गोदी मीडियावर ठाकरेंकडून शिंदेगटाची इंग्रजीतून धुलाई!उत्तर देताना शिंदे टोळीच्या प्रवक्त्यांची पळापळ

  Рет қаралды 243,032

Shivsena ek vaadal

Shivsena ek vaadal

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@KiranMali-po6ke
@KiranMali-po6ke Ай бұрын
अभ्यासू नेता अशाच उच्चशिक्षित नेत्यांची देशाला गरज आहे
@NitinMore-y3o
@NitinMore-y3o Ай бұрын
अदित्य ठाकरे ला तोंड च नाही,सरळ नम्र स्वभावी मुलगा याच भविष्य उज्ज्वल ❤
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 Ай бұрын
" तोड " नाही अशी दुरूस्ती करा.अर्थाचा अनर्थ होतोय.बाकी आदित्य खरंच अभ्यासू आहे यात शंकाच नाही.
@narendrathakur6089
@narendrathakur6089 Ай бұрын
बरोबर. आदित्य ठाकरे ना तोड नाही. मला तर त्याच्या विन्मम्र पणा, अभ्यास पुर्ण बोलणे, शालीनता खूप आवडते? ग्रेट
@fundesir7227
@fundesir7227 Ай бұрын
शेर का बच्चा शेर ही होता है! ये आदित्य ठाकरे ने महाराष्ट्र के गद्दारोंको दिखाया दिया! जय महाराष्ट्र!
@prakashpawar83
@prakashpawar83 Ай бұрын
आदित्य ठाकरें महाराष्ट्र चे भविष्य उज्वल करेल.
@janviberde293
@janviberde293 Ай бұрын
Why because he is talking 😂 in english
@vishwanathpatekar502
@vishwanathpatekar502 Ай бұрын
अगदी अभ्यासपूर्वक कसे बोलावे हे आदित्य ठाकरे यांच्या कडून शिकावे अभिमान आहे की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि असेच सुशिक्षित आमदार असावेत देश 200 टक्के जगात सर्व श्रेष्ठ ठरणार !जय महाराष्ट्र जय भारत जय हिंदुस्तान !
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
💯
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 Ай бұрын
वाह बावा सुशिक्षित आमदार असावेत आणि तुमच्या सारखे अडाणी मतदार असावेत म्हणजे राज्य छान चालेल.
@KailasThorat-wt1kc
@KailasThorat-wt1kc Ай бұрын
आदित्य ठाकरे हेच C,M युवा तरुणा साठी, फीक्स राहनारच 🎉🎉🎉🎉🎉
@SubhashDeshmukh-m9z
@SubhashDeshmukh-m9z Ай бұрын
अभिमान वाटला अदित्य साहेब आपला.जय महाराष्ट्र ❤
@rafan87910
@rafan87910 Ай бұрын
Nepali mhanav asa bolun dakhav. Mimicry karel 😂karan hech tar jamtay. Vikas baddal bolayla vision lagta. Pan nepali kade ek vision ahe hindu muslim😂
@pranavnagwekar8310
@pranavnagwekar8310 Ай бұрын
Ka? English bola mhnun ka? Marathi manasasathi kay kay uptle hyani...
@rafan87910
@rafan87910 Ай бұрын
@@pranavnagwekar8310 mhanun tula sangtoy tula akkal nahi. Akhya bhasahan madhe toh fakt marathi ani Maharashtra mansa sathi mch boltoy. Ata tujya sarkya ardhwat akkal aslelyay kay kalnar. Mhanun bhakt mhantat tula
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 Ай бұрын
​@@rafan87910तो इंग्लिश मधून काय बोलला ते तुला कळला का रे ? काय इंग्लिश सिनेमा बघत होतास ?
@rafan87910
@rafan87910 Ай бұрын
@@satyawanshetye3820 sagala kalala. Changla job ahe majah. Tula jhombla te sang na. Tula butkya cha yevdha pulka ka ahe. Kinwa minde cha. Yevdha nakki ahe tumchi kadhich eki nahi hou shakat karan thmhi satta paisa sathi kay pan karu shakta
@dyarampatil7504
@dyarampatil7504 Ай бұрын
आम्ही सर्व आदीत्य साहेबांकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पहात आहोत.
@kaziazizuddin3667
@kaziazizuddin3667 Ай бұрын
Jai Maharashtra
@SagarPatil-id8qo
@SagarPatil-id8qo Ай бұрын
आम्ही त्याला महाराष्ट्राचा पप्पू म्हणून पाहतो.
@CrickTalk4u
@CrickTalk4u Ай бұрын
​@@SagarPatil-id8qoGujarati chattu spotted. Modi peksha koni aakhya jagat pappu nahi, TelePrompTer band zal ki bobadi valate fekuchi 😂😂😂
@samidhabhusawalkar1981
@samidhabhusawalkar1981 Ай бұрын
​@@SagarPatil-id8qo😂😂😂😂👌👌
@imranmallick3113
@imranmallick3113 Ай бұрын
माझ्या मनात उद्धव ठाकरेंचे खूप कौतुक आहे, त्यांनी राज्याचे बाळ ठाकरे व्हावे आणि आदित्य यांना मुख्यमंत्रीपद द्यावे अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्राची धुरा सांभाळण्यासाठी तुम्ही त्याला चांगले तयार केले आहे. जय महाराष्ट्र.
@rishikeshgade8729
@rishikeshgade8729 Ай бұрын
Nahi. Ajun Aditya mukhyamantri hona chya patratecha nahiye
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
@@rishikeshgade8729 ते ठरवायची तुझी पात्रता आहे का?
@sachinkurhade7696
@sachinkurhade7696 Ай бұрын
​@@sitaramchodankar8372😂😂😂😂😂😂 ti janta tharvwl
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Ай бұрын
​@@rishikeshgade8729Mag tu honaar ... Ka..? Tuzi patrata kay
@Informativeindia24
@Informativeindia24 Ай бұрын
हो आणि तू वडापाव ची गाडी लाव आणि सतरंजी उचल त्यांची अरे तुझा साहेब आता हिरवी लुंगी वाला झाला आहे त्याची पात्रता नाही शिवसेना सांभाळायची
@sunilk8155
@sunilk8155 Ай бұрын
अशी मुलाखत फक्त सुसंस्कृत आणि सुशिक्षित, अभ्यासू लोकच देऊ शकतात, आदित्य साहेब फार आदर वाटला. नमस्कार
@PratapParab-dd1js
@PratapParab-dd1js Ай бұрын
जरा त्या असंस्कृत अनपड कुटुंब ऐकत ना?
@Balasahebgate4246
@Balasahebgate4246 Ай бұрын
असेच शिकले सवरलेले नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे साहेबांचे नातू शोभून दिसता आदित्य साहेब जय महाराष्ट्र
@shubhangijuvekar7844
@shubhangijuvekar7844 Ай бұрын
इंग्रजी बोलता आले म्हणजे शी केलेले
@NG67-i9f
@NG67-i9f Ай бұрын
दादा एक नंबर मुलाखत होती ही आदित्य साहेब यांची !! काय उत्तर दिली आहेत !! खूप अभिमान वाटला !! ते ही अस्खलित इंग्रजी मधे !!! मी तेर २ डा बघितली त्या “लेवल पे बात करते हे !!“या वाक्या साठी😂😂😂😂!!!🔥🔥🔥
@shashikantpatil7794
@shashikantpatil7794 Ай бұрын
आदित्य ठाकरे झिंदाबाद उद्धव ठाकरे झिंदाबाद.
@kamleshbhatkar4990
@kamleshbhatkar4990 Ай бұрын
महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री पाहिजे अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@shivajishelke5961
@shivajishelke5961 Ай бұрын
भाजपचे कोनता नेता आहे असं भाषन करतो शेर आहे आदित्य ठाकरे साहेब दुसरी महिला सुप्रिया सुळे ताई यांच्या
@jakirpatel3963
@jakirpatel3963 Ай бұрын
मित्रा, सुषमा अंधारे ताईंना विसरता येणार नाही.
@harishsawant8315
@harishsawant8315 14 күн бұрын
He bhashan nahi ahe dada this is interview and it's more interesting than bhashan Karan bhashan manje fakt one sided communication.. interview madhe lokanche perspective samztat ..Aplya ithe lokana bhashan chalte but koni interview baghat nahi ..if we compare his interview and other politician interview u will get to know how knowledgeable person he is
@nitindhavale6795
@nitindhavale6795 Ай бұрын
युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे तज्ञ लोकांच्या समोर परफेक्ट प्रश्नांची उत्तरे देत आहेत, पाहून खूप आनंद झाला, आणि प्रगतीची व्याख्या जनतेचा विकास किती टॅलेंट आहे, जय महाराष्ट्र आदित्य साहेब..
@कातोडमेंगाळ
@कातोडमेंगाळ Ай бұрын
वायफळ बोलणाऱ्या नेत्यांच्या पोरांनी याचा आदर्श घ्यावा..... एक नंबर 🚩आदित्य साहेब ठाकरे 🚩
@sureshpatil5831
@sureshpatil5831 Ай бұрын
जबरदस्त धुलाई by आदित्य ठाकरे जी👍👍
@chandrakantbaikar9466
@chandrakantbaikar9466 Ай бұрын
संपूर्ण महारष्ट्राचाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानचे अभ्यासू नेतृत्व म्हणजे आदित्य साहेब जय महाराष्ट्र
@BhushanGangurde-j3d
@BhushanGangurde-j3d Ай бұрын
राहुल गांधी, आदित्य ठाकरे सुंदर इंग्रजी बोलतात
@milindrane4995
@milindrane4995 Ай бұрын
😂😂
@vaibhavnavele3820
@vaibhavnavele3820 Ай бұрын
​@@milindrane4995well educated
@rajeshkhandelwal7412
@rajeshkhandelwal7412 Ай бұрын
​@@milindrane4995 kay re kasa chalu ahe tuja national Congress sobat Hindutva 🚩😂😂😂
@nitinmore8092
@nitinmore8092 Ай бұрын
राहुल गांधी बाबतीत तर प्रश्नच नाही हो? जागतिक शाळेत शिक्षण झाले ल आहे,कायद्याचं चांगला अभ्यास आहे, अदित्य पण मुंबईत उच्चभ्रू शाळेत स्काॅटिश शाळेत शिक्षण त्याच्या कडे पण कायद्याचं शिक्षण आहे
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale Ай бұрын
​@@nitinmore8092तो १२फेल आहे, ईंग्लिश बोलून कोणी सप्तर्षी, ब्रह्मर्षी नाही होत, खांग्रेसने किती मराठी मारले माहिती आहे कां?
@rameshlatthe5659
@rameshlatthe5659 Ай бұрын
✌जय महाराष्ट्र बचाव. ठाकरे. वाघ ❤
@yogeshshinde4900
@yogeshshinde4900 Ай бұрын
आदित्य ठाकरे एक शिवसेना योद्धा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
@suhaskadam8214
@suhaskadam8214 Ай бұрын
शाब्बास आदित्य. आम्हा तुझा अभिमान
@sanskarmaa
@sanskarmaa Ай бұрын
सुंदर बोलला बेटा आदित्य तुला मना पासुन माझा खुप खुप आशीर्वाद
@pibangar9910
@pibangar9910 Ай бұрын
अदित्य ठाकरे ग्रेट
@nanuparab9387
@nanuparab9387 Ай бұрын
जय महाराष्ट्र, साहेबांचे नातू शोभतो भविष्य उज्ज्वल आहे शुभेच्छा नमस्कार
@VishnuDudhal-st5uj
@VishnuDudhal-st5uj Ай бұрын
उच्चशिक्षित युवा नेतृत्व महाराष्ट्राचे उद्याचे उज्वल भविष्य म्हणजे आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे
@vilassangaonkar3627
@vilassangaonkar3627 Ай бұрын
अतिसुंदर विश्लेषण अभ्यास उत्तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व
@jitumore8323
@jitumore8323 Ай бұрын
माननीय, आदित्य ठाकरे साहेब, आम्हांला आपला अभिमान आहे. well done Aaditya saheb जय महाराष्ट्र, ❤❤🔥🚩💪
@priyaayare3624
@priyaayare3624 Ай бұрын
आमचे दैवत, आ.श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्यांचे, सुसंस्कृत घरातील सुशिक्षित आणि हुशार युवा भावी मुख्यमंत्री, आ.आदित्य बाळासाहेब ठाकरे ह्यांना प्रणाम. महाराष्ट्राला आता अशाच well educated नेतृत्वाची गरज आहे.
@vaishampayanmayekar2818
@vaishampayanmayekar2818 Ай бұрын
आदित्य उध्दव ठाकरे साहेब, खूप छान, खूप छान. आपणांस खूप, खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा साहेब.
@marutiredekar5327
@marutiredekar5327 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब एक अभ्यासू नेता भाविक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 Ай бұрын
मिडिया ने अशिच मुलाखत शिंदे पुत्र आणि त्या दिडफुट्याची घ्यावी ही विनंती आहे
@anagha27
@anagha27 Ай бұрын
He doghe soda..amit thakre ashi mulakhat deu shakel ka... Tyala koni kela ka kela kasa kela he kalatach nahi mhane
@NitinMore-y3o
@NitinMore-y3o Ай бұрын
😅😅😅दिडफुट्या ?हमने बोला था
@sagarpawar7890
@sagarpawar7890 Ай бұрын
Aare bhava to mulakhat english madhe gheto aahe aani tya sond kyana dhad marathi pan nit yet nahi
@shyampanchal-j8z
@shyampanchal-j8z Ай бұрын
गद्धर पुत्र तर एकाच कॅसेट चालू होईल या ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी या ठिकाणी त्या या ठिकाणी त्या ठिकाणी संपली मुलाखत😅😅😂😂
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 Ай бұрын
😂 फाटेल
@chetanchoudhari7182
@chetanchoudhari7182 Ай бұрын
अद्भुत, अभ्यासू आणि सगळ्या प्रश्नांची जाण असणारा युवा नेता.
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Ай бұрын
एकदम सुसंस्कृत आणि अभ्यासपूर्ण मांडणी मनाला भुरळ घालणारी आणि ओघवती भाषा आणि उत्कृष्ट वक्ता ❤
@gajananvadke2218
@gajananvadke2218 Ай бұрын
एकदम अभ्यासू आणि महाराष्ट्राला अभिमान वाटतो तुझा इग्रजीवर मस्त प्रभुत्व आहे भावी मुख्यमंत्री तुला आशीर्वाद आहे
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 Ай бұрын
आदित्य उध्दव बाळासाहेब ठाकरे खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Ай бұрын
जबरदस्त विश्लेषण. असा अभ्यासू महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असावा. जयमहाराष्ट्र.
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Ай бұрын
शिवसेना झिंदाबाद सुशिक्षित व्यक्तीमत्व सुसंस्कृत घराण मा.बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🙏🙏
@ramchandratantole1218
@ramchandratantole1218 Ай бұрын
एकदा अशीच मुलाखत राणे पिता पुत्रची घ्यावी
@PratapParab-dd1js
@PratapParab-dd1js Ай бұрын
ते भंगार कुटूंब आहे.
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
@@ramchandratantole1218 😂👍😄
@chetan1076
@chetan1076 Ай бұрын
😂😅
@jagadishnangle8552
@jagadishnangle8552 Ай бұрын
Maine bolya tuza I cha.........lya😂😂😂😂😂😂
@TheShantanu234
@TheShantanu234 Ай бұрын
😂😂😂😂
@imranbagban7647
@imranbagban7647 Ай бұрын
सिनेट निवडणुकीत भरघोस यश मिळवल्याबद्दल। हार्दिक अभिनंदन। आदित्यसाहेब।
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
फडणीस पेक्षा आदित्य हुशार आहे हे मान्य करावेच लागेल.
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 Ай бұрын
💯
@swami_smartha
@swami_smartha Ай бұрын
फडणवीस कपटी शकुनी मामा 😂😂😂😂
@shubhangijuvekar7844
@shubhangijuvekar7844 Ай бұрын
इंग्रजी बोलता असेल म्हणजे हुश्शार
@suryakntmundhe
@suryakntmundhe Ай бұрын
@@bapudeshmukh4037 अगदी बरोबर. तो पक्ष फोडया
@shubhangijuvekar7844
@shubhangijuvekar7844 Ай бұрын
इंग्रजी बोलता असेल म्हणजे हुश्शार 😡 अजून ब्रिटिशांची मानसिक गुलामगिरी गेली नाही. तेही बरोबर म्हणा .थोड्या दिवसांनी हे उर्दू बोलू लागतील आणि शिंदेंना उर्दू येत नाही म्हणून हे टिका करतील
@MahadevSawant-sc5xc
@MahadevSawant-sc5xc Ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय शिवसेना झिंदाबाद आदित्य ठाकरे साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤आग आहे बीकि सब बाद आहे ❤❤❤❤❤❤ महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯
@KishorMore-r8f
@KishorMore-r8f Ай бұрын
आदित्य साहेब जिंदाबाद 👌उद्धव साहेब जिंदाबाद 🙏
@pandurangparkhe3451
@pandurangparkhe3451 Ай бұрын
श्री.आदित्य साहेब नमस्कार.आपल.इंग्रजी भाषेवर चांगलच प्रभुत्व आहे.
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Ай бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद
@vijayubale7276
@vijayubale7276 Ай бұрын
आदित्य खुपच छान उत्तरे दिले.मी तुमचा फॅन झालो.
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
@pramodkamble1833
@pramodkamble1833 Ай бұрын
आदित्य उध्दव....... उद्याचं भविष्य.... महाराष्ट्राचा ढाण्या वाघ.... खूप सुंदर... फक्तं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नाही तर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दांडगा अभ्यास...... आदित्य साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं!!!
@laxmikantdalvi1962
@laxmikantdalvi1962 Ай бұрын
आणि हिच ती वेळ चिरंजीव आदित्य साठी आहे , शिवसेना पक्षप्रमुख माननीय . उद्धवजीने महाराष्ट्रासाठी मनाचा मोठेपणा दाखवून हे तरुण तडफदार हजरजबाबी अभ्यासू नेतृत्त्व महाराष्ट्राला बहाल करावे . जय महाराष्ट्र
@ArjunThube-b9u
@ArjunThube-b9u Ай бұрын
देशाला अशाच नेतृत्वाची गरज आहे व महाराष्ट्रात सुद्धा
@prakashtamhane5079
@prakashtamhane5079 Ай бұрын
आम्हाला शिवसैनिक असल्याचा अभिमान वाटतो, 🚩जय महाराष्ट्र🚩
@vasantphadkale2599
@vasantphadkale2599 Ай бұрын
शिवसेनेचे भविष्य उज्ज्वल आहे... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤
@manjubhagvat5576
@manjubhagvat5576 Ай бұрын
खूप खूप कौतूका स्पद आहे. न अढळखळता प्रश्नांची उत्तर देतच राहिले जराही भीती नाही. ठोक उत्तर असे आमदार सुक्षिशित पाहिजे तरच महाराष्ट्राचे भविष्य चांगले घडेल टायगर तर टायगरच असतो जय महाराष्ट्र
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
मोदीला अस इंग्लिश बोलता येतकारे बाबानू मराठीमाणूस खुप मोटाहोशकतो पण मराठी माणूस मराठी माणूस मराठी माणसाला मागे ओढतो
@rohannn9994
@rohannn9994 Ай бұрын
Ho yete modina english samor 4- 5 teleprompter thava😂😂😂namaste namaste. Aditya thackery ❤❤❤❤❤❤
@ranjitkadam5644
@ranjitkadam5644 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@Sandy-hy8vp
@Sandy-hy8vp Ай бұрын
शिवसेना जिंदाबाद 🎉🎉 शिवसेना व शिवसेनाप्रमुख फक्त माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच.
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 Ай бұрын
भाजप ला फक्त हिंदू मुसलमान मंदिर मशीद शिवाय दुसर काही येतच नाही विकास गेला खड्यात
@JitendraPoochhwale
@JitendraPoochhwale Ай бұрын
म अबूआज़मी, राहुल ला, शरद, उद्धव काय संत बनून वैदिक धर्मा ची सेवा करत आहेत?
@varunkadam6638
@varunkadam6638 Ай бұрын
किमान PM CARE FUND , ELECTROL BOND , च्या नावाने प्रत्येक कामात COMMITION खात नाहीत 😅​@@JitendraPoochhwale
@Manjshyanis
@Manjshyanis Ай бұрын
Ekda mahiti ghya IIT IIM hajaro highways karodo rs chi guntavnuk aliye bhartat S jaishankar chya deplomatic relation mule tumhala Ajun mahavikas aghadi vale chutya😂 banavtayt khatakhat 8500 re
@Manjshyanis
@Manjshyanis Ай бұрын
@@varunkadam6638proof Karun dakhva paise khalale tumcha rahulya ordat hota electrol😂 bond hai ni te election nantar ka gapp bassla 😂😂😂 election made literally chutya😂 banvla😂 tumhala sanvidhan😂 badlnar ata ka nahi nighat sanvidhan rally fakt election purta dhoka hota ka sanvidhan la jara dokyani vichar kara nahitar ahe sanjya sakal sakal yeto ani jail made jato kirit chya baykoni proof magitle hyachyakade proof nai oan arop jora jorat kele😂😂 ani jail made gela ani mag victim card amhala jail made taktat 😂😂😂
@akshaythemichael4298
@akshaythemichael4298 Ай бұрын
​@@JitendraPoochhwalekaun re chottya ayodhya visarla ka tithe kay jhala Janta ni last marun baher kadhla tyanna
@SamitKapate-fn9ou
@SamitKapate-fn9ou Ай бұрын
जय महाराष्ट्र फक्त ठाकरे सरकार 🚩🙏
@BrearlyFernandes
@BrearlyFernandes Ай бұрын
Ek number meta real tiger of shiv sena
@VijayKadam-v5e
@VijayKadam-v5e Ай бұрын
Thakrey is great I proud of you Aditya saheb jay Maharashtra ❤❤
@ajitmagdum640
@ajitmagdum640 Ай бұрын
जय महाराष्ट्र दादा
@prakashkavathekar651
@prakashkavathekar651 Ай бұрын
अतिशय चांगली मुलाखत 🌹🌹
@RamakrishnaShinde-rh3nu
@RamakrishnaShinde-rh3nu Ай бұрын
❤ एक नंबर साहेब ❤ जय महाराष्ट्र ❤
@Swami-g7n
@Swami-g7n Ай бұрын
जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब व अधित्य ठाकरे साहेब
@sunillambe2442
@sunillambe2442 Ай бұрын
राणे साहेब कोणत्या तोंडाने शेंबडा बोलतात
@preetilondhe1284
@preetilondhe1284 Ай бұрын
बुद्धिमान, सुसंस्कृत, अभ्यासू ☘️🍀 उज्ज्वल भविष्य 🌿🍒
@sdpatil1330
@sdpatil1330 Ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb Ай бұрын
एकदा अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीश ची इंग्लिश मदे मुलगात घेऊन बगा
@sanjaythakre5217
@sanjaythakre5217 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब
@sudhirpatil3743
@sudhirpatil3743 Ай бұрын
इंडिया टुडे के राहूलजी को बिनंती है, की ऐसीही मुलाकात के लिए, निलेश राणें, नितेश राणें, नरेश म्हस्के , डॉ.श्रीकांत शिंदे, प्रविन दरेकर ईन सभी महा नायकोंको निमंत्रित करके ऐसेहि हायफाय ,उच्चशिक्षित जनता के सामने ऐसेही अंग्रेजीमे मुलाखात आयोजित किजीए।
@sagarbodake1995
@sagarbodake1995 Ай бұрын
महाराष्ट्रातील तमाम युवकाने कुठला आदर्श घ्यावा तर शिक्षणाचा आदर्श नक्की घेतला पाहिजे आदित्य ठाकरे करणार कारण आज शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे आदित्य ठाकरे नेहमी दाखवून देत आहे
@abhijeetkate645
@abhijeetkate645 Ай бұрын
काय केलाय.. इंग्लिश मध्येय बोलला म्हणजे झालं सर्व
@sanjayshirode976
@sanjayshirode976 Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kashinathchile5705
@kashinathchile5705 Ай бұрын
YES.....HE IS OUR LEADER !!! SMART. INTELLIGENT AND POWRFUL !!!!🚩🚩🚩🚩
@riteshpatil9301
@riteshpatil9301 Ай бұрын
Jay Maharashtra
@sandeepchorage3045
@sandeepchorage3045 Ай бұрын
दादा 🙏🏻 🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩
@shekharkhandagale1288
@shekharkhandagale1288 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@pradeeptambakhe4582
@pradeeptambakhe4582 Ай бұрын
अगदी अभ्यास करून दिलेली उत्तर.!! Great interview Mr aditya Thakre Sir!!! आता पर्यंत मी तुम्हाला फक्त उध्दव ठाकरे साहेबाचा मुलगा म्हणून पाहत होतो. But now.......... !!! !
