Pudhari News | मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर माघार न घेण्याचा राजश्री उंबरे यांचा निर्णय ।

  Рет қаралды 1,907

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #marathaaarakshan #rajashriumbare #marathareservation #manojjarange #maharashtrapolitics
Pudhari News | मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर माघार न घेण्याचा राजश्री उंबरे यांचा निर्णय ।
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 29
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
दरेकर अभियान आहे हे
@rajudengale7819
@rajudengale7819 Ай бұрын
दरेकर अभियान,
@satishbobade140
@satishbobade140 Ай бұрын
मराठा समाजाचे नेते वोनलि मनोज दादा जरांगे पाटिल
@Advcate1
@Advcate1 Ай бұрын
हे फेकेंद्र फसवनीस ने बसवलेले सरकारी आंदोलन आम्ही फक्त मनोज दादा सोबत
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 Ай бұрын
ताई तुला उपोषण करण्याची काहीच गरज नाही माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज एकवटला असतानी तू त्यामध्ये फूट पाडू नकोस सरकारचे अभियान चालू नकोस.
@TaporiReplay
@TaporiReplay Ай бұрын
मन्या औरंगजेबाची अवलाद आहे 😂
@somnathdhobale5439
@somnathdhobale5439 Ай бұрын
@@TaporiReplay आणि तुला मी काढलेले आहे बेटा.
@Indiannews52
@Indiannews52 Ай бұрын
राजश्रीताई उंबरे -- मराठा समाजाचे एकच नेतृत्व. ❤
@gkumar5940
@gkumar5940 Ай бұрын
ताई प्रकृतीची काळजी घ्या... तुम्हाला न्याय नक्की मिळेल... लोक काहिही म्हणो पण तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या मराठवाड्याच्या हक्काच्या आहेत... या काळात खऱ्या लोकांना किंमत नाही हे तुमच्या कडे पाहून लक्षात येत...
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 Ай бұрын
Barobr bollya
@Smdhes1432
@Smdhes1432 Ай бұрын
मनोज दादा chya नेतृत्वाखाली असेल तरच rajeshree rathod नाईक पाटील उंबरे याना सपोर्ट करणार आहे मराठा समाज
@Jesssssika07
@Jesssssika07 Ай бұрын
खाऊन पिऊन उपोषण छान जमत इमानदारीच्या गोष्टी करता वा खरच प्रामाणिकता शिकायला पाहिजे पाटलांकडून 😂
@laxmansatale139
@laxmansatale139 Ай бұрын
मराठा समाजाचे नुकसान करू नका
@anandkashid6385
@anandkashid6385 Ай бұрын
उमरे, राठोड, पाटील की अन्य
@Jesssssika07
@Jesssssika07 Ай бұрын
पाटलांना मराठा आरक्षणाची काहीच काळजी नाहीये त्यांना फक्त राजकारण करायचे कदाचित त्यांना भारताची सत्ता चालवायची आहे #प्रामाणिक जरांगे पाटील
@darphenandkumar3800
@darphenandkumar3800 Ай бұрын
हे भाजपचे आंदोलन आहे मराठ्यांच नाही
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Ай бұрын
हा तर एक अभियानाचा भाग आहे 😅
@Dr....123
@Dr....123 Ай бұрын
राठोड बाई 😂😂
@shlok7921
@shlok7921 Ай бұрын
Rathod baii bss zal ata😅😅😅
@sagarbhagat7086
@sagarbhagat7086 Ай бұрын
Umbare nahi rathod
@Jesssssika07
@Jesssssika07 Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राजकारण करता पाटील थोडी तरी निष्ठा जपा शिवरायांच्या नावाखाली राजकारण करू नका मी जे काही पाटलांचे समर्थक आहेत त्यांना एकच विनंती आहे आपल्याला आरक्षणाची गरज आहे राजकारणाची नाही
@gitap77777
@gitap77777 Ай бұрын
किती माकडे येतील कीती माकडे जातील सगळ्या माकडांना, एकटा वाघ बास मनोज दादा पाटील प्रामाणिक ईमानदार संघर्ष योध्दा
@IndrapalMohod
@IndrapalMohod Ай бұрын
दादा एक. स्त्री उपोषणाला बसलेलि आहे त्याचा तरी आदर करा आणि आमची मागणी मराठवाडा पुरती आहे
@vocalistrutuja951
@vocalistrutuja951 Ай бұрын
दादा तुम्ही महाराजांचे कट्टर मावळे आहे हे लक्षात आला ज्या प्रमाणे एका स्त्री चा अपमान तुम्ही करत आहे. आरक्षण मिळव हीच अपेक्षा आहे ना
@Jesssssika07
@Jesssssika07 Ай бұрын
खरंच पटल आता आम्हाला तुम्ही शिवरायांचे कट्टर मावळे आहात छत्रपती शिवरायांनी परस्त्रीचा ही मान ठेवला होता आणि तुम्ही आता पहा तुम्ही खरंच कट्टर मावळे आहात
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 2,1 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 186 МЛН
Wait for it 😂
00:19
ILYA BORZOV
Рет қаралды 11 МЛН
Random Emoji Beatbox Challenge #beatbox #tiktok
00:47
BeatboxJCOP
Рет қаралды 52 МЛН
СОБАКА ВЕРНУЛА ТАБАЛАПКИ😱#shorts
00:25
INNA SERG
Рет қаралды 2,1 МЛН