संतांच्या वंशजांना आत्महत्या करावी लागते? तपास करावा आणि सत्य समोर यावे. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
@Kencool-cg9gb7 сағат бұрын
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात अत्यंत भीषण संकटे आली मानसिक त्रास सहन करावा लागला पण ते कधीच खचले नाहीत
@sanjayparanjpe59125 сағат бұрын
सज्जन माणसांनाच आत्ताच्या काळात जगण कठीण झाले आहे...😢😢😢
@honey2023-f9j3 сағат бұрын
मग तुम्ही कसे काय जगले
@sanjayparanjpe59123 сағат бұрын
@honey2023-f9j तुमच्या सारख्यांच्या कृपे मुळे.
@chetan98816 сағат бұрын
दुर्देवी घटना... समाजाला प्रभोदन करायचे आणि स्वतः आचरणात आणले नाही हें दुर्देवी.. भावपुर्ण श्रद्धांजली महाराज 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Surekha-xg7cs8 сағат бұрын
महाराज लोक असे करू लागले कमाल आहे
@tanujshende48987 сағат бұрын
Shevti tyo pn ek manus aahe
@trimbakkadam35567 сағат бұрын
ते पण एक यक्ती आहे प्रत्येकाला टेन्शन असते
@homosapian246 сағат бұрын
@@trimbakkadam3556साधारण मनसे चांगली या पेक्षा पडेल ते काम करतात आणि घरी आल्यावर शांत झोप घेतात
@pandurangakolkar64497 сағат бұрын
येथे पाहिजे जातीचे यरागबाळाचे काम नव्हे ही संत तुकाराम महाराजांची वाणी तुम्ही कसे विसरलात।।।।।।😢😢😢😢😢😢😢😢
@somasonawane25518 сағат бұрын
भावपुर्ण आदरांजली
@decentagencies65637 сағат бұрын
ते विचारांचे वारस म्हणून जगले नाहीत,याच दुःख आहे,,
@hip-hopindvideos52717 сағат бұрын
Mhnje
@decentagencies65636 сағат бұрын
@hip-hopindvideos5271 जात धर्म पंथ या पलीकडे बहुजन समाजाला घेऊन जाणारे ते जगतगुरू आहेत,,,त्यांचे अभंग आमचे जीवाचे जीवन आहे,,,,अंध श्रद्धा कर्मकांड कर्मठपणा करणारांना तीक्ष्ण उत्तरे देणारे खरे वारस असतात,,,
@Dj-vv1yc6 сағат бұрын
ज्यांनी तुकोबांना त्रास दिला त्याच विचारधारेचे कार्यकर्ते बनले ? मोठं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं .
@barlinggiri42667 сағат бұрын
भावपुणं श्नद्धाजली🎉🎉
@sanjayshete91353 сағат бұрын
जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या मारेकरी असलेल्या विचारधारेचा पाईक तुकोबांचा वारस कसा होवू शकतो
@AKadam-bg7kb4 сағат бұрын
जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज असो की ज्ञानेश्वर महाराज असो की कुठलेही संत असो त्यांचा एकच धर्म तो म्हणजे मानवता.. कुठल्याही संतांनी त्याकाळी किंवा त्यांनी लिहिलेल्या अभंगात कुठेही जातीवादाचा उल्लेख केल्याचे दिसून येत नाही.. अपवाद जगजाहीर आहेतच.. जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तर नक्कीच मानवतावादी होते हे निश्चित.. विचारधारा वाचली आहे
@कौतुक.तु.पाहे.संचिताचे7 сағат бұрын
संताचे जे आप्तेष्ट ते नव्हती संत..या उक्तीप्रमाणे चालु आहे सर्व.. तुकाराम महाराजांच्या वंशात आत्महत्या होते हेच पतन आहे या युगाच...मरण मागे तो गाढवाचा बाळ.. जीव न द्यावा तो जाणार सहज ,हे तुकोबाराय आहेत..गाथा रजला भिनला पाहिजे रक्तात...जय हरी विठ्ठल 🚩🙏 भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांच्या वंशजांना
@vk-id5kr7 сағат бұрын
भाव पुर्ण श्रद्धांजली
@Rbt99-c2y7 сағат бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
@महेशपवार-य7ब7 сағат бұрын
तसतर चाऺगल्या जीवाला चाऺगल्या विचाराला या जगात खासकरून या देशात जगु दिलं जात नाही लय आवघड जातं चांगल्या माणसांनाच जगणं
@rushiraut37606 сағат бұрын
अहो असे कसे म्हणता,इतका चांगला देश आहे हा.....तुम्ही देशद्रोही आहात....एक नंबर चा ....... देश झालाय हा..... चूक झाली आणि इथे जन्मलो......
@ashutoshbedagkar72424 сағат бұрын
अर्थ मुद्दाम जीव देण्याची गरज नाही तो एक दिवस जाणारच आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. जो देवाजवळ मरण मागतो तो गाढवाचा बाळ आहे, एवढेच नाही तर तो शुद्ध चांडाळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात की जो देवाला मरण मागतो त्याला हे कसे कळत नाही की देहरूपी अमूल्य ठेवा जर तो राहिलाच नाही तर मेल्यानंतर काहीही आपले हित होणार नाही उलट जिवंत राहून संत सेवा घडेल हरिभक्ती होईल
@dwarkadumbre1797Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली, परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो.
@ddjadhav92957 сағат бұрын
शिरीष म.आपणास भावपुर्ण श्रध्दांजली..
@mulikmadhu4658Сағат бұрын
विनाश कालेन विपरित बुद्धी...! // राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा // 🌸🌺🚩🙏🚩🌺🌸
@baldevsuryawanshi92407 сағат бұрын
Maharajanna bhavpurna shraddhanjali
@vijayingle22097 сағат бұрын
तुकाराम महाराजांचे वंशज हिंदुत्ववादी कसे? महाराज तर मानवतावादी होते.
@KaarToon-TV6 сағат бұрын
Gaap re kelyaa
@JotiramPatil-g5w6 сағат бұрын
हिंदूत्ववादीch manawatawadi असतात
@shubhammhaskevlogs6 сағат бұрын
तुकाराम महाराजचा धर्म कोणता होता सनातन हिंदूचना
@AZ-mi5no6 сағат бұрын
Rss
@sidhantingle28486 сағат бұрын
हाच प्रश्न मलाही पडला स्वतः च्या पिढ्यानच कळलं नाही लोकांपर्यत कस पोहोचेल?
@धैयविश्वकल्यान4 сағат бұрын
दुरभाग्य पुर्ण घटना भावपूर्ण क्षद्धाजली
@bharatjadhav23093 сағат бұрын
हे महाराज संत तुकाराम महाराज यांचे वंशज असूच शकत नाही कारण ते संघाचे प्रचारक होते आणि हिंदूत्व वादी होते,संत तुकाराम महाराज हे मानवतावादी होते
@mukundshinde8692 сағат бұрын
संघ हा मानवतावादी च आहे आणि तुम्हाला अजून कशातल काहीच माहीत नाहीये बहुतेक ...
@onerule3874Сағат бұрын
तू नक्कीच नक्सली भीमटा असणार।म्हणूनच संघ बद्दल गलिच्छ बोलतो।
@tricktry77728 минут бұрын
मानवता ही जात पात धर्म पाहत नाही@@mukundshinde869
@SangeetVarshaМинут бұрын
संत तुकाराम महाराज म्हणतात .... धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन.... याचा अर्थ ज्यांना समजला त्यालाच धर्माचे रक्षण कसं करतात हे कळेल.... ह.भ.प शिरीष महाराजांनी वेगळं काहीच केलं नाही....😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@vinayakbhopale40654 сағат бұрын
अंतर्मुख साधनेच्या अभावाचा परिणाम आहे. समत्वं योग उच्च ते हा गीता संदेश पचवता आला नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. !
@RajebhauPawar-ws4lp7 сағат бұрын
विचाराने हे तुकाराम महाराज याचे वंशज नाही त ते संघाचे वंशज आहेत ज्या संघा वाल्यांनी तुकाराम महाराजाचा खुन केला त्याचा सोबत हे राहत होते म्हणून ही वेळ आली असो , भावपूर्ण श्रद्धांजली
@avadhootO77 сағат бұрын
तुम्ही नका अक्कल पाजळू भामट्याहो.
@avadhootO77 сағат бұрын
हा घातपातही असू शकतो.
@jadhavrj25887 сағат бұрын
हा घातपात आहे, लढणारे व्यक्ती होते,पळून जाणार्यातले नव्हते.
@surajparit49217 сағат бұрын
Ha tumhi bhan theun bola ky pn bolu nka ajun Karan samajl nhi......
@shrikantgarud48387 сағат бұрын
अरे मूर्ख माणसा संघाची स्थापना 1925 मध्ये झाली आणि तुकाराम महाराज कधी वारले ते बघ
@dilipraogarje78955 сағат бұрын
भाजपने प्रचंड वाढवलेली महागाई हे मूळ कारण आहे शेतकरी तर चार 45 मिनिटाला भारतात एक शेतकरी आत्महत्या करतो त्यात महाराष्ट्र सर्वप्रथम तेवर आहे
@geetamore46947 сағат бұрын
काही तरी कारण असणार.एवढ टोकाचं पाऊल उचलले . त्यांच्या आत्म्यास शांती लाभो! हीच परमेश्वर चरणी प्रार्थना,!
@Kalyan-Village247 сағат бұрын
काय कारण असावं. 1. कर्ज 2.बाई 3.भावबंधकी चा वाद
@Haribhau-w2p7 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@chandrajittodkar49917 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 👏
@madanshelar76854 сағат бұрын
संत तुकाराम यांच्या विचारांचे वंशज नाहीत संत तुकाराम महाराज यांच्या नावावर पोट भरत आहेत
@jivanchore80862 сағат бұрын
फार दुःखद घटना 🙏🙏
@mmdailyknowledge1375 сағат бұрын
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली
@rajatpawar13797 сағат бұрын
❤️🙏महाराज मिस you ❤️💐🙏
@harshwardhanwaghmare736 сағат бұрын
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज, देश, देव आणि धर्मासाठी जगणारे, संतवाङमयाचे अभ्यासक-कीर्तनकार, छत्रपती श्रीशिवाजी महाराज, धर्मवीर श्रीसंभाजी महाराज चरित्राचे व्यासंगी अभ्यासक-व्याख्याते, प्रखर हिंदुत्ववादी, सिद्धहस्त लेखक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, लाखों शिवभक्त याच वे प्रेरणास्थान ह.भ.प.वै. श्री शिरिष महाराज मोरे आज दुःखद निधन झाले. वारकरी सांप्रदायाचे नेतृत्व पडद्यामागे गेले भावपूर्ण श्रद्धांजली...💐🙇
@Prem-011Сағат бұрын
भारतात ब्राह्मण समाजा शिवाय कोणीच श्रेष्ठ नाही ना कोणता राजा ना संत .❤❤❤❤❤
@tricktry77722 минут бұрын
देशद्रोही परप्रांतीय ब्राम्हणांचा धिक्कार असो.
@SureshK-e6b2 сағат бұрын
ढेकणाच्या संगे हिरा जो भगला चुकीच्या संगतीचा परिणाम दुसरं काही नाही तुकोबा रायांनी अश्या लोकांना जवळ पण भटकू दिले नाही भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@sparkursoulforweightloss22 минут бұрын
🙏🙏😢😢
@ramchandradhaigude73695 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@roheetgavli90935 сағат бұрын
Bhavpurna shraddhanjli 🎉
@PratibhaMhatre-j5p5 сағат бұрын
ओम शांति
@dhondiramjadhav2868 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐💐
@PravinDapkar5 сағат бұрын
Bhavpurn Sradhanjali
@Ok69omi6 сағат бұрын
Jagdguru tukaram maharaj yanche vanshaj yani ase kele khup vait vatle❤😢
@AnandraoPatli6 сағат бұрын
भावपूर्ण ञदधांजली
@ravirajdeshmukh20876 сағат бұрын
नामदेव शास्त्री आणि शिरीष महाराज.तरणेबांड आहेत ...आजच्या कलियुगातील हे महाराज ...
@bhagvanjamghare-yd7ox8 сағат бұрын
अरे बापरे काय झालं अस भावपूर्ण श्रध्दांजली
@malankadam60057 сағат бұрын
कोणी त्रास दिला शोधून काढा
@kishorchaudhari47632 сағат бұрын
Bhav Purna shradhanjali
@ashutoshbedagkar72424 сағат бұрын
🌼🌼सार्थ तुकाराम गाथा🌼🌼🌼 न लगे द्यावा जीव - संत तुकाराम अभंग -1234 न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥१॥ मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥२॥ तुका म्हणे कई होईल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥३॥
@RamlingGhanchekar4 сағат бұрын
आत्महत्या करण हे महा पाप आहे आणि ती कोणी ही करूनये असे ज्ञानी लोक सांगतात तर मग शिरिष मोरे यांनी ही आत्महत्या का कैली का करायला भाग पाडले हे एक मोठे कोडेच असावे.
@milindbhosale30073 сағат бұрын
द्राक्षेचा वेल कडू का झाला लिंबाच्या झाडावरी तो गेला ..........बहुजन समाजाला सोडून तुकाराम महाराजांना छळणा-यांच्या छावणीत गेल्यावर असंच होणार.... भावपूर्ण श्रद्धांजली.
@dadajadhav40968 сағат бұрын
💐💐🙏🙏
@krushnajadhav31334 сағат бұрын
संघाचे विचाराचे होते म्हणल्यावर ते फक्त रक्ताचे वंशज आहेत तुकाराम महाराजांच्या विचाराचे नाहीत त्यामुळे दुःख करण्यात आणि श्रद्धांजली वाहण्यात काही अर्थ नाही
@prahladchauhan5285Сағат бұрын
कीर्तनकार महाराज कशाचि किम होती टोकाची पाऊल
@vaijanathlahane84847 сағат бұрын
Rip 😢😢
@subhashdhumal21132 сағат бұрын
काय राव कुणाला कशाचे टेंशन.न कुणाला कशाचे टेन्शन आणी आम्ही चिंता करतोय सोयाबीनचे भाव कधी वाढतील मग आम्ही कांद्याला खत घेऊ औषधावाल्याचे किराणा वाल्याची थोडी ऊधारी देऊ.आणी या वर्षी कांद्याला चांगला भाव भेटला तर एकदा मुलाबाळांना पंढरपूर ला घेऊन जाऊ.
@prasadcnavaleСағат бұрын
हे बंद करा नैसर्गिक पद्धत वापरा. तुम्ही खत, औषध वापरता त्यांनी फक्त कंपन्यांचा फायदा आहे. शेतीचा खर्च वाढत जातो आणि जमीन देखील खराब होते, तुम्हाला भाव देखील मिळणार नाही. यूट्यूब वर विडियो आहेत नैसर्गिक शेती बद्दल.
@YoCoolgamer-e4q8 сағат бұрын
😢😢😢😢😢
@Abc017-q27 сағат бұрын
Tukaram maharajanche vichar na ghetlyamule hi vel aali aahe.. bhavpurn shraddhanjali , ashi vel kunavar yeu naye
@yogeshdubey3123 сағат бұрын
ज्यांनी विचार सोडला त्यांचं दुसरं होणार तरी काय...असंगाशी..सांग..असच काहीतरी.
@jeevanjagdale45968 сағат бұрын
😢😢😢
@dnyadevpawar357446 минут бұрын
सरकारी व्यवस्था व जनतेतील चाटे कारणीभुत आहेत.
@tanujshende48987 сағат бұрын
Kaliyug
@surekhachakranarayan36887 сағат бұрын
Sanga barobar asle ki ase honarch
@DimpleSharma-bj3ks7 сағат бұрын
मोतीलाल शर्मा. महाराज लोक आसे वागु लागले तर सामान्य माणसा चे काय घेऊन बसला मग.?
@ramchandrashinde44796 сағат бұрын
महाराष्ट्र कुठल्या दिशेने चालालाय हे , खुप कठिन आहे
@deeppatil3906 сағат бұрын
मनुस्मृतीचा प्रभाव होता की काय?
@anilsalunkhe872842 минут бұрын
सगळे अवघड आहे
@sanjaydhawale53242 сағат бұрын
त्यांना आर एस एस चा सत्संग व्हावा हेच कोडं आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली
@sudhirkadam98415 сағат бұрын
संतानी लडायला शिकवलं आत्महत्या करण्यास नाही.समाजाला प्रभोधन करणारेच असे ...तर सर्वसाधारण माणूस काय करणार...🌹🌹भावपुर्ण श्रध्दांजली..राम कृष्ण हरी 🙏
@mahadeoaurange78577 сағат бұрын
असं कसं....
@anniikketdaftardar99396 сағат бұрын
ek aur shahid
@akdzonegaming5667 сағат бұрын
Shirish maharaj more yanch hindutvasatĥi khup moth kary chalu kel hota.. tyana khup dhamaki che phon suddha yet hote tari tyani tyanch kary thambal nhvta.. tyamule jyana mahiti nahi he kon aahet tyani krupaya comment karu naye... kay zal aahe tyacha tapas police kartil..ram krushna hari
@purvapatil18436 сағат бұрын
💯
@JagannathSalve-w2k7 сағат бұрын
Laingik apradh asatil
@KaarToon-TV6 сағат бұрын
Gaap re kelya khi pn nko bolu
@-user-9jpkthshdyekb6 сағат бұрын
Tuzya adnavavarun tuzi layki kalte
@KaarToon-TV6 сағат бұрын
@@JagannathSalve-w2k lavdya neet bol
@KabirGaikwad-hy9ox7 сағат бұрын
कारण शोधा,
@somnathhede1806 сағат бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली महाराज
@Ganesh-w4g8o5 сағат бұрын
भगवान बाबाला भगवान बाबाच्या गादीला विरोध केल्याचा परिणाम
@vishalsurve6291Сағат бұрын
१००% काहीतरी घातपात झाला असल्याचे #वास येतोय येते
@NileshPawar-hz2mb7 сағат бұрын
पूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककळा आहे
@sindhujadhawale61766 сағат бұрын
यांना संत महंत कसे म्हणावे.
@bn7454 сағат бұрын
संपूर्ण तुकाराम गाथा का वाचला नाही?
@gangadharvichare31657 сағат бұрын
Mahangai avadhi ahe
@Shrinidhishorts6 сағат бұрын
घातपात असू शकतो चौकशी करा,
@AfsarShaikh-w2y3 сағат бұрын
चुकीच्या मानसिक तेचा मानुस
@kundlikghadge49716 сағат бұрын
Rss चे कार्यकर्ते
@SachinNavle-s3k5 сағат бұрын
Tuka mane kas jase hohil thas🎉😭😭
@मोसेसश्रीधरवाघमारेवाघमारे6 сағат бұрын
मूर्तिपूजा सर्वात मोठं पाप आहे
@mastertom3076 сағат бұрын
Hallelujah 😂
@MalhotriWarpade2 сағат бұрын
अफवा आहे सगळी बातमी खोटी आहे राजकारण आहे आरोपीला फाशी झाली पाहीजे
@arvindrane75695 сағат бұрын
आता आमच्या हिंदुसंघटनांनी का मदत केली त्यांना.
@malankadam60057 сағат бұрын
Adhe kay zale
@Sanjay-y6l4 сағат бұрын
मानवतावादी व समाजवाद सोडून राजकारणात संघटनेत पडायला नको होत.
@PradipPawar-g5d5 сағат бұрын
असे करणे चुकीचे आहे, हा मार्ग योग्य नाही. तुकाराम महाराजांनी आदर्श विचार दिलेत 😂😂😂😂
@sudhirawachat25103 сағат бұрын
कमजोर मानसिकता महाराजांना भोवली असे वाटते.
@ganeshdev93236 сағат бұрын
Mala vatle Namdev sanap maharaj ki kay.....
@Prasad-q8t7 сағат бұрын
ayse kysoni durbuddhi vhavi , mhanuni apili jivani sampvitati ... Dhnyaniyancha raja bolila chandra bhagi tiri hari uchharini tyache kul suddha /? mag ayse ka bare vhave padat ase ha prashna pran jyot vizhavili bare kay zahale ???????