पाहिले माझ्या मीडिया , बांधवांचे स्वागत करतो सरकार हे सगळे शेतकऱ्यांच्या मुळावर बसले काही चैनल बातम्या लावा घाबरतात पण आपला चैनल खूप धाडसी वाटला मला धन्यवाद माझे , पुढारी , चॅनलला
@dadabhakare84525 ай бұрын
उद्योग कंपन्या गुजरातमध्ये नेता गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी देता आणि मत मागाय महाराष्ट्रात येता आता जनतेने ठरवले आहे कमळाबाईची महाराष्ट्रातून निर्यात करायची
@riteshambhore79725 ай бұрын
कांदा घालून मस्त फोडणी दिलं सानप sir great प्रश्न आहे शेतकरी बांधवांचा... ❤
@gajananshinde46235 ай бұрын
हे हुकुमशाही चालू झाली आहे
@MarutiPatil-v7h5 ай бұрын
गुजरातचा कांदा आल्यावर निर्यात उडवली लक्षात आहे
@ishwarlambe96805 ай бұрын
शेतकऱ्यांचं दुःख समजायला शेती करावी लागते... फक्त AC त बसून बोंबलत बसणाऱ्याना शेतकऱ्यांची अवस्था काय समजणार......😢😢😢
@babasahebgund4135 ай бұрын
या भारती पवार ला पाडा दिंडोरी करांनो कळकळीची विनंती आहे 😢😢😢😢
@amolbachhav59815 ай бұрын
Amhi modila jinkavu tuz bg
@fireandice9685 ай бұрын
भारती बाई जोरात आपटणार आहे
@bhauraobhise2975 ай бұрын
Modi ne शेतकऱ्यांची वाट लावली भावा
@amolbachhav59815 ай бұрын
@@bhauraobhise297 ghanta mg tya desh drohi congress la jinkavu
@Electricalsolution-rp5 ай бұрын
कांद्यावर बोला ---- जय श्रीराम 😂😂😂😂
@namdeosabale20515 ай бұрын
जय जय श्रीराम वाजवा तुतारी।
@subhashgholap68075 ай бұрын
या तूघलकाना शेतकरी काय समजणार ! हा शेतक ऱ्यांना मुर्ख बनवीत आहे .
@sanjaypatil-wx2wx5 ай бұрын
फेकता है
@prafullade44365 ай бұрын
Only congress
@PawarChabilal5 ай бұрын
सभेत शतकार्यवर दडप शाहीचा वापर
@SatishBawane-mq8ts5 ай бұрын
शेतकरी जगला तर लहाण व्यापारी जगेल मजुर जगेल . . शेतकरी अर्थिक दृष्या मारला तर मजूर मेला लहान व्यापारी मेला सरकारी नोकरदार किती असतात .
@javedtamboli6755 ай бұрын
सभेला उपस्थित असणारे जनता हि शेतकरी नाही का एवढ्या संपूर्ण गर्दीमध्ये फक्त एकच शेतकरी बोलला हा आहे स्वाभिमान महाराष्ट्राचा
@studymotivation7345 ай бұрын
घ्या शेकून आजुन करा मतदान bjp la
@vijaymete55555 ай бұрын
15 15 लाख देतो म्हणले होते 2014 10 वर्षे झाली फेक
@sunildukare70905 ай бұрын
जोपर्यंत देत नाही तोपर्यंत जनता पण पंतप्रधान पद सोडू देणार नाही!! जय हो मोदीजी!
@babasahebgund4135 ай бұрын
@@sunildukare7090 घरी घेऊन जा
@Rggg3245 ай бұрын
फक्त तुतारी वाजणार 🍁🍀
@prabhat_crick_news5 ай бұрын
कहर म्हणजे भर सभेत शेतकरी कांद्या वर बोला असे बोलले तर मोदी जय श्री राम जय श्री राम असा जप करू लागले हे सर्वात लाजिरवाणे आहे शेतकऱ्यांचा प्रश्न कोण सोडविणार जय श्री राम नारा हा काही प्रत्येक प्रश्नाला उत्तर असू शकतं नाही
@godofliberty36645 ай бұрын
या फेकू,अनपढ, जुमलेबाज आणि रडक्या रडतरावला दुसरं काय येतंच नाही.
@krishnathakre68935 ай бұрын
मोदी सरकारला भावपुर्ण श्रद्धांजली
@valmikdhokle-nc7kk5 ай бұрын
वाजवा फक्त तुतारी. पेटवूया मशाल.विजयी करु शेतकरी एक कांदा उत्पादक शेतकरी
@anilsonawane22505 ай бұрын
एकदम झूट
@dvkarankal5 ай бұрын
कांदा एक्सपोर्ट होत असेल तर देशाला परकीय चलन मिळते, आपण कांदा भाजीत नाही टाकला तर फरक पडत नाही. देशाचे उत्पन्न वाढवा
@prashantbhoyar59765 ай бұрын
Tuza konta dhanda aahe te band kar aani deshyche utpann wadhv.andhbktacha hach problem aahe.
@Sham-l8e5 ай бұрын
निर्यात खुली मग मार्केट का नाही
@CHHAAVA16575 ай бұрын
नपुसंक आहे तो यावर बोलणार नाही 😂😂😂
@dipakbirari7915 ай бұрын
वन टाईम सेटलमेंट करून परत कर्ज देत नाही बैंक
@priyankakathane90155 ай бұрын
Right... Bro
@navnathpagare50455 ай бұрын
BjBjP हटवा शेतकरी वाचवा ✋
@rohitdhagedhage19665 ай бұрын
Congres only ❤❤
@dr.maheshrandive58255 ай бұрын
मोदी सरकार खरोखरच डेंजर आहे मोदी सरकार हटवणे हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
@babashibpawar5 ай бұрын
मोदीजी निवडणूक जवळ आल्यावर कुणीही कांदा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन पण तोपर्यंत शेतकरी मेला याचं काय
@samptidalvi51865 ай бұрын
लवकरच दहा पंधरा वर्षं झाल्यावर
@amolbhosale56895 ай бұрын
मोदी संपलेला विषय आहे आता फक्त श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच कांदा प्रश्न मार्गी लावतील
@tatyabapawar28075 ай бұрын
९०% कांदा शेतकरी बिजेपी ला मतदान करणार नाही
@ganeshpisore67075 ай бұрын
वनटाईम सेटलमेंट केले पण बॅ॑क सिबील खराब झाले हा माझा स्वतःचा अनुभव आहे
@sachinrathod60915 ай бұрын
त्याचा एकट्या अपमान नाही, तुमच्या सगळ्यांचा आहे.....
@datuaher5 ай бұрын
दाबून मरण्यापेक्षा शेतकरी ने घोषणा दिल्या हे चांगले झाले.सरकारला बोलले शिवाय सरकार ला कळेना.आमहतया करण्यापेक्षा सरकार चा विरोध कधी कधी चांगले
@CHHAAVA16575 ай бұрын
हा फक्त 5% असलेल्या गुजराती उद्योग पतीचा आहे तो शेतकऱ्यांना देशोधडीला लावणार
@akashsalunkhe68615 ай бұрын
कांदा वर बोलता आले नाही, शेतकरी विषय कोणतीही अभ्यास नाही शेतकरी यांना मदत होईल याचा विचार नाही, आडाणी, अंबानी पाहिजेत यांना शेतकरी नको आहेत
@patil092905 ай бұрын
शेतकऱ्याला जगायचं असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही🙌
@jalindargandekar48785 ай бұрын
दहा वर्षात शेतकऱ्यांचे वाटोळे केले
@siddh-ar3sh9in5p5 ай бұрын
कांद्याने हाणायचाना
@DipakPawar-i4h5 ай бұрын
भारतीताई ची वाट लावा म्हणजे मोदींना समजेल शेतकरी काय आहे भगरे विजय निश्चित
@babasahebinamdar3495 ай бұрын
आम्ही महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र
@Nikampatil115 ай бұрын
शेतकारी विरोधी मोदी सरकार
@sharadpagar1795 ай бұрын
वाट. लावली
@yogeshsonawane38735 ай бұрын
नाशिकच्या शेतकऱ्यांना बोलु दिल नाही. शेतकरी म्हणुन भाजपला मतदान नाही
@dadasahebpagare26655 ай бұрын
Nich girish mahajn
@sachingutthe40645 ай бұрын
सोयाबीनच काय ❓❓❓
@prashanthole23115 ай бұрын
सोसायट्यांना सेटलमेंट चालू करा
@ShindeBabasaheb-u7x5 ай бұрын
आम्ही शेतकरी कांदा खाणार नाही काही फरक पडत नाही परदेशी मूल्य घेऊन आम्हाला अधिकचे पैसे मिळावेत
@amrutarasal58235 ай бұрын
सेटलमेट कोणचे केले मॅडम सेटलमेंट तुमचे झाले शेतकऱ्यांचे काय महाजन साहेब बाजार चांगले आहे म्हणता खान्या पुरता तरी कांदा लावा आणि मग सांगा
@DadabhauVarkhade-y8r5 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार शेतकरी संपवले कांदा निर्यात चालू बंद होणार द्या निवडून
@DilipShinde-m6c5 ай бұрын
सरकार फक्त शेतकऱ्यांच्या मानवता वर पाय घेऊन पुढील वाटचाल करत आहे हरियाणा त्यांची जागा दाखवलीच पाहिजे हे सर्व शेतकरी बांधवांना विनंती
@sachinahire55925 ай бұрын
पहिलेच अस्मानी संकट आता मोदी निवडून आला तर शेतकरी जगणार नाही
@godofliberty36645 ай бұрын
गिरीश महाजन काय फेकतो, १० वर्षे काय झोपा काढत होता का? काँग्रेस सत्तेवर होते तेंव्हा हेच बीजेपी वाले तीव्र आंदोलन करत होते आणि आता म्हणतो हा प्रश्न सहज सुटणारा नाही.
@godofliberty36645 ай бұрын
यावेळी टरबूज फोडायचंच आहे
@Sathnisargachi21025 ай бұрын
जय श्री राम आणि भारत माता की जय बोला कांद्याचे भाव वाढतील.
@Sathnisargachi21025 ай бұрын
जय श्री राम आणि भारत माता की जय बोला कांद्याचे भाव आपोआप वाढतील.
शेतकरीवर्ग युवावर्ग महागाई हे मुद्दे भाजप ने लक्षच घातल नाही. स्वतः सत्तेवर नसले तर फोडाफाडीच राजकारण करून सत्तेवर येतात मात्र जनतेचे प्रश्न काही सोडवत नाही.
@nagnathmane94305 ай бұрын
शेतकरी विरोधी सरकार
@dineshmali62625 ай бұрын
पंतप्रधानांनी शेतकऱ्याचे समस्या समजून न घेता जय श्रीराम च्या घोषणा दिल्या
@sunilthakare91755 ай бұрын
Jay Shri Ram ❤❤❤
@Shivraj-ck9is5 ай бұрын
कांद्यावर export बंदी करायची नंतर कमी किमतीमध्ये शेतकऱ्याकडून विकत घ्यायचा कांदा आणि पुन्हा निर्यात बंदी उठवायची याचा फायदा नक्की कोणाला होतो
@ganeshvachkal15265 ай бұрын
जय श्रीराम
@navnathmogre42345 ай бұрын
6महिने कांदा निर्यात बंद करणारा पहिल सरकार
@CHHAAVA16575 ай бұрын
सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी या सगळ्यांची वाट लावली याने
@sachinthorat48955 ай бұрын
मोदी hatav शेतकरी हितासाठी आणि बीजेपी शेतकरी विरोधी आहे त्यांना निवडून देऊ नका
@विठ्ठलकवडे-ट5ङ5 ай бұрын
मोदी हाटाव ताई हाटाव महाराष्ट्र बचाव
@subhashpkadam24925 ай бұрын
गिरीश महाजन तुम्हाला शरम करा
@dnyaneshwarmore6325 ай бұрын
350 रू अनुदान पुरन्ह दिले नाही मोदी जी काय भ्रष्टाचार आहे या महाराष्ट्रत
@dilipkhare99795 ай бұрын
तरीही लोकं यांनाच मतदान करतात
@jitendraholkar-ld8eo5 ай бұрын
ते बोलणारच नाहीत
@santoshjadhav90595 ай бұрын
कांद्याचा अनुदान अजून भेटलं नाहीअरे थोडा तर शेतकऱ्यांचा विचार करा दादा भुसे
@bajiraosavle55145 ай бұрын
निर्यातबंदी करून ४०% शुल्क लावून मोदीने शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली आता शेतकरी भाजपाची वाट लावणार
@maheshbhosale40275 ай бұрын
बरं झालं रे येवल्याच्या एडपाट नी उमेदवारी घेतली नाही नाही तर कांदा आणि मराठा खुटटा एकत्र च गेला असता आता कुठं ते विचारु नका विधान सभेत तर जाणार च आहे
@use-sandipaamhishetkri5 ай бұрын
शेतकऱ्यांनी आता यांना उलट करायला हवा म्हणजे कोणतेही सरकार असो हे शेतकऱ्यानं सोबत अस करणार नाही