@007Monty
@007Monty Ай бұрын
Intellectual Personatily❤❤
@hiralalpatil1572
@hiralalpatil1572 Ай бұрын
1 NABAR Aaditay Thakare shiv sena jindabad uddhav Balasaheb Thakare jindabad ❤❤❤❤
@Dhananjaygond5508
@Dhananjaygond5508 Ай бұрын
ही मुलाखत नेपाळी च्या दोन बेडकांना दाखवले पाहिजे काहीच कळणार नाही.
@madhukaryadav6326
@madhukaryadav6326 Ай бұрын
उच्च शिक्षण आणि चौथी पास या मध्ये फरक असणारच, स्वाभाविक आहे
@sadashivredkar562
@sadashivredkar562 Ай бұрын
आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री
@shrikant7356
@shrikant7356 Ай бұрын
विजयी भव....महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री 👌👌👍 मोदी देणार का असा इंटरव्हिव
@skk-yd3qo
@skk-yd3qo Ай бұрын
Yes pakistanko leke ayege Bangladesh haseena ke pass jayege fir USA Jake bhartiya muslimo ko kharab karege yahi accha karte hai 😮😅 dodi gi 😅
@pramodpawar991
@pramodpawar991 Ай бұрын
मन की बात
@shakeelahmedpawaskar8396
@shakeelahmedpawaskar8396 Ай бұрын
Thakre not only BRAND...They prove...REAL BRAND...YOUTH ICON OF MAHARASHTR AND INDIA.....Aditya Thakre....We pride to be mharashtrian
@jackiejackie9248
@jackiejackie9248 Ай бұрын
Brilliant aditya Maharashtra ki shan
@sunil-xh4dz
@sunil-xh4dz Ай бұрын
राणेना हे पाहून सहन होत नसेल
@Rnikham777
@Rnikham777 Ай бұрын
काय राव, चांगल्या कामात असल्या दळभद्री लोकांची नावे घेता?
@rohannn9994
@rohannn9994 Ай бұрын
​@@Rnikham777😂😂😂 ❤❤❤❤❤❤
@sanjaythakre5217
@sanjaythakre5217 Ай бұрын
👌👌👌👌👌👍👍👍👍
@बकासुर-ह6फ
@बकासुर-ह6फ Ай бұрын
तो टीव्ही बंद करुन बसला असेल 😂 डोक्याला हात लावून
@ramchandrapashte5960
@ramchandrapashte5960 Ай бұрын
का त्या नाऱ्या आणि आणि त्या अडाणी नेपाळी पिल्लांची आठवण काढता. कहा राजा भोज आणि कहा गांगी तेलीन.
@SachinJadhao-gw8zy
@SachinJadhao-gw8zy Ай бұрын
Superb leader of Shivsena Aditya Thakre...
@VinodGulwe-g2q
@VinodGulwe-g2q Ай бұрын
शिकलेला मुख्यमंत्री हवा
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 Ай бұрын
@@VinodGulwe-g2q होय शिकलेला मुखमंत्री हवा, जर सदर मुखमंत्री एकद्या देशामध्ये .गेले तर त्यांना चांगले बोलता आले पाहिजे, कारण बरेच.hi fy लोक तिकडे असतात, किंवा भेटायला बिझनेस मेन्स येतात, आपल्या राज्यामध्ये बिझनेस आणू शकतो..सेक्रेटरी असतात, पण c.m मुख असतात.
