Pudhari News | मनसे उमेदवारांमुळे बदलले अनेक निकाल, ठरले गेमचेंजर |

  Рет қаралды 13,834

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 128
@mayurtakawale4378
@mayurtakawale4378 2 сағат бұрын
दोघा भावांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत आहे. शहाणपणा आला असेल तर दोघांनी एकत्र यावे. नाहीतर दोघांनाही मराठी माणूस विचारणार नाही. तुम्हाला वाटते तेवढा सोपा नाहीये मराठी माणूस. या निवडणुकीतच तुम्हाला दाखवून दिलं भाजपच्या मागे सगळे उभे राहिले. त्यामुळे नीट विचार करा एकत्र या स्वतःचा इगो बाजूला ठेवा. नाहीतर तुमच्या दोघांचे पक्ष दिसणार नाहीत. काळ बेकार आहे लक्षात घ्या. तुमच्या दोघांबद्दल मला आदर आहे म्हणून मी हे बोलत आहे. बाकी तुम्ही दोघंही समजदार आहात. आम्ही काय लाबून मज्जा बघणार. एक सामान्य मतदार कधीतरी मरून जाणार ...
@Rajput-g9q
@Rajput-g9q 4 сағат бұрын
कमलाबाईंने यासाठी राज ठाकरेंचे उमेदवार उभे केले होते तुम्ही निवडून आले नाही तरी चालेल परंतु आघाडीचे सिट पाडा
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 4 сағат бұрын
दुसर्‍यांच्या पक्षांचा गेम करता करता स्वताच्या पक्षाचा गेम झाला त्याच काय.तेल ही गेले तूप ही गेले, हाती राहिले धुपाटणे.
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 3 сағат бұрын
Tyat kahi nahi evadha. Chadh utar yet rahtat. Congress, shivsena, rashtrawadi pay rovlele paksh chachpadat ahet. Manse pay rovaychya tayarit ahe . Te aapla jam nakki basvatil.
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 5 сағат бұрын
Te अस झाला देवा माझे दोन्ही कान काप पण इतरांचे एक तरी काप
@pankajjedhe4258
@pankajjedhe4258 3 сағат бұрын
😂😂😂
@sandeepnikam755
@sandeepnikam755 3 сағат бұрын
😂😂😂
@JaneDoe-ec1yn
@JaneDoe-ec1yn 2 сағат бұрын
Kan kapun bharpur souda kela asanar fukat shant basanara nahi ha
@mahendrakedari5046
@mahendrakedari5046 4 сағат бұрын
बोगस विश्लेषण, मनसे चा फटका आघाडीला अधिक बदला आहे.
@anandaugale5904
@anandaugale5904 3 сағат бұрын
बाकी..कोणी निवडून आला तरी चालेल पण ..राज ला भाऊ निवडून आला तरी चालत नाही..😢😢
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 3 сағат бұрын
Bhai ghat kartoy Maharashtrach. Mag kase chalel nivdun aalel.
@PoonamBansode-g7f
@PoonamBansode-g7f 3 сағат бұрын
राज साहेब आता तरी अहंकार बाजूला ठेवा वाट लागली महाराष्ट्राची तुमच्या अहंकारामुळे.
@SairajKasbe-wn4us
@SairajKasbe-wn4us 3 сағат бұрын
Kay boltoy tu bhau klty ka tula
@deepak3158
@deepak3158 2 сағат бұрын
Tuzya saybala paksh band karayla sang
@wontedrabet4371
@wontedrabet4371 2 сағат бұрын
Ka tu Navin paksh kadnar ahes Marathi mansasarhi
@bharatzore3260
@bharatzore3260 4 сағат бұрын
सगळे विशलेशनच चुकिचे आहेत....कही तरि मोथा झोल आहेराजू पाटील पडळे कसे बर😢सांगा कोणितरी
@3252-t8j
@3252-t8j 2 сағат бұрын
शिवसेना ठाकरे पक्षाच्या खुप जागा मनसे मुळे गेल्या
@nikhilchavan4108
@nikhilchavan4108 3 сағат бұрын
असे सर्व्हिक्षन चुकीचे आहे मनसे ने उमेदवार नसता दिला तर मनसे च्या मतदारांचे पण विभाजन झाले असते आणि ते कोणाकडे किती विभाजीत झाले असते हा सर्वेक्षनाचा विषय आहे
@Chauli_Chatak
@Chauli_Chatak 4 сағат бұрын
अशीच मनसेची बदनामी करून ह्या लोकांनी मनसेचे तावडे लावले. बातमी देणाऱ्या मुर्खानो ती मनसेची मत आहेत हरलेल्या उमेदवाराची नाहीत जी मनसेने घेतली.
@ProudIndian-p6t
@ProudIndian-p6t 4 сағат бұрын
सुपारीबाज नेत्यांचा सुपारीबाज पक्ष
@GVS422
@GVS422 4 сағат бұрын
Brobr
@aniltalavadekar371
@aniltalavadekar371 3 сағат бұрын
अरे म्हणजे तुम्हाला म्हणायचे आहे की राज ठाकरेंनी निवडणूक लढवायची नाही असं का? त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे ते ठरवतील.
@PoonamBansode-g7f
@PoonamBansode-g7f 3 сағат бұрын
राज साहेबांनी मोजकेच उमेदवार जिंकण्यासाठी उभे केले होते बाकीचे सर्व उमेदवार म.वि.आ.चे उमेदवार पाडण्यासाठीच उभे केले होते हे काही आता लपून राहिले नाही, अहंकार आणखी काय!
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 сағат бұрын
मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे उमेदवार तर उभे करणार च ना ,, मग असे आहे तर महायुती आणि महाविकास आघाडी ने उमेदवार उभे नाही केले पाहिजे ,, यांनी उमेदवार उभे केले म्हणून मनसेचे उमेदवार निवडून आले नाही,,घाण खाल्ल्या सारखी कमेंट करू नये स्वतःची
@rajendrakamble224
@rajendrakamble224 4 сағат бұрын
आता यांच हेच काम. यांचा उपयोग bjp याच्यासाठी करून घेणार.
@travelwithmangodolly2210
@travelwithmangodolly2210 2 сағат бұрын
भाजप ने राजसाहेबांचा विश्वासघात केला
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 4 сағат бұрын
उबाठा च्या उमेदवारांनी मनसे ची मत खाली आणि भाजप महायुती चे उमेदवार निवडून आणले
@NobitaNobisuke-xy7tf
@NobitaNobisuke-xy7tf 4 сағат бұрын
यांने याचे पण घर संपवल आणि भावाच पण घर संपवल
@Vaktsu6zp
@Vaktsu6zp 3 сағат бұрын
झूट 😂😂
@saishradhamensparlour5388
@saishradhamensparlour5388 3 сағат бұрын
😂 ऊत दुपारी घे सुपारी 😂 😡 राज ठाकरे 😡 😡 bjp चा गुलाम आहे 😡
@anantpawar3574
@anantpawar3574 3 сағат бұрын
राज आणि बालासाहेब आम्बेडकर यांचि राजकीय भुमिका “अनाकलनीय “
@chavananuchavan107
@chavananuchavan107 3 сағат бұрын
🎉🎉🎉
@ProudIndian-p6t
@ProudIndian-p6t 4 сағат бұрын
ह्याला game changer नाही खेकडे म्हणतात. राज ठाकरेंनी आज पुन्हा दाखवून दिल महाराष्ट्राला की मराठी माणसाचे पाय ओढणारा मराठी माणूसच आहे, तो ही घरातूनच. ह्यांना पुर्ण माहीत होते की ह्यांचे आमदार नाही येणार, पण ह्यांच्या मुळे मराठी मतांच विभाजन होणार आणि त्याचा फायदा भाजप ला होणार. ह्यांनी फक्त स्वतःच्या भावाच नुकसान करण्यासाठी निवडणुका लढवल्या.
@shubh58262
@shubh58262 4 сағат бұрын
मग भाजपची लोक काय पाकिस्तान ची आहेत का 😂😂 ती पण तर मराठीच आहेत
@GVS422
@GVS422 3 сағат бұрын
​@@shubh58262😂😂😂
@GVS422
@GVS422 3 сағат бұрын
अरे दादा प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतो ना रे.. मग बाकीच्या पक्षांनी उमेदवार नव्हते उभे करायचे.. त्यांनी मनसेची मत खाल्ली
@GVS422
@GVS422 3 сағат бұрын
राहील भावाच नुकसान.. मी स्वतः शिवसेनेचा मतदार होतो.. तुमच्या भावनेचं स्वतः चे मतदार गमावले काँगेस सोबत जाऊन
@saurabhe3396
@saurabhe3396 3 сағат бұрын
​@@shubh58262tyanchya hrudayat dokyat fkt gujaratcha fayada gujaratch bhal itakach aahe
@sanjayshinde915
@sanjayshinde915 3 сағат бұрын
झोल सम्राट
@indiangamerff1121
@indiangamerff1121 4 сағат бұрын
वंचित चा फायदा कोणाला....फटका कोणाला हे पण सांगा.....
@Aruc2561
@Aruc2561 4 сағат бұрын
मनसे la किती फटका बसला आहे ते नाही सांगितलें 😂😂😂
@ganeshdhadve9564
@ganeshdhadve9564 3 сағат бұрын
मनसे उमेदवार विजयी राजू पाटील अविनाश जाधव बाळा नांदगावकर गजानन काळे संदीप देशपांडे मयुरेश वांजळे इवीम मूळे पराभूत
@csb7007
@csb7007 4 сағат бұрын
सुपारी बाज का म्हणतात पेंटर ला त्याचं हे जिवंत उदाहरण
@Gar391
@Gar391 4 сағат бұрын
@bhushangawde1409
@bhushangawde1409 3 сағат бұрын
Ek no kamgiri aahe mns chi
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 сағат бұрын
मनसे विरोधात राज ठाकरे साहेब यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुती यांनी उमेदवार दिल्या मुळे मनसेचे उमेदवार निवडून आले नाही,,आणि ई व्ही एम मशीन झोल सेटिंग करून मनसेची मते वळवली
@ajsons4781
@ajsons4781 3 сағат бұрын
या मत खायला च तर उभ केलेलं
@अनिकेत-र9प
@अनिकेत-र9प 4 сағат бұрын
कसले गेम चेंजर अरे याचे किती उमेदवाराना ५०० पेक्षा कमी मते आहेत याची खात्री करा याचा पक्ष रद्द झाला तर बरे होईल अजुन घे सुपारी उठ दुपारी
@Gar391
@Gar391 4 сағат бұрын
❤😂
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi 3 сағат бұрын
Yacha paksh radda zalyavr jevha parprantiya uravar bstil,, tveha calls kru nko mansainikana
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 3 сағат бұрын
Te aahet mhanun Maharashtrat Marathi Manus tikun aahe. Baki paksh yetat ka problem sodvayla.
@swami_smartha
@swami_smartha 4 сағат бұрын
मनसे आणि वंचित ला BJP ने हेच कामं दिलं होत MVA चे उमेदवार पाडायचे 🍉🍉🍉🍉🍉🍉
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 3 сағат бұрын
खाल्लेली सुपारी स्वतःच्याच अंगावर आली!!!😏
@sambhajisawant656
@sambhajisawant656 3 сағат бұрын
काय राज ठाकरे साहेब झाल का चारी बाजुन वाजवुन समाधान
@SunitaBhatt-z1u
@SunitaBhatt-z1u 3 сағат бұрын
यालाच म्हणतात नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे.
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 3 сағат бұрын
Vanchit zale mns
@nikhilsolaskar9140
@nikhilsolaskar9140 3 сағат бұрын
दरवर्षी नवीन नवीन चेहरा राज ठाकरेंनी डेयला नाही पाहिजे. त्याच हरलेल्या उमेदवार याला पाठबळ देऊन लोकांची सेवा करायला हवी, मग बघू कोण का मत देत नाही🚩🙏
@krishnapandit4284
@krishnapandit4284 4 сағат бұрын
शिवडी विधानसभाच्या तुम्ही सांगितलं नाहीसाहेब
@vikarahmed5035
@vikarahmed5035 4 сағат бұрын
सुपार्य घे पांच वर्ष
@ranvirkamble1023
@ranvirkamble1023 3 сағат бұрын
उठ दुपारी घे सुपारी मग दुसरा क्या होणार🎉😂
@sameermhatre4534
@sameermhatre4534 2 сағат бұрын
जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩
@rajeshkoli4785
@rajeshkoli4785 5 сағат бұрын
Mns ❤
@Gar391
@Gar391 4 сағат бұрын
राजू पेंटर सुपारीवाला. हिन्दू मत विभाजन केले. काय घंटा झाले?
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 3 сағат бұрын
Zhale na sadya. Maharashtra nidan muslim vichardharepasun tari vachala. Nomani ne jahir mafi magitli. Nivdun nahi aale. Tari Maharashtra la vachavale. Gadanvar masjid bandhaychya tayaritach hote sagle.
