडुरंगवाखारे
@प्रदीपपांडुरंगवाखारे 3 ай бұрын
धन्यवाद व अभिनदन अँड बाळासाहेब सराटे यांचे आपण मार्गदर्शक विश्र्लेशन केले
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 ай бұрын
मीडिया कधीच खरी बातमी दाखवत नाही जिकडे सत्ता तिकडे निकाल जिकडे सत्ता त्याची बातमी
@Vloggingtimewithbhakti3046
@Vloggingtimewithbhakti3046 3 ай бұрын
सराटे साहेबानी निवडणूक लढवावी ,आणी संसदेत ह्या गोष्टी अशा पद्धतीने मांडाव्या.🙏🏻🙏🏻
@shelkeshahaji6195
@shelkeshahaji6195 2 ай бұрын
सराटे साहेब आम्ही एवढेच म्हणतो आमचा 16 टक्के आरक्षण ज्यांनी दुसऱ्याला दिलं आता काढून आम्हाला परत द्यावे आता शोधा शोधी बंद करा
@manikuttamrao4577
@manikuttamrao4577 2 ай бұрын
आपण योग्य विश्लेषण केलं आहे फक्त आपण मता द्वारे धडा शिकवला पाहिजे जेणेकरून कोणत्याही राजकीय पक्षाला मराठी मताचा धाक बसला पाहिजे
@avinashawate9362
@avinashawate9362 3 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडले सर आपण धन्यवाद .
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 ай бұрын
उच्च न्यायालय कधी सामान्य माणसाचा ऐकून घेऊ शकत नाही ते फक्त नेतेमंडळींनी
@tukaramsurwase5995
@tukaramsurwase5995 2 ай бұрын
सराटे साहेबांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे. प्रत्येक मराठ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. मराठ्यांचे शत्रू कोण कोण आहेत हे समजून घ्यावेत. शत्रूला धडा शिकवलाच पाहिजे🙏
@ramchandramore2245
@ramchandramore2245 3 ай бұрын
सरकारला मराठ्य ची ताकत दाखवावी लागेल
@pandurangsawant68
@pandurangsawant68 3 ай бұрын
बाळासाहेब गरजवंत मराठा समाजाची वाटलावली आहे या शुक्रचाऱ्यांना आता संपवले पाहिजे
@balajimule2825
@balajimule2825 3 ай бұрын
एकदम भारी विश्लेषण sarate सर.
@bhagujinakhate4311
@bhagujinakhate4311 2 ай бұрын
We want justice it was denied since 75 years
@MarotiChimate
@MarotiChimate 3 ай бұрын
काहि नेत्यानी राजकारणामुळे आरक्षणाचा ,कायद्याचा बाजार केला होता.
@ashokghodke5928
@ashokghodke5928 2 ай бұрын
सराटे साहेब मागासवर्गीय आयोगाकडे स्थापना केले आहे त्या किती वर्षे आरक्षण लागू राहील का वाढीव मुदतवाढ दिले आहे का दिले आसेल तर ते रद्द करण्यात यावे या विरोध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात यावे
@satishkumartekale
@satishkumartekale 2 ай бұрын
एकदम अभ्यासपुर्ण मांडणी केली आहे एकच मिशन मराठा आरक्षण
@Vloggingtimewithbhakti3046
@Vloggingtimewithbhakti3046 3 ай бұрын
याच्यापुढे आंदोलन डायरेक्ट उच्च न्यायालयावर च काढू.
@drarundawle3049
@drarundawle3049 2 ай бұрын
Dr Balasaheb Sarateji you are absolutely right. 🎉
@vasanttaware752
@vasanttaware752 Ай бұрын
सर तुमचा अभ्यास खुप चांगला आहे तुम्ही विधानसभा लढला तर मराठयाना न्याय मिलेल
@bhikajidudhane6632
@bhikajidudhane6632 3 ай бұрын
धन्यवाद सर फार परखडपणे सर्व राजकीय नेत्यांसह न्यालयचा सुद्धा कसा दोष आहे हे मांडलात 🙏
@dipakmore8678
@dipakmore8678 3 ай бұрын
योग्य विशलेषण
@navnathsupekar338
@navnathsupekar338 3 ай бұрын
अभ्यास पुर्ण माहीती
@tsmaske9702
@tsmaske9702 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सराठे सर. गोरगरीब मराठ्यांवर अन्याय आहे.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 3 ай бұрын
सराटे सर आपण एकदम योग्य माहिती देतं आहे त्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ जय संविधान
@mr.somnathkhambe
@mr.somnathkhambe 2 ай бұрын
साहेब ज्या पद्धतीने सांगत आहेत , त्या पद्धतीने जरांगे पाटीलंनी मागणी केली तर आरक्षण लवकर मिळेल... मागणी ही न्यायालयीन पद्धतीने करावी लागेल... तर आणि तरच आपण ही लढाई जिंकू बंधूंनो... जय हिंद
@mahaveerpalse6834
@mahaveerpalse6834 2 ай бұрын
सर मनोज जरांगे पाटील यांना तुमच्या सारख्या अभ्यासु माणसांची गरज आहे. तुम्ही महाराष्ट्राचे सर्वच नेत्रव खुप छान सांभाळतात. तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता.
@suhasdange7457
@suhasdange7457 3 ай бұрын
नायालया सुद्धा😢 m Ani ch zale ahe कुठे न्याय मागायच😢😮
@balajisakhare8417
@balajisakhare8417 3 ай бұрын
सुप्रीम कोर्टात दाद मागितली पाहिजे
@vishnudongre2621
@vishnudongre2621 3 ай бұрын
सराटे सर बरोबर आहे तुमचं
@PrashantAgwan-h5n
@PrashantAgwan-h5n 2 ай бұрын
सरकारच्या व न्यायालयाच्या म्हणून या अनुसार बहुतेक महाराष्ट्राची परिस्थिती मणिपूर सारखी करायची दिसते
@kiranvarpe7043
@kiranvarpe7043 2 ай бұрын
प्रलंबीत याचीकेविषयी राष्ट्रपतींकडे तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रती याचीका संशोधन अर्ज दाखल करन्यात यावा आणि सेपरेट न्यायाधीशांची सुनावणीसाठी मागणी करण्यात यावी
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 3 ай бұрын
सर्व नागरीकांची समग्र जातीगत जनगणना करा, दुध का दुध आणि पाणी का करा. सामाजिक शैक्षणिक मागासलेपण निश्चित करण्यासाठी याचा उपयोग होईल, आरक्षणाच्या बाबतीत होणारे वाद विवाद यातून सोडविण्यासाठी मदत होईल.
@rameshgorde1620
@rameshgorde1620 Ай бұрын
मा.श्री मनोज जंरागे पाटील साहेब यांनी, मा.श्री. डॉक्टर बाळासाहेब सराटे सर यांना सोबत घेऊन मराठा आरक्षणाचा लढा पुढे चालु ठेवावा
@ashokkaldate6925
@ashokkaldate6925 3 ай бұрын
You are absolutely right sir 💯✅🙏
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 3 ай бұрын
आता न्यायालयाने मराठ्यांची बाजू ऐकावी म्हणून आंदोलन करावे लागेल का
@dalitPanthar358
@dalitPanthar358 3 ай бұрын
धन्यवाद आभार विशेष मुद्दे आहेत सर!
@kapil7575
@kapil7575 2 ай бұрын
माझे दोन मार्मिक प्रश्न 1.महाराष्ट्रात सर्वात जास्त ऍट्रॉ्सिटी केसेस कुणावर होतात? 2.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणुकीला कोण विरोध करतो? उत्तर मिळाले तर सर्व तिढे सुटतील....😊 जय -भीम 🙏
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
I support सराटे साहेब.....
@subhashbhosale3375
@subhashbhosale3375 3 ай бұрын
राजकीय पुढारी हेच न्यायालय आहे. आणि न्यायालयात जि मंडळी काम करणारी आहे ती आता न्याय व्यवस्था मधे फक्त ऐक सरकारी नौकर वर्ग म्हणून उभी आहे.म्हणजे याच्या पुढे राजकिय पुढारी सांगतील तेच न्यायालयांमध्ये निर्णय घेतले जातील. आज संविधानाचा सुध्दा अपमान करून ऐक तर्फी निर्णय घेतला जात आहे न्यायालयत. जय महाराष्ट्र.
@vishwas6015
@vishwas6015 2 ай бұрын
एकदम योग्य आहे हे विसलेशण 🙏🌹🌹🌹🌹🌹🚩
@PawarSwapnil-zo3qb
@PawarSwapnil-zo3qb 3 ай бұрын
जय शिवराय
@prasadhure9870
@prasadhure9870 3 ай бұрын
न्यायालया पासून सगळे मराठा व्देशी आहे
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
महाराष्ट्रात मराठा मागासलेला आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरात सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 3 ай бұрын
Perfect maze manatale bolale.sare katter jativadi maratha dweshi ahet.i am 73years old experience man.
@janardangite4540
@janardangite4540 3 ай бұрын
​ओबीसीत सर्वच जाती मागासलेल्या आहेत का
@3top146
@3top146 3 ай бұрын
​​@@pdrt-productdemoreviwesand2216एकदम बरोबर जर पुढारलेली जात मागास असेल तर मग मागास कोण .
@paramb8750
@paramb8750 3 ай бұрын
​​​@@pdrt-productdemoreviwesand2216मराठा समाज् पुढारलेला आहे तर मग् ब्राह्मण जैन पारशी मारवाडी ख्रिश्चन सिकेपी हे मागास आहेत की काय 😅😅 मुळात पुढारलेला समाज ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे तर पुढारलेले व मागासलेले कुटुंब ही व्यवस्था आजच्या काळात् लागू होते. आजच्या काळात sc st obc घटक पण ओपन मधून जागा मिळवतात म्हणजेच ते सक्षम झालेत ते पण मागास राहिले नाहीत.
@arunpisore8984
@arunpisore8984 3 ай бұрын
सरकार कोणतेही असो समाजाला फसवत आहे
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
मराठा ही जात मागासलेली आहे तर मग पुढारलेली जात कोणती आहे? या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.
@unmeshchavan455
@unmeshchavan455 2 ай бұрын
आता विस्तापित मराठयानी एकत्र येऊन आपले उमेदवार उभे करावे
@DilipPawar-om4ig
@DilipPawar-om4ig 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.
@pandurangbhosale4021
@pandurangbhosale4021 2 ай бұрын
Best Analysis Sir .Correct Correct Cent Percent.
@sdeshmukh5797
@sdeshmukh5797 3 ай бұрын
Best analysis of the reservation status of the Maharashtra state ✌️✌️✌️
@jitendrapatil7004
@jitendrapatil7004 3 ай бұрын
बरोबर आहे
@PandurngDhepe
@PandurngDhepe 2 ай бұрын
तुम्हीच साहेब सिद्ध करू शकता
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 6 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत कायदा नेमकं काय सांगतो? | Maharashtra Times
9:01
Good teacher wows kids with practical examples #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 6 МЛН