राजसाहेब आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आपण फार सुंदर मुलाखत घेतली आहे. पवार साहेब काय चीज आहेत याचा त्यांच्याकडूनच उलगला करून घेतला. राजकारण, समाजकारण व प्रशासन याचा सखोल अभ्यास कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण बघायला मिळालं.
@gajanansudhakarraosuryawan98052 жыл бұрын
दोन्ही दिग्गज नेते.अख्खा महाराष्ट्र तोंडपाठ असलेला एकमेव मराठी नेता आणी त्याच धर्तीवर तयार होणारा दुसरा नेता.ग्रेट मुलाखत.
@Raj_Thackeray Жыл бұрын
जय महाराष्ट्र!
@shivagore5497 Жыл бұрын
शरद पवार साहेब नंतर खरंच मुखपाठ महाराष्ट्र पाठ असलेला नेता म्हणजे राज साहेब ठाकरे.... 🚩🚩🚩
@BalwantBhosale9 ай бұрын
A mi@@Raj_Thackeray
@gouripachangane32214 ай бұрын
😅😊😊
@zainab_105003 ай бұрын
Ĺ⁰lppp⁰⁰0p⁰0¹@@Raj_Thackeray
@PravinDave-qk2rh7 ай бұрын
पवार साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व असले असते तर आज महाराष्ट्र कुठल्या कुठे असला असता आज पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा झाले असते😊
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
@premdamodar9681 Жыл бұрын
म्हणून म्हणतो यंदा फक्त राज ठाकरे यांना मत दया!❤🙏..
@kuldeeppradhan13073 ай бұрын
😂😂😂😂
@rameshshinde10154 ай бұрын
संपूर्ण महाराष्ट्र मधील जनतेला शरद पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे समजलेच नाहीत.
@praffulrajput97456 күн бұрын
Thank you
@kishordubbe1248 Жыл бұрын
फक्त आणि फक्त राजसाहेब ठाकरे 🔥🔥🙏🚩
@dineshw92818 күн бұрын
राज ठाकरे बुध्दीमान नक्कीच आहे परंतु विचार धारा ज्या मागे बुध्दी लागते ती अस्थिर आहे यामुळे मनसे कधीच सत्तेवर येणार नाही… आणखीन १०-२० वर्षानंतर राज ठाकरे विस्मरणात जाईल …
@surajsalunkhe6723Ай бұрын
आज पुन्हा 6 वर्षांनी ही मुलाखत पाहिली. तेच राज ठाकरे आज गुजरत्याविरोधात गप्प आहेत आणि त्यांना पाठिंबा देत आहेत
@aditiv879Ай бұрын
U 1 St hear his question. Raj always says p m should 1 St think of his Desh then his prant
@dineshkadam3109Ай бұрын
Only Ed लागेल म्हणुन
@ajinkyapargaonkar79428 күн бұрын
Bhimtya😂
@narendrapatil34503 жыл бұрын
अशी मुलाखत पुन्हा घ्या राज ठाकरे साहेब
@abpmaza09992 жыл бұрын
Raj saheb u r great
@Channel_katta Жыл бұрын
पवार साहेबांनी देशातल्या विविध प्रकारच्या पक्षांसोबत युती करून पंतप्रधान व्हावे अशी अपेक्षा तमाम जनतेकडून आहे.....👍 एकदा तरी महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावा✌️
@raghunathshinde40463 жыл бұрын
I am from South Maharashtra native place is shindewadi, small village, nearby Ghodegaon, but still there is no school , college in Shindewadi. No industrial development, no financial assistance to villagers. The farmers are still very poor, what is done by Rashtravadi Congress for so many years ? The farmers are born poor and die poor. Is there any answer ?
@rajendrabhagrao33712 жыл бұрын
Z re wqt
@kishoremali55472 жыл бұрын
@Ajay kay be...dhungnya...tyane tyacha gavatli adchan sangitli. Tu.kay dhamki deto re. Tuza address de
@lostphone91712 жыл бұрын
before 2019 bjp was there for 5 years.. what did they do to develop your village then
@kishoremali55472 жыл бұрын
@@lostphone9171 first ans..what did that vakdya pawar do in 55 years where he claims he knows all MH at back of his hand. And 55 years of mismanagement you are comparing with mere 5 years of BJP. Waah vakdya waah
@onemanarmy14222 жыл бұрын
@@kishoremali5547 गप रे आंडभक्ता तुला पवारांनीच काढला आहे ! बेरोजगार नाहीतर ! 😂🤣😂
@kashinath.raju.fasalefasal6096 Жыл бұрын
राज ठाकरे सर एकदम सुपर प्रश्न विचारल्याबद्दल
@swapnilnipanikar93753 жыл бұрын
राज ठाकरे मुलाखत छान घेतली.पवार साहेब अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.
@jayeshsejpal3088 Жыл бұрын
I. My point of view PAEAR SAHEB is great politician in India nobody can beat him.
@satishdond2137 Жыл бұрын
*pawar😂
@DnyaneshwarRajpure Жыл бұрын
ॲअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअाआआआआ आअअअअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआ आआआआआआआआआआ या आआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअआआआआआअआआआआआआआआअआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआआअअआअअअअअअअअअआआआआआआआअअअअअअआअआआआआअआअआ
@ushataigaikwad58709 ай бұрын
😅😊@@satishdond2137
@arvindgawad2139 ай бұрын
À@@satishdond2137
@ashwiniw89063 жыл бұрын
Hats off to राज ठाकरे जी
@BTK.923 жыл бұрын
👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐 तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा . नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही . अशी परिस्थिती आहे . साहेब एकदा विचार करा .नवे व्यवसाय देण्यासाठी !! 【 व्यवसाय शिकेल , तरच मराठी माणूस टिकेल 】 रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝 😢 प्रश्न गंभीर , लिहिणारा खंबीर 😊
@Chandap6817 ай бұрын
एकदम छान मुलाखत
@tusharwaghmode06072 ай бұрын
सन 1948-49 या वर्षी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे प्राथमिक शाळेत दुसरी- तिसरी या वर्गात शिकत होते. माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे पवारसाहेब यांना वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे.. ❣️ ~तुषार विजयराव वाघमोडे @बारामती
@namdevkonal2 жыл бұрын
शरद पवार यांना समजन कठींन नाही तर जवळपास शक्यच नाही जय महाराष्ट्र 🌹🙏
शरद पवार सर... प्रत्येक राजकारणातील व्यक्तीसाठी अभ्यासावे एक असे पुस्तक जे कितीही वाचले तरी न समजलेले... जेथून राजकारण सुरू होते आणि जेथे ते संपते ते एकमेव आणि जबरदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे पवार सर...
@VishwajeetPawar-xv6pb4 ай бұрын
माननीय शरद पवार साहेब ♥️ मी सांगली जिल्हा चा आमदार विश्वजीत विष्णू पवार ♥️🎉 होणार आहे.... मला आमदार करा सांगली जिल्हा चा ❤🎉 मी आता तुमचं भाषाण aykat आहे..... तरुण पिढीचा मी नवीन आमदार होवा अशी मागणी करतो पवार साहेब राष्ट्रवादी ♥️👍......
@sitaramsanap7165Ай бұрын
राजसाहेब आणि पवार साहेब एकत्र आले य.महाराष्ट्र खूप पुढे जाईल असमला.वाटते
@MegharajPatil-rt5mj9 ай бұрын
आजही मा.शरद पवारसाहेब असे डावपेच लढवू शकतात. की राजकारणात अर्ध्या रात्रीच मोदीसह भाजपा चीच डोकेदुखी वाढेल .व मनस्ताप होईल .व मविआ चाच विजय होईल .फक्त मा. राजसाहेब व उद्धव साहेब सह एकत्र येतील तर महाराष्ट्रात ले संविधान वाचेल .
@yashwardhanshinde44204 ай бұрын
zhalay aani tasa
@dip32803 жыл бұрын
Raj Saheb...🚩🚩🙏🙏🇮🇳
@pundalikghodake19992 жыл бұрын
पवार साहेब महाराष्ट्रापासून मुंबई तोडून देणार नाहीत हे वक्तव्य आपण छान केले पण माझा प्रश्न आहे आपल्याला की BJP सरकारने मुंबई मध्ये राखले तरी काय आहे
@harikadam2150 Жыл бұрын
एकदम छान मुलाखत घेतली राज ठाकरे साहेब अशीच एक मुलाखत अजितदादांची पण घ्या
@shadowxbobby51743 жыл бұрын
Itkya lokasamor bolne kiti Confidence asel raj saheb madhe 😶
@bhumanabhushewad95609 ай бұрын
एकदम छान मुलाखत.
