Pudhari News | तेजस ठाकरेंचा डान्स,विरोधकांची टीका | Tejas Thackeray | Aaditya Thackeray | Shivsena

  Рет қаралды 230,441

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #tejasthackeray #aadityathackeray #shivsena #shivsenacrisis #niteshrane #mva | mvc
Pudhari News | तेजस ठाकरेंचा डान्स,विरोधकांची टीका | Tejas Thackeray | Aaditya Thackeray | Shivsena
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 856
@mohanhujarehujare5728
@mohanhujarehujare5728 3 ай бұрын
अंबानी ने नितेश राणेंना कार्यक्रमाला बोलावलं नाही वाटतं.....😂😂😂😂 म्हणून राग आला असेल....😅😂
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 3 ай бұрын
तेजस ठाकरे यांच्या खाजगी आयुष्यात इतरांनी डोकावू नये. इतरांचा तिळपापड झाला आहे.
@pramodahiwale3939
@pramodahiwale3939 3 ай бұрын
@@santoshkotnis7639 त्यांच्या आई वर बहिणी वर बायको वर तूप लावून उडला आहे ना त्यामुळं बोलतात
@vilas_patil
@vilas_patil 3 ай бұрын
राने मुळे जी टिका करतो त्यामुळे ठाकरे परीवार ला च फायदा होतो . राने एका लहान बुद्धी सारखा बोलतो . लोक उलट हसतात . म्हणजे भाजप वाले सुद्धा हसतात .
@ShyamG-e9k
@ShyamG-e9k 3 ай бұрын
संजय सिरसाठ बरोबरच आहे तुमचे एका नेता म्हणुन असच उत्तर अपेक्षित आहे राजकारण आणि व्यक्तिगत जीवन यात फरक आहे
@jaibharatnagare6
@jaibharatnagare6 2 ай бұрын
याला आमंत्रण दिले नाही म्हणून याची जाळली..दुसर काही नाही..
@rajatandel-mg1ji
@rajatandel-mg1ji 3 ай бұрын
अंबानिने नारायण राणेला लग्नाचे आमंत्रण दिले नाही वाटत म्हणुन हा जलफलाट.😅😅😅😅😅
@anghajahagirdar6820
@anghajahagirdar6820 3 ай бұрын
@@rajatandel-mg1ji mg tumala mahit nahi..ambani virodhat kiti boltat..te..magun ek bolaych pudhun ek...asech ahet..hindutv sodlela uddhav
@suhasparab3459
@suhasparab3459 3 ай бұрын
दुसरे काय करतात ह्याकडे भाजपचे लक्ष्य! हा सागर बंगल्याचा वॉचमन जनतेचे कोणते प्रश्न मांडतो?
@ParasharamNivagire-lx1zt
@ParasharamNivagire-lx1zt 3 ай бұрын
याला बोलवलं नाही मग हा रडणारच ना
@kamalakardhamba
@kamalakardhamba 3 ай бұрын
डोक्यावर पडलेला बेडूक आणखी काय वेगळा विचार करू शकतो? जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा कळतं हे बेडूक आयुष्यात कधीच सुधारणार नाही.
@moneyisthegod5991
@moneyisthegod5991 3 ай бұрын
तुमचे नेते आधी गैर व्यवहाराचे आरोप करतात आणि मग तुम्ही त्यांनाच तुमच्या पक्षात घेता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटत का....😂😂😂😂
@mahadevhirave
@mahadevhirave 3 ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जयभीम जय जय जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे
@shivanichavan1757
@shivanichavan1757 3 ай бұрын
❤❤❤
@Vijay-Vijay-o6n
@Vijay-Vijay-o6n 3 ай бұрын
अंबानी ह्या नेपाळी टील्याला ओळखत नाही वाटत 😂
@user-wi4nn3zb6j
@user-wi4nn3zb6j 3 ай бұрын
@@Vijay-Vijay-o6n 🤣
@kvbhise1867
@kvbhise1867 3 ай бұрын
ते आजून राजकारणात नाही.तरी येवढी भिती वाटते यांना
@nanagaikwad8733
@nanagaikwad8733 3 ай бұрын
नेपाळ ला पाठवा याला
@chandrakantthorpe4255
@chandrakantthorpe4255 3 ай бұрын
या बालिश वक्तव्यावर पत्रकार मंडळीनी यांना फूकटची प्रसीध्दी कशासाठी देता समजत नाहीत.
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 3 ай бұрын
सत्यमेव जयते.एकच लक्ष्य जिंके पर्यंत लढायचे. उध्दव बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र.
@sharifkarnekar5700
@sharifkarnekar5700 3 ай бұрын
अंबानीच्या लग्नात "नेपाळी" नागरिकांना प्रवेश न दिल्याने काही जणांना प्रचंड राग आलाय म्हणे..! किमान गेटवर तरी बसवायचं ना राव..?😂
@yogeshsurywanshi3636
@yogeshsurywanshi3636 3 ай бұрын
योग्य उत्तरआदित्य साहेब जय महाराष्ट्र
@narendrapandit5443
@narendrapandit5443 3 ай бұрын
लग्नामध्ये नाचायचं नाही तरमग काय, मयताच्या समोर नाचायचं ? 😂😂😂😂
@santoshbabar8898
@santoshbabar8898 3 ай бұрын
अमृता वहिनी रोज नाचते दिसत नाही😂
@jitendrapatil-q6v
@jitendrapatil-q6v 3 ай бұрын
अरे भाई उद्धव साहेब गुजराती लोकांना शिव्या देतात ना त्यांच्यात लग्न नाचतात
@girijatalawdekar25
@girijatalawdekar25 3 ай бұрын
राणे कुटुंब, आशिष शेलार यांनी पार्टी मधे आमंत्रण नव्हते ना म्हणून यांचे पोट दुखतयं बाकी काही नाही
@glitz2111
@glitz2111 3 ай бұрын
आमचा धर्म एकच ठाकरे परिवार 🐯 🔥
@sanjaydesai1213
@sanjaydesai1213 3 ай бұрын
डान्स केला नित्या तुझ्यासारखे दारू पिऊन धिंगाणा घालत नाही
@patil0123
@patil0123 3 ай бұрын
तो तेजस ठाकरे तरी सगळ्यांसोबत डान्स करतोय, बाकीचे तर अंबानी च बिस्कीट बघूनच शेपूट हलवत बसतात.
@amitgawand1300
@amitgawand1300 3 ай бұрын
उपमुख्यमंत्री फडणवीस यांची पत्नी जेव्हा मुख्यमंत्री निवासात एका मुसलमाना बरोबर डान्स चे रील बनवीत होती तेव्हा कुठे होते नेपाळि फेम नितेश राणे
@shantaramdambale8143
@shantaramdambale8143 3 ай бұрын
असच असत भाऊ स्वताच ठेवा झाकुन दुस-याच पहा वाकुन नेपाळी
@jayeshwaghmare3066
@jayeshwaghmare3066 3 ай бұрын
Only udhav thakre saheb 🔥💥💪
@shankarjadhav8
@shankarjadhav8 3 ай бұрын
यांच्या अमृता वाहिनी काय नागीण डान्स करत होते
@vishalkharade125
@vishalkharade125 3 ай бұрын
राणेसाहेबांना लग्नाला बोलवले नाही म्हणून ते असे बोलत असावेत😂
@satishtare3140
@satishtare3140 3 ай бұрын
पोटदुखी झालीय. कारण ह्याना कुणी बोलवत नाहीत.
@prashantchandurkar2774
@prashantchandurkar2774 3 ай бұрын
नाचले नाचले तुझ काय जळत 😂
@rajukore4265
@rajukore4265 2 ай бұрын
नाऱ्याची दोन पोरं चँग अँड चून त्यांचे विचार असले आहेत त्यांना कोण बोलवत नाही
@prashanofficial1
@prashanofficial1 3 ай бұрын
हा राणे च खर तर नाच्या आहे
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 3 ай бұрын
याला बोलावले नसेल म्हणून हा विचारा दुःखी झाला 😂😂😂 तू कोण
@jaybhavani7111
@jaybhavani7111 3 ай бұрын
नितेश राणेंना काय म्हणावं काहीच कळत नाही🙏🙏 अरे जरी दुश्मनाच्या घरी जरी सुखाचा क्षण असेल तरी त्यात का मिठाचा खडा टाकावा त्यांना त्यांचा आनंद घेऊ द्या ना 🤷🤷हीच महाराष्ट्राची परंपरा आहे😊😊😊
@yogeshpol3253
@yogeshpol3253 3 ай бұрын
राणे नाच्या तू आहेस
@ArunSawant-t5j
@ArunSawant-t5j 3 ай бұрын
लग्नात नाचायचे नाही मग काय सत्ताधाऱ्यांच्या अंत्ययात्रेत नाचायचे.
@santoshnarke302
@santoshnarke302 3 ай бұрын
भडव्या रोज गुजराती च्या नावाने उद्धव पवार ने भुकायचं आणि गुज्जू अंबानी च्या घरी3 महिन्यात 4 वेळा जायचं... ही च ठाकरे पवार ची नीती का लोकांना प्रांतीय वाद लावायची आणि स्वतः कुटुंब संबंध सांगायचं.
@abhijeetjagtap3680
@abhijeetjagtap3680 3 ай бұрын
नळाला कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून अंबानीचा राग आला य
@chandrakantkashte5750
@chandrakantkashte5750 3 ай бұрын
हा नेपाळी पक्का कावळा आहे सकाळी सकाळी घान खाऊन ओकायची सवय झाली आहे 😂
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 3 ай бұрын
राणे कुटुंबाला चांगल्या ठिकाणी कोणी आमंत्रण देत नाही कारण असली घाण आपल्या ईथे नको असंच सर्वाना वाटतं असेल 😂
@santoshnarke302
@santoshnarke302 3 ай бұрын
भडव्या रोज गुजराती च्या नावाने उद्धव पवार ने भुकायचं आणि गुज्जू अंबानी च्या घरी3 महिन्यात 4 वेळा जायचं... ही च ठाकरे पवार ची नीती का लोकांना प्रांतीय वाद लावायची आणि स्वतः कुटुंब संबंध सांगायचं.
@vasantpotdar2882
@vasantpotdar2882 3 ай бұрын
शिरसाट साहेब माणूसकी अजुनही शिल्लक आहे आपल्यात .ग्रेट थिंक टँक
@ashokshedge2716
@ashokshedge2716 3 ай бұрын
जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद तेजस उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे. झिंदाबाद झिंदाबाद. नेपाळीचरसीला जास्त झाली आहे माजलाय जास्त. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद आदित्य उध्ववजी बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
@ashokparab7186
@ashokparab7186 3 ай бұрын
उंची किती बोलतो किती
@santoshmangutkar6304
@santoshmangutkar6304 3 ай бұрын
अंबानी-तेजस लहानपणापासून चांगले मित्र आहेत आणि मित्राच्या लग्नात नाचले तर काय फरक पडतो. जय मनसे 🚩
@spg7743
@spg7743 3 ай бұрын
फरक पडतो .. मित्रा वर निवडणूक मध्ये वापर करुन घेयाचे हे काय योग्य नाही आणि जय मनसे काय😂
@rohandixit2150
@rohandixit2150 3 ай бұрын
हो धीरूभाई आणि बाळासाहेब बालमित्र होते 😂😂😂
@pankajchougule952
@pankajchougule952 3 ай бұрын
निलेशला अमृता चा डान्स लागतो
@nitinvirghat3442
@nitinvirghat3442 3 ай бұрын
तेजस ठाकरे नाचले म्हणजे नितेश राणेंची लाल झाली..लाईफ मधी तेवढं चालतं 😂😂
@ganeshpatil-du9wj
@ganeshpatil-du9wj 3 ай бұрын
नारोबा आणि पोरांचा एक dance ठेवायला पाहिजे होता, कोंबडी पळाली... या गाण्यावर. च्यायला यांना कोणीच बोलावत नाही 😅
@sunilmane7881
@sunilmane7881 3 ай бұрын
तो तरुण आहे तेचे वयक्तिक आयुष आहे , तो अजून राजकारणा मध्ये पण नाही , दुसरे चे आयुष्य वर हा राणे का बोलतो, त्याने कसे राहीच हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे तो त्याचे लाईफ enjoy karun दे
@mansipatkure2375
@mansipatkure2375 3 ай бұрын
बरोबर
@vilasjadhav638
@vilasjadhav638 3 ай бұрын
नाच्या पुढे वाकून बघ चड्डी काढून तोंडापर्यंत पिचकारी मारेल
@sarvadevishal5407
@sarvadevishal5407 3 ай бұрын
नेपाळी
@anilmurkute6161
@anilmurkute6161 3 ай бұрын
आरे गुहाटीला कोण नाचत होते
@MrRavan9999
@MrRavan9999 3 ай бұрын
ड्रायव्हर म्हणजे काही खराब माणूस असतो का हो..त्याला काही किंमत नाही आणि बेडूक होण्या पेक्षा ड्रायव्हर झालेलं बरं ..
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 3 ай бұрын
ह्या राणेला व शिरसाठला कोणी बोलवत नाही म्हणून हे टीका करतात 😀😀
@vikramjambhale8064
@vikramjambhale8064 3 ай бұрын
ह्या नितेश राणेंना काय बोलायची शिस्त आहे का? जिकडे तिकडे संस्कारांच प्रदर्शन मांडत असतो
@ArunaKapade-z4r
@ArunaKapade-z4r 3 ай бұрын
राणे ही काय बोलण्याची रीत नव्हे त्यांनी जरासुद्धा कांहीच करायच नाही का
@suhasparab3459
@suhasparab3459 3 ай бұрын
अमृता फडणवीसचा डान्स कोरिओग्राफर मुस्लिम आहे, त्यावर आपले काय म्हणणे आहे शुट्टू राणे? त्याही छान डान्स करतात त्यावरही उद्या विधानसभेत प्रश्न मांडा!
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 3 ай бұрын
आणि हा ठाकरे कुठं ही सक्रिय नसतो मग नाचला तर या नितेश राणे ला झोंबले का हा याला बोलावल‌ नसणार
@shwetasawant4692
@shwetasawant4692 3 ай бұрын
तेजस ठाकरे आणि अनंत अंबानी frined आहे, मित्र च्या लग्नात जाणार नाही का
@damodarpanchal8848
@damodarpanchal8848 2 ай бұрын
नितेश तुला आमंत्रण का दिलं नाही याचा विचार कर.
@RAH_133
@RAH_133 3 ай бұрын
अमृता फडणवीस ची किती आणि कुठं कुठं डान्स आहेत!!!! वर्षा बंगल्यावर पण मुसलमान सोबत डान्स आहे टिल्ल्या
@patil0123
@patil0123 3 ай бұрын
अरे तो तेजस ठाकरे तरी डान्स करतोय सगळ्यांसोबत, तुम्ही बाकीचे शेपूट हालवतात अंबानी ने टाकलेलं बिस्कीट बघून.
@dattatrayjadhav872
@dattatrayjadhav872 3 ай бұрын
हा कार्यक्रम आहे आणि आनंद व्यक्त केला तर काय बिघडले
@AkshayShinde-o9h
@AkshayShinde-o9h 3 ай бұрын
First time agree with Rane
@prajaktakarekar2288
@prajaktakarekar2288 3 ай бұрын
तूही जायचंस की नाचायला .. नीता अंबानीने उंदीर समजून बाहेर फेकला असता ..😂
@hemantsankpal7732
@hemantsankpal7732 3 ай бұрын
तुमचे सर्वांशी चांगले संबंध आहेतच फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांन मध्ये भांडण लाऊन द्या आपल्या राजकीय स्वार्थासाठी
@pandurangpawar7950
@pandurangpawar7950 3 ай бұрын
तझं काम भूकणं आहे जोरात भुक
@sadanandgadekar3041
@sadanandgadekar3041 3 ай бұрын
राणे la बोलावलं नाही वाटत😂
@ramsawant7652
@ramsawant7652 3 ай бұрын
ह्या कोकणातील नाच्याला पैसे देऊन बोलावलं नाही.😂😅
@rajendrapatil9838
@rajendrapatil9838 3 ай бұрын
भक्तानां फक्त मामीचा नाच चालतो बाकी कुणी नाचलेल चालत नाही
@prajaktakarekar2288
@prajaktakarekar2288 3 ай бұрын
टिल्ल्याला आमंत्रण नव्हतं म्हणून रूसला वाटतं..
@sanketrupvate7783
@sanketrupvate7783 3 ай бұрын
1 no thakre ...jai maharashtra
@MaheshGhare-k4v
@MaheshGhare-k4v 3 ай бұрын
राणै तूजा बापा कोन ते सांगा आदीई मग तेजस टाकारेवर बोला जय माहाराष्ट्र
@dipaknimbalkar7326
@dipaknimbalkar7326 3 ай бұрын
बारक्या लयच वंगाळ बोलतो 😂
@manohargorale8181
@manohargorale8181 3 ай бұрын
नितेश राणे तुम्हाला याच्यातल काही येतय का आपल्याला फुकट जलुपणा बरा नाही असा नाच करायला पण गुणवत्ता लागते तू फक्त टीका करायला पटाईत तू बोलायला लगला की असं वाटत कोमदीच बोचां पक पक करतो
@AshokkumarSule
@AshokkumarSule 3 ай бұрын
असल्या बोलल्यानंतर बीजेपी ची वाट लागली
@vikrantsonawane9696
@vikrantsonawane9696 3 ай бұрын
ड्रायव्हर लोकांना कमी लखले बद्दल सर्व ड्रायव्हर लोकांनी ह्या कोंबडी चोराच्या घरावर आंदोलन केलं पाहिजे
@shivanichavan1757
@shivanichavan1757 3 ай бұрын
मीडिया वाले त्यांना असा उलटा प्रश्न विचारत नाहीत की तुम्ही ड्रायव्हरला कमी लेखता का
@allinonemi-e7v
@allinonemi-e7v 3 ай бұрын
बिगर ड्रायव्हरचा फिरणार का
@shyamkumarvyas5644
@shyamkumarvyas5644 3 ай бұрын
ह्याला लगनाला बोलावलें नाही
@satejbhanat9241
@satejbhanat9241 3 ай бұрын
एकदम बरोबर अतित्य साहेब
@pralhadkahandal8929
@pralhadkahandal8929 3 ай бұрын
नाचणे ही सुद्धा कला व संस्कृती आहे
@niyazbodale1290
@niyazbodale1290 3 ай бұрын
राणेचया बेडकाने महागाई,बेरोजगारीवर जरा अक्कल पाजळावी
@ACS1529
@ACS1529 3 ай бұрын
Are baap re एवढा मोठा गुन्हा केला तेजस ठाकरेंनी 😂😂😂 काय मुद्दा आणलाय वाह.
@pramodyerunkar3928
@pramodyerunkar3928 3 ай бұрын
Mag Gujrat chya Bus cha Mudda ha international aahe ka.😂😂😮😮
@Dr.ArunkumarPatil
@Dr.ArunkumarPatil 3 ай бұрын
राणेला मेंटल हॉस्पिटलात दाखल करणे गरजेचे आहे
@sunilgurav5536
@sunilgurav5536 3 ай бұрын
अरे तो नाचला पण तुह्मी पक्ष फोडलात त्याचं काय
@balasahebdighe923
@balasahebdighe923 3 ай бұрын
आनंद घेतला तर काय हरकत
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 3 ай бұрын
सुषमा अंधारे चा उदया चा प्रश्न असणार अम्रुता फडणवीस सगळी कडे च नाचतात मग नितेश राणे च त्यांच्या बद्दल च मत असंच आह़े कां
@RajuMandal-kv4ku
@RajuMandal-kv4ku 3 ай бұрын
Barobar aahe chatu
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 3 ай бұрын
❤❤❤❤ you thakre
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 3 ай бұрын
नितेश राणे ला निमंत्रण नाही हे लोंकाना समजल पत्रिका दिलेली नाही निमंत्रण नाही ऐवढा राग बापरे
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 2 ай бұрын
निलेश राणे हा गावंडळ मंत्री त्याला या मध्ये काय नाचता तरी येते का किंवा बोलता येते का
@RajendraSalavi-js1cp
@RajendraSalavi-js1cp 3 ай бұрын
ह्यला आमंत्रण दिला नाही म्हणून हा जळत आहे
@sanjayshende4642
@sanjayshende4642 3 ай бұрын
नाऱ्याची किडे अजून वळवळ करत आहेत त्याची टरबुजा ची कावलीन गायली असती तर याने लगेच शेपूट हलवली असती
@jagannathsardesai4595
@jagannathsardesai4595 3 ай бұрын
निलेश राणे हा आमदार आहे की कळी लावणारा नाच्या आहे
@balajigajare8406
@balajigajare8406 3 ай бұрын
ह्याला बोलावलं नाही म्हणून जळते आहे याची
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 3 ай бұрын
True
@vivekpowar2689
@vivekpowar2689 3 ай бұрын
मामींणी गाणं म्हंटल तर चालत मग डान्स का नाही
@shivanichavan1757
@shivanichavan1757 3 ай бұрын
गुवाहाटीला सगळे आमदार टेबलावर चढून दारू पिऊन नाचले ते योग्य होते का
@ramvisave6047
@ramvisave6047 3 ай бұрын
Right
@balajiadsul1153
@balajiadsul1153 3 ай бұрын
तुम्ही गोहाटीला जावुन टेबल वर नाचता तेव्हा
@mayurdabholkar4664
@mayurdabholkar4664 3 ай бұрын
थापाचा पोरगा ड्रायव्हरला विचारा म्हणतौ
@nitindeshmukh367
@nitindeshmukh367 3 ай бұрын
एवढं पोरानं दुसऱ्यांच्या लग्नात नाचण्या पेक्षा काका बरोबर राहून मशिदी वरचे भोंगे उतरवायला मदत केली असती तर आज बाळासाहेबांना आनंद झाला असता
@ayodhyamhatre6864
@ayodhyamhatre6864 3 ай бұрын
हा भाजप चा नाच्या 😂😂😂
@arunnighojkar4283
@arunnighojkar4283 3 ай бұрын
नाचने यात गैर काय , लग्नात नाचायचे नाही मग काय ......नाचायचे याला बोलावले नसेन म्हणून नाव ठेवत आहे.
@Vancqa
@Vancqa 3 ай бұрын
राजकारणी कुणाचे तरी आदेश घेऊन काम करत असतात..असली देश आणि राज्य चालवणे हे बड्या business करणार्‍या लोकांना माहीत असत..
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 77 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 45 МЛН
LIVE Indian actress Sonam Kapoor and Doctor Zakir Naik
1:22:14
Daily Azkar
Рет қаралды 66 М.