No video

Pudhari News| मराठा-OBC : पवारांनी लक्ष घातलं तर जरांगे काय करतील? |

  Рет қаралды 160,442

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Pudhari News| मराठा-OBC : पवारांनी लक्ष घातलं तर जरांगे काय करतील? #chaganbhujbal #manojjarange #pudharinews #marathinews
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 467
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा....... लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे...... जय मनोज जरांगे पाटील....... जय जिजाऊ जय शिवराय...... सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपली असली औकात दाखवली आहे....... सर्व मराठ्यांनी/कुणब्यांनी या सर्व पक्षांतील फडतूस, मुजोर, स्वार्थी राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी......
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Ай бұрын
मराठा समाजावर कोणाची मालकी नाही मराठा समाजा स्वतंत्र आहे त्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे मराठा समाज शरद पवाराचा बांधील आहे का त्याने तर सांग समाजाची वाट लावली
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
correct💪🚩🚩
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
पवार साहेब असेच भुजबळ शिवसेनेचे आमदार फोडून 1994 ला तुमच्या कडे आला होता..आणि त्या बदल्यात तुम्ही त्याच्यामनाप्रमाने 1994 चा GR काढून मराठ्यांची वाट लावती..आता परत 2024 मध्ये एकत्र आला आहात आता अजून काय वाटुळ करायचय मराठ्यांचं तुमच्या राजकारनापायी... 🙏
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
Bhamatya jara mandala commission cha report vach tyat Maratha reservation cha kuthe hu ullekh nahi . Ugich BJP chya pracharala bali padu nako😊
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
अक्कलवाण महाशय कुणबी कोण आहेत... सरळ सरळ 82 नंबरचं मराठा नाव काढलं.. पण वाकडोबाच्याबाच्या चाटुगारांना कस दिसणार...
@pravinpatil8447
@pravinpatil8447 Ай бұрын
​@@examlogic1309भाऊ तुम्हाला अक्कल होती तर कुणबी सोडून आडनाव पाटील व मराठा जात का लावली याच आहे का उत्तर तुझ्या कडे सांग याचा आर्थ स्वतहा मराठा जात लावली म्हणून तुम्ही मराठा झाला. आरक्षण मागतो कुणबी आणि घोषणा देतो एक मराठा लाख मराठा वारे वा तु काय ओबीसी ला चुत्या समजतो का.😮
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Ай бұрын
@@examlogic1309 Gandu tumhi fact baman bua ch aika ...ani tyachi g. .d chata
@itsme-lj1rb
@itsme-lj1rb Ай бұрын
@@ramdasrozatkar2647 sharad pawar marathyach vatol kel, jarange patil wakdya la kola
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
@prabhakardumbre7648
@prabhakardumbre7648 Ай бұрын
मुळीच नाही.
@YYXXYYMM
@YYXXYYMM Ай бұрын
. बरोबर आहे
@hindustanipower5381
@hindustanipower5381 Ай бұрын
​@@prabhakardumbre7648 तू मराठ नाहीस तर 12 बापाचा आहेस म्हणून तू जारांगे पाटलांच्या पाठीमागे उभा नाहीस 🙏🙏
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Ай бұрын
समस्त समाज अजिबात त्याच्या मागे नाही.
@YYXXYYMM
@YYXXYYMM Ай бұрын
@@udaydeshpande543 सर्व मराठा समाज जरांगे साहेबांच्या बाजूने आहे
@pralhadbirari9340
@pralhadbirari9340 Ай бұрын
शरद पवारांनी जर भुजबळ ची बाजू घेतली तर पूर्ण राष्ट्रवादी संपेल.
@user-zi9zm2ot9n
@user-zi9zm2ot9n Ай бұрын
💯
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
Tas zal tr Manoj jarange ani bhujbal changle mitra hotil
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Ай бұрын
मराठ्यांचा एकच वाघ मनोज जरांगे पाटील
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
महागाई, नोकरी-रोजगार, शेतीमालास आणि दुधास भाव, पेपर लीक, ड्रग्स-गांजा-पब-बार, Hit & Run, भ्रष्टाचार, सामाजिक तेढ हे ही अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. याचाही परिणाम समाज मनावर मोठ्या प्रमाणात होत आहे.
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
JARANGE पाटील साहेब यांना भेटायला खरा माणूस लागतो अलतू फालतू खोटे बोलणे चालणार नाही❤❤
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 Ай бұрын
तुम्हाला समाजात तेढ निर्माण झाला पाहिजे असे वाटते
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
आरक्षण मिळणे हा एकमेव ऊददेश आहे जरांगेदादांचा.कोण देते हे महत्वाचे.
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
औकत कोण, महत्व देत कोण लायकी परमाणे वागणुक दीली जात आहे च जरागे याना असें नाही का वाटत तुम्हांस
@examlogic1309
@examlogic1309 Ай бұрын
महायुतीला जसे नुकसान होणार आहे तसच नुकसान महाविकास आघाडीचेही व्हावे हा या मागे खरा हेतू आहे.. आणि ही चाल खेळण्याची चाणक्ष बुद्धी भुजबळ ची नाही.. हे मात्र 100% खरंय.. मग कोण.. 🤔... 🍉🍉🍉.... 😀
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
त्यांनीच 10%दिल
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 Ай бұрын
तुम्हाला समाजात तेढ निर्माण करण्याची ईच्छा दिसून येते, जातीवाद वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत
@job9173
@job9173 Ай бұрын
​@@krushnadoifode5755ते 10% गाजर नकोच आहे कोणाला.. न मागता का दिलं?
@job9173
@job9173 Ай бұрын
​@@gorakhnathshelkikar4117टरबुज च हेच काम आहे
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
​@@job9173 mag maratha magas jat ahe ka . छत्रपती magas hote ka .
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 Ай бұрын
शरद पवारांच्या नादी लागून आरक्षण भेटणार नाही सर्वांनी जरांगे दादांच्या मागे उभे राहावे तेच आपल्याला आरक्षण देऊ शकता
@vishalphadtare2946
@vishalphadtare2946 Ай бұрын
1000 % right❤❤❤
@ani24376
@ani24376 Ай бұрын
@@sanjaypawar7353 जरांगे दादा बारामतीच्या काकांचा मागे उभे आहेत आणी आपण मराठे जरांगे दादाचा मागे कस होईल आपल देव जाणे
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 Ай бұрын
​@ani24376फडणवीसचा तर डीएनए च ओबीसी आहे कसे व्हावे मराठ्यांचे?
@BhagwanAsaramtaur
@BhagwanAsaramtaur Ай бұрын
शरद पवारान मराठा समाजाला आरक्षण दिल नाही १६/ आरक्षणाच ३२ टक्के दिल हे समाज कस विसरणार
@nandukhadke5858
@nandukhadke5858 Ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये
@ani24376
@ani24376 Ай бұрын
मराठ्यांचा सोबत तरी कधी होते बारामतीचे काका ते तरी सांगा मराठ्यांचे वाटोळे केलेय बारामतीचा काकांनी
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
Vidhansabha hoiparyant sharad pawar shant rahnar
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 Ай бұрын
मनोज दादा म्हणतील तेच होणार
@pune11
@pune11 Ай бұрын
छगन घाबरू लागलाय येणाऱ्या निवडणुकीत छगन धनूभाऊ पडणार आहेत त्या मुळे पळू लागलाय 😅
@vijaydavane2989
@vijaydavane2989 Ай бұрын
मराठा समज पटलासोबत ठाम आहे त्यामुळे सर्व नेत्यांना घरी जायची वेळ आली आहे जय शिवराय
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Ай бұрын
राजकारणासाठी बाप बदलणारी लोक..
@gudakantghumrepatil
@gudakantghumrepatil Ай бұрын
कुणी कुणाला भेटू द्या ,आपण आरक्षणावर ठाम रहा... जरांगे पाटील❤
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
कोणी कोणाला भेटू सकते. मराठा आरक्षण आम्ही घेणार 🚩🚩🚩🚩🚩
@pradeeppatil6200
@pradeeppatil6200 Ай бұрын
प्रसन्न जोशी तुम्ही म्हणत आहात ते एकदम खरोखर बरोबर आहे त्याच्या पाठीमागे भाजप
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Ай бұрын
प्रसन्न जोशी असं पण म्हणाले मराठा आरक्षण आतापर्यंत केवळ शरद पवारांमुळे मिळालं नाही.
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Ай бұрын
50%आतिल टिकणारे आरक्षण द्यायचेच आसेल तर विधानसभेत सर्वानुमते द्यावे.
@RavindraDabade
@RavindraDabade Ай бұрын
चर्चा करायला विरोध गैरहजर राहतात आणि मुद्दा लटकत ठेवले जातात
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
Maratha magasvargiya ahet ka
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 Ай бұрын
जोशी जी खुप खुप छान विश्लेषण.पवार साहेबांनी यात पडू नये.भुजबळ जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
@balajikakade8517
@balajikakade8517 Ай бұрын
जातीनिहाय जनगणना करून आमचे मराठ्यांचे आरक्षण द्या. ते obc तून
@user-sc1bt6kr7k
@user-sc1bt6kr7k Ай бұрын
Tumhi maratha ahe ka . Ani maratha jat magas ahe ka
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 Ай бұрын
ज्यांनी आग लावली त्यांनी आग वी झ वा वी .करामती काका .
@madhavshinde2903
@madhavshinde2903 Ай бұрын
कायम पाटला सोबत 🔥✊🚩
@prakashdeshmukh4877
@prakashdeshmukh4877 Ай бұрын
तुम्ही अत्यंत शिताफीने अचूक व मुद्देसूद मांडणी केली व ही शंभर टक्के बराबर व सगळ्यांना पटणया लायक आहे. धन्यवाद.
@sks1464
@sks1464 Ай бұрын
शरद पवार यांचा काय संबंध ज्याची सत्ता आहे त्याची जबाबदारी आहे
@ravi10105
@ravi10105 Ай бұрын
सर्वच राजकीय पक्षांची मराठा, ओबीसी आरक्षण यावर आपली भूमिका स्पष्ट करावी दूटप्पी भूमिका घेउ नए
@sks1464
@sks1464 Ай бұрын
@@ravi10105 भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे आणि चर्चा विधानसभा मध्ये का नाही केली वेगळी बैठक कशा साठी
@ravi10105
@ravi10105 Ай бұрын
@@sks1464 भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे ती कोणती? चर्चा विधानसभेत केली काय की सर्वपक्षीय बैठकीत चर्चा व्हायला पाहिजे हे महत्वाच ... काही पक्षांचे प्रतिनिधि विधानसभेत नसल्यामुळे सर्व पक्षीय बैठक आयोजीत करण्यात आली असावी
@sks1464
@sks1464 Ай бұрын
@@ravi10105 भूमिका ही आहे की आरक्षण मर्यादा वाढवा केंद्रात सत्ता आहे bjp ची हे किती तरी वेळा संगितलं दुसरी गोष्ट विधानसभा हे अधिकृत ठिकाण आहे चर्चे साठी तर वेगळी बैठक कशाला त्याचे व्हिडीओ सामान्य माणूस बघू शकतो
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
बरोबर,यांच्यात दम नाही आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचे.
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Ай бұрын
बरोबर आहे भाजपचं हे षडयंत्र आहे
@ravindrachopade7839
@ravindrachopade7839 Ай бұрын
जरांगे एवढे मोठे नक्कीच नाही, की ते दोनशे अठ्ठ्यासि जागा पाडू शकतील.. कारण उरलेला समाज खूप मोठा आहे, हे पण जरांगे यांनी विसरू नये....
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
हि तिरकी चाल राजकारण्यांसाठी आहे, मराठा समाज हे जाणतो
@prakashpadel874
@prakashpadel874 Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे यांच्या चुकीचे निर्णयामुळे सध्या महाराष्ट्र राज्यातील स्थिती आहे
@sanjayhire1173
@sanjayhire1173 Ай бұрын
फक्त एक नेता मनोज दादा जरांगे पाटील
@ramdasraskar3183
@ramdasraskar3183 Ай бұрын
प्रसन्न जोशीजी आपण कोणता पक्षाचे काम करताय एकदा समाजाला कळू द्या
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 Ай бұрын
शरद पवार आणि भुजबळ यांच्या काळात माधव पैटर्न पारित झाला आहे हे विसरू नका
@skadam124
@skadam124 Ай бұрын
मनोज दादानी पवार सा मध्यस्ती स्विकारू नये
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
OBC-मराठा वाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्रपंत फडणवीस यांनी निर्माण केला.
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
मराठा कोणत्याही राजकारण्याना मोजत नाही, मराठा समाज जरांगे पाटिल यांच्या मागे आहे, एक मराठा लाख मराठा🚩🚩
@ashokkadam3511
@ashokkadam3511 Ай бұрын
मुद्देसूद विश्लेषण!
@bibhishannimbalkar3452
@bibhishannimbalkar3452 Ай бұрын
माननीय शरद पवार चंद्रजी जरांगे पाटलाला जरी भेटले तरी सुद्धा मराठा समाजाला ते ओबीसी मधून आरक्षण देतील का ते पण सरसकट यावर शंका निर्माण होऊ नाही नसता जरांगे पाटलांच्या पाठीमागील जो मराठा समाजाचे तो कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 Ай бұрын
जरांगेनी विरोधी पक्षाचं बुडालेलं जहाज वर आणले आहे त्याची किंमत त्यांना नाही
@vitthaldhore3582
@vitthaldhore3582 Ай бұрын
जरानगे साहेब. आता हेच महनतील राजकारन हे माझा पीनड नाही, आन यांना पाडा , बर्याच लोकांना समजले हे कोनासाठी काम करतात
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
अजित पवार कोठेच नaहीत ना एकडे na तिकडे फक्त बचाव 70 पासून तलवारीची भाषा करणारा तोडगा काढण्यासाठी बोलतो हे सगळे राजकारण्याचे खेळ जनता चांगलीच ओळखते
@user-gf3zl3rd4l
@user-gf3zl3rd4l Ай бұрын
समाज समाज असतो समाजाने एकदा ठरवलं मोठ मोठ्या नेत्यांच भविष्य धोक्यात आनाय वेळ लागत नाही समाजच राज्या बनवतो समाजच भिकारी करील हे नेत्यानी विसरू नये जय महाराष्ट्र
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 Ай бұрын
100/बरोबर आहे या भेटी मागे फडणवीस आहे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Ай бұрын
कोणीही सनदशीर मार्गाने आंदोलन करावे.
@kushinathadsure870
@kushinathadsure870 Ай бұрын
छगन भुजबळ हा फडणविसचा माणूस आहे मराठा विरोधी ,मराठा समाज सर्व जाणतो,मराठा शांत आहे पण संत नाही ,शांततेत उत्तर देणार विधानसभेला जय शिवराय.
@rameshwarkhamkar
@rameshwarkhamkar Ай бұрын
🎉 मुद्देसूद
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 Ай бұрын
आम्ही पूर्ण ताकतीने संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत
@BhagwanAsaramtaur
@BhagwanAsaramtaur Ай бұрын
शरद पवार हे मराठा समाजाचे नेते नाहीत .फक्त जरांगे पाटील आहेत.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
मग जरांगे पाटलांनी तुतारीचा प्रचार कशासाठी केला
@moryatech4
@moryatech4 Ай бұрын
​@@krushnadoifode5755 चिक्की ला पाडण्यासाठी
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 Ай бұрын
शरद पवारांचा व मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काय संबंध आहे भुजबळ साहेब यांना खरंच वाटत आहे का मराठा ओबीसी वाद मिटला पाहिजे तर मग जरांगे पाटील यांच्या सोबत चर्चा करण्यात आली पाहिजे
@annakhade4107
@annakhade4107 Ай бұрын
सर्व मिडीयाला विनंती आहे आम्ही शेतकरी देशोधडीला लागलो आमची मुलीची फी ना माफ झाली ना आमच काही शेतीच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिली नही त्यावर लक्ष दया रे तुम्ही नही तर तुम्हीच वाटोळ होईल सगळ्या मिडीयाचे
@udaydeshpande543
@udaydeshpande543 Ай бұрын
व्होरा समितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 Ай бұрын
माननीय श्री शरदचंद्रजी पवार यानि लक्ष घातले तर ते आपलाच डाव उधलुन न लावता कसा चीघलैल है त्याच्या कार्यस्वभावाने समजु शकता।
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
बाप हा बाप आसतो
@sukhadevaage5957
@sukhadevaage5957 Ай бұрын
राजकारणी हे लोक स्वार्थी, व विश्वास घातकी आसतात! यांच्या बाबतीत सर्व समाजातील सर्व सामान्य लोकांनी लक्षात ठेवावा. हिच चागंली गोष्ट आहे. जय महाराष्ट्र!
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
अरे छगन भुजबळ तुम्ही सत्तेवर आहेत. फडणवीस, शिंदे, साहेब, अजित पवारांना सांग.आरक्षणाचा पेच सुटेल..
@BhagwanAsaramtaur
@BhagwanAsaramtaur Ай бұрын
जरांगे पाटील जर शरद पवाराच कस ऐकणार समाजाला आरक्षण दिल का समाजाच हित शरद पवारान जपल का?
@user-vm8zu6xe1o
@user-vm8zu6xe1o Ай бұрын
मा.जोशी सर..आपली माहिती छानच असते धन्यवाद आभारी आहोत. ❤❤
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
आता जो पक्षप्रमुख मीडिया समोर बोलून अन लेखी जाहीरनामा देईल की मराठा समाजाला obc मधून नोंदीपुराव्याप्रमाणे सर्व गॅझेट प्रमाणे कायदेशीर कुणबी मराठा चे आरक्षण देईल किंवा तसा पूर्ण पाठिंबा देईल लेखी तरच थोडा विश्वास ठेवता येईल
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 Ай бұрын
जनतेपेक्षा कोणताही नेता मोठा नाही.जनतेने जनतेचा सेवक म्हणून निवडून दिलेले असते.पण जनकल्याण कमी आणि स्वार्थ जास्ती अशी परिस्थिती आहे.
@jalindarushir5239
@jalindarushir5239 Ай бұрын
पवार साहेब भुजबळ चे एकूण जर काही हस्तक्षेप केला व आंदोलन चिघलवण्याचां प्रयत्न केला तर संपूर्ण मराठा समाज सर्व नेत्यांना घरी बसवेल
@vasantraomohite783
@vasantraomohite783 Ай бұрын
जरांगेना जी आश्वासने दिली ती पूर्ण करा.मग शरद पवारांना मध्यस्थी करायला सांगा.आश्वासन देताना पवार साहेबांना विचारलं होतं कां.
@apparaobhakare4121
@apparaobhakare4121 Ай бұрын
"पवार साहेबांनी 1994 ला एका जी.आर.ने ओबीसीना वाढीव आरक्षण देऊन, मराठा आरक्षण किचकट केल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी कदाचित छगनची आजची भेट असावी ! हितशत्रू!
@rameshdombale8655
@rameshdombale8655 Ай бұрын
मराठा ओबीसी भांडण चालू राहील जेणेकरून पवार साहेबांना या भांडणाचा पुरेपूर फायदा होईल अशी त्यांना अपेक्षा वाटत आहे
@Vaishu2013off
@Vaishu2013off Ай бұрын
आता मराठे शरद पवार यांचेही ऐकणार नाहीत, आता शरद पवार यांनी काय घोळ घातला तर पक्ष संपेल हे त्यांनी लक्षात घ्यावे.🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩
@ramchandrayewale3741
@ramchandrayewale3741 Ай бұрын
शरद पवारसाहेब यांनी छगन भुजवळांच ऐकल तर जरांगे नाराज होतील
@user-gf3zl3rd4l
@user-gf3zl3rd4l Ай бұрын
आता मराठा समाज कोणत्याच नेत्याचा विचार करणार नाहीत सगळेच सार्थी आहेत
@RameshAwakale
@RameshAwakale Ай бұрын
कोन कीतीही अक्ष घालू दया मराठा तर आरक्षण घेनारच एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@prashantsalunke5497
@prashantsalunke5497 Ай бұрын
हे सर्व भाजपचेच कारस्थान आहे भुजबळ साहेबांची एवढी ताकत नाही मराठा समाजाला टारगेट करायची
@ranapatil180
@ranapatil180 Ай бұрын
Amhi fkat patil cha aakato 🎉🎉🎉
@g5motivation339
@g5motivation339 Ай бұрын
आमचे नेते फक्त मनोज जेरागे पाटील एक मराठा लाख मराठा
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Ай бұрын
९४ सारखा धोका शरद पवार ने भुजबळ चे ऐकून जर आता दिला तर दोन्ही राष्ट्रवादी गट मीटवावे लागेल हे मराठा समाजाने समजून घ्यावे भावनिक राजकरण करू नये
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 Ай бұрын
पवार साहेब यांची आज गरज लागलीय या सरकारला. पण पवार साहेब खुप अनुभवी आहेत. ते योग्य निर्णय घेतील .
@LaxmanPawar-v8v
@LaxmanPawar-v8v Ай бұрын
त्यांनीच तर १९९४-९५ साली कुणबी म्हणजे कष्टकरी मराठा शेतकरी समाजाला पाठीमागे ढकलत कित्येक कष्टकरी मराठा शेतकर्यांच्या पिढ्या बाद केल्या आणि तो अन्याय आजही चालू आहे.शाहू, फुले आंबेडकरांच्या नावाचा फक्त जप करत त्यांनीच मान्य केलेली तत्वे पायदळी तुडवत आहेत सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते.खर तर या समाजावर केलेला अन्याय पूर्वलक्ष्यी प्रभावाने कमी करण्याची गरज आहे.सातारा संस्थान गॅझेट , निजाम गॅझेट विचारात घेतल्यास कुणबी म्हणजेच कष्टकरी मराठा शेतकरी हे सिध्द होते. वाचा आदरणीय महात्मा फुलेंची व्याख्या ( त्यावेळी कोरडवाहू कष्टकरी मराठा), इतिहास व आता आढळणार्या १९६७ पूर्वीच्या महसूल नोंदि हेच स्पष्ट करतात. आदरणीय आबेडकरांच्या सूचनेप्रमाणे दर दशकात आरक्षणाचे पुनरावलोकन करून प्रगती साधलेल्यानां बाजूला करून गरजू मागासानां आरक्षण देणे या तत्वाला कोण व का बाजूला टाकत आहेत.
@abhi-jeet_G
@abhi-jeet_G Ай бұрын
तुम्ही पवारचा माणूस म्हणा नाहीतर शिंदे चा... मराठा समाज संपूर्ण ताकदीने जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे...! शेकडो वर्षानंतर समाजाला असा नेता लाभला आहे❤
@solanke_sudhakar
@solanke_sudhakar Ай бұрын
मराठा समाजाचे मराठा नेत्यां नी वाटोळं केलं ते आता काय चांगलं करू शकाल चांगलं करायचं असतं तर आजपर्यंत कुठलीतरी भूमिका शरद पवार घेऊ शकले असते आजपर्यंत आरक्षणाबाबत कुठलंही भूमिका स्पष्ट नाही
@gajanangorade5329
@gajanangorade5329 Ай бұрын
होय चर्चा तर होणार च कारण मराठा खडा तो सरकार से बढा जरागे पाटील जिंदाबाद
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 Ай бұрын
जरांगे पाटील यांनी नक्कीच राज्यकर्त्यांचे परतीचे दोर कापले आहेत. जरांगे पाटलांना हलक्यात घेऊन त्यांनी आपलच नुकसान करून घेतले. थोडक्यात महायुती परिपूर्ण अभ्यासक नाही.
@govinddeshmukh8144
@govinddeshmukh8144 Ай бұрын
जेव्हा अधिकार होता त्यावेळी त्यांनी दिली नाही मराठा आरक्षणआत्ता गरज नाही अशा नेत्यांची
@sameer838
@sameer838 Ай бұрын
आग लवणारा आग काशी विज़वेल
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Ай бұрын
पवार साहेबांनी सर्वसामान्य गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करा गरीब मराठ्यांचा आशीर्वाद घ्या
@anantpawar7704
@anantpawar7704 Ай бұрын
जनगणना केल्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 Ай бұрын
कुणबी मराठे ओ बी सी प्रवर्गातून कायदेशीर आरक्षण घेणारच .मराठवाड्यातील सरसकट मराठ्याना कुणबी दाखले देऊन (सगेसोयरेसह)ओ बी सी प्रवर्गातून आरक्षण सरकारने दिले पाहीजे यावर मराठा समाज ठाम आहे.जय हिंद, जय महाराष्टृ
@DNYANESHWARJADHAV-rh2zt
@DNYANESHWARJADHAV-rh2zt Ай бұрын
मराठा नेत्यांना मोठे होऊ दिलं जातं नाही या महाराष्ट्रात
@moryatech4
@moryatech4 Ай бұрын
शरद पवार साहेबांच्या हातात काही नाही राहील आता..... आता फक्त मनोज जारांगे यांच्या मागे मराठा समाज आहे
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
सरकारने निर्णय मराठ्यांच्या बाजूनी दिला तर सध्याच्या सरकारबरोबर मराठा राहिल🚩🚩
@rameshhire5679
@rameshhire5679 Ай бұрын
शरद पवार यांनी 1994 मधे जे 16 टक्के आरक्षण आे बी सी ना दिले जे अतिरिक्त वाढीव दिले तया विषयावर काेणीहि बाेलत नाही फलतु बडबड करत राहतात
@rameshmaske6331
@rameshmaske6331 Ай бұрын
अजीत दादांचा पाया आणि इमारत सर्व काही पवार साहेब हेच आहेत.
@mahadeogund232
@mahadeogund232 Ай бұрын
भुजबळ हा फडणवीसचा चमचा आहे
@pralhadgal5621
@pralhadgal5621 Ай бұрын
प्रसन्न भाऊ आपल्याला काय करावं वाटतयं त्यांनी ते पण सागून टाका.
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Ай бұрын
म्हणजे जनतेने असे समजावे का...... या मागे हे दोघे ही
@avinashchavan7531
@avinashchavan7531 Ай бұрын
Ek cha manus Jarange Patil 🎉🎉❤❤
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l Ай бұрын
शरद पवारांनी मराठा समाजाचा आता वाटोळे कृपा करु, नसता मराठा समाज कधी नव्हे आता एक वटला आहे एक मराठा करोडो मराठा ❤❤
@jalindarwagh7891
@jalindarwagh7891 Ай бұрын
छान कल्पना विलास केला. किती हुशार माणूस
@parkashgala2336
@parkashgala2336 Ай бұрын
काका महनतील तस।। जय महाराष्ट्र।।
@shrirangkulkarni872
@shrirangkulkarni872 Ай бұрын
छगन भुजबळ शरद पवारांना भेटली आता जरांगे पाटलांची भूमिका काय
@dilipshinde3645
@dilipshinde3645 Ай бұрын
RSS chi bhoomika kay te pan sanga
@dnyaneshwarjadhav3178
@dnyaneshwarjadhav3178 Ай бұрын
एक लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय
@mahavirsanklecha6748
@mahavirsanklecha6748 Ай бұрын
Onpoint 🎯🎯🎯🎯
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 Ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचा अचुक अंदाज मांडतात. प्रसन्न
@iqbalshaikh8321
@iqbalshaikh8321 Ай бұрын
खुप छान
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 29 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 24 МЛН
SPONGEBOB POWER-UPS IN BRAWL STARS!!!
08:35
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 29 МЛН