Pudhari News | जरांगे नगर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणार?| Manoj Jarange| Jarange Patil|

  Рет қаралды 54,310

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #manojjarange #jarangepatil
Pudhari News | जरांगे नगर जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक लढवणार?| Manoj Jarange| Jarange Patil|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 231
@chaitanyachavhan3451
@chaitanyachavhan3451 3 ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत...👑💪🏻🚩
@ishwarhakale7821
@ishwarhakale7821 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@jayantpatil6482
@jayantpatil6482 3 ай бұрын
आमदारकी एक खुप छोटी गोष्ट आहे त्यांच्या साठी... त्यांनी २० खासदार एक हाती निवडून आणलेत.. पुढील विधानसभेनंतर पाटील हे महाराष्ट्रातील किंग मेकर असतील..
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 3 ай бұрын
20 नाही ओ, 235 निवडून आणलेत 😂😂😂
@narayanpalve1660
@narayanpalve1660 3 ай бұрын
wa kya baat hai
@pappuvinci
@pappuvinci 3 ай бұрын
रंग दाखवायला सुरुवात केली, बारामतीच्या काकांच्या दारातला प्राणी शेवटी त्यांच्या आदेशानुसारच चाललाय...
@narayanpalve1660
@narayanpalve1660 3 ай бұрын
right 👍
@rajkanyajadhvarajkanyajadhva
@rajkanyajadhvarajkanyajadhva 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩👑💪🙏
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 3 ай бұрын
जरागे पाटील यांनी येवला मतदार संघातुन निवडून लढवावी एक मराठा लाख मराठा
@sandipbhabad
@sandipbhabad 3 ай бұрын
शेवगाव पाथर्डी कर्जत जामखेड या मतदारसंघातून लढवावी
@anilware5173
@anilware5173 3 ай бұрын
दम आहे तर रहा उभा मग कळेल कोण कुठे किती आहे 😂😂😂
@SarjeraoMali-z7i
@SarjeraoMali-z7i 3 ай бұрын
आम्हि हाके साहेब
@ravimakhana-jd9ce
@ravimakhana-jd9ce 3 ай бұрын
बातमीच शीर्षक वाचून वाटलं होतं पाटील नगर जिल्ह्यात उभे राहण्याचे संकेत दिले आहेत पण... निराशा पदरी पडली इथुन पुढे आपली बातमी न पाहिलेली च बरी 😊
@pundlikpatil4293
@pundlikpatil4293 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@pandurang2554
@pandurang2554 3 ай бұрын
तुतारी ला विधानसभेची चाहूल लागली 😅😅
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 3 ай бұрын
दम असेल तर रहा संगमनेर मध्ये उभा
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 3 ай бұрын
मनोज दादा जिंदाबाद ❤❤
@vaibhav7557-kul
@vaibhav7557-kul 3 ай бұрын
कर्जत जामखेड मतदार संघात निवडणूक लढवावी
@prafulgawande2287
@prafulgawande2287 3 ай бұрын
दादा संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक लढवावी,वेगळा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवावी.आता महाराष्टात मराठा समाजाचं नेतृत्व मनोज दादा म्हणुन आम्हाला मान्य.शरद पवारांनी स्वतःचं घर भरण्यासाठी समाजाचं वाटोळे केले.
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 3 ай бұрын
फक्त पाटील म्हणतील तस्..💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 3 ай бұрын
पाटील काळ गाढव...😂
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 3 ай бұрын
पाथर्डी तालुका ठिक आहे लढ तेथून
@swapnillandge3578
@swapnillandge3578 3 ай бұрын
Chikki la ana baba nivdun adhi😂
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 3 ай бұрын
पडणार
@Vikaspatil.00164
@Vikaspatil.00164 3 ай бұрын
​@@swapnildhatrak45पाथर्डी च्या जोडीला शेवगाव आहे तिथं 60% मराठा आहेत आणि लोकसंख्येनी पण मोठा आहे
@dattashinde8780
@dattashinde8780 3 ай бұрын
पाटील.. कुठूनही उभे राहिले तरी निवडून येतील. ... ओन्ली पाटील..❤
@kirangarud6858
@kirangarud6858 3 ай бұрын
Chiki geli magachya daran​@@swapnillandge3578
@DattatrayGade-op3cy
@DattatrayGade-op3cy 3 ай бұрын
आम्ही वाट पाहत आहे उभे राहिले पहिजे जरांगे
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 3 ай бұрын
गावठी मिथुन
@santoshpawa_
@santoshpawa_ 3 ай бұрын
दम असल तर नगर मधुन उभा रहा
@sagargore3258
@sagargore3258 3 ай бұрын
केळय येवलेत तर साधा उमेदवार भुजबळ पाडतील नगर मधे जर उभे राहिले तुमच्या नेतेतर येवला सोडुन पळ काडु राहीला ते पाय केळया
@DattatrayaNirmalNirmal
@DattatrayaNirmalNirmal 3 ай бұрын
छग्या वाटला का? मानोजदादा आहेत. महाराष्ट्रात कोठेही दणक्यात निवडून येणार.
