Pudhari News | काय आहेत प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मागण्या?| OBC| Prakash Ambedkar| Ambedkar News|

  Рет қаралды 293,104

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #prakashambedkar #ambedkarnews
Pudhari News | काय आहेत प्रकाश आंबेडकरांच्या प्रमुख मागण्या?| OBC| Prakash Ambedkar| Ambedkar News|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 1 100
@nepoleanbonapartkengar9832
@nepoleanbonapartkengar9832 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका योग्य आहे कारण जरांगे शी युती झाली तरी मराठे ईतर जातीला मतदान करत नाही.😊
@DinkarDevkate-fu1gq
@DinkarDevkate-fu1gq Ай бұрын
Yes
@AR-co4sq
@AR-co4sq Ай бұрын
त्यांचा yedjhava उमेदवार असला तरी मराठ्यां ना वाटत आम्हीच लई भारी
@user-ci3lt4jr2j
@user-ci3lt4jr2j Ай бұрын
💯
@SUNILWANKHEDEsakhrekar
@SUNILWANKHEDEsakhrekar Ай бұрын
yes
@gopinathgore1443
@gopinathgore1443 Ай бұрын
सत्य स्थिती
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब हम आपके साथ है🙏🙏
@bhaskarkarade7053
@bhaskarkarade7053 Ай бұрын
आंबेडकर साहेबांची भूमिका योग्य आहे, अभिनंदन साहेब.
@r1revan648
@r1revan648 Ай бұрын
Jay bhim
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b Ай бұрын
आंबेडकर हे ओबीसी नाही उगा काडी लावू नये ही अग तुम्हालाही लपेटात gheil३😂😂
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
@@bhaskarkarade7053 जय भीम जय ओबीसी
@rajmane889
@rajmane889 Ай бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@r1revan648
@r1revan648 Ай бұрын
Jay bhim ❤
@sharaddeshmukh5546
@sharaddeshmukh5546 Ай бұрын
@@rajmane889 deposit japt =gopichand padalkar, corrupt Dilip khedkar 🤣
@KrishnaDhale-mw2zp
@KrishnaDhale-mw2zp Ай бұрын
Tutari vajav tu😮​@@sharaddeshmukh5546
@TravelBrainiac
@TravelBrainiac Ай бұрын
Hahaha mhane BJP Modi yenar nhi mi PM honar kel ghya
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
😂😂
@sadashivjadhor111
@sadashivjadhor111 Ай бұрын
आंबेडकर साहेब आपला निरनय अगदी बरोबर आहे माझा आपल्याला १००टक्के पाठिंबा आहे
@prashantdakane2813
@prashantdakane2813 Ай бұрын
डॉ आंबेडकर साहेब हे योग्य निर्णय घेत आहेत तुम्हाला सलाम
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Ай бұрын
फक्त प्रकाश आंबेडकर साहेब
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f Ай бұрын
Dr आंबेडकर साहेब यांना शुबेच्छा 🔥🔥
@RohanWAdhamare
@RohanWAdhamare Ай бұрын
Mala madat Kara na
@mayuuur1785
@mayuuur1785 Ай бұрын
😂😂😂
@Uddhav-y9s
@Uddhav-y9s Ай бұрын
जय भीम साहेब 🚩
@shrawanmore5928
@shrawanmore5928 Ай бұрын
ही यात्रा कोणाला देउ नका अशी ही नाही आणि कोणच्या ताटातून दया अशी पण नाही यात जे आहे ते वाचवण्यासाठी ची आहे हे लक्षात राहूद्या. जय भीम जय संविधान
@BhaskarShejul-gt7ro
@BhaskarShejul-gt7ro Ай бұрын
आंबेडकर साहेब यांनी अगदी बरोबर भुमिका घेतली आहे जय ओबीसी जय भीम जय शिवराय
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh Ай бұрын
मराठा समाज जवळपास सर्वच भाजप,सेना,राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षात आहेत. प्रथम या पक्षांची काय भूमिका ती स्पष्ट करायला सांगा. 70 वर्षापासून सत्तेत आहेत. यांना मा. प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर टिका करण्याचा अधिकारच नाही. आरक्षण बचाव यात्रा आहे, मराठा आरक्षण विरोधी यात्रा नाही. प्रथम हे समजून घेतले पाहिजे.
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
ते माहित आहे आम्हाला कसली यात्रा आहे ती.... नालायक पण करावा पण इतका नाही...
@chandrabhankadam8213
@chandrabhankadam8213 Ай бұрын
​@@amolmohite5692बरोबर
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Marathyanchya nondi cancel kara mhanaychi vanchit chi laykich nahi
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
किती हा मराठा समाजाविषयी जातीय द्वेष....😂 असा जातीयवाद राजर्षी शाहूमहाराज यांनी करायला हवा होता म्हणजे मराठा समाजावर आज आरक्षण मागण्याची वेळ आली नसती....😢
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh Ай бұрын
@@amolmohite5692 तुम्ही किती निच आहेत ते बघा आधी..
@sudhasalve9423
@sudhasalve9423 Ай бұрын
आंबेडकर जिदाबाद
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 Ай бұрын
आंबेडकर याची भुमिका योग्य
@user-cf8ex5jm1n
@user-cf8ex5jm1n Ай бұрын
प्रकाश आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अभ्यासू नेता
@ravindrapadulkar9327
@ravindrapadulkar9327 Ай бұрын
अब मिला शेर को सव्वाशेर जयभीम जय ओ.बी.सी. जय शिवाजी.
@AB75528
@AB75528 Ай бұрын
Kuch nahi hoga isse
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणयच
@user-mr6pk1sq9i
@user-mr6pk1sq9i Ай бұрын
नमो बुध्दाय सप्रेम जयभिम जय संविधान जय शिवाजी
@user-wq6vt5fn6d
@user-wq6vt5fn6d 12 күн бұрын
Chatrapati shivaji Maharaj bol re bala..
@lakshmanghuge5508
@lakshmanghuge5508 Ай бұрын
Jay Obc Jay Sanvidhan Jay Bhim
@technoade7298
@technoade7298 Ай бұрын
Ghe fukat luta desh
@prashantkale589
@prashantkale589 Ай бұрын
Obc ha Hindu ah...
@PravinBambolkar
@PravinBambolkar Ай бұрын
​@@prashantkale589Tar Kay zal aahe tar manusach na.... Jay bhim💙
@sachinekhande999
@sachinekhande999 Ай бұрын
Nhi amhi tumchya sobat nhi khi garaj nhi​@@PravinBambolkar
@rajendradandge1892
@rajendradandge1892 Ай бұрын
आंबेडकर साहेबाची भूमिका योग्य. जयभिम साहेब
@amarhajare7302
@amarhajare7302 Ай бұрын
जय भीम , अभिमान वाटतो आज काल आणि उद्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा
@sanketphotography4210
@sanketphotography4210 Ай бұрын
अगदी योग्य निर्णय आहे साहेब आपला
@nikhilsable9803
@nikhilsable9803 Ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात फक्त श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांचीच भूमिका स्पष्ट आहे. एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻
@shailendrabhide7350
@shailendrabhide7350 Ай бұрын
आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर पॉलिटिकल किंगमेकर
@sopankad5125
@sopankad5125 Ай бұрын
😂😂😂😂 kingmaker
@sharaddeshmukh5546
@sharaddeshmukh5546 Ай бұрын
@@shailendrabhide7350 स्ट्रॉंग उमेदवार दिलीप खेडकर🤣🤣
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
हो 😂😂😂😂
@intradaytrader262
@intradaytrader262 Ай бұрын
😂😂😂
@IamIT_
@IamIT_ Ай бұрын
ह्या अशा जोक मुळे एखाद्याचा जीव जायचा 😂🤣🤣🤣🤣 विचार करून लिहीत जा रे बाबा😂😂
@pirajilagalwad1154
@pirajilagalwad1154 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही चांगले काम करत आहेत ओबीसी आरक्ष
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Ай бұрын
आंबेडकर साहेबांची भूमिका अगदी योग्य जय भीम जय ओबीसी
@banualat8916
@banualat8916 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश आंबेडकर
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
यात्रेला शुभेच्छा साहेब 🎉🎉
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 Ай бұрын
आमहि प्रकाश आंबेडकर सोबत आहो जय मल्हार जय ओबिसी छगन भुजबल साहेब
@nileshzimbal585
@nileshzimbal585 Ай бұрын
दलित हे देशाच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येने अहसल्याने यात्रा देशभर पेटू शकते.
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
महाराष्ट्र कोणाच्या बापाचे नाही, आंबेडकर साहेब आगे बढे हम आपके साथ हैं
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
Great 👍👍👍
@user-xc4ny3yf8u
@user-xc4ny3yf8u Ай бұрын
VBA ❤❤❤
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw Ай бұрын
हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव. जय संविधान, आरक्षण बचाव यात्रा, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 🎉. स्वागत.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
किती हा मराठा समाजाविषयी जातीय द्वेष....😂 असा जातीयवाद राजर्षी शाहूमहाराज यांनी करायला हवा होता म्हणजे मराठा समाजावर आज आरक्षण मागण्याची वेळ आली नसती....😢
@prashantkale589
@prashantkale589 Ай бұрын
Aadhi fakt chatrapati shivaji maharaj
@user-wq6vt5fn6d
@user-wq6vt5fn6d 12 күн бұрын
Mitra purogami vichara madhe chatrapati shivaji Maharaj yanch naav pan yet te pan sarvanchya aadhi😊🙏
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 Ай бұрын
आंबेडकर कधीच शब्द बदलत नाही जरांगे
@kushaq1173
@kushaq1173 Ай бұрын
Abe had 😂😂😂
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
Great 👍
@grandleakage2666
@grandleakage2666 Ай бұрын
@@sudhirsonawne7367 😂😂😂😂
@konkan145
@konkan145 Ай бұрын
@@sudhirsonawne7367 धर्म बदलतो फक्त 😂😂😂😂😂
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 Ай бұрын
​@@konkan145ज्या धर्माचा पायाच वर्णव्यवस्था आहे असा धर्म बदलत नाही त्याचा त्याग करतेत
@sanjaydesai9675
@sanjaydesai9675 Ай бұрын
सगळे आरक्षण असलेल्यांचे नेते मराठा समाजाविरूध्द एक होत आहेत. तरी सकल मराठा समाजाने जरांगेपाटील यांच्यामागे ताकदीने उभे राहण्याची गरज आहे.
@omkarbhoge948
@omkarbhoge948 Ай бұрын
काही उद वाकडा होणार नाही
@AnnapurnaShinde-jz7fq
@AnnapurnaShinde-jz7fq Ай бұрын
Tula lokshbha madhe kalal nhi ka
@user-zl6to4hf2w
@user-zl6to4hf2w Ай бұрын
खरंच प्रत्येक मराठ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे जरांगे पाटील यांच्या मागे ताकद उभी करणं महत्त्वाचं आहे मग आपलं कोणीच काही करू शकत नाही
@r.n.shingare6096
@r.n.shingare6096 Ай бұрын
कुत्रे नेहमी गोळक्यात च फिरत असतात, कारण त्यांना वाघाच्या हातून स्वतःची शिकार होऊ शकते याची भीती वाटते, पण मराठे लय हुशार आहेत वेळेवर परत एकदा करेक्ट कार्यक्रम करूच😅
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 Ай бұрын
जनता जरांगे पाटलाच्या मागे आहे पण मराठा नेते मात्र फार विचित्र. ते साधी भूमिका जाहीर करत नाहीत. तोडगा काढण्याच्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत. त्यांना फक्त्त मते पाहिजे. बाकीचे नेते कसे एकवटले हे या मराठा नेत्यांना दिसत नाही का? दिसते पण ते स्वतः गब्बर आहेत त्यांना मराठ्यांचे काही घेणेदेणे नाही फक्त्त जवळचे बगलबच्चे, नातेवाईक यांचे कल्याण करतात आणि बाकी जनता त्याच्यामागे फरफटत जाते हे दुर्दैव.
@ip198
@ip198 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांनी योग्य भूमिका घेतली आहे 👍👍
@yogeshkadam5243
@yogeshkadam5243 Ай бұрын
पाटलाची रोखठोक भूमिका 🧡🚩🙏🥳🙇🏼💐🙇🏼🚩🙏
@SachinPatil-ip9vy
@SachinPatil-ip9vy Ай бұрын
संघर्षयोद्धा सन्माननीय श्री मनोज जिरांगे पाटील साहेब जिंदाबाद
@anilingale8056
@anilingale8056 Ай бұрын
Chauthi pass
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
मनोज तुम्ही 288 ऊमेद्वार ऊभे करा। मतदान जस जस जवळ येईल तस तसे तुमचे कार्यकर्ते शरद पवार कड़े निघुन जातील आणि हात चोळत बसाव लागेल। मग तुम्ही आंदोलनातुन बाहेर पडताल एकच मार्ग 288 ऊमेद्वार ऊभे करा
@snehabodkhe2647
@snehabodkhe2647 Ай бұрын
मराठे कीती कट्टर आहे हे सांगायची गरज नाही २८८ काय ५७६ जरी उभे केले ना तरी मराठे जीव ओवाळन taktin तू भुरट्या भ्रमात राहू नकोस
@amolayare3513
@amolayare3513 Ай бұрын
Bjp Vala ahe tu
@navnathtekale5337
@navnathtekale5337 Ай бұрын
उभे करायचे की पाडायचं ते पाटील ठरवतील,आणि पाटील म्हणतील तसंच होईल ,समजलं का
@balajimehetri9695
@balajimehetri9695 Ай бұрын
288 तर काय 1 तर उभं करण्याची ताकद नाहीच। हा फुसका बार आहे।
@yograjpatil1535
@yograjpatil1535 Ай бұрын
तू नको चिंता करू, आमचं आम्ही बघू
@obcking2174
@obcking2174 Ай бұрын
Full support ambedkar saheb
@suryakant9759
@suryakant9759 Ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤
@madhavjogdand433
@madhavjogdand433 Ай бұрын
राजकारणात जिवंत राहण्यासाठी केविलवाणा प्रयत्न
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Ай бұрын
राजकारणात जिवंत च आहेत ते , वयाच्या 25 व्या वर्षी मंत्री झाले असते... आजही राष्ट्रपती पदाची ऑफर आहे त्यांना.. तुम्हाला काय कळणार स्वाभिमान... तुम्ही तर स्वाभिमान धोतरात ठेवला आहे
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 Ай бұрын
काय ऊर्जा आहे असे कोणी कोणास म्हंटले
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
स्वाभिमान दिसतोय किती आहे तो..​@@sweetsweet6880
@Satish-lx9xc
@Satish-lx9xc Ай бұрын
@@madhavjogdand433 आरक्षणासाठी जात बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न
@shivajideore6408
@shivajideore6408 Ай бұрын
​@@rajendramahanure1985😂😂
@babanjamkar8361
@babanjamkar8361 Ай бұрын
आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची योग्य भूमिका आहे अभिनंदन
@mast1755
@mast1755 Ай бұрын
Jay OBC Jay bhim Jay mahaler hake sir waghmare sir Prakash ambedkar ❤❤❤❤ OBC
@BharatAtram-ui9zl
@BharatAtram-ui9zl 25 күн бұрын
प्रकाशजी आंबेडकर साहेब आपणास क्रांतिकारी जयभीम जय जोहार जय संविधान आम्ही आपल्या सोबतीला आहेत
@ganeshnikam1678
@ganeshnikam1678 Ай бұрын
आंबेडकरांची खरी भूमिका समोर आली. फक्त मतांसाठी जरांगे पटलाना जवळ केलं. म्हणून खासदारकी गेली
@gautamsarwade8361
@gautamsarwade8361 Ай бұрын
100%सत्य,
@nk19088
@nk19088 Ай бұрын
आद बाळासाहेब आंबेडकर सामाजिक सलोखा राखत आहेत हे जरांगे दादाने समजुन घ्याव
@fightforjustice7835
@fightforjustice7835 Ай бұрын
जरांगे पाटील साहेब तुम्हाला आता लवकर आरक्षण मिळू शकत. कारण आता तुमच्या कडून पूर्ण आणि जास्त प्रेशर श्रीमंत मराठा आमदार,खासदार मंत्री यांच्यावर येणार आहे. तुम्ही समजून जावा प्रकशजी साहेब तुम्हाला indirectly मदत आणि सपोर्ट करत आहेत. म्हणून तुम्ही आता positive घ्या आणि अजून जोरात तुमचा लढा चालू द्या.
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
स्वतःचे 36 उमेदवार डिपॉजिट वाचवू शकले नाहीत....आणि एका बाजूला महायुतीचे 14 खासदार पडणारी व्यक्ती.... त्यामुळे स्वतःच फाटक आधी शिवावं...निघाले दुसऱ्याला ज्ञान द्यायला... 🙏
@vijaykamble4237
@vijaykamble4237 Ай бұрын
तुला कोण ओळखते अगोदर उमेदवार उभे करा मग किती पडले ते नंतर बघू
@VsapSap
@VsapSap Ай бұрын
जय ओरिजनल ओबीसी
@jaydipnikam9508
@jaydipnikam9508 Ай бұрын
दलबदलू
@jaydipnikam9508
@jaydipnikam9508 Ай бұрын
तुझे ङिपाॅझीट 💯 जप्त होणार. तु कितीही तळ्यात मळ्यात कर
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 Ай бұрын
Savindhan mule vote dile… baki kahi factor nahi
@ketanmane9280
@ketanmane9280 Ай бұрын
डॉ. प्रकाश आंबेडकर साहेबांचा निर्णय योग्यच आहे
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Ай бұрын
खरच यांची भुमिका भाजप प्रेरीत वाटते
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 Ай бұрын
ईतर पक्ष सरळ सरळ भाजपमध्ये गेले त्यांना काहीही न बोलता प्रकाश आंबेडकर तुझ्या डोळ्यात का खुंपतो? एवढी का जळते तुझी
@shivamghuge262
@shivamghuge262 Ай бұрын
ka baba tu patil ahe mhanun tula lagla ka
@sandipbaing4316
@sandipbaing4316 Ай бұрын
100% ahe karan hech Ambedkar saheb loksabhe nivadnuki adhi jarangech barober ahe mhanat hote .0 jaga alya mhanun fadnvice chi supari ghetli atta. Dirty rajkaran chale ahe maharashtra.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Ай бұрын
हो भावा आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही गरीब आहोत आणि पहिल्यांदा पाठिंबा दिला आणि आत्ता नाही देला
@Satish-lx9xc
@Satish-lx9xc Ай бұрын
@@sandipbaing4316 आणि तुम्ही निवडून दिलेली तुमची आमदार खासदार इतर पक्षांत जाऊन बसतात ,आधी केलेला भ्रष्टाचार चोकशी थांबावी मनुन...ते बघा आधी चालले दुसऱ्याला ज्ञान शिकवायला...
@bnsangale1950
@bnsangale1950 Ай бұрын
निस्वार्थी व्यक्तीमत्व .... प्रकाश आंबेडकर साहेब....
@user-il6nb9in1b
@user-il6nb9in1b Күн бұрын
Only.jay.bhim.king.Only
@T-Series_theatre
@T-Series_theatre 18 күн бұрын
🚩🚩🚩अब आया ओबीसी का शेर जियो प्रकाश जी अंबेडकर अब लाखो में आओ या करोड़ों में मराठों , तुम्हारा बाप इधर खड़ा है, जय भीम जय मल्हार
@rajushirsath8663
@rajushirsath8663 Ай бұрын
Prakash Ambedkar yancha nirnay yogya ahe prakash Ambedkar talent ahe only for VBA
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 Ай бұрын
सत्तेसाठी लाचारी करतोय आंबेडकर
@Party_Line
@Party_Line Ай бұрын
​@@jeevanpatil3556तुम्ही सगळ्यात जास्त जातीवादी आहेत, जात बघून मतदान देता होय ✊
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 Ай бұрын
​@@jeevanpatil3556सत्तेसाठी घोटाळेबाज नेत्यांना जवळ केलं का...?
@Vaibhav_636
@Vaibhav_636 Ай бұрын
भाजपकडून पाकिट भेटल साहेब ला 💯 साहेब जय संविधान
@positivekumar3546
@positivekumar3546 Ай бұрын
जस पवार साहेब कडून जारांगे ला पाकीट भेटलं तसंच. पाकीट फक्त जारांगे नेच घ्यायचं का😂
@aryansakhare8592
@aryansakhare8592 21 күн бұрын
आंबेडकर साहेबांच्या डोक्यात काय चाललय हे कोणालाच समजत न्हाई❤❤
@inditechnician
@inditechnician Ай бұрын
एकदम प्रकाश आंबेडकर साहेब
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Ай бұрын
OBC ,SC, STआरक्षन बचाव यात्रा मग आता धनगर समाज STआरक्षन मागत आहेत, या वीशयावर आंबेडकर साहेब आणी धनगर समाजाच्या नेत्यांच काय म्हनन आहे, महाराष्ट्राला जरा कळूद्या,
@balajimehetri9695
@balajimehetri9695 Ай бұрын
जात बदलू लोकांनी धनगरांना अक्कल शिकवू नये।
@amolmohite5692
@amolmohite5692 Ай бұрын
​@@balajimehetri9695 आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखायला शिका...
@ramrajaaghav2585
@ramrajaaghav2585 Ай бұрын
Aani obc bachav ... Nanter baki baghu ky karayache te😂😂😂🎉😂😂😂😂😂
@pushpatherise4827
@pushpatherise4827 Ай бұрын
जात बदलू तर तुम्ही आहे 70%मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂​@@balajimehetri9695
@arundhangar6775
@arundhangar6775 Ай бұрын
धनगर सामाज अम्बेडकर साहेब ला समर्थन करतील मी धनगर सगले बहुजन एक वहा
@sharaddeshmukh5546
@sharaddeshmukh5546 Ай бұрын
प्रकाशा कडून अंधाराकडे😂😂😂 कारण फक्त राजकारण😂😂😂
@Satish-lx9xc
@Satish-lx9xc Ай бұрын
डोळे तपासून घ्या म्हणजे कळेल😂😂
@ramrajaaghav2585
@ramrajaaghav2585 Ай бұрын
Jarange mhanje pawar cha chela.. to pn rajkaranach chalu ahe😂😂😂😂
@PradipNarwade-c4r
@PradipNarwade-c4r Ай бұрын
​@@ramrajaaghav2585 हाके कोणाचा चला आहे फडण20 चा का
@rajusonpasare8413
@rajusonpasare8413 Ай бұрын
Maratha samaj kadhich prakash Ambedkar yanchya sobat yet nahi hi vastusthiti aahe aani prakash Ambedkar yani obc la sobat gheun pagalech akola zp yethe parivartan kele aahe
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 Ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व प्रकाश आंबेडकर साहेब जय भीम जय ओबीसी ❤😊
@vijayingle6632
@vijayingle6632 Ай бұрын
आंबेडकर याचिं भुमिका योग्य आहे
@walke607
@walke607 Ай бұрын
ek maratha lakh maratha
@Djkingisback
@Djkingisback Ай бұрын
एक मराठा झाट खराटा 😢
@rangraokamble9861
@rangraokamble9861 Ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब आदरणीय यॅड बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्राच काडत आहेत? प्रकाश आंबेडकर हे मराठा आरक्षणाच्या विरोधात नाहीत तेंचे आंदोलन यात्रा ही आरक्षण बचाव यात्रा आहे धन्यवाद
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
कुणबी नोंदी रद्द करा यावरून कळते कोणचे आरक्षण वाचवीत आहेत.... लोक हुशार आहेत आता संविधान बचाव म्हटले लोकांनी यांना मत दिली नाहीं काँग्रेस ला दिली हे दुसऱ्या वेळेस bjp चा फायदा करणार होते.... तुम्हाला काही मिळेल पण गोर गरीब जनतेचे काय त्याच्या मध्ये संघर्ष सुरु होईल. यांना मानणारा वर्ग एक प्रकारे अंधभक्त आहे...... जरांगे पाटील यांच्या रॅली समोर यांची यात्रा टिकणार नाही आणि स्वतः चा कचरा करून घेतील... ओबीसी एक झालं की याचा bjp ला फायदा होतो हे सर्वांना माहित आहे.... 💯☑️💪🏻
@sangramovhal2593
@sangramovhal2593 Ай бұрын
ही यात्रा कुणाला दया किंवा देऊ नका यासाठी नाही तर फक्त आरक्षण वाचवण्यासाठी आहे one and only चॉईस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@vijaykadam4148
@vijaykadam4148 Ай бұрын
सत्येसाठी नाही सत्यासाठी लढणारा एकच नावं आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर
@rahulsudeshkharat974
@rahulsudeshkharat974 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांचा राजकारनातं टिकण्याचा निष्फळ प्रयत्न
@peacefulstudy650
@peacefulstudy650 Ай бұрын
सत्ता पाहिजे असती आजही मिळती सत्ता त्यांना कांग्रेस किंवा BJP कोणासोबत ही गेले तरी सत्ता भेटती... मोदी ने राष्ट्रपती पद देतो म्हणलं होत त्या offer ला बाळासाहेबांनी लात मारली कारणं ते तुमच्या लोकांसारख तुमच्या नेत्यांसारख लाचार कुत्र्या सारखं मागे फिरत नाहित काँग्रेस राष्ट्रवादी BJP च्या निवडूण नाही आले तरी चालते पण लाचारी करत सत्तेसाठी मागे फिरत नाहित स्वाभिमानी नेता आहे ते ... आता तर 3-4 वर्ष झालेत पक्ष बांधणी करुन आता तर vba च राजकारण चालू झाल आहे त्यामुळं सत्तेसाठी थोडा वेळ लागतो बाळा​@user-lv7gq8wt5s तुझ्या माहिती साठी सांगतो 2019 ला विधानसभेत vba चे 23 आमदारकीचे उमेदवार दुसऱ्या नंबर वर होतें फक्त 4-5 हजर मतांनी पराभव झाला होता ... हे 50-60 वर्ष जुने पक्ष असून पण दुसऱ्या नंबर चे voting ghen सोप नाही बाळा... आणि मराठा आरक्षण अन् ओबीसी आरक्षण यांचं ताट वेगळच असल पाहिजे बाळासाहेब आंबेडकर आगोदर पासुन सांगत आहेत...बाळासाहेबांनी 1990 ला ओबीसी आरक्षणचां मंडल आयोग स्थापन केला होता पंतप्रधान vp singh बाळासाहेबांचे मिञ होतें... अन् बाळासाहेब सत्ते मधी खासदार होतें... त्यामुळं माहिती घेऊन बोला तेव्हां
@vishalwaghmare9773
@vishalwaghmare9773 Ай бұрын
आंबेडकर घराण्याचा इतिहास आहे. ते राजकारण करत नाहीत तर समाजकारण करतात. कोणाला खुश करण्यासाठी भूमिका बदलत नाहीत तर सत्याच्या बाजूने ठाम उभे असतात. राजकारण करून सत्तेत बसायचं अस्त तर भाजपा किंवा काँग्रेस सोबत कायम युती करत सत्तेत बसलेच असते हे लक्षात घ्या.
@babavlog3582
@babavlog3582 Ай бұрын
आरक्षण सगळ्यांना पाहिजे आंबेडकर साहेब असे आहे तसे आहे मतदान कराच्या time ला आंबेडकर साहेब आठवले नही का कोणाला
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
भूमिका बदलतात लोक मतदान बदलतात..😂
@sangharatnabhalerao4649
@sangharatnabhalerao4649 Ай бұрын
​@@संघर्षयोद्धा आंबेडकरांची अगोदर पासून एकच भूमिका आहे मराठा समाजाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि ओबीसी समाजाचे ताट वेगळं असायला पाहिजे..गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा ही संकल्पनाच बाळासाहेबांची आहे सर्वात प्रथम.
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 Ай бұрын
​@@संघर्षयोद्धाजातीय द्वेष बाजूला ठेवून प्रकाश आंबेडकर यांची भूमिका समजून घ्या नक्की मार्ग निघेल
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
@@Dattatrayagaikwad1992 जातीय द्वेष विषय नाहीं. ज्याचा आरक्षणाला विरोध आमचा त्याला विरोध. 350 माणसे गमावलीत आम्ही. प्रत्येक गावात दोन तीन केस आहेत आरक्षणासाठी.आंदोलनला एक वर्ष झाले आताच मागणी तीच आहे ओबीसी मधून आरक्षण. आता निर्णय शेवटच्या टप्प्यात आलाय यांना आरक्षण बचाव यात्रा काढून गावागावात संघर्ष निर्माण करायचा आहे का..? आमच्या ब्रिटिशकालीन मोडी लिपीतील कुणबी नोंदी ला विरोध करणे संविधानिक आहे का. 52% च्या पुढील आरक्षण फसवे आहे. आम्हाला तीन वेळेस अनुभव आहे.ओबीसी आणि मराठा ताट वेगळे त्याच्याकडे फॉर्मुला आहे. पण मी सत्तेत येऊ दया हे कधी होईल शक्य आहे का सद्या तरी. ओबीसी साठी यात्रा काढून दलित समजाची शक्ती वाया जात आहे. असे ओबीसी एक झाले तर bjp ला मतदान करतील यांना नाहीं. राजकारणी राजकारण करीत असतात. जरांगे पाटील 20वर्षांपासून समाजकारण करतात आम्हाला विश्वास आहे. परभणी मधील एक आंबेडकरी चळवळीतील तरुण म्हणला होता जसे मोदी चे अंधभक्त आहेत. तसे यांचे सुद्धा आहेत संविधान वाचवायचे असेल तर मा. वी. आ. मतदान दया.
@rajendrgore3342
@rajendrgore3342 Ай бұрын
आंबेडकर साहेब सर्व ओबीसी समाज हा तुमच्या सोबत राहील विधान परिषदेला 🎉
@pintusapkle1582
@pintusapkle1582 Ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी
@r1revan648
@r1revan648 Ай бұрын
Jay bhim ❤❤
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 Ай бұрын
आंबेडकर योग्य निर्णय घेत आहे
@govindsakat
@govindsakat Ай бұрын
आंबेडकर साहेब खूप शुभेच्छा
@sunilsonkamble693
@sunilsonkamble693 Ай бұрын
Jay Bhim
@tukaramchaudhari9979
@tukaramchaudhari9979 Ай бұрын
आंबेडकर साहेब खरे व सत्य बोलणारे नेते आहेत हे जरागे सारखे वारणा वार भाषा बदलणारे नाही आपण तर बोलता की मराठेचीच सता चालली पाहीजे बोलत होते आहे जनतेला पटेलका हे पहा आगोदर
@vijaygayakwad9040
@vijaygayakwad9040 Ай бұрын
प्रत्येक निवणुकीत मॅनेज होणारा आणि स्वार्थ साधण्यासाठी तत्पर असणारा नेता दलबदलू साहेब.......
@inditechnician
@inditechnician Ай бұрын
एकदम बढीया-प्रकाश आंबेडकर साहेब
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निर्णय कोणाच्या विरोधात निर्णय घेत नाहीत
@INDIANARMY-nq3nd
@INDIANARMY-nq3nd Ай бұрын
Only Respected Balasaheb Ambedkar Sir ji 🙏 jarange tumhala शब्द बदलायची सवय ahe.Ambedkar sarva sobat ahet.correct Sir ch.
@RoxyKing-z7p
@RoxyKing-z7p 6 сағат бұрын
Prakash ambedkar saheb ❤❤
@yogeshkadam5243
@yogeshkadam5243 Ай бұрын
वडेटीवार साहेब योग्य बोलले🫡❤️🧡🚩🙏
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Ай бұрын
Vicharvant Neta mananiy prakash Ambedkar Saheb vanchit pidit shoshit magas garib jati cha samaja cha vichar karanara mahan Neta Jay sanvidhan 👌👍✌🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🇮🇳🇮🇳
@IndiaMirror20
@IndiaMirror20 Ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ❤
@madhukarvirutkar8771
@madhukarvirutkar8771 Ай бұрын
Ambedkar saheb..vanchit aghadi welcome sir.. Thanks support for obc.
@Sspatilcon
@Sspatilcon Ай бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा jarange पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩
@user-wq6vt5fn6d
@user-wq6vt5fn6d 12 күн бұрын
Ek maratha koti maratha🤞👊💪🚩🚩
@user-oe6zk4us4n
@user-oe6zk4us4n Ай бұрын
जरांगेना आता बाळासाहेब आंबेडकर आठवले हे लक्षात घ्या बाबासाहेबाचे ते नातू आहेत आणी त्यांचं आंदोलन हे खर आहे
@srtrader1491
@srtrader1491 Ай бұрын
Ho natu nust khatu
@maulielectricals9964
@maulielectricals9964 Ай бұрын
आंबेडकर साहेबांची भुमिका बरोबर आहे
@user-qx4qc8zz6x
@user-qx4qc8zz6x Ай бұрын
हा माणूस मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल करतोय😊
@narayanmore3637
@narayanmore3637 Ай бұрын
संपलेला राजकारणी आंबेडकरावर दलित समाज पण भरोसा ठेवत नाही
@mangalameshram1612
@mangalameshram1612 Ай бұрын
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर च विश्वास आहे. ते प्रामाणिक नेते आहेत.
@ajaywagh1769
@ajaywagh1769 Ай бұрын
Jay Bhim Jay OBC
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 Ай бұрын
Mim vba असताना दलित मुस्लिमांनी mva ला मत दिली फक्त संविधान वाचवण्यासाठी
@user-cu3kl3tn5v
@user-cu3kl3tn5v Ай бұрын
याला काय डोस दिलाय काय माहीत
@PanditKamble-fm3dx
@PanditKamble-fm3dx Ай бұрын
तुला मी डोस देऊ का
@jitendraharne5297
@jitendraharne5297 14 күн бұрын
जरांगे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भीम
@AkashJadhav-e2q
@AkashJadhav-e2q Ай бұрын
बाळासाहेबांचे विचार भारी आहेत 🎉🎉🎉
@rajupatil-yj4fs
@rajupatil-yj4fs Ай бұрын
आंबेडकर यांनी बनावट IAS आधिकारी, नीट परिक्षेबदल, शेतकरी प्रशन यावर बोलावं नको तिथे लक्ष देऊ नये
@amarpaligowardhan103
@amarpaligowardhan103 Ай бұрын
Tu sala ambedkar saheb badal kay bolto salaharami Ambedkar he nav aaikalyaawar sale ho tumchi fatate
@SahebraoDhavse
@SahebraoDhavse Ай бұрын
तुझे आमदार खाजदार किती बोललेत त्यावरती ते बघ.
@sushilchaudhari9111
@sushilchaudhari9111 Ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक कायद्याने आरक्षण फक्त 10 वर्षासाठी होतं आणि ते आरक्षण ती 62 वर्षे होऊन सुद्धा सुरूच आहे तरी हे सर्व आरक्षण रद्द करून महाराष्ट्र सरकार ने समान नागरी कायदा आणावा हिताच्या 😊 साठी प्रकाश आंबेडकर यांनी समाजामध्ये द्वेष निर्माण करून मग कसले जातीमध्ये तेड निर्माण होईल याचा प्रयत्न कोणते सत्ताधाऱ्यांनी करू नये मी एक तू मराठा युवक आहे मी सुद्धा पोलीस भरती मध्ये 2 मार्कने गेलेलो आहे तरी कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी समान नागरी कायदा आणावा लागेल
@sandipharibhakt1981
@sandipharibhakt1981 Ай бұрын
भाऊ समान नागरी कायदा म्हणजे काय रे
@mangalameshram1612
@mangalameshram1612 Ай бұрын
संविधान वाचाल. नंतर बोला. आरक्षण किती प्रकारचे आहे ते.
@Traderspoints432
@Traderspoints432 Ай бұрын
Bar Zal baba tu police Zala Nahi tuzya comment aani knowledge warun tu fakt nangarala jupaychya kamacha wattos
@sushilchaudhari9111
@sushilchaudhari9111 Ай бұрын
आरक्षण हे किती प्रकारचा ते संविधानामध्ये नाही फक्त 10 वर्षासाठी होतं ते सगळ्या जनतेला माहीत आहे
@sangharatnabhalerao4649
@sangharatnabhalerao4649 Ай бұрын
😂😂😂😂
@user-qs8hz2pe3b
@user-qs8hz2pe3b Ай бұрын
कीतीही एक होऊदया पाटील एकटे बास🚩
@pravinjadhav2609
@pravinjadhav2609 Ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांची मागणी पहिल्या पासून एकच आहे OBC च ताठ वेगळ आणि मराठा समाजच ताठ वेगळ 🎉🎉🎉💯
@rohitmane4680
@rohitmane4680 Ай бұрын
VBA 👍
@GautamDhule-ud7ey
@GautamDhule-ud7ey Ай бұрын
सतेत मराठा आहे तरी आरक्षण ब्राह्मणाच्याच हातून पाहीजे कारण ब्राह्मणाच्या शिवाय आमच पाण हालत नाही.
@arunmore6274
@arunmore6274 Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर किंग ऑफ इंडिया
@laxmanhiwale4462
@laxmanhiwale4462 Ай бұрын
बाळासाहेब अंबेडकर याची भुमिका योग्य आहे मराठा समाज कधीच वंचितला मतदान करत नाही ही काळ्या दंगडावरील पांढरी रेष आहे....जय वंचित जय भिम जय हो sc.st.obc...
@shetkarivideos-qu2jt
@shetkarivideos-qu2jt Ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब आता तुम्हीच आमचे सर्व ओबीसींचे तारणहार व्हा
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
छगु ला हाकलून दिल का😂
@shetkarivideos-qu2jt
@shetkarivideos-qu2jt Ай бұрын
@@shrikrushna9273 ह्या माणसाला डिवचायचा दम गावठी मधी नाही
@अक्षयकुमार6788k
@अक्षयकुमार6788k Ай бұрын
सरपंच कीती आहे वंचित चे 🤡🤡🤡🤡🤡🤡🤡
@VishalPawar-fo6lm
@VishalPawar-fo6lm Ай бұрын
000
@VijayKamble-nq5mt
@VijayKamble-nq5mt Ай бұрын
आकोला मधे जाऊन बगा
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
​@@VijayKamble-nq5mtअकोल्या मधूनच पडले ना खासदारकीला मग सरपंच किती आहेत ते काय चाटायला.
@MadhaviKamble-fl2up
@MadhaviKamble-fl2up Ай бұрын
सरपंच काय घेऊन बसला दादा वि पि सिंग बरोबर सर्व देशाचे राजकारण फिरवले
@harshadsade2110
@harshadsade2110 Ай бұрын
सरपंच सगळे तुमचेच, आमदार तुमचेच, खासदार तुमचेच, सगळी महामंडळ तुमचीच, मध्यवर्ती बँका तुमच्याच, कृषी उत्पन्न बाजार समित्या तुमच्याच, गावचे पाटील, सरपंच तुमचेच, सगळ्यात जास्त जमिनी तुमच्याच, मग मागासवर्गीय कसे? गाववाल्यानी जमिनी बिल्डर लॉबी ला विकली, विकून विकून खाल्ली आता मागासवर्गीय कसे म्हणायचे
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 55 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 9 МЛН
白天使选错惹黑天使生气。#天使 #小丑女
00:31
天使夫妇
Рет қаралды 14 МЛН