@vaibhavgadhave34843 жыл бұрын
आदरणीय पवार साहेब आदरणीय राज साहेब यांना मानाचा मुजरा
@mayursalve76442 жыл бұрын
जहाँ चाणक्य की सोच खतम होती है वही से शरद पवार की सोच शुरु होती है ⏰️⏰️💪💪💪
@shera70502 жыл бұрын
Aur jaha Sharad Pawar ki soch khatam Hoti hai waha se Devendra fadanvis ki soch shuru Hoti hai
@TheCentrist132 жыл бұрын
@@shera7050 to sadhhya andyat aahe
@mayursalve76442 жыл бұрын
@@shera7050 त्याच जितक वय आहे ना तेवढ फक्त साहेबांच राजकीय आयुष्य आहे.... घे जरा थंड
@dhondiramshedge72659 ай бұрын
Please upload full interview
@meghanak.kanvinde1021 Жыл бұрын
covered all topics great interview Raj sir, mast interview peaceful and covering all topic in depth.
@sachinjadav7341 Жыл бұрын
22:03 k😊k ,|
@vedakarnuk6825 Жыл бұрын
0pl00plp0pll 😊0 Pp
@vedakarnuk6825 Жыл бұрын
Pllp0
@vedakarnuk6825 Жыл бұрын
00p 9p 09 Lu ll😊lookl Poor plp 0 L
@gangadharbobde21159 ай бұрын
@@sachinjadav7341😊😊
@user-ms9vh5bi1q3 ай бұрын
Only raj thakrey saheb❤..
@SachinBhosale-jy8uo Жыл бұрын
महाराष्ट्राचा इतिहास फार मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज. महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सावित्री बाई फुले.पण आपलं दुर्भाग्य आपल्याला नालायक राजकारणी लाबली आहेत.
@Starpubg90673 жыл бұрын
मुंबई फक्त महाराष्ट्राची आहे आणि राहणार .......❤️🚩
@VishwajeetPawar-xv6pb4 ай бұрын
मी VISHWAJEET VISHNU पवार ❤️ मी तुमचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे मला तुम्ही आमदार करावी हीच माझी अपेक्षा आहे पवार साहेब ❤️😘
@VishwajeetPawar-xv6pb4 ай бұрын
पवार साहेब माझी मागणी तुम्ही पूर्ण करावी अशी मी तुमच्या बशी माझं मत मांडत आहे...... ❤️
@firojshaikh56804 ай бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री... शरद पवार साहेब❤
@annasahebmundhe4673Күн бұрын
पवार साहेब कळणे म्हणजे ग्रेट ग्रेट अनुभव
@ShahrukhBagwan-pn3xb7 ай бұрын
Pawar power
@jaywantbhadre43352 жыл бұрын
super मुलाखत
@pushkarkulkarni223 жыл бұрын
1:38:50 ❤
@digambarlabhde8772 ай бұрын
Jali na teri😅😅😅😅
@santoshhake35993 жыл бұрын
प्रश्न विचरणारा आणि उत्तर सांगणारा दोन्ही पात्र एका तोडीचे आहेत् 🙏🙏🙏🙏
@B-PatilKing Жыл бұрын
Uttar denara nahi haa blkul ch
@_skdbujdkmd-tc5id Жыл бұрын
Big man from Maharashtra.....
@samsuperantiques9958 Жыл бұрын
Pawar is shrewd politician but mr thakre is a straight person Who talk on face
@JaykumarChougule-i3cАй бұрын
राज ठाकरे मोदी ची मुलाखत कधी घेणार
@sunilhatankar93403 ай бұрын
Weldone आदरनीय पवार साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
@arjunkatore-pu1hw8 ай бұрын
Congast.raj.thakare
@vipshorts22 жыл бұрын
2024 | Saheb | MNS
@Pranalivlogss2 жыл бұрын
राज ठाकरेन ची पुढची मुलाखत मोदी सोबत .. मोदी ला समजेल Maharashtra ची Power
@sunilhatankar93404 ай бұрын
आदरनीय शरदचंद्र पवार साहेब. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@Raj_Thackeray Жыл бұрын
जय महाराष्ट्र🚩!
@ramchandrapawar33204 ай бұрын
एकदम छान मुलाखत 🌹🌹🙏🙏👍👍
@Vinodbhoye3103 жыл бұрын
राज साहेब 💯♥️💪👑👑
@keeprollinmaverick3 жыл бұрын
stand up comedian aahe changla
@ramchandrapawar33204 ай бұрын
फक्त राज साहेब ठाकरे 🌹🌹🙏🙏👍👍
@daulatraokondibadesai28833 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nileshtalpade45 Жыл бұрын
Sharad Pawar.....is the original leader in india
@liyakatshaikhattarwale21602 жыл бұрын
pawar saheb superb lajawab
@bhimraobirajdar29693 жыл бұрын
भीमराव सं बिराज्दार अगदी रोख ठोक मुलाखत मराठी माणूस पहिल्यांदा देशाचा विचार करतो. नंतर राज्याचा ही गोष्ट आवडली. कै.यशवंतराव चव्हाण याना पंडित नेहरू नी देशाचा संरक्षण मंत्री बनवलं सह्यादी हिमालयाची मदतीसाठी धावले मराठी माणूस कणखर आहे
@Jai_Hind_12 жыл бұрын
महाराष्ट्राचे उत्कृष्ट, दूरदर्शी, आणि निर्भिड नेते. अशी मुलाखत परत एकदा व्हावी. 🚩🚩
@hgb49683 жыл бұрын
शरद पवार यांनी मुख्यमंत्री केंद्रात मंत्रिपद भूषविले पण महाराष्ट्र राज्याला काहीच दिलं नाही. मुंगी इतकं दिलं असेल योगदान पण मोदींनी गुजरात ला जितकं दिल विकास करुन दिला तितका नहीं आला. फक्त भ्रष्टाचार ... फक्त पाडापाडी च राजकारण सत्ता याच गोष्टी केल्यात.
@kishoremali55472 жыл бұрын
Mhanunach tyanna 3.5 zillya cha CM mhanat astat lok. Baki Mala mahit nahi..kay khara kay khota
@@AmitYadav-pb1rl खर तर तुमचा अभ्यास खर कमी आहे दादा. गुजरात मधे शेतकरी ला जसा पाहिजे तसा पाणी देखील भेटत नाही तिथल्या भौोलिकदृष्ट्या पाणी कमी आहे तरी पण तिथला शेतकरी वर्ग सुखी आहे. गुजरात मधे कुठल्याही ग्रामपंचायत मधे जाऊन या अतिशय चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत. आपल्या राज्यात नगरपालिका मधे सुद्धा ठिकाणावर रस्ते नाहीत.
@sarveshpote72723 жыл бұрын
1:35:20 👍
@arvinddeshpande1586 Жыл бұрын
माझ्या शाळेत 55-60 वर्षांपूर्वी जातीनिहाय विद्यार्थी संख्या नव्हती. पण 10 वर्षांपूर्वी एका सरकारी शाळेत जातीनिहाय विद्यार्थी संख्या दिसली. जातीसंस्था कशी नाहीशी होणार? राजकारणी याला जबाबदार आहेत.
@bybandunile3 жыл бұрын
खूप छान मुलाखत👌👌👍👍
@ramgogte.89859 ай бұрын
❤shahu fule Ambedkar had rsised anyi brammhin spirit and so pavar refers only to themand nobody else like shivaji Maharaj. advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@rockyyalcin25812 жыл бұрын
It's very difficult to understand Sharad Pawar 😭
@varadparkar Жыл бұрын
Subtitle nahi aahe na
@MpscAspirient8 ай бұрын
@@varadparkar😂😂
@rajendrajadhav97833 жыл бұрын
न भूतो न भविष्यती अशी मुलाखात...
@Prateeekvlogs2 жыл бұрын
What a man . What a powerful leader . With mighty words 😁
❤àfter Maharashtra state came in existence in 1960 in these 63 years there was only one Brahmin chief minister manohar Joshi. this pinches the people. advo Ram Gogte Vandre Mumbai51.
@DevappaShetty-po1gr Жыл бұрын
अति उत्तम मुलाखत..🔝💯🦅
@radhikapillai83862 ай бұрын
Pawar has been the Chankya of Maharashtra
@jivangawai94133 жыл бұрын
आपण दलीत संघटना यांचे सोबत हातमिळवणी करा महाराष्ट्र एकसंघ राहील.
@indrajeetsutar88382 жыл бұрын
Pawar Saheb is greatest leader in India 🇮🇳 ♥
@maaki3389 Жыл бұрын
Yes one of the big madarchod of India who looted India and still doing it.
@user-5492 Жыл бұрын
😂😂😂
@msdfan.859 Жыл бұрын
@@user-5492 hasto kay
@sherlokholmes7578 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@sherlokholmes7578 Жыл бұрын
हाहाहा
@munnachaudhari7741 Жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे❤
@yashsawant22502 жыл бұрын
महाराष्ट्र माझा🚩🚩🚩
@sominathpatil11153 жыл бұрын
11:41 प्रश्नाला सुरुवात
@ramgogte.89859 ай бұрын
pàvar is a very balanced politician.advo ram Gogte Vandre Mumbai51.
@Apvs.3 жыл бұрын
Only Raj Thackeray maharastrachai bhavi bhavishya
@nileshvarute32723 жыл бұрын
mns in my heart .....
@varundalvi1772 жыл бұрын
Value is hart
@balulandge_2 жыл бұрын
#rajsaheb🔥⛳
@atharvshinde18 Жыл бұрын
नीलेश भाऊ माफ करा, पण देशापेक्षा राजकीय पक्षाला जास्त प्राधान्य देणारे असे नागरिक असणे हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. भारत माझ्या हृदयात आहे
@adityasalve3333 Жыл бұрын
@@atharvshinde18bharat rudyat aahe pan tya bhartala jagat bhari karnyasathi political party khup mahatvachi aste mhanun nivad nit keli pahije
@yajnasertehem98313 жыл бұрын
Very interesting talk show
@vinay66153 жыл бұрын
दोघं जणं खूप ग्रेट आहेत
@rajeshbhosale2008 Жыл бұрын
Glued to this engrossing conversation till the end on Sunday morning!
@sagarbodkhe3113 Жыл бұрын
Pawar saheb greatest leader in dia
@pranitjadhav1562 жыл бұрын
In-depth knowledge hands on to Pawar Saheb ... great 👍
@PANKAJKALE7773 жыл бұрын
Killer smile behind pawar saheb lady
@basappakarajanagi22882 жыл бұрын
Micro observer🧐🧐 😂😂
@बहुजनसमाज-त1ल3 жыл бұрын
मॅच फिक्सिंग असते तशी ही मुलाखत,मी तुमचे कौतुक करतो तुम्ही माझे करा, दोघेही बोगस
@snehlatadalvi97088 ай бұрын
खूप सुंदर
@santoshkorepatil90329 ай бұрын
To tarun neta mnje?? ...#vasantdada❤
@rameshpuradkar1393 жыл бұрын
दोघेही एका माळेचे मणी आहेत, एक डबल ढोलकी तर दुसरा महाराष्ट्र भ्रष्टाचार किंग, उगीच नाही एका सरदार जिने महारष्ट्र भ्रष्टाचारी
@rameshpuradkar1393 жыл бұрын
किंगच्या कानशिलात सणसणीत ठेवून दिली, त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस चंद्रजिंची आठवण झाली, असे हे दोघे सारख्याला वारके आहेत, ह्याची आजच्या घोटाळेबाज राजकारणावरउन परीक्षा करावी,
@rameshpuradkar1393 жыл бұрын
Varun करावी,
@vitthalradhejunnar76449 ай бұрын
खुप छान मुलाखत
@MumbaiLiveOfficial9 ай бұрын
धन्यवाद विठ्ठल जी 🤝🏻
@k.s.vijaynair27029 ай бұрын
Best Wishes
@jayeshsejpal3088 Жыл бұрын
Great man ,Leader and human being.
@EkomkarRakshe7 ай бұрын
Me ajun hai sahba
@learnwithjanhvi112 жыл бұрын
Power of 👑Sharad pawar 💪💪
@AmolDesai-sy2hc Жыл бұрын
Mahayuti s m r
@अर्णवआगरीब्लॉक4 ай бұрын
Naad ny rajsaheb❤
@shridhardhumal1470 Жыл бұрын
Who is the lady stand behind the Sharad Pawar in a wing of stage.