@dattashinde8780
@dattashinde8780 3 ай бұрын
जरांगे पाटलांच अजून काय बघायचं राहील आहे, खोलून मारली ना.... आहे ते आरक्षण टिकवा.
@RameshwarPotbhare
@RameshwarPotbhare 3 ай бұрын
Bhai tuzya mahiti sathi sangatoy saglyat jast maratha samaj Ahamednagar madhe aahe tyamule tu tuz dyan nako pajalu
@santoshpawa_
@santoshpawa_ 3 ай бұрын
@@RameshwarPotbhare asude kay hotay bagh mg baki samaj chutya nahit
@murlishekade158
@murlishekade158 3 ай бұрын
आधी ग्रामपंचायत लढा
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 3 ай бұрын
Only manoj jarahahe dada Patil🎉🎉🎉
@ashoksangale4402
@ashoksangale4402 3 ай бұрын
पाटलांन परळीतून निवडणूक लढवावी!!🤨 आमच्या नेत्यांना आणि आमच्या जातीला खूप बोललेत 😡😡😡 आणि म्हणालेत त्यांचा समाज परळी मतदार संघात किती आहे ते!! बघुत त्यांना त्यांच्या समाजाचं किती मतदान पडतंय ते 😂😂
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 3 ай бұрын
चकी प्रेमी 😂😂😂
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
@@ashoksangale4402 बघितले की ताईच्या वेळी मराठवाडा 👑
@ramdasgholap3393
@ramdasgholap3393 3 ай бұрын
😅
@anilnaphade4159
@anilnaphade4159 3 ай бұрын
धमक्या देउन काही फायदाहोणार नाही.जरांगेनी २८८ जागा लढवाव्यातच
@vijaydhakne7173
@vijaydhakne7173 3 ай бұрын
राहा शेवगाव पाथर्डी मधून..... मग कसा वाचपा काढतो बगा... 😡😡
@bhaiyya3089
@bhaiyya3089 3 ай бұрын
पाडलाच म्हणून समजा😂
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 3 ай бұрын
आता धनु चे बघा तो पण विधानसभा ला पडणार आहे. मराठा -मुस्लिम -बारा बलुतेदार पॅटर्न.
@devidaskhedkar7046
@devidaskhedkar7046 3 ай бұрын
धनंजय मुंढे आता पङण मुश्किल आहे
@Sk-on5bf
@Sk-on5bf 3 ай бұрын
अरे केळ्यानो पाथर्डीत मराठ्यांची हवा आहे आणि राहणार.
@Sk-on5bf
@Sk-on5bf 3 ай бұрын
अरे साधी मोनिकाताई तुम्हाला जमू नाही देत ,पाटील उभे राहिले तर काय होईल विचार करा 😂
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 3 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण. नसता विधानसभा खिंड लढवु मनोज दादा.
@tanajimunde4646
@tanajimunde4646 3 ай бұрын
पाथर्डीत लढा म्हणजे कळेल 😂😂
@vikasshinde9652
@vikasshinde9652 3 ай бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र
@vaijinathkedar204
@vaijinathkedar204 3 ай бұрын
नक्की पडणार
@Nanagavali7795
@Nanagavali7795 3 ай бұрын
पाटील आमच्या मतदार संघातून निवडणूक लढवा आणि आम्ही निवडून आणू दाखवणारचं तर शिवरायांचा मावळे हे दाखवून देऊ
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 3 ай бұрын
हे सघळ राजकारणासाठी चालु होत मीत्रांनो
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
चांगलेच आहे पर्याय नाही ना फुकट्या लोकांना कळेल मग
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs 3 ай бұрын
288 जागा लढा जरांगे पाटिल आणि मुखेमंत्री व्होयला पाहिजे
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 3 ай бұрын
फक्त मनोज पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@JituPhate
@JituPhate 3 ай бұрын
जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय ओबीसी जय कुणबी एक भारतीय कोटी भारतीय
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 3 ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@sandipsaste1312
@sandipsaste1312 3 ай бұрын
❤❤❤❤
@vilastajne3572
@vilastajne3572 3 ай бұрын
सरकार आणि घाबरण्याचे काम नाही, निवडणूक लढवण्याचा सर्वांनाच अधिकार आहे मी त्याच स्वागत करतो सत्ताच तुमच्या हातात आहे
@prashantshinde4477
@prashantshinde4477 3 ай бұрын
लढ फकत...आम्ही बघु च आता😅
@anantbargaje2011
@anantbargaje2011 3 ай бұрын
तुला कौन विचारत नाही
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 3 ай бұрын
कुटूनही लढवावी पण स्वतः लढवावी.
@sandipkhedkar7818
@sandipkhedkar7818 3 ай бұрын
Pathadit उभा राहा मग कसा निवडून येतो बघ
@dipakkhedkar5534
@dipakkhedkar5534 3 ай бұрын
कर्जत जामखेड मधून लढवे
@navnathkale1629
@navnathkale1629 3 ай бұрын
Agrah kara dada. Jarange patllana.
@arunpisore8984
@arunpisore8984 3 ай бұрын
हरकती तर येणार च ना पण ज्याना आरक्षण नाही त्यांचे काय
@gulabraochaudhari8796
@gulabraochaudhari8796 3 ай бұрын
Good👍❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@bomkarj
@bomkarj 3 ай бұрын
विधानसभेत 288 जागा लढवून " मुख्यमंत्री होऊन " आरक्षणाचा तिढा सोडवावा.
@vijaymache7726
@vijaymache7726 3 ай бұрын
जय जरागे
@taskarpatil3241
@taskarpatil3241 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ⛳
@ombhujbal7609
@ombhujbal7609 3 ай бұрын
मनोज रंगे पाटील तुम्ही इलेक्शनला उभे राहू नका हात जोडून विनंती राजकारणी लोक तुमच्या कचरा करतील
@rahulchavan5559
@rahulchavan5559 3 ай бұрын
आम्ही वाट पाहतोय 😂😂😂
@kalukhedkar
@kalukhedkar 3 ай бұрын
नेवासा छान आहे
@dayananadughade4250
@dayananadughade4250 3 ай бұрын
Jarangya 90 king
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
बियर वडापाव किंग😂
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 3 ай бұрын
लढेगे जीतेग हाम सब जरांगे
@sachindhondale947
@sachindhondale947 3 ай бұрын
🔥🔥🔥एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 3 ай бұрын
नगर. अहिल्या नगर. अशिक्षित लोकांची कीव येते.
@3081-u5n
@3081-u5n 3 ай бұрын
लंके च्या मतदार संघातून लढा
@rp_148
@rp_148 3 ай бұрын
चांगलाच आपटेल ...!! टाक उभा.....
@Tamaramshenge
@Tamaramshenge 3 ай бұрын
Great O,B,C Great,Bahujan
@DattaGaldhar-gl3jy
@DattaGaldhar-gl3jy 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sandipkhedkar7818
@sandipkhedkar7818 3 ай бұрын
याच साठी केला होता आटाहास😂😂
@ganeshrahinj7946
@ganeshrahinj7946 3 ай бұрын
अहमदनगर नाही रे पुण्यशलोक अहिल्यादेवी नगर ❤❤
@surykantchole4166
@surykantchole4166 3 ай бұрын
नगर मधुन पाडला मनुन समजा
@dnyanobajadhav9780
@dnyanobajadhav9780 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@shakilsheikh1955
@shakilsheikh1955 3 ай бұрын
गेवराई तालुका बीड़ जिला
@annakhade4107
@annakhade4107 3 ай бұрын
आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे व विधानसभा मध्ये आपण स्वतः आरक्षण घेऊ एक मराठा लाख मराठा
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 3 ай бұрын
जंरागे पाटलांनी ३००😂😂😂 जागा लढा व्या आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत
@5to7sr89
@5to7sr89 3 ай бұрын
एक मराठा करोड मराठा 🚩🚩🚩only पाटील
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs 3 ай бұрын
288 जागा लढायला पाहिजै
@ANILSHEJWAL-lz9vs
@ANILSHEJWAL-lz9vs 3 ай бұрын
जरांगे पाटिल र जकारणात नाहि येणार आले तर मुख्यमंत्री च होतिल
@vishalsatpute3401
@vishalsatpute3401 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vikasshinde9652
@vikasshinde9652 3 ай бұрын
सगेसोयरे कायदा अंमलबजावणी या मुददयावरच विधानसभेला मतदान होणार. जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@gautamsuryavanshe2375
@gautamsuryavanshe2375 3 ай бұрын
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये😂😂😂
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 2 ай бұрын
अर्दी दाडीने भुजबळ साहेबानं शिकवू नये
@mohansonawane1001
@mohansonawane1001 3 ай бұрын
महाराष्ट्रातला केजरीवाल....आहे जारांगे पाटील ...आता काय राव मुख्यमंत्री च होणार वाटत
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 3 ай бұрын
नीच जारंगे
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
नीच besanbhakt😂 नीच वडापाव भक्त😂
@navnathkale1629
@navnathkale1629 3 ай бұрын
Abhinadan ahe dada.
@mjworld1828
@mjworld1828 3 ай бұрын
सरकार पाडल्या शिवाय यांना लक्षात येणार नाही वाटतेच..... एक मराठा लाख मराठा.
@Patil-h2f
@Patil-h2f 3 ай бұрын
सरकार पडायला काय एकटाच रंगा मदन करणार आहे का
@Manish-l1t8l
@Manish-l1t8l 3 ай бұрын
​@@Patil-h2fare as bolu naka loksabhela pan asach bolat hota
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 3 ай бұрын
MVA kadun bond paper var lihun gya na arakshan detil ka??fakt mahayuti kadun apeksha ahe
@mjworld1828
@mjworld1828 3 ай бұрын
@@TheAdityax-ff7xc यांना निवडून दिले होते तर अपेक्षा यांच्या कडून....
@गावकडच
@गावकडच 3 ай бұрын
Loksabhet bagital saglyani patil kay chij he
@BhimraoBorude
@BhimraoBorude 3 ай бұрын
Jay obc
@DhondiramShinde-t1d
@DhondiramShinde-t1d 3 ай бұрын
पुढचा मुख्यमंत्रीपदी जरागें होणार,,तुतारी चिन्हं चा
@SarjeraoMali-z7i
@SarjeraoMali-z7i 3 ай бұрын
निवडून या घ्या आरश्रन नाहितर तूतारिला विचारा
@ParajiNakhate
@ParajiNakhate 3 ай бұрын
🚩🚩 ऐक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@therock8007
@therock8007 3 ай бұрын
0:04 नगर मध्ये फक्त संग्राम भैय्या जगताप.
@samadhank3970
@samadhank3970 3 ай бұрын
कळेल रहा उभा 😂
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 3 ай бұрын
आठ लाख हरकती कोट्ट्यlवधी मराठ्यांपुढे काहीच नाही🚩🚩
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 3 ай бұрын
शरद ची साथ असल्यास मनोज मुख्यमंत्री होऊ शकतात. उर्जाच तशी पावर फुल्ल आहे
@VikasDhole-ef3nb
@VikasDhole-ef3nb 3 ай бұрын
😂😂😂
@babankangude9968
@babankangude9968 3 ай бұрын
बरोबर मनोज दादा 👌👌👌👌
@bhausahebthorat-fe2je
@bhausahebthorat-fe2je 3 ай бұрын
रहा उभा मग कळण ओबीसी ताकद 🤣🤣ये कुठं उभा रहा पडणारच 💪💪
@dattabharati5667
@dattabharati5667 3 ай бұрын
बीड मधुन उभे रहावे
@arunindure5888
@arunindure5888 3 ай бұрын
Baramati madhun kara ubha
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 3 ай бұрын
OBC che Aarakshsnach radda kara husharila prradannya dya kachra baher kadha.
@Boss4380
@Boss4380 3 ай бұрын
पटांगणात आल्याशिवाय किंमत कशी कळणार
@ajay5849
@ajay5849 3 ай бұрын
Hyachya dam nahi...ek sudha umedvar ubha karnar nahi.
@sureshramdhanjadhavjadhav5256
@sureshramdhanjadhavjadhav5256 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@Patil-h2f
@Patil-h2f 3 ай бұрын
बाळासाहेब सराटे म्हणतील तसं
@Truthful_577
@Truthful_577 3 ай бұрын
याला येऊ द्या रिंगणात, सगळी कडे देशी वाटप होणार आहे
@गावकडच
@गावकडच 3 ай бұрын
Chikki bag magachya daranipan maratha amdanchi mate gewa lagal
@sachinkhamkar3289
@sachinkhamkar3289 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा.100त्तके निवडून येणार
@SarjeraoMali-z7i
@SarjeraoMali-z7i 3 ай бұрын
Jay obc
@sakaramgungrad1166
@sakaramgungrad1166 3 ай бұрын
Ek maratha koti maratha 💪💪💪💪💪👍👍👍👍👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
@sandeepbatule2458
@sandeepbatule2458 3 ай бұрын
नगरमध्ये पडणार हा
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
Win This Dodgeball Game or DIE…
00:36
Alan Chikin Chow
Рет қаралды 40 МЛН
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН