सरजी बुद्धिमत्ता सोबत आपल्या जवळ शक्ती सुद्धां पाहीजे .! आपण अशा प्रकारे मारताना वाईट वाटते .
@Poojadreamers15 сағат бұрын
Hath tyana pan uchalata ala asta pan ha lok shahila kalima ahe ...tyana maryada ahet mhantu tyani hath uchalala nahi
@satishtambe3823Күн бұрын
कराळे मास्तरांना माझा सपोर्ट आहे
@dhruvrajpatne5135Күн бұрын
आम्ही कराळे सरांच्या पाठीशी आहोत❤❤❤❤
@SauravGawali-k9bКүн бұрын
कराळे सर यांच्या पाठीशी आहे अख्खा महाराष्ट्र तिला विद्यार्थी पाठीशी आहोत
@Shreeb055716 сағат бұрын
याला कारणीभूत जरंग्या आहे
@मराठीलाईव्हन्युज-व7न14 сағат бұрын
जाहीर निषेध.. पराभव दिसतो..म्हणजे घटना घडतात
@dsgawali1042Күн бұрын
सरकार बदलणे गरजेच आहे..महाराष्ट्र नासवला या लोकानी
@drsachinborse16 сағат бұрын
अराजकता माजली आहे महाराष्ट्र भर
@Swamikrupa68Күн бұрын
फडणवीस साहेब संस्कृती संपवली महाराष्ट्राची
@YuviYadav-qg4ysКүн бұрын
हा पंतप्रधान यांना चोत्या बोलतोय आणि महाविकास आघाडीचे नेते हसतात त्यावेळी संस्कृती कोठे गेलेली, या असल्या लोकांना आज ना उद्या प्रसाद मिळणारच होता
@Swamikrupa68Күн бұрын
@YuviYadav-qg4ys १५ लाख मिळाले का, शेतकरी वर्गासाठी काय केलं, बोलणारच, सामान्य माणूस बोलायला लागलाय, ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत बोलणार.
@YuviYadav-qg4ysКүн бұрын
@@Swamikrupa68 भावा बोलायची पण पद्धत असते,
@VISHALDAWANDE-c4wКүн бұрын
@@Swamikrupa68 tuzaa Gavaa madhe Taalukyaa madhe je Cement je road banlee na te Modi Sarakar nech banavlee ....jaraa bagh
@Gaju-padvi-editorКүн бұрын
मग भाजप वाल्यांना उत्तर देता नाही आलं की मारहाण करायचं वाह यालाच म्हणतात तानाशाही !
@ankushshinde8270Күн бұрын
भाजप पक्षाचा जाहीर निषेध
@satishsawant5409Күн бұрын
भाजप ची दहशत वाढली आहे.... सरकार बदलले तर व्याजा संकट परतफेड होईल
@indiaismylife22714 сағат бұрын
Full support कराळे सर मारहानीचा जाहीर निषेध आज कळलं महाराष्ट्र तले गुंड कुठे गेलेत त्या सर्वांना आता नेता बनविण्यात आले आहे पण त्यांची गुंडगिरीची सवय अजून गेलेली नाही. पण महाराष्ट्र त अशी गुंडगिरी खपवून घेणार नाही. शिक्षकांचा नाद कोणी करु नये
@diliprite2212Күн бұрын
भाजप कार्यकर्ते मजले आहेत यांची सत्ता परत आली नाही पाहिजे जय भीम जय महाराष्ट्र 😅😅
@SmitaPatil-o6v18 сағат бұрын
जय शिवराय🚩
@Nobodyteachme15 сағат бұрын
Jevha BJP navhati tevha baki majalele asatil. At Nahiye. Ulat ata khara nyay honar.
@ayusht7837Күн бұрын
निषेध!
@bhajanpartytarhadi11619 сағат бұрын
हो खरंच जाहीर निषेध न्यूज वाल्यांचा.. खोटी बातमी टाकतात. म्हणे प्राणघातक हल्ला😂😂
@SantoshGhadge-e5oКүн бұрын
मास्तर भाजपचा सापडा सूप होणार आहे घाबरू नका
@sanjaydhangudeКүн бұрын
Fadavnis baap jivant aahe aankin
@anandashingte9926Күн бұрын
निर्लज्यपणाचा कळस आहे .
@PPS2318Күн бұрын
सरळ सरळ दिसतंय कशाप्रकारे मारहाण झालीय..तरी देखील दरेकर साहेब मान्य करत नाही.. अस राजकारण कधीच पाहिलं नाही.. खूप गलिच्छ झालय सगळं. .
@sudhirshamkule787512 сағат бұрын
फडणवीस बाई माणूस आहे तो पानचट आहे तो काही कामाचा नाही. आम्हाला माहीत आहे
@shadulkhanpathan7463Күн бұрын
नागपुरी संत्र्याने पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आहे माझा महाराष्ट्र अगोदर असा नव्हता
@rushikeshingale6127Күн бұрын
Santra Ani nagpur cha kahi sambandh nhi santrala Maharashtra shi jodu naye hat jodun vinanti...
@guruji_bro123Күн бұрын
Mg ksa hota maharashtra..pahile 5 varsha cha hota aara 10cha jhala 23 tarke nntr 15 cha hoil ...😂😂😂pahile tule ka hatat sonyacha lota bhete ka godrit jaun hagale....nagpuri santra tule laich aambat lagla vatte ....keli🍌🍌 khaa mang god lagel😂😂😂
@sachinyelekar328416 сағат бұрын
संत्रा फळ मध्ये आनु नको
@sachinyelekar328416 сағат бұрын
आम्ही ते फळ लक्ष्मी म्हणून पुजतो
@anilgawai220313 сағат бұрын
त्याला टरबुज्या म्हणा संत्रा नाही
@vinodzanjad678Күн бұрын
आता राजकारण सोडा आणि विद्यार्थी घडवा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@maheshborate986710 сағат бұрын
Ani chywalyala pm banva as ka ?
@knowledgehub4509Күн бұрын
बिहार झालाय.... महाराष्ट्र... ग्रेट फडणवीस..... कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र
@Abhya_jadhav_96kКүн бұрын
संपली आता लोकशाही...💯
@vidyadeshmukh6554Күн бұрын
निषेध निषेध निषेध
@bhajanpartytarhadi11619 сағат бұрын
हो खरंच जाहीर निषेध न्यूज वाल्यांचा.. खोटी बातमी टाकतात. म्हणे प्राणघातक हल्ला😂😂
@shivajiubale1598Күн бұрын
महाराष्ट्र बिहार च्या वाटेवर ....कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ...
@Suraj-u1z6g14 сағат бұрын
केरळ.बंगाल झालेलं चालेल का दादा.
@shivajiubale159814 сағат бұрын
@Suraj-u1z6g महाराष्ट्राला बिहार पण बनवू नये आणि केरळ बंगाल पण बनवू नये त्याला महाराष्ट्राचं राहुद्या
@RaviChauhan-xd1ppКүн бұрын
जेंव्हा विचाराची लढाई हातावर येते। तेंव्हा समजा यांची वैचारिक क्षमता संपलेली दिसते जाहीर निषेध
@shahajijadhav8858Күн бұрын
सरकार बदलण्याची गरज आहे सरकार बदलच पाहिजेल गुंडगिरीचे राजशाही चालू आहे
@bhajanpartytarhadi11619 сағат бұрын
भाऊ तू चल पुढे, आपण दोघे मिळून सरकार बदलू.. मी बघतो आपल्याला कोण येतं आडवा😅😅
@babusuryawanshi7931Күн бұрын
जनजाग्रुतीचे काम सोपे नाही, समाजसेवेचेच काम कराळेसर करताहेत वाट खडतर आहे पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@jalindarchavan4631Күн бұрын
अनाजी पंतानी वाट लावली महाराष्ट्र ची
@vasantsalape6518Күн бұрын
भाजपाचे. प्रवीण दरेकर.प्रसाद लाड असे अनेक नेते म्हणजे फडणवीसांनी घातलेले गाजराचे लोणचे. जय महाराष्ट्र.
@tpankushrao3023Күн бұрын
विरोधक जिवंत ठेवायचा नाही अशी नीतीच आखली आहे सत्ताधाऱ्यांनी...
@nypd54321Күн бұрын
तुम्ही विचार करा तो माणूस कराळे sir वर हात उचलू शकते धमकाऊ शकते ज्याला कायदयाच आणी सविधान च knowledge आहे त्याला लोक अशे करू शकते तर मग सामान्य नागरिक सोबत हे सते मधले लोक काय काय करत असेल.
@ganeshshejul556321 сағат бұрын
जय शिवराय जय भीम जय संविधान
@sharadhembade6880Күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार झाला
@Ni3.97514 сағат бұрын
Good work 🎉🎉🎉
@sharadhembade6880Күн бұрын
भाजप दशहत निर्माण करायल
@aniketkhobragade125515 сағат бұрын
Jahir nishedh...I support to Karale sir ❤
@ChandraprakashWankhedeКүн бұрын
कराळे sir सर्व महाराष्ट्राने तुमची पाठराखण केली पाहिजे,कोणीतरी तुमच्या सारखा खर बोलणारा पाहिजे.
@VaishnaviRaut-jb5nmКүн бұрын
Kahi garaj nhi asa master chi
@positive_pathway07Күн бұрын
व्हेरी गुड कराडे मास्तर 👌👍
@atmaramBhivsanКүн бұрын
कराळे सर जिंदाबाद हिंमत ठेवा
@krishnakhot863Күн бұрын
फडणवीस आता कराळेनीच हमला केला अस बोलणारं........ 😮😅.
@onkarsorte1411Күн бұрын
हा माज आहे, अहंकार आहे
@santoshnarale7089Күн бұрын
हार पचवणे भाजप जमतं नाही
@satvik7589Күн бұрын
मनु वाद्यांचा माज जे भारतीय नाही
@SanjayJadhav-ep7tpКүн бұрын
सत्तेचा माज आला आहे ह्या bjp लां
@Shrinidhishorts20 сағат бұрын
🎉 सर्वर हात उचलणाऱ्या चा जाहीर निषेध🎉
@ashokb8808Күн бұрын
कराळे सर 🙏🙏
@satishsute84659 сағат бұрын
अशा गोष्टी ज्या व्यक्तीमुळे घडतात तो व्यक्ती फडणवीस, महाराष्ट्रातील सगळ्यात निकामी गृहमंत्री
@nathadute218Күн бұрын
We support karale Sir .
@sharadhembade6880Күн бұрын
पुर्ण देशाचं वाटोळं केलं
@DhanrajKawale-t9v10 сағат бұрын
खुपच वाईट प्रसंग आहे.
@ashokaghav8646Күн бұрын
पाठीमागून बॉडीगार्ड धावले म्हणून तर कराळे मास्तर वाचले नही तर मास्तर च काय खर नव्हत 🤣😆
@YuvarajNaerpagarКүн бұрын
दरेकरला कशाला विचारता?सत्ता त्यांचीच माजही त्यांनाच..ही हुकूमशाहीची सुरवात आहे ...आगे आगे देखो होता है क्या?
@BhikajiLokhande-i1sКүн бұрын
हे गुंडाराज 23 तारखेला संपेल
@PHARMACYEXAMPAPERS16 сағат бұрын
Support to karale sir ❤
@rajcreationshinde1553Күн бұрын
दरेकर सत्त्ये लपवतात...हेच सत्य आहे
@vickyhodge571719 сағат бұрын
See his video of today 2 min clips of darekar himself... Who doing same to police man
@GaneshLokhandeLokhandeGane-p2eКүн бұрын
आमचा सपोर्ट कराळे सरांना घाबरू नका महाराष्ट्रातील सुजाण नागरिक आपल्या सोबत आहे हल्ल्याचा जाहीर निषेध
@Re75640Күн бұрын
Nishedh
@hanumantgawade4980Күн бұрын
या प्रविण दरेकर ला लय माज आहे हे खरंच दिसते
@तुलसी-ण1रКүн бұрын
बीजेपी ने बिहार करून टाकला महाराष्ट्र
@sannumuhanda5449 сағат бұрын
मास्तर तुम्ही लोकांचे प्रश्न उचलता , शिक्षक आणि समाज सुधारकांचे काम करता या तुमचा निष्ठाला, प्रामाणिकतेला सलाम , तुम्ही मास्तर देशाचे भविष्य बनवण्याचे कार्य करता, मुलांचा समस्यांसाठी लढता हेच कार्य तुम्हाला SUPER HERO बनवतो.. sir मी आपल्या फॅन❤❤❤ राजकारणात जाणता राजा छ. शिवाजी महाराज यांच्या सारखे जनतेला न्याय द्याल असा अपेक्षा व्यक्त करतो.. नेहमी लोकांचा बाजूने ठाम राहाल हीच विनंती 🙏🏿 कोणत्या विचाराने राजकारणात गेलात हे मला माहिती नाही. पण एवढा अपेक्षा करतो..
@PandurangRakshe-dj8xzКүн бұрын
अस जर माझ्या गावात झालं असत तर , ह्यांचा कार्यक्रम लावला असता, कारण आपल्या न्यायवेवस्थेवर आमचा विश्वास नाही,
@nandkishorthakre6741Күн бұрын
जय हो कराये मास्तर
@RahulSingh-fi4vbКүн бұрын
sir FIR करा माज उतरेल bjp चे लोक माजलेत
@manalijoy8834Күн бұрын
Kharach khup majale ahet
@AshishDodake-xk3de13 сағат бұрын
कराळे मास्तरांना माझा सपोर्ट आहे गरिबाच लेकरू राजकारणात आलो कि असच होते
@mangeshbakure8396Күн бұрын
जो. पर्यंत. फडणवीस राज कारणात आहे. तो. पर्यंत . अशा घटना घडत रहाणार... 🙏🙏🙏
@sandipbhabadКүн бұрын
मास्तर राजकारणात आल्यावर असंच होतं
@VilasLokhande-y9z10 сағат бұрын
लाज वाटली स्वतः ची, की आपण कोणत्या समाजात रहातो, एका सभ्य व्यक्तीला मारलेल वाईट गोष्ट आहे. ...
@rajcreationshinde1553Күн бұрын
न्याय वेवस्था तुमच्या हातात आहेत... काय न्याय दिला जनतेला...? Evm चा काय नाय दिला?
@कृष्णकमळКүн бұрын
दरेकर.. बीजेपी चेच गुंडेच असे करतात.. आणि तुमचा बीजेपी चा हलकट फडणवीस गृहमंत्री याने मोकाट गुंडे सोडले...
@techguru6713Күн бұрын
Karale sir pudh चालून नक्किच आमदार किवा खासदार होणार...अणि मग याची खैर नाही
@shashikantumate6549Күн бұрын
दरेकर कुठल्या घरात होता हो आधी आणि आता कुणाचे pay चाटता 😂