Pudhari News |झिरवाळ, किरण लहामटे, सुनील भुसारा 'सह्याद्रीवर'| Shinde vs Adivasi News|

  Рет қаралды 13,899

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #shindenews
Pudhari News |झिरवाळ, किरण लहामटे, सुनील भुसारा 'सह्याद्रीवर'| Shinde vs Adivasi News|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 104
@suvidhamadavi5412
@suvidhamadavi5412 9 күн бұрын
असा मुख्यमंत्री नको आम्हाला...आमदाराला काही समजत नाही हा cm....यांचे ashe हाल tr जनतेला कुठे मोजणार हे sarkar...आदिवासी विरोधी सरकार चा जाहीर निषेध
@nitinsarukte9618
@nitinsarukte9618 8 күн бұрын
बरोबर आहे. असा CM काहीच कामाचा नाही. आज तरी यांच्याकडे वेळ आहे का आदिवासी समाजाच्या समस्या ऐकण्यासाठी?
@sarlaparchake9274
@sarlaparchake9274 9 күн бұрын
वैताग आला या सरकारचा जिवंत पणी मरणाच्या यातना सहन करायला लावत आहे
@songsmajha2009
@songsmajha2009 8 күн бұрын
महायुतीत जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी महायुतीला घरचा रस्ता दाखवावा.
@nanapawar4484
@nanapawar4484 9 күн бұрын
मला वाटत की महाराष्ट्र सरकार हे मणिपुर केल्या शिवाय राहणार नाही अस वाटत आहे
@MsAbhijeet21
@MsAbhijeet21 8 күн бұрын
शिंदे चा एकही आमदार निवडून नाय आला पाहिजे. आदिवासी मतदार संघातून तर नाहीच नाही
@Aakanksha-xo9dp
@Aakanksha-xo9dp 9 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब आदिवासींवर दुर्लक्ष करत आहे ❤🎉 जय जोहार
@vijaygaikwad3353
@vijaygaikwad3353 9 күн бұрын
आपण आदिवासी लोक पण विधानसभा निवडणूक मतदान करताना शिवसेना शिंदे गट चे उमेदवार कडे मतदान करताना मतदान करू नये
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 9 күн бұрын
आरक्षण हे कोनाचा 7/12 नाही... मराठा आनी धनगर समाजाला जे पाहीजे ते आरक्षण भेटले पाहिजे...ही मुख्यमंत्री साहेब ची भुमीका योग्य आहे...
@Avinash31194
@Avinash31194 8 күн бұрын
​@@Yraypgdargfg मुख्मंत्री खाजगीत सांगतात आरक्षण धनगरांना देऊ शकत नाही पण इलेक्शन आले की असे करावे लागते 😂😂 घ्या केळ..
@gulabmalgave9009
@gulabmalgave9009 8 күн бұрын
adivashi madhec ka pahije tyanala tyancya dhangar samaja sathi vegale maga na ​@@Yraypgdargfg
@songsmajha2009
@songsmajha2009 8 күн бұрын
आदिवासी समाज काय आहे ते या निवडणुकीत दाखवून देऊ.
@vitthalbhangare
@vitthalbhangare 9 күн бұрын
आदिवासी आमदारांना मुख्य मंत्री किंमत देत नाही हे या वरुन स्पष्ट होत आहे.त्यासाठी स्वाभिमानी लोक प्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत.
@anubhavcoaching4453
@anubhavcoaching4453 9 күн бұрын
PESA भरती झालीच पाहिजे
@NilTalpe
@NilTalpe 8 күн бұрын
आदिवासी भागात धरणे बांधा फक्त पाणी पिण्यासाठी.... आदिवासी विरोधी सरकार आहे जाहीर निषेध
@prakashshelke3381
@prakashshelke3381 8 күн бұрын
आम्ही सुद्धा तुम्हाला येणारे पुढील 5 वर्षे.... प्रतिक्षा करायला लावू... जय आदिवासी जय बिरसा 🏹🏹🏹
@artistbonsai
@artistbonsai 9 күн бұрын
आणि उबाठा गटातून बाहेर पडून मुख्यमंत्री झाल्यावर फेकनाथ म्हणत होता की, "हे आपले सर्वसामान्यांचे सरकार आहे" आणि प्रत्यक्षात मात्र तसे काहीच
@tanmay8056
@tanmay8056 8 күн бұрын
आदिवासीं चे तर नाहीच
@raghunathgharat2375
@raghunathgharat2375 8 күн бұрын
आदिवासी लोकप्रतिनिधींनी आपला स स्वाभिमान जपला पाहिजे.
@rakeshpawara143
@rakeshpawara143 9 күн бұрын
आदिवासी समाजाची अपमान केला आहे. ......
@manojvishe9322
@manojvishe9322 8 күн бұрын
जाणूनबुजून हे सरकार आदिवासी कडे दुर्लक्ष करत आहेत पेसा भरती झालीच पाहिजे
@maahiraaaaaa5982
@maahiraaaaaa5982 9 күн бұрын
मुख्यमंत्री कोठे हरवले आहे 😢😢😢😢
@aatmaramlamathe1971
@aatmaramlamathe1971 9 күн бұрын
हे सरकार नको मिंधे सरकार आहे आदिवासी विरोधी
@dharmagujar6189
@dharmagujar6189 8 күн бұрын
निवडणूक संपली की सर्व मागण्या संपतील मोर्चे बंद होतील सर्व शेतात जाऊन कामे करतील बरोबर मुस्लिम खिर्चन यांना कुठे जंगल जमीन आहे देवा जवळ कष्ट मागा आरक्षण गेले उडत जय आदिवासी कोळी जय विर रागोजी
@RavindraMali-mw8ez
@RavindraMali-mw8ez 9 күн бұрын
मुख्यमंत्री जाहीर निषेध
@sanjaykachare797
@sanjaykachare797 8 күн бұрын
महायुती सरकारला घरी बसवा.
@PrashantJadhav-du4tq
@PrashantJadhav-du4tq 9 күн бұрын
जर आमदार खासदार. विधान सभा उपअक्षक...यांना वाट बगळा लागते....तर सामान्य माणूस... विषय सोडून द्या भेटणर नाही शिंदे..बोलतो सामान्य माणसाच्या सरकार... घनता जीव देयाला लवणर तू
@artistbonsai
@artistbonsai 9 күн бұрын
मला असं वाटत होतं की, राजकीय वर्तुळ क्षेत्रात तरी उच्च नीच भेदभाव केला जात नसावा परंतु इथेही आपल्या गावाकडील अल्पशिक्षित माणसांप्रमाणे उच्च नीच भेदभाव केला जातोय हे आता स्पष्ट झाले आहे.
@anilgovind4599
@anilgovind4599 9 күн бұрын
आदिवासी मुलं उपाशी रस्त्यावर झोपली अजून किती अंत पाहणार
@rahulmore8979
@rahulmore8979 8 күн бұрын
Bogas adhivasi gari lava 🎉🎉🎉jay malhar❤❤❤
@rakeshpawara143
@rakeshpawara143 9 күн бұрын
आदिवासी विरोधी मुख्यमंत्री.....
@shra1vasave
@shra1vasave 9 күн бұрын
या सरकारचा कार्यक्रम करावाच लागेल आपल्याला..त्याच्याशिवाय पर्याय नाही आता
@MadanHidami
@MadanHidami 9 күн бұрын
असा आहे आपला मुख्यमंत्री
@ShantanuNarale
@ShantanuNarale 9 күн бұрын
Pesa bharti zalich pahize
@bhagwanhirkud2181
@bhagwanhirkud2181 8 күн бұрын
हा चित्रपटातील एक दिवसाचा मुख्यमंत्री वाटतो... असा मुख्यमंत्री राज्याचा विनाश करेल... असा मुख्यमंत्री पुन्हा नको रे बाबा 👊👊
@akhilpadwekar1788
@akhilpadwekar1788 9 күн бұрын
शिंदे फक्त मराठा समाजाचे मुख्यामंत्री आहे, तो महाराष्ट्र चा मुख्यमंत्री नाही
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 9 күн бұрын
तु फुकटचे रेशन खातो ते मुख्यमंत्री साहेब ची मेहरबानी समज
@sdfunnyvdo84
@sdfunnyvdo84 8 күн бұрын
मिंधे सरकार नको आहे. या पक्षाला मतदान करू नका. जय आदिवासी जय जोहर.
@rajendrapatel1865
@rajendrapatel1865 8 күн бұрын
पेसा भरती झालीच पाहिजे
@sachingadade3097
@sachingadade3097 8 күн бұрын
मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध
@SujitSasane-w9e
@SujitSasane-w9e 8 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब यांचा जाहीर निषेध.... आदिवासी समाजावर अन्याय करत आहे का ....
@laxmanbhangare4246
@laxmanbhangare4246 8 күн бұрын
आदिवासी विरोधी सरकार
@praaveendream
@praaveendream 9 күн бұрын
भेटायची इच्छा दिसत नाही
@tanmay8056
@tanmay8056 8 күн бұрын
पेसा भरती मुळे आदिवासीं ची मुलांची वेळ आणि वय वाया जात आहे
@ramchandravighne7368
@ramchandravighne7368 9 күн бұрын
ब्रिटिश सरकार आता वाटायला लागलं आहे
@narayanlokhande9801
@narayanlokhande9801 8 күн бұрын
जाणून बुजून आदिवासी समाजावर अन्याय करतो हा शिंदे त्याला दाखून देऊ या शिंदे भाजपला मतदान करू नका आदिवासी बांधवानो
@chhaganvasave1970
@chhaganvasave1970 8 күн бұрын
मुख्यमंत्री आचार संहिताची वाट बघत आहे,
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 8 күн бұрын
खरं म्हणजे शिंदे सरकार आदिवासी विरोधी आहे
@kuldippawar664
@kuldippawar664 9 күн бұрын
2 कोटी धनगर जमात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.जर त्यांनी ST आरक्षण अंमलबजावणी केली तर. जर नाही केली तर त्याचे परिणाम काय होईल ते साहेबाना माहिती आहे... जय मल्हार...
@YogeshGavali-c2n
@YogeshGavali-c2n 8 күн бұрын
Kiti amdar ahet tumche
@kuldippawar664
@kuldippawar664 8 күн бұрын
आमदार किती याला महत्व नाही.. मतदान किती आहे.. हे महत्वाचे आहे
@suniljamkar
@suniljamkar 9 күн бұрын
Cm adhivashi shi netvagt nahi he adivashina samjl atta
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म 9 күн бұрын
आदिवासीनो, मराठा समाजाचा तुम्हाला जाहीर पाठींबा..?? अजिबात एसटीत घुसखोरी करुन देऊ नका...!!
@janardhanbhorkade1457
@janardhanbhorkade1457 8 күн бұрын
तुमचं मनापासून धन्यवाद भाऊ 🙏आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी राहू 🙏जय शिवराय जय बिरसा 🏹⚔️
@sanjaygadhave383
@sanjaygadhave383 8 күн бұрын
मनापासुन ठरवा दुसर कानालापण मत द्या पण बीजेपी शिवसेना नको
@rameshugale7101
@rameshugale7101 8 күн бұрын
सरकारला त्यांची जागा दाखवुन द्या निवडणुकीत
@maheshbhoye9892
@maheshbhoye9892 8 күн бұрын
Cm सत्ताधारी आमदारांना वेळ देत नाही ते गरिब जनेतेला कश्या प्रकारे वेळ देतील ।
@suniljamkar
@suniljamkar 9 күн бұрын
Cm ha maharashtra laimichNcm nhii
@शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा
@शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा 8 күн бұрын
दाडी मुर्दाबाद....
@subhashbartod7571
@subhashbartod7571 8 күн бұрын
शिंदे मुख्यमंत्री हे फक्त मोदी आणि शहा च्या ईशाऱ्यावर चालतो. शिंदे स्वतः कोणताही निर्णय घेत नाही. अश्या सरकार भविष्यात कधीच सत्तेत आणू नका. मुख्यमंत्री फक्त नावाला खुर्चीवर बसायला. निर्णय वरून येणार. काय फायदा त्या सरकारचा.
@bharatmore4062
@bharatmore4062 8 күн бұрын
कशाला वाट बघता त्याची....करुया एल्गार...😠
@SaiKokate-g1u
@SaiKokate-g1u 8 күн бұрын
आदिवाशी विरोध सरकार
@Yvlv.......1365
@Yvlv.......1365 8 күн бұрын
PESA भरती झालीच पाहिजे झालीच
@K.R.590
@K.R.590 8 күн бұрын
Tv9 wale kuth gele aata
@AshokMaghade-t3y
@AshokMaghade-t3y 8 күн бұрын
आमदारांना चार-चार तास वाट पहात बसावं लागते तर सर्वसामान्यांना मुख्यमंत्र्यांची भेट होईल का असा मुख्यमंत्री नको मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध निषेध निषेध
@suryaprakashshelke6017
@suryaprakashshelke6017 8 күн бұрын
शिंदे आदिवासी विरोधी आहे
@rahulmisal9636
@rahulmisal9636 8 күн бұрын
मुख्यमंत्री बिझी आहे धनगर आरक्षणात थोडं थांबा
@mangeshbhurkut7385
@mangeshbhurkut7385 8 күн бұрын
आदिवासी शी वाकडे शिदे सरकारला महागात पडेल.शिंदे साहेब एवढा माज बरोबर नाही.आदिवासीं ना शिंदे साहेब रडवतात याचा परिणाम समजेल तुम्हाला. तुम्ही काम केले नाही तर आदिवासी तुम्हाला घरी बसवतील.
@ashvingavit7877
@ashvingavit7877 8 күн бұрын
असा मुख्यमंत्री नको.....
@badlewadiarunwaghmode9202
@badlewadiarunwaghmode9202 9 күн бұрын
विधानसभा ऊपाध्यक्ष नका बोलू एका जातीचे ऊपाध्यक्ष आहे संविधानिक पदावर राहुन दुसर्या समाजाबद्झल द्वेष व आकस ठेवतो शपथेला तरी जाग
@tanmay8056
@tanmay8056 8 күн бұрын
कैवारी आहेत आहेत अनुसूचित जमाती चे घटका करीता
@gautamkom6398
@gautamkom6398 8 күн бұрын
Lavdya aaj amchya samjavar ekdha anyay hoto mhanun amchi baju mandato upadhyaksh
@digitalshailesh1957
@digitalshailesh1957 8 күн бұрын
Yetya chunav madhye gela smza ha
@Marathimagic1
@Marathimagic1 8 күн бұрын
He aachar sanhita yeyi paryant firva firav karat aahet
@vasantvasave5113
@vasantvasave5113 8 күн бұрын
आता नको असा मुख्यमंत्री
@Sturbun_illusion
@Sturbun_illusion 9 күн бұрын
Majurda ahe minde te illegal way ne bnlela
@satwakorke5703
@satwakorke5703 8 күн бұрын
मिंधे सरकार
@faujilover687
@faujilover687 8 күн бұрын
Minde la yavesh ghode lavavech lagtil
@deuwayeda4423
@deuwayeda4423 8 күн бұрын
Pesa bhàrti zali pahije
@dagdukokate7209
@dagdukokate7209 8 күн бұрын
Amddarano Lachar ahe tumi bjp shodhun dya
@saysingvasave9346
@saysingvasave9346 8 күн бұрын
Chopri CM ahet MH
@marathibiggbosskatta
@marathibiggbosskatta 9 күн бұрын
उपाध्यक्ष एका समजाचे नेतृत्व करतात का ?
@RavsahebBhil-ln5gq
@RavsahebBhil-ln5gq 8 күн бұрын
साहेब तुम्ही सरळ राजीनामा द्या... त्या गर्विष्ठ सरकार उखडून फेकून द्या.... ते स्वतःला शहाणे समजत आहे.... म्हणजे आदिवासी नेते,आमदार,खासदार, मंत्री यांची इज्जत नाही तर काय कामाचा मुख्यमंत्री
@RavsahebBhil-ln5gq
@RavsahebBhil-ln5gq 8 күн бұрын
तुम्ही पण ॲक्शन मोड मध्ये आले पाहिजे
@dineshvasave2369
@dineshvasave2369 8 күн бұрын
PESA भरती झालीच पाहिजे
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,2 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34