@shekharukey6517
@shekharukey6517 Ай бұрын
Absolutely right, he speaks point to point....
@akshaylatpate4234
@akshaylatpate4234 Ай бұрын
Shiklela Nasa la Tari chalel ,pan Dighe saheb an sarkha Talagaltila Mansan Paryanta Yojana Ani Nyaya Denara aasava.
@mayureshrasne4225
@mayureshrasne4225 Ай бұрын
आदित्य ठाकरे यांना Khoop Khoop Shubecha🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Hum sab sath hi🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@ashokbirje6094
@ashokbirje6094 Ай бұрын
व्वा व्वा आदित्य साहेब
@nitinmore8092
@nitinmore8092 Ай бұрын
Funtastic interview ❤no objection and no question जय मराठी
@baburaogawde9667
@baburaogawde9667 Ай бұрын
महाराष्ट्राच भविष्य उज्ज्वल आहे
@jagdishborade2279
@jagdishborade2279 Ай бұрын
मला गर्व आहे मराठी असल्याचा, मला गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा, मला गर्व आहे हिंदुस्तानी, भारतीय असल्याचा आणि मला गर्व आहे, सन्माननीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र सन्माननीय मा.मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र व बाळासाहेबांचे नातु वाघाचा बछडा आदित्यजी ठाकरे यांच्या असली, बावनकशी खऱ्या शिवसेनेचा शिवसैनिक असल्याचा. खणखणीत मुलाखत. गद्दाराच्या,महाराष्ट्राच्या वाईटावर उठलेल्यांच्या मिंद्याच्या, टरबुज्यांच्या , मुत्र्याच्या , तोत्र्याच्या,बेडुक कोंबडी चोर, आणि दोन नेपाळी गटारछाप गुरखे यांच्या थोबाडावर सणसणीत चपराक देणारी अभ्यास पुर्ण मुलाखत. आपल्या देशाबरोबर, महाराष्ट्राचे व भावी पिढीचे प्रतिनिधित्व करणारे हुषार, अभ्यासू आणि कुशल नेतृत्व. जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान. आणि अनिषदादा तुम्ही you tube वाहिनीवर पुनः प्रकट व्हावे. तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. ऊर्जा मिळते.
@santoshambre1970
@santoshambre1970 Ай бұрын
Nice speeches.
@subodhsawant5786
@subodhsawant5786 Ай бұрын
वाराणसी... नेम बसला.मस्त🚩
@pradeepsatam4323
@pradeepsatam4323 Ай бұрын
या महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे चांगले इंग्लिश बोलतात, आणि देवेन्द्रजी, शरद पवार साहेब,महाराष्ट्रामध्ये राजकारणी पुढारी लोक. बाकी सर्व मराठी मध्ये बोलतात.
@skk-yd3qo
@skk-yd3qo Ай бұрын
Rane pan english bolto and ti pan 😮Gabbar style 😅
@bptv745
@bptv745 Ай бұрын
Tya devya la jhata english yeti wugach mhtv deta jhata cha fata yet nahi tarbujya
@ramchandrashelke914
@ramchandrashelke914 Ай бұрын
खरा बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार जय महाराष्ट्र आदित्य
@aniruddha7979
@aniruddha7979 Ай бұрын
This guy is on fire 🔥, Speaking very politely yet to the point. Not allowing the host to overpower. He was earlier slandered by the godi media as pappu of Maharashtra but rather than being aggressive he is taking pro-active approach to take shiv sena to the country's battlefield. All the best 👍🏽 Fantastic approach. Lage raho.
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 Ай бұрын
मुंबई महाराष्ट्रत फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे .आदितय जय महाराष्ट्र.
@rajannadkarni3937
@rajannadkarni3937 Ай бұрын
GREAT. PERSONALITY. SABHYATA.
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
Мама у нас строгая
00:20
VAVAN
Рет қаралды 2,8 МЛН
Perfect Pitch Challenge? Easy! 🎤😎| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 88 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН