Pudhari News | मनसे मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल | raj thackeray manase melava

  Рет қаралды 7,994

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #manase #rajthackeray #manasemelava #vidhansabhaelection2024 #vidhansabha #vidhansabhaelection #narendramodi #bjp #mahayuti #ajitpawar #ncpsharadpawar #ncpajitpawar
Pudhari News | मनसे मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्लाबोल | raj thackeray manase melava
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 230
@Motivationalshorts-v
@Motivationalshorts-v 2 сағат бұрын
अरे तूच तर लोकसभेत त्यांना पाठिंबा दिला ना,,
@yogeshmankar1546
@yogeshmankar1546 Сағат бұрын
😂😂
@somnathpagar9633
@somnathpagar9633 53 минут бұрын
उठ दुपारी घे सुपारी याआधी बोंबलायचं ना
@mas55555
@mas55555 38 минут бұрын
सुपरिबाज
@mas55555
@mas55555 38 минут бұрын
इतिहासात नोंद झालेला नेहमी भूमिका बदलणारा माणूस म्हणून
@pramodchakranarayan3760
@pramodchakranarayan3760 2 сағат бұрын
अरे तु काय बडबड करतो पाठिंबा देतो . आणी टी का करतो .जनतेला पागल समजतोका
@vikaspathare1608
@vikaspathare1608 11 минут бұрын
आता शर्ट घालून पाठींबा देणार का ?
@atulbhagat2773
@atulbhagat2773 2 сағат бұрын
आणि त्यांनाच बिनशर्त पाठिंबा दिला😂
@esskay2001
@esskay2001 38 минут бұрын
बिन शर्ट
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Сағат бұрын
मोदी शाह यांना मुजरा करण्याचे सोडू नका
@citizenview
@citizenview 2 сағат бұрын
मोदी शाह ला बिन शर्ट पाठिंबा.आता लोक विश्वास ठेवतील का.
@jethalal3201
@jethalal3201 2 сағат бұрын
मराठी जॉनी लिव्हर
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Сағат бұрын
न मागता दिल्लीला जाऊन बिनशर्त पाठिंबा का दिला मग दिल्ली पुढे कोण झुकले तुम्हीच सांगा राज साहेब
@DattatrayaGaikwad-p9m
@DattatrayaGaikwad-p9m 2 сағат бұрын
बीन शर्ट वाले आपणचं का
@dukaleashokdukaleshravan2029
@dukaleashokdukaleshravan2029 2 сағат бұрын
साहेब, एकच काही तरी धोरण ठेवा, लोक तुमच्या वर भरोसा ठेवायला तयार नाही
@pravinvalanju9952
@pravinvalanju9952 2 сағат бұрын
ओ साहेब पण त्याच मोदींना तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला होता ना आणि वर सांगितलं होतं की हा पाठिंबा भाजप ला नाही तर मोदींना मग आता काय पलटी मारली काय ? की आमच्या डोळ्यात धुळफेक करताय ?
@Chetanapetkar541
@Chetanapetkar541 2 сағат бұрын
ओ साहेब आपणच त्यांना पाठिंबा दिलात न......आता अस काय् बोलतंय
@abhishekjadhav7655
@abhishekjadhav7655 2 сағат бұрын
तुम्ही दया बिनशर्ट पाठिम्बा..😅
@RandomB0210
@RandomB0210 2 сағат бұрын
याला म्हणतात विदूषक 😂😂😂 साहेब काय होतास तुम्ही काय झालास तुम्ही 😂😂 बिन शर्ट तुम्हीच बोलले होते विसरले का?
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Сағат бұрын
भाजपवाले म्हणतात मोदी व शहा यांनी राज साहेब यांचेकडे पाठिंबा मागितला नव्हता तरी सुद्धा त्यांनी बिनशर्त दिला काय गरज होती बहुमत झाल्यावर भाजप ने त्यांना शपथविधी वेळी साध निमंत्रण सुध्दा दिल नाही हे बरोबर केल नाही
@jyotigudadhe9060
@jyotigudadhe9060 45 минут бұрын
राज ठाकरे नेहमी भूमिका बदलणारे आहेत भूमिकेवर कधी स्थान नसता तर राज ठाकरे
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Сағат бұрын
रोज उठून भूमिका बदलायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही राज् ठाकरे
@anitakawathekar4502
@anitakawathekar4502 Сағат бұрын
या भाषणाला काही अर्थ नाही महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार मुलींवर होणारे बलात्कार अत्याचार या विषयावर तुम्ही काय करणार आहे ते बोला
@ashoksonawane5697
@ashoksonawane5697 Сағат бұрын
तरी त्या गृहमंत्र्याला तुम्ही घरी बोलावून त्यांची आरती करता
@dr.suryakantshinde7832
@dr.suryakantshinde7832 55 минут бұрын
पुतळा वार्‍याने पडला? वा! आपल्या माणसाच संरक्षण कसे करावे याचे हे उत्तम उदाहरण
@pravinnaik469
@pravinnaik469 Сағат бұрын
पवार साहेबांची पत्रकार परिषद तुम्हीच घेतली होती मग आज काय
@sunilsawant7481
@sunilsawant7481 Сағат бұрын
यावेळी निवडून आल्यावर पाठींबा वाटतं .
@pravinnaik469
@pravinnaik469 Сағат бұрын
राज साहेब तुम्ही कोणाला सांगत आहेत ज्यांना बिन शर्त पिठींबा दिला त्यांना
@SM-le5fv
@SM-le5fv 38 минут бұрын
महाराष्ट्रात राजकारणासाठी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केल्या शिवाय पर्याय नाही याचे उत्तम उदाहरण....
@mangeshingle8884
@mangeshingle8884 31 минут бұрын
राज ठाकरे साहेब तुमचे 14 आमदार होते आज किती आहेत कारण तुमचा सर्वात मोठा भरश्ट तुम्हीं आहे
@prashanttambe8293
@prashanttambe8293 Сағат бұрын
यांच्यावर viswash कसा ठेवावा कळत नाही.. अरे कार्यकर्त्यांचा तरी विचार करा.. काल म्हणत होते तिकडे जाऊ आज म्हणत आहेत ते वाईट आहेत 🙏🙏
@vijaykumarashtekar3800
@vijaykumarashtekar3800 Сағат бұрын
याची दिशा चुकली आणि अशी दशा झाली.
@vishnupatil8639
@vishnupatil8639 Сағат бұрын
तुम्ही राजकारणी लोक किती दिवस वेड्यात काढणार काय माहित
@vitthaltuwar1866
@vitthaltuwar1866 Сағат бұрын
तरी तुम्ही त्यांना लोकसभेला मदत केली
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 Сағат бұрын
लोकसभेला अजित दादा च्या पक्षाचा प्रचार पैसा घेऊन केला तेव्हां का नाही आठवला हे
@shashikantkadam2014
@shashikantkadam2014 2 сағат бұрын
मोदी / अमित शहा बद्दल बोला महाराष्ट्राचे रोजगार गुजरातला नेले
@suresharshende7934
@suresharshende7934 Сағат бұрын
बिनशर्ट 😂😂😂
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 56 минут бұрын
राजसाहेब तुमच्याबद्दल त्या भूमिकेमुळे तुमचा आज एकच आमदार आहे किती झाले असते
@Naushadpthan
@Naushadpthan Сағат бұрын
राज साहेब तुम्ही तुमची भूमिका जाहिर करा
@npatil3687
@npatil3687 Сағат бұрын
साहेब तुम्हीच तर पाठींबा दीला होता नां
@prakashpimputkar9372
@prakashpimputkar9372 Сағат бұрын
जनतेने योग्य निर्णय घ्यायचा म्हणजे मनसेला निवडून द्यायचं ? दर महिन्याला आपली भूमिका बदलणाऱ्यांना ? फक्त कोणत्याही घडणाऱ्या गोष्टींचं श्रेय स्वतःकडे कसं घ्यायचं हे ह्यांना बरोबर कळतं. आता इडीची नोटीस आली तर लगेच मोदींच्या बाजूने बोलतील.
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 2 сағат бұрын
Binsharth Patimba
@tusharchavan5104
@tusharchavan5104 Сағат бұрын
बिन शर्ट.....
