Pudhari News | तोडगा काढण्यासाठी लाईव्ह चर्चा? | sharad pawar | manoj jarange | eknath shinde |

  Рет қаралды 20,323

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #sharadpawar #laxmanhake #manojjarange #manojjarangepatil #eknathshinde
#pudharinews #marathinews #pravindarekar #devendrafadnavis #prasadlad #marathaaarakshan #marathareservation #maratha #marathareservationprotest #marathaprahar #maratha_आरक्षण #marathan #marathaaarkshan #maratha96k #obcreservation #obcsamaj #obcvsmaratha #obchod #obcmahasabha #obcscholarship #obcreservationcase #obcaarakshan
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 51
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
भावी पंतप्रधानांचे आयुष्य काड्या करण्यातच गेल.जातीय राजकारणातून पोळी भाजुन घेतली. महाराष्ट्राचा कलंक
@rahulchavan6592
@rahulchavan6592 Ай бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना त्रिवार प्रणाम
@spot_777
@spot_777 Ай бұрын
😂😂😂😂
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 Ай бұрын
सरकारने काय शब्द दिला आणि काय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती ते शरद पवारला कस माहीत नाही
@bapujadhav4022
@bapujadhav4022 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@Gaikwad649
@Gaikwad649 Ай бұрын
बरोबर आहे लाईव्ह चर्चा होणे गरजेचे आहे कारण समाजाची दिशाभूल होत आहे
@krishnanawale5614
@krishnanawale5614 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ashokmohite1308
@ashokmohite1308 Ай бұрын
भाजपाला पुन्हा सते त यांचे आसेल तर भाजपाने आरक्षण द्यावे महाविकास आघाडी भुई सपाट करू शिन्दे साहेबा वर विश्वस आहे पण शरद पवार वर नाही एक मराठा लाख मराठा
@Digvijay_Art
@Digvijay_Art Ай бұрын
तर मग विधानसभा निवडणूक ही घेऊ नये सर्व पक्षांनी मिळून लाईव्ह चर्चा करावी आणि कोणास मुख्यमंत्री करायचे व कोणाचे सरकार आणायचे हे पण लाईव्ह च ठरवावे.
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
3:52 👍
@dhananjaygawane51
@dhananjaygawane51 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-ny8ru2jb6p
@user-ny8ru2jb6p Ай бұрын
पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत 🚩
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 Ай бұрын
मनोज जरागे पाटील पाडु शकतात एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@ashokpawar4132
@ashokpawar4132 Ай бұрын
आहे जरांगे पाटील साहेब
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Ай бұрын
कोन्हि काय केल कोन्ही काय नाही केलं त्यापेक्षा काय करायला पाहीजेत ते निर्णय घ्या मराठ्यांना oBC मधुन आरक्षन द्या..
@dipakghodke2902
@dipakghodke2902 Ай бұрын
त्यानला काय विचारता तुम्ही सतेत आहेत
@ravibabar4410
@ravibabar4410 Ай бұрын
होऊण जाऊदे .....
@omkarmohite3597
@omkarmohite3597 Ай бұрын
1994 जी आर च काय केले ते सांगाव शरद पवार साहेबा हाके ना काय सांगीतले जरांगे पाटलाना काय सांगीतले हे कशाला सांगतात पवार साहेब
@rammatre5010
@rammatre5010 Ай бұрын
सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर हक्काचं आरक्षण देऊन टाकावं
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w Ай бұрын
फाटली सर्वाची... Only पाटील ❤❤
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 Ай бұрын
सर्वांनी.. सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये. सुपाऱ्या वाजवू नये
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
ओबीसी नेत्यांची उघड भूमिका आहे ते मराठा समाजाचे ओबीसीकरण करून घ्यायला तयार नाहीत ओबीसी नेते आडेल तट्टू पणाची भूमिका घेत आहे सांगा आता चर्चा कशी करणार कोणताही वर्ग कोणाची जागीरदारीने ओबीसी वर्ग ही काही जागीरदारी नाही जो पात्र समाज असेल त्याला त्या वर्गात आरक्षण दिलं जातं दिलं गेलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देऊच नका असं कुठे घटनेत लिहिलेलं आहे का किती दिवस कुणबी व मराठा एक आहेत हे सत्य तुम्ही झाकून ठेवणार लपवून ठेवणार गणित पण एकूण बी व मराठा एक आहेत तरीसुद्धा कोणी राजकारणासाठी सत्तेसाठी मानायला तयार नाही मोरे येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज सत्ताधार्यांना धडा शिकवणार कारण आरक्षण देण्याची सत्ताधाऱ्याच्या हातात असतं विरोधी पक्षाच्या हातात नसतं जनतेला तुम्ही किती दिवस वेड्यात काढणार तुम्ही ज्या वेळेस सरकार पाडापाडी केली मुख्यमंत्री झाले मंत्री झाले त्यावेळेस तुम्ही काय शरद पवारला आणि विरोधी पक्षाला विचारलं होतं का की भाजपावले खोटं बोलतात तितके उघडे पडतील कारण जनतेला आता सगळं कळलेलं आहे
@user-xh7tm9ol2q
@user-xh7tm9ol2q Ай бұрын
नारया😂😂😂😂😂😂😂😂😊😊
@NarhariDongare
@NarhariDongare Ай бұрын
पक्का मायघाल्या आहेत शरद पवार
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 Ай бұрын
मराठवाड्यात एखांदा खासदार आला का तुमचा यही ताकद आहे पटेल की एक मराठा लाख मराठा
@user-ey3lu2lb2d
@user-ey3lu2lb2d Ай бұрын
राने कशा पदधतीनै निवडुन आलाय सर्व जनतेला माहीत आहे
@alkapatil60
@alkapatil60 Ай бұрын
येथे काय वाटणी आहे की काय बसून
@ramdasmore6642
@ramdasmore6642 Ай бұрын
मनोज जरांगे म्हणतील तेच विधान सभेला होणार
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 Ай бұрын
एकाच न. अब आयेगा मजा 😂😂
@user-dj5wb1xn4v
@user-dj5wb1xn4v Ай бұрын
हुंग्या विख्या तेच तेच बोलु नको आता काय करता यईल ते पहा
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 Ай бұрын
हा विषय सरकारचा आहे
@Gauri107
@Gauri107 Ай бұрын
अरे विखे पवार मुख्यमंत्री होते तेव्हा शेतीमालाला भाव होता तुम्ही शेतकरी भिकारी केला
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc Ай бұрын
मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील साहेब 🚩
@spot_777
@spot_777 Ай бұрын
Live चर्चा 😂😂 नवीन गाजर घ्या 😂😂
@sudhakarpotekar5661
@sudhakarpotekar5661 Ай бұрын
He sagale rajkarani ekach maratachi dishabhul karat ahet
@rameshwarwaghmare9714
@rameshwarwaghmare9714 Ай бұрын
शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे पण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही ...? आणि आता शिंदे मुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजाचा वापर करून घेतात....
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 Ай бұрын
राजकारणी बोलन आहे
@AtulPatil899
@AtulPatil899 Ай бұрын
Ganpat patil nai yeu shakat live debate la😂😂
@user-et6rr8ey2s
@user-et6rr8ey2s Ай бұрын
Vidhan sabhela sp gatala pada
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 Ай бұрын
राणे साहेब तुमचं भाजप 23 खासदार राहू नाऊ वर कसं आलं याचा पण विचार करा एक मराठा लाख मराठा बीड जालना परभणी कशात ठरवून पाडल्या
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
Real Or Cake For $10,000
00:37
MrBeast
Рет қаралды 60 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 16 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН