राणा दा आणी पाठक् बाई आपल्याला दिवाळीच्या आणी दिवाळी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा .दोघांची साधी राहणी. पण विचारसरणी ही सामान्य मराठी जणांसारखी. कुठे ही आहंकार नाही. कायम असंच राहतील ही खात्री कारण सुसंस्कार हेच महत्वाचे आहे त्याचे प्रत्यंतर ह्या जोडीमध्ये दिसून येते.
@nandkushormule13732 ай бұрын
श्री स्वामी समर्थ स्वामी हो स्वामींच्या कृपेनें आणी आशीर्वादाने सर्व उत्तम होईल फक्त आपण कार्यरत राहावे.स्वामी हो.
@omrajpatil7954Ай бұрын
या दोघांची जोडी अशीच आयुष्यभर सुखी रहावी, आणखी लवकरात लवकर आम्हा प्रेक्षकांच्या भेटीसाठी छोट्या पडद्यावर यावी हीच गोड ईच्छा 😊
@shobhanaparelkar41422 ай бұрын
हार्दिक खूप छान माणूस. साधा सरळ.
@pramilanyadav515424 күн бұрын
Khupach sundar vichar ranada ,ek no. Marathi ,maticha abhiman❤❤
@krishnanawale1022 ай бұрын
माझी आवडती जोडी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पुन्हा पाहायला मिळाली.
@Fauzi126632 ай бұрын
सुंदर जोडी..❤❤ तुमचं आयुष्य पण सुंदर राहो..
@ggurujilite225Ай бұрын
राणादा अंजली बाई खूप छान जोडी आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी संस्कृती खूप छान जगताप खूप खूप हार्दिक शुभेच्या ❤❤❤
@sushilakadam5894Ай бұрын
राणादाचे विचार खूप छान आहेत त्यांना सहचारिणी ची उत्तम साथ असेच दोघे नेहमी आनंदात राहा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤
@kamalraut3991Ай бұрын
Khup chhan Hardik Tuze vichar.
@priyankaphatak84302 ай бұрын
My favourite jodi Akshaya hardik Joshi ❤❤❤❤❤
@aniladhav3301Ай бұрын
Very nice Jodi number one ❤❤
@subhashrane1222 ай бұрын
दिवाळी आणि पाडवा हार्दिक शुभेच्छा
@vidyamarathe58572 ай бұрын
तु म्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@kiranvassa59072 ай бұрын
Hardeek Akshaya made for each other
@omrajpatil7954Ай бұрын
पुण्यामध्ये ही आपली सर्वांची आवडती जोडी कुठ राहते कोणाला काही idea आहे का कारण मला त्यांना एकदा तरी भेटून एका घरघुती कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचं आहे, तरी कोणी मला कल्पना देईल का याविषयी!
@aishwaryajalgaonkar156913 күн бұрын
I know
@shivanipatil68072 ай бұрын
Happy diwali 🎇🪔🎇🪔
@omrajpatil7954Ай бұрын
भरजरी ची पुण्यात नेमकी कुठं शाखा आहे कोणी सांगेल का please!