@ashutoshawasare8935
@ashutoshawasare8935 Сағат бұрын
डबल ढोलकी....वाजिव जोरात...😂
@shrikantshete5399
@shrikantshete5399 Сағат бұрын
शिंदे फडणवीस यांना नाव ठेवता तरी सुद्धा ते व इतर भाजप नेते वारंवार तुमच्या बंगल्यावर काय करायला येतात
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 Сағат бұрын
अरे तुला आता जाग आली का
@subhashnaik8375
@subhashnaik8375 Сағат бұрын
जरा मोदी शहा वर बोला
@prasadsawant262
@prasadsawant262 Сағат бұрын
सुपारी घेताना नाही आठवलं का
@sandipbaing4316
@sandipbaing4316 2 сағат бұрын
Bjp B team.
@AB-tm5ke
@AB-tm5ke Сағат бұрын
काय तुम्हाला बोलायचे तेच कळत नाही, लोकसभेला बीजेपी युती ला पाठींबा 🙏आणि आता त्यांना च बोलताय... 🙏
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Сағат бұрын
नाशिक मध्ये सत्ता दिली होती.ती का गमावली ?
@sanjaypatil5023
@sanjaypatil5023 Сағат бұрын
Bjp ची A टीम
@sachinghadge6994
@sachinghadge6994 38 минут бұрын
हा माणूस सकाळी एक बोलतो. संध्याकाळी एक बोलतो. कन्फ्युज 😂😂
@sandeept7518
@sandeept7518 Сағат бұрын
तरीपण तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला मोदीला अरे काय चाललं आहे राज ठाकरे तळ्यात मळ्यात
@AdgaonkinaraTodankaribana
@AdgaonkinaraTodankaribana 52 минут бұрын
बिनशर्ट पाठिंबा वाले सध्या दुसऱ्या ट्रॅकवर आले वाटत..निवडणुका होईपर्यंत ह्यांच काही खरं नाही.... हे महाशय कधी कुठे जातील सांगू शकत नाही....
@fakirchandlodha3334
@fakirchandlodha3334 Сағат бұрын
तुम्ही विश्वास गमावला raj साहेब
@MadhukarShinde-k2t
@MadhukarShinde-k2t Сағат бұрын
याचा एकही उमेदवार निवडुन येत नाही हा एक लोकांना करमणूक म्हणुन टाईमपास आहे स्वतंत्र पक्ष काढल्यावर गाडी एकाच ठिकाणी ऊभी पढ गाडी काही पुढे सतकत नाहीराज ठाकरे न निवडणुकीला उभ राहुन निवडुण यावे तरच दुसरे निवडुण येतील नाही तर जिरो
@santrampatil6123
@santrampatil6123 50 минут бұрын
👍👍👍 VERY NICE SPEACH , IT IS NEED FOR MAHARASHTSA.
@bajrangwaghmare1421
@bajrangwaghmare1421 Сағат бұрын
महागाईवर बोलले असते तर बरं झालं असतं राजसाहेब
@स्वराली007
@स्वराली007 26 минут бұрын
सत्य परिस्थितीवर आजचे भाषण ❤
@HariOm-yx1tt
@HariOm-yx1tt 2 сағат бұрын
Binshath pathimba dehlila .....
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Сағат бұрын
काहीच उपयोग नाही
@sunilsathe369
@sunilsathe369 Сағат бұрын
लई लवकर ह्यांना कळालं
@VishnuSarode-ti2cv
@VishnuSarode-ti2cv 2 сағат бұрын
@theWebNet
@theWebNet 5 минут бұрын
याला आत्ता जाग आली😂😂 राजकारणातला दोलक आहे हा , कधी इकडे कधी तिकडे ....
@DwarkeshwarGite
@DwarkeshwarGite Сағат бұрын
अस्थिर मानुस बोल बच्चन भिडु घडिक काय एकावे ते नवल हाय राज्या😢😢 कोणावरच
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 сағат бұрын
आता उद्या काय बोलणार ?
@chetanpalak
@chetanpalak 2 сағат бұрын
Stand up comedy 😅
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Сағат бұрын
महाराष्ट्राची धूरा कोणीही देणार नाही.
@sachindhamale782
@sachindhamale782 58 минут бұрын
😂😂😂 काय कॉमेडी किंग राज ठाकरे यांना बक्षीस दिला पाहिजे 😂😂😂
@parshuramutekar3253
@parshuramutekar3253 Сағат бұрын
राज साहेब तुम्ही उत्तम वक्ता आहात त्याबद्दल कोणच्याही मनात शंका नाही.तुम्ही महाराष्ट्रासाठी तळमळीने बोलता तेही कोणी नाकारू शकत नाही. मग साहेब महाराष्ट्रासाठी जर तुम्ही आणि उद्धव साहेबांनी आप आपले मतभेद विसरून एकत्र आलात तर जनता तुम्हाला भरभरून प्रेम देईल साहेब...... विचार करा...... मी तुम्हांला सल्ला देण्या इतका मोठा नाही.... 🙏
@nitinpradhan91
@nitinpradhan91 55 минут бұрын
जिथं रहातो तिथं याचा नगरसेवक पण नाही,,,, मुख्यमंत्री याला भेटतोच कसा,,,,,,
@BHATIYA2023
@BHATIYA2023 54 минут бұрын
महाराष्ट्र राज्याची धुरा हाती येवो आणि राज साहेब या महाराष्ट्राचे एकदा मुख्यमंत्री होवो मनसेची सत्ता येवो आणि आमच्या राज साहेबांची इच्छा एकदा पूर्ण होवो हीच देवाला मनापासून प्रार्थना उघड दार देवा आता उघड दार देवा धन्यवाद 🙏🙏💐💐😊😊 जय महाराष्ट्र जय मनसे ✌️🙏👍🚩🔥💪 मला माहिती आहे तेच लोकं माझ्या कमेंटला क्रॉस उत्तर देतील जे राज साहेब आणि मनसेवर जळतात😎🤘💪 स्वागत आहे आपले 🙏
@vinodjaware3638
@vinodjaware3638 Сағат бұрын
तरीपण बिनशर्त 😅😅
@amarjagtap7957
@amarjagtap7957 Сағат бұрын
Finely Raj saheb get up from the long sleeping 😂😂😂
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx Сағат бұрын
बिनशर्ट पाठिंबा
@Ravindra__1972
@Ravindra__1972 27 минут бұрын
बोलता फार छान साहेब पण जनता हुशार आहे
@dipakshinde507
@dipakshinde507 Сағат бұрын
तुम्ही तर मोदी साठी नागडे झाला होता 🤣🤣🤣
@pravinnaik469
@pravinnaik469 Сағат бұрын
या वेळी आमदारकीला कोणी आहे की नाहीत
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Сағат бұрын
मग बिनशर्त पाठिंबा दिला त्याच काय.
@braveheartgaming6998
@braveheartgaming6998 2 сағат бұрын
काय ते एकदा ठाम बोला ,अळ्यात-मळ्यात नको.
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 48 минут бұрын
अगदी बरोबर आहे
@adeshadesh2296
@adeshadesh2296 16 минут бұрын
टाईम पास नेता... कोणीही गांभीर्याने घेत नाही
@RajvardhanrajeRaje009
@RajvardhanrajeRaje009 57 минут бұрын
राज थापा हा आता सहन होत नाही ह्या, मनसेचे कार्यकर्ते ह्या थापा ला कस काय सहन करतात. ......अनाकलनीय ❗ कौतुक आणि आदर....... ......ह्या, सर्व मनसे थापा कार्यकर्त्यांचं....... ..............सलाम
@ramansawant8711
@ramansawant8711 8 минут бұрын
गुजरात मध्ये महाराष्टू मधून उद्योग पळविले तसेच बेरोजगारी महागाई या विषयी वर बोला.. पुरा महाराष्टू लूटला आहे.. राज साहेब तुम्ही तर भाजपाला बिन शर्त पाटींबा दिला.. त्याच काय झाल...
