कोल्हापूर मध्ये मराठा संपला आहे वाटतय न्यूज मधल दृश्य पाहून.
@VijayTalekar01 Жыл бұрын
संपलेला नाही... कुणबी काढून घेतला आहे आधीच...
@rolex_is_here Жыл бұрын
@@VijayTalekar01 👍
@ramchandrapatil8963 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gowardhanpungle826 Жыл бұрын
सगळ्या नेत्यांना बंद करा
@kailasrahane1036 Жыл бұрын
🚩🚩🙏🚩🚩 बंदि म्हणजे बंदी सर्वांनीच काळजी घ्यावी. लवकरात लवकर निर्णय घ्यावा . नो आरक्षण नो कुणाचही संरक्षण. जय जय शिवराय जय जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩
@Connecting-nature Жыл бұрын
कोठे गेला कोल्हापुरातील मराठा समाज
@ash-ww7eh Жыл бұрын
घबराट माणूस ED ला घाबरून पळाला
@nakushapatil6392 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@Connecting-nature Жыл бұрын
फक्त कोल्हापूर मध्येच नाही तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी करा
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
नुसती तोडफोड करून महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची क्रांती होणार नाही, महाराष्ट्रातील जनतेला आता ८५ ते ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे करायला हवे. त्याचप्रमाणें दर्जेदार व मातृभाषेत उच्च शिक्षण देण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे.
@gopalmagar4957 Жыл бұрын
एक मराठा कोटी मराठा
@shankerjadhav9298 Жыл бұрын
कोल्हापूर करानो सगळा जिल्हा बंद करा तुमचा चांगला प्रतिसाद द्या
@RAMESH-tz4wx Жыл бұрын
त्याला काय फरक पडतो ? त्याच कमावून झालाय
@Xyzm20 Жыл бұрын
1नंबर
@sagarpurohit2147 Жыл бұрын
Jay shree ram
@amarpatil1910 Жыл бұрын
❤❤❤
@sunilborade8717 Жыл бұрын
आता फक्त सुरुवात आहे
@shridharjadhav7577 Жыл бұрын
कुणबी दाखले द्या
@balajimule2825 Жыл бұрын
फसवाफसवी बंद करा,50/आतील कुनभी म्हणून आम्हाला आरक्षण लवकर पाहीजे ,नसता येणारा काळ pudharyasathi चांगला नाही.
@rohidaschaudhary2022 Жыл бұрын
बोलबच्चन गिरी बंद करा. मुद्द्यांचा बोला
@chandrakantchougule7710 Жыл бұрын
सगळ खाजगीकर चालु आहे पुढे काय आता लाईट प्रिपेड होत आहे गरीब मजुर काम केलेवर पगार लवकर मिळत नाही मग त्या गरीब लोकांना फार आडचण येणार
@gopinathpatil7555 Жыл бұрын
पूर्वी कंपन्या बंद पडायच्या आता माणसं बंद गाव बंद
@sureshjadhav8256 Жыл бұрын
आरक्षण कधी आपन 4 दिवस उपाशी राहुशकता काय?
@pandurangkondekar9812 Жыл бұрын
Sarvana bandhi
@knowledgeispower8817 Жыл бұрын
मुश्रीफ का इतर लाडके आहेत का..कोणीच नको....
@abhinavmore Жыл бұрын
😅😅😅
@sanjayjadhav-bd2hk Жыл бұрын
मोदींना सांगा
@R-bz4uc Жыл бұрын
कोल्हापूर मधे मराठी समाज नाही का? का काही जण घरात बसूनच बोलतेत