Pudhari News | संजय राऊतांची मनसेच्या नेत्यांवर सडकून टीका | sanjay raut on mns raj thackeray

  Рет қаралды 48,709

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #sanjayraut #mns ‪@mnsadhikrut‬
Pudhari News | संजय राऊतांची मनसेच्या नेत्यांवर सडकून टीका | sanjay raut on mns raj thackeray
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 308
@shivramkarmalkar6156
@shivramkarmalkar6156 Ай бұрын
हिंमत वाले दिल्लीमघ्ये शरण जातात शेम शेम.बाबासाहेब असताना विरोधी नेते मातोश्रीवर येत होते.कोण हिरव झाल हे मराठी माणसाना कळले.
@dnyaneshwarkshirsagar91
@dnyaneshwarkshirsagar91 Ай бұрын
याला महत्वाने घ्यायचं काहीच कारण नाही. द्या सोडून !! 😮😮😮😮😮😮
@sushmapatil5748
@sushmapatil5748 Ай бұрын
Tula ghya mg mahavtwach
@sushmapatil5748
@sushmapatil5748 Ай бұрын
Tuzi laayki Kay tu bolto kay
@sachinshinde874
@sachinshinde874 Ай бұрын
घाबरले संज्या आहेत 😂😂
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 Ай бұрын
राज ठाकरे स्पष्ट बोलतात उध्दव पवार बोलत नाहीत परंतु मागून षडयंत्र करून मोठ्या घटना घडवतात अन् सत्तेत राहतात! जसं मनोज जे पाटिल.
@rajaramsant8037
@rajaramsant8037 Ай бұрын
अंनाजी पंतांनी भावा भावात भांडण लावण्याचे काम केले गद्दारानी सहकार्य केले 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
गणोजी शिर्क ने केले!
@जयहनुमान71
@जयहनुमान71 Ай бұрын
बारामती च्या गणोजी शिर्क ने फूट पाडली
@User-ce4zu
@User-ce4zu Ай бұрын
तुमच्या सारखे सूर्याजी पिसाळ होते नारळ फेकायला 😂😂😂
@shrikrishnagandhe7455
@shrikrishnagandhe7455 Ай бұрын
मनसेच्या सैनिकांनी आता याला शेरास सव्वाशेर उत्तर द्यायलाच पाहिजे
@anantgaikar5483
@anantgaikar5483 Ай бұрын
भगवा नाव सुद्धा घ्यायच अधिकार नाही तुम्हाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिकदृष्ट्या हे ठिक नाही समर्थन नाही पण शेंडे तुमच होते
@bhanudasdumbre
@bhanudasdumbre Ай бұрын
भगवा कुणाला दिलेला नाही तो u bt चा. आहे
@janardannishandar3235
@janardannishandar3235 Ай бұрын
हे तू सांगणार होय रे 😂😂
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 Ай бұрын
न्यूनगंड ने पछाडलेला उध्दव, आपण राजं ठाकरे ची बरोबरी कधीच करूं शकतं नाही, म्हणूण उध्दव सतत षडयंत्र करतं राहिला, राजं ठाकरे ना संपवण्या साठी परंतु अजूनही यशस्वी झाला नाही!
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri Ай бұрын
आता याची पाळी आली रे आली मनसे आली भाग
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 Ай бұрын
राऊत साहेब आम्ही सुद्धा शिवसैनिकच आहोत बुजुर्ग आहोत परंतु आपली बोलीभाषा ही महाराष्ट्राला निंदनीय आहे
@janardannishandar3235
@janardannishandar3235 Ай бұрын
अविनाश जाधव ची भाषा बघितली का आणि म्हणे शिवसैनिक. शिवसैनिकांची हीच भाषा असते त्यात तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण . आपल्या पक्ष प्रमुखांच्या ताफ्यावर दगड फेकून उलट आपल्यावर द्दादागिरी करणार असतील तर काय त्यांना जेवणाच आमंत्रण द्यायचं का ? उगीच काहीतरी
@demya3464
@demya3464 Ай бұрын
शरद पवार अणि संजय राऊत ल मणिपूर नी दंगली मध्ये इंटरेस्ट आहे 😮
@vilasgavhane1209
@vilasgavhane1209 Ай бұрын
तुम्ही ज्यांना अहमद शहा अब्दाली म्हणतात ते हिंदुत्वासाठी लढतात. तुमचा पक्ष तर तुम्ही मुस्लिमांच्या दावणीला बांधला, तुम्हाला हिंदूंपेक्षा मुस्लिमांचे न्याय हक्क जास्त प्रिय झालेत.
@shrinivasbabar4729
@shrinivasbabar4729 Ай бұрын
अरे संजय ते समोर आले पण तुम्ही फाटली ते सांग
@Siddhukoli16
@Siddhukoli16 Ай бұрын
अंग झटकून मोकळा 😂😂
@ExArmyHind
@ExArmyHind Ай бұрын
लोकसभेला गोड गोड बोलून त्यांच्याकडून मत घेऊन घेतले आणि वक्फ बोर्डावर चर्चेवेळी प्रचंड यश मिळवलेले 9 जण पळून गेले. 😄 आता त्यानाही समजले असेल ग़द्दार कोण? अहो ज्याचे वडील वाघासारखे होते त्याने त्यांच्या विचारांशी गद्दारी केली तर तुम्ही काय चीज आहात. 😁
@santoshaher2985
@santoshaher2985 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी तुझ्या आईशी पण गद्दारी केली म्हणतात
@dar39
@dar39 Ай бұрын
शरद पवारां ची संजय राऊत करवली आहे
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Ай бұрын
गडकरी रंगायतन मध्ये जो कार्यक्रम झाला तो औरंगजेब फॅन क्लब चा होता अस आम्ही ऐकतोय 😂😂😂
@nileshdalvi7017
@nileshdalvi7017 Ай бұрын
Me boltoy supari king dusaryanna pudhe karun halle kartoy
@SanatanBharat-o2r
@SanatanBharat-o2r Ай бұрын
भुवया उडवायचा चान्स भेटला
@dhanajiwayale-ph1wt
@dhanajiwayale-ph1wt Ай бұрын
राऊत साहेब माफी असावी! 15 - 20 वर्षांपूर्वी ठाण्यात गुजरातचे मुख्यमंत्री आले होते, आपण त्यावेळी सामनाच्या ' फ्रंट पेज ' ला बातमी दिली नव्हती! वाईट वाटलं होतं! नंतर समजलं जगात पत्रकारिता no. 1 ! तोच राग शिवसेनेवर !
@SubhashKulkarni-qi8ep
@SubhashKulkarni-qi8ep Ай бұрын
मनसैनिकांनी या सजज्याला बडवल पाहिजे
@kishoranapat3806
@kishoranapat3806 Ай бұрын
Are chutiya no yamule 14 warun 1 war ali MNS vidhan sabhe madhe.....
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 Ай бұрын
काल वाचला बिच्चारा
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Ай бұрын
सुपारी
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me Ай бұрын
🤣
@prabodhawate4006
@prabodhawate4006 Ай бұрын
तू पहिला मैदानात ये.
@baburaokalwaghe4669
@baburaokalwaghe4669 Ай бұрын
हा सत्तेसाठो लाचार झाला मुजरा करीत आहे दिल्लीसमोर
@PurushottamMahure
@PurushottamMahure Ай бұрын
आता यांचे दात पाडा तेत भेटणं तेत ठोका
@jaibhavani8166
@jaibhavani8166 Ай бұрын
😂😂😂 घाबरतो काय घ्या की जबाबदारी
@sanjaymohite1763
@sanjaymohite1763 Ай бұрын
सुरवात तुम्ही केलीत शेवट आम्ही केलाय
@Aarushshelke1104
@Aarushshelke1104 Ай бұрын
सौ दाऊद एक राऊत म्हणतात म्हणून यांना मोदी शहा घाबरतात..🔥
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
संजय राऊत साहेब जिंदाबाद . सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद. आपणांस कडक सॅल्युट साहेब. जय महाराष्ट्र. निच लोकांकडून कोणती चांगली अपेक्षा करणार? निच भोगणारच. खोटारडे भोगणारच.फक्त मशाल, मशाल आणि फक्त मशाल.
@SushilJadhav2414
@SushilJadhav2414 Ай бұрын
एड्या kai बोलतो हा 😂😂😂😂
@suvirkorgaonkar4148
@suvirkorgaonkar4148 Ай бұрын
मराठी माणसाचा राग आहे हा. कळेल
@rkiranpatil1481
@rkiranpatil1481 Ай бұрын
कुणीही समोर जावूं नका! सर्वांनी ह्या नेत्यावर गुपचूप च हमले केले पाहिजेत जास्त चरबी आली आहे उध्दव पवार च्या नेत्याना!
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e Ай бұрын
@@rkiranpatil1481 खा मग टरबूज 🍉
@SantoshMore-jo2me
@SantoshMore-jo2me Ай бұрын
👍
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 Ай бұрын
बस टरबुजाच्या चाटत मग
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e Ай бұрын
@@balasahebnagtilak6721 तु मामी चि ़़चाट मग
@kakasahebkhedkar2269
@kakasahebkhedkar2269 Ай бұрын
संजय ची भास्या ही कुठल्या पुस्तकं मध्ये आहे हे शोधावे लागेल नवूज वाल्याने संजयला दाखवणे बंनद करा
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 29 күн бұрын
साहेब, लय भारी कडक सत्य विचार. फक्त मशाल
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Ай бұрын
Action and Reaction maker possible Common person
@maheshshirke6208
@maheshshirke6208 Ай бұрын
परत ठाण्याला येऊ नका दोन वेळा नाचक्की झाली
@AshpakShaikh-ck9jb
@AshpakShaikh-ck9jb Ай бұрын
Agdi Brobar Shaheb JAI MAHARASTRA
@avdhutrane8121
@avdhutrane8121 Ай бұрын
अरे राऊत आले ना समोर काय केलं तुम्ही ते बोला आणि आत्ता काय बोलताय समोर या म्हणून. सुरू तुम्ही केलं त्याच उत्तर तुम्हाला मिळालं आत्ता या परत मग बघा काय होत. जय मनसे.
@rajendrashelar1550
@rajendrashelar1550 Ай бұрын
ती लोक मनसे ची होती , जय मनसे ,
@minanathakarad9849
@minanathakarad9849 Ай бұрын
जयचंद राऊत बरोबर बोलत आहे
@saudagarvitekar7147
@saudagarvitekar7147 Ай бұрын
संजय राऊत खोटं बोलू नका
@arunakarande-hw1bb
@arunakarande-hw1bb Ай бұрын
संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
@pradippalwe3180
@pradippalwe3180 Ай бұрын
तू काहीच karu शकत नाही
@umeshpujare8415
@umeshpujare8415 Ай бұрын
राज ठाकरे जिंदाबाद
@swapnilbansode8729
@swapnilbansode8729 Ай бұрын
राऊत बोलले ते एकदम बरोबर...मराठी माणूस एकमेकात भांडत बसतो..😢
@User-ce4zu
@User-ce4zu Ай бұрын
😂😂😂😂 पोपट
@alokpawar4172
@alokpawar4172 Ай бұрын
उद्धव ठाकरे चा पक्ष सक्षम आहे म्हणून ते जळतात.🚩🚩🚩
@UserS.MM.4182
@UserS.MM.4182 Ай бұрын
शेरास सव्वाशेर मिळाले शिव-शेनाला
@bhausahebghotekar4565
@bhausahebghotekar4565 Ай бұрын
आता फक्त मनसे राजसाहेब ठाकरे
@anantmhatre3629
@anantmhatre3629 Ай бұрын
मुसलमान मातोश्रीवर योग्य मागणीसाठी आंदोलन करण्यात आले यांचं उत्तर काय?....मी एक शिवसानिक काय समजू ?......
@shrinandpimpalkar5089
@shrinandpimpalkar5089 Ай бұрын
असे समज, शव सेना झाली
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 Ай бұрын
मनसे व महायुतीकडून हीच अपेक्षा आहे की जनतेच्या अपेक्षावर खरे उतरा , खरे सांगा तुम्हाला लोकसभेत उतरती कळा लागली ह्याचा राग म्हणून तुम्हीं महाराष्ट्र पेटवताय पण आत्मचिंतन करत नाही,लाडक्या योजना आणण्यापेक्षा उध्दवजीं व संजयजी सारखे जनतेचे लाडके होण्यासाठी संयम आणी ध्रेयाने विपरीत परीस्थीतीत कठीण प्रसंगाला सामोरे कसे जायचे ते शिका.....
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 Ай бұрын
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@vikramrathod4391
@vikramrathod4391 Ай бұрын
मनसे पण विक्री झाली आहे. एक आमदार आहे फक्त याचं
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 Ай бұрын
राऊत साहेब बोलले ते 100% बरोबर आहे
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Ай бұрын
सत्ता गेल्यावर कळेल मग करा माज आता
@rajghule4525
@rajghule4525 Ай бұрын
हे कोण 😂😂😂😂😂
@nileshbagade-lk1lk
@nileshbagade-lk1lk Ай бұрын
हा सत्तेसाठी हिंदू विरोधी झाला.
@shantarampandere4766
@shantarampandere4766 Ай бұрын
संजय राऊत खरा कट्टर शिवसैनिक घाबरून दुसऱ्या पक्षात जाणारा नवे
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 Ай бұрын
अरे तो शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरे चा नोकर आहे शिवसैनिक नाही तो
@user-ol8fj2xt4c
@user-ol8fj2xt4c Ай бұрын
उगाच कोणी काय करत नाही, त्यांनी केला म्हणून यांनी केला, पण उगाच कोण राडे करत असेल तर, पाच दिवस आत टाकायचे, आणि किती जमतात ते पाहायचे, आणि एक ट्रेन भरून नेपालच्या बॉर्डर वर सोडायचे आणि या बोलताचे स्वतःच्या खर्चने घरी मग सर्वाना कळेल किती त्रास होतो बाकीच्या लोकांना उगाच सरकारी खर्चने पोसायचे नाही कानाला
@subhashgawde3002
@subhashgawde3002 Ай бұрын
चला गणपती नतंर तुरूंगात
@ashfakpatel1180
@ashfakpatel1180 Ай бұрын
🔥🔥🔥👍
@laxmanbane1070
@laxmanbane1070 Ай бұрын
तुमी कोणाच्या ईशाऱ्यावरून बोलता ते पण सांगा जरा
@VijayMahale-lz6fn
@VijayMahale-lz6fn Ай бұрын
तू घरी जा 😢तुझी पण कोणी वाट बघते ज्ञान नको वाटू
@minanathakarad9849
@minanathakarad9849 Ай бұрын
तू लावरिष आहे का...
@SwapnilAtkar
@SwapnilAtkar Ай бұрын
याच गाल लाल करा रे याच समोर येऊन मनसे वालेना चेतावणी देतोय
@anantpawar5498
@anantpawar5498 Ай бұрын
Raj Saheb Thakare Zindabad. Mahayuti Must Be Consist of BJP, Shinde Sena & Raj Saheb Thakare Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@user-ds8zw6dr2m
@user-ds8zw6dr2m Ай бұрын
ठाकरे हे राज आणि उद्धव हे एकच घरातले आहे त्यांच्याबद्दल तुम्ही मर्द असेल नसेल या भाषा करना योग्य नाही कारण ते दोघे भाऊ आहे आणि तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे कुणाबद्दल बोलताना चांगलं बोलावं मर्द ना मर्द ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही छत्रपती शिवरायांचे असे संस्कार नव्हते हे संस्कार हल्ली कुठून आणले अजून तरी कळत नाही कृपया करून आपल्या तोंडावर थोडसं बंधन ठेवलं पाहिजे
@sanjayrathod7689
@sanjayrathod7689 Ай бұрын
भाई भाई आपस मे लडो 🥰🥰 किधर लेके गये महाराष्ट्र को 🥰🥰
@SwapnilAtkar
@SwapnilAtkar Ай бұрын
राज ठाकरेंचे जे कार्यकर्ते आहेत साहेब प्रेमी वेडी आहेत आणि इतर पक्षातील काय मिळतं का या अशाने पैसे ने लालचीने कार्यकर्ते आहेत .. तर लक्षात ठेवा मनसेचा नाद नाही करायचं
@sunilbulukale6617
@sunilbulukale6617 Ай бұрын
Only Udhav Thakre Saheb Shivsena
@kakasahebkhedkar2269
@kakasahebkhedkar2269 Ай бұрын
महाराष्ट्रामध्ये फक्त सजय राऊत सारखा बकवज माणूस आहेत तो पर्यंत च तुमचे चॅनल वालीचे दुकान चालू आहे चॅनल वल्यांकड बाकी दुसरे काही प्रस्न नाहीत का फक्त संजय राऊत च आहे का
@snehalgupte8280
@snehalgupte8280 Ай бұрын
Udhav Thakare saheb zindabad 🙏
@user-hl6mr5uq8k
@user-hl6mr5uq8k Ай бұрын
फक्त कार्यकर्ते मर्द आहे बाकी हे...... 😂
@beautifulworld7117
@beautifulworld7117 Ай бұрын
Udhav Thackeray mumbai ka baap💪
@vithalgorivale3386
@vithalgorivale3386 Ай бұрын
आपलाच घात आहे
@vitthalpurkar2943
@vitthalpurkar2943 Ай бұрын
कोणी काही राऊत रोकठोक कुनालाच घाबरत नई जय शिवराय
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 Ай бұрын
सुपारी बाज मनसे
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Ай бұрын
Raut kay bolatat te tyana suddha kalat nahi,khote bola retun bola
@pradeeprasam818
@pradeeprasam818 Ай бұрын
Sanjay raout saheb zindabad uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad
@kiranpatil235
@kiranpatil235 Ай бұрын
👍👍
@kailasrananavare8149
@kailasrananavare8149 Ай бұрын
उद्धवजी ही बाळासाहेबांची संस्कृती नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय हो उभा टा
@sujitkadam1
@sujitkadam1 Ай бұрын
अरे तू स्वतः उतर रस्त्यावर, कार्यकर्त्यांचे जीव तुम्हाला सोपे आहेत
@srushtivasudevbade8479
@srushtivasudevbade8479 Ай бұрын
संज्या गप बस
@nileshdalvi7017
@nileshdalvi7017 Ай бұрын
Raju painter brujmohan singh la ghabrun palale
@bramhanandkadam3685
@bramhanandkadam3685 Ай бұрын
सुपारी बाज च्या कार्यकर्त्याने.शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागू नका..घरा पर्यंत वापस जाणार नाही
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar Ай бұрын
😂😂😂
@nileshdalvi7017
@nileshdalvi7017 Ай бұрын
Supari king bolnar kay karnar 😂
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Ай бұрын
फसवणिस नी सुपारी राज ला दिली
@vithalgorivale3386
@vithalgorivale3386 Ай бұрын
तुम्ही दोघे मराठी लोकांना भडकाऊ नका हे बर नाही आहे
@vijaykodag864
@vijaykodag864 Ай бұрын
संज्या मर्दाची ऑलाड असेल तर मतदान जिंकून खासदार हो रे
@RamKasture
@RamKasture Ай бұрын
हा एकच बोलतो मर्द आहे का याला काय पाहिजे
@rashmimayekar2899
@rashmimayekar2899 Ай бұрын
निवडणूक आली की मनसेची नौटंकी चालू अशी वागणूक करत असेल तर मनसेचा एक ही आमदार येणार नाही आम्ही मनसेला मतदान करणार नाही महाराष्ट्राची जनता ओळखते आहे नौटंकी मणसे करते आहे
@minanathakarad9849
@minanathakarad9849 Ай бұрын
तु श्ट्टा मोजून समाधानी रहावं
@mangeshwagale9377
@mangeshwagale9377 Ай бұрын
Rashmi jay manse jay maharashtra🚩🚩🚩
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
सुपारी राज ठाकरे सुपारी बाज मत नसलेला पक्ष
@krishnagaikar8377
@krishnagaikar8377 Ай бұрын
ऊठ दुपारी घे सुपारी राजू पेंटर
@srushtivasudevbade8479
@srushtivasudevbade8479 Ай бұрын
हिंदू आता कट्टर होणार
@nandunirmalkar8503
@nandunirmalkar8503 Ай бұрын
Good reply givien by Raj Thakre. Tit for Tat???????
@ankushsawant2020
@ankushsawant2020 Ай бұрын
ऊठ दुपारी घे सुपारी आणि कार्य करते राहणार उपाशी
@siddhantbd
@siddhantbd Ай бұрын
Hizadyane mardan badhal bolu naye😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 Ай бұрын
उध्दव खान 😂😂😂
@mangeshwagale9377
@mangeshwagale9377 Ай бұрын
😂😂😂right mohammad uddhav khan 😂😂😂
@quest4newhorizon
@quest4newhorizon Ай бұрын
थंड पडलं वाटते
@SwapnilTukarul
@SwapnilTukarul Ай бұрын
Bol bacchan bahrin pav kilo khari
@dayananadughade4250
@dayananadughade4250 Ай бұрын
Sanjyaa kasai
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e Ай бұрын
मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक आली की आशी नौटंकी करतात म्हणून यानां कोण मतदान करत नाही 😂
@sunilkharat5924
@sunilkharat5924 Ай бұрын
अहो कितीतरी लोक आहे मतदान करतात यावेळी तुम्ही नक्की पहा
@siddhantbd
@siddhantbd Ай бұрын
Supari kon takal agodar😂😂😂
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e Ай бұрын
@@sunilkharat5924 आहो आधी राज ठाकरे मोदी विरोधात लावरे तो विडीओ म्हणून नौटंकी करत होते मग भाजप ने लावरे ति ईडी मग काय राज ठाकरे बिळातच
@shrikrushna9273
@shrikrushna9273 Ай бұрын
​@@sunilkharat5924 कार्यकर्ते सगळी मेहनत घेतात आणि साहेब वर सेटिंग करून मोकळे होतात लोकसभेला बघितलंय आम्ही😂😂
@pratikrasam3056
@pratikrasam3056 Ай бұрын
सुरवात कोणी केली?
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 Ай бұрын
khup badvele re
@swapnilbhuwad136
@swapnilbhuwad136 Ай бұрын
Sanjay raut nav ghet nhi tyachi fatley
@mangeshwagale9377
@mangeshwagale9377 Ай бұрын
Barobar😂😂
@vedakene1469
@vedakene1469 Ай бұрын
मनसे सुपारी बाज हेच धंदे करणार
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 43 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 48 МЛН