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm Сағат бұрын
सतत भूमिका बदलत राहता तुम्ही म्हणून तुम्हाला कोणी गांभीर्याने घेत नाहीत महाराष्ट्रातील जनता. लोकसभेत एकनाथ शिंदे, अजित पवार आणि फडणवीस ला बिनशर्त पाठिंबा आणि आता विधानसभेत विरोध. अजब आहे 😂
@manoharmahadik3965
@manoharmahadik3965 2 сағат бұрын
Varyani Nahi Brashtacharyani Brashtachar Karun Padla
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 59 минут бұрын
तुम्ही असे आम्हला द्यांन सांगत जा आणि तुम्ही लोकांना न विचारात घेता बिनशर्त पाठिंबा देत जा साहेब 😂😂
@prashantsingru7459
@prashantsingru7459 38 минут бұрын
पैसे न घेणारे आपण कोण ?डायरेक्ट अकाउंट मध्येच येतात आता !काहीच हरकत नाही😅
@jagdishb6994
@jagdishb6994 52 минут бұрын
लोकसभेत यांना पाठिंबा कशाला दिला
@shashikantsuroshe5515
@shashikantsuroshe5515 8 минут бұрын
देशातील अत्येंत हुशार नेते आदरणीय राज ठाकरे साहेब, आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेब
@santoshparab5729
@santoshparab5729 39 минут бұрын
राज साहेब तुम्ही उद्धव साहेबांबरोबर एकत्र या. व, 2024 ची विधानसभा लढवा. महाराष्ट्राला गरज आहे.
@Silent12348
@Silent12348 Сағат бұрын
बिन शर्ट पाठिंबा।
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 18 минут бұрын
जनता सर्व राजकीय पक्षांना #इमानदारीने मतदान करते पण काही राजकीय पुढारी #इमानदारीने भ्रष्टाचार करुन स्वताचे खिसे भरतात... हेच ते राजकारण...#जय_जिजाऊ_जय_शिवराय_जय _शंभुराजे_जय_महाराष्ट्र ....
@sanjaybhosale2593
@sanjaybhosale2593 Сағат бұрын
एवढं तुम्ही आता बोलताय पण तुम्ही बिन शर्ट पाठिंबा का दिला होता
@MallikarjunMelinmani
@MallikarjunMelinmani 8 минут бұрын
भरोसा ठेऊ नका , vidhaan sabhela मत खाण्यसाठी ch विरोध करतो कुणी ही yala मतदान karut nakat
@Nilgurav43
@Nilgurav43 14 минут бұрын
Uddhav thakare 👑
@ratanmore8298
@ratanmore8298 39 минут бұрын
उगाच सुपुटपना करायचा हे बरोबर नाही
@dish_cooking_channel
@dish_cooking_channel 23 минут бұрын
सब से पहेले हम सब भारतीय हैं 🇮🇳 past को भूल कर भविष्य की फिक्र करनी चाहिए...देश के हित के लिए सब को ईमानदारी से काम करना है... एक दूसरे को नीचा दिखा कर क्या होगा...संविधान में भी सर्व धर्म समान हैं... नशा आतंक बेरोज़गरि सब का हल कीजिये ना की एक दूसरे पर कीचड़ उछालें...🇮🇳🙏
@shubhamedekar9462
@shubhamedekar9462 5 минут бұрын
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले त्याबद्दल एकही शब्द नाही ईडीसमोर झुकले
@VijayKumar-eu3yj
@VijayKumar-eu3yj 54 минут бұрын
बिनशर्त पाठिंबा भाजपाचा विधानसभेला देतील का मोदिंना विचारा
@sambhajiadate833
@sambhajiadate833 57 минут бұрын
एक तास झाला यांच्यावर कमेंट काय द्यायची याच्यावर विचार करतो या परंतु अजून तरी आठवत नाही
@fxbaba24
@fxbaba24 Сағат бұрын
Double dholki aala
@shubhamedekar9462
@shubhamedekar9462 3 минут бұрын
हिंदू मुस्लिम मुद्दा संपला. वाटतं
@jaywantkawade5491
@jaywantkawade5491 35 минут бұрын
पुतळे बसविणे पेक्षा गड किल्ले दुरुस्तीवर खर्च करणे हा उत्तम विचार आहे व होणे गरजेचे आहे.
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 3,5 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 3,1 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 28 МЛН
Sadhguru makes a foreign anchor speechless | Best reply
11:00
Varun Sharma
Рет қаралды 3 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 3,5 МЛН