@milindgaikwad6852
@milindgaikwad6852 4 сағат бұрын
वंचित, MIM आणि मनसे एकदम सेम आहेत 😂
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi 3 сағат бұрын
Ladki bahin scheme mule zalay,,, bt kdhina kdhi manse seats yenarch,, karan parprantiya vadhtch jaat ahet
@open_challenge007
@open_challenge007 4 сағат бұрын
मनसेला दिलेली कामगिरी योग्य रीतीने पार पाडली त्यांनी 😄
@kingmatrix9769
@kingmatrix9769 3 сағат бұрын
मनसेचे काही नाही ईवहीएम मशीन
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 2 сағат бұрын
महाविकास आघाडी आणि महायुती ने मनसे विरोधात उमेदवार उभे केले म्हणून मनसेचा एकही आमदार आला नाही
@pravinlad1320
@pravinlad1320 4 сағат бұрын
Kahi nahi sarvaat jasta nuksan ubt cha jaala. Mns ubhe nasti tar sarva vote ubt ka hote
@venkateshvkhegde
@venkateshvkhegde 4 сағат бұрын
paise nd power ne police election commission nd suprem court sarve currupt zhali hai
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 3 сағат бұрын
Paise ghethle ani pakshe sampvla
@sameersawant5619
@sameersawant5619 2 сағат бұрын
Tyanch kam tyani kel
@prakashteli8828
@prakashteli8828 4 сағат бұрын
Kay phayda, nuksan kunache zhale yacha vichar pan vhayala hava
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi 3 сағат бұрын
Ekach upay,,,ubt ne hindutvacha mudda ghyava ani manse sobt yuti kravi congress,,ncp la sodun
@Kiran9183
@Kiran9183 3 сағат бұрын
काय पत्रकार आहे, कसं विश्लेषण करतो, पत्रकारिता तरी जिवंत ठेवा, म्हणजे तुमच्या बातम्या चालू ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी मनसे ने उमेदवार दिला म्हणून महायुती चा उमेदवार पडला,किंवा महाविकास आघाडी चा उमेदवार पडला? पक्ष आहे निवडणुकीत उमेदवार उभे नाही करायचे का????
@SSS-u5v
@SSS-u5v 2 сағат бұрын
Game changercha swatacha game jhala n tyala kalal nahi.. Ki mahiti asun sudha swatacha game kela, jar asa asel tar karyakartyana he kalal pahije..
@SaviKattimani
@SaviKattimani 2 сағат бұрын
राजकारण कळत नसेल तर त्यात पडूनका अंकरिंग करा गप्प उलट काँग्रेस ला मदत झालीये मनसे मुळे मनसे बीजेपी एकच ऐडोलोजी आहे तुम्हाला काय कळणार केळं 😂
@PmBhopi
@PmBhopi 4 сағат бұрын
जय शनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
@nill5797
@nill5797 3 сағат бұрын
Ky upyog स्वतःच्या मुलाला नी निवडून आणू शकले.गावाला जेवण घातले आणि मुलगा उपाशी झोपला.
@GVS422
@GVS422 3 сағат бұрын
याला प्रामाणिकपणा नाही का म्हणू शकत?? उमेदवार निवडून येण्यासाठी पैश्याचा किती वापर होतो.. धमकी पैसे.. उलट आपण अस समजू की त्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवली आणि हरले..
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 3 сағат бұрын
तुम्ही न्यूज वाले अशी बदनामी करता म्हणून मनसे बदनाम झाली
@humashaikh3275
@humashaikh3275 4 сағат бұрын
MNS ZERO in Maharashtra ise and throw by BJP
@Black_cat_kalburgi
@Black_cat_kalburgi 3 сағат бұрын
Mim 1
@sandeshpatil6656
@sandeshpatil6656 2 сағат бұрын
आता तरी शहाणे बना हेवे दावे विसरुन तुम्ही दोन भावांनी एकत्र येणे महाराष्ट्राची गरज आहे. नाहीतर भाजप मुंबई महाराष्ट्रापासुन वेगळे करेल.
@balshiramjadhav3139
@balshiramjadhav3139 4 сағат бұрын
गेम चेंजर ठरले म्हणे दुसऱ्या चे घर जाळताना स्वताच्या घरालापण आग लावून जाळलं,ही मर्दूमकी समजता का ?
@GVS422
@GVS422 3 сағат бұрын
अरे दादा मग काय करायचं होत मनसेने?? नव्हती लढवायची का निवडणूक ? ती मत मनसेची होती ना की हरलेल्या पक्षाची
@harshadhamanaskar9555
@harshadhamanaskar9555 3 сағат бұрын
Konihi jinkanyasathich ladhat. Nahi aal Yash. Koni harnyasathi thodi ladhat.
@Hanmant6707
@Hanmant6707 3 сағат бұрын
Raj thakarenchya sabhela gardi pn matala gardi nahi
@MariyamShaikh-t5r
@MariyamShaikh-t5r 2 сағат бұрын
Sanjay raut mule shivsena sampli Ani raj mule mns sampli dogh hi vait kal ahe
@rutu5382
@rutu5382 4 сағат бұрын
BJP used mns for this election nothing else very sad to see raj Thackerays party not learning
@kiransakpal4043
@kiransakpal4043 4 сағат бұрын
Mansene vote khalle pn apli paar vaat lavun takli
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 4 сағат бұрын
VBA Mulay Kunala Kete Fatka Basla Tay Sanga 📢✍️😅
@dishantkambale3636
@dishantkambale3636 4 сағат бұрын
Bjp chi A team'
@saurabhe3396
@saurabhe3396 3 сағат бұрын
Manase ,vanchit swata jinkat nahi dusaryana jinku det nahi tyacha fayda nehami bjp la hoto
@smitatalekar5451
@smitatalekar5451 4 сағат бұрын
One nation one party - EVM ne 0 kele... suruwat zali aahe...
@humashaikh3275
@humashaikh3275 4 сағат бұрын
Zamanat zabt jhali
@asifshaikh508
@asifshaikh508 3 сағат бұрын
ह्याच्या आहकारा मुळे हा संपला
@wontedrabet4371
@wontedrabet4371 2 сағат бұрын
Mg ky tyani umedwar ubhe karaychech nahi ka asa adhikar ahe ka sanvidhanat are he ata rark lavatay te jra rajsahebana ek amdar ala nahi he pn jra bgaga kunalarari vatel ka ki mi rajya karu naye mhnun
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 3 сағат бұрын
मनसे चे उमेदवार जिंकण्यासाठी नाही तर मत खाण्यासाठीच उभे केले होते ! प्रकाश आंबेडकर आणि अपक्ष यांचा ही तोच उद्देश होता ! आता बिनशर्त पाठिंबा देऊन मोदींच ' मन की बात ' ऐकत बसा म्हणाव !
@venkateshvkhegde
@venkateshvkhegde 4 сағат бұрын
jo paryant modi nd amit shah desha madhe satte madhe hai to paryant konthi hi party ne kiti hi gand gasli tari kahi honar nai modi nd amit shah ne paise power nd evm nd election commission sarve vikat getle hai jari ballet paper ne voting kele tari bjp jinknaar karnaar desh gujrati lokhani desh barbaad kela hai
@gogsays
@gogsays 3 сағат бұрын
Amit Thackeray cha Parabhav kasa zala..? Krupaya aata koni hey bolu naka ki Amit Thackeray EVM mule Harla, Toh tar tasa pan Harnarch hota, Charcha Chalu aahey ki EVM cha ghol Aakhya Maharashtra Madhye zala aani Yuti ch sarkar Aala, pan mag Mahim-Dadar-Prabhadevi madhye EVM cha ghol ka nahi zala..🤔 Karan Game Tar Sada Sarvankar hyancha pan kela aahey 😂 aani 95% Prabhadevikar hey Mahesh Sawant Hyanchya Sobat Hote, Aani finally Mahesh Dada Sawant Nivdun Aala 😍
@Mamutcllp
@Mamutcllp 2 сағат бұрын
Sahab ED aur CBI ka kya karenge
@dineshmohite8696
@dineshmohite8696 4 сағат бұрын
Evm mule
@umeshpatil5452
@umeshpatil5452 4 сағат бұрын
चीवत्या
@anky2opislive
@anky2opislive 4 сағат бұрын
Tuza aai vr udav
@sanjaynagmoti4183
@sanjaynagmoti4183 4 сағат бұрын
अरे पण सुपारी बाज यामुळे तुझा पक्ष संपला.तुझा एक आमदार निवडून आला नाही.मुलगा देखील पडला.तु फक्त सुपारी घे.
@Gar391
@Gar391 4 сағат бұрын
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 7 МЛН
Муж внезапно вернулся домой @Oscar_elteacher
00:43
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Yay😃 Let's make a Cute Handbag for me 👜 #diycrafts #shorts
00:33
LearnToon - Learn & Play
Рет қаралды 117 МЛН
I thought one thing and the truth is something else 😂
00:34
عائلة ابو رعد Abo Raad family
Рет қаралды 7 МЛН