Pudhari News | तिरुपतीच्या धरतीवर पंढरपुरातही टोकन पद्धतीनं दर्शन मिळणार ।

  Рет қаралды 116,847

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #vitthalrukmini #pandharpur #pandharpurlive #ashadhiekadashi2024 #ashadhiwari2024 #pandharpur_news #vithobarakumai #eknathshinde #shrikantshinde #tirupati
Pudhari News | तिरुपतीच्या धरतीवर पंढरपुरातही टोकन पद्धतीनं दर्शन मिळणार । #pandharpur
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 64
@santoshkadam7042
@santoshkadam7042 Ай бұрын
शिंदे साहेब हार्दिक हार्दिक तुम्हाला शुभेच्छा आणि पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच व्हावे ही आमची इच्छा
@yashwantmande1180
@yashwantmande1180 Ай бұрын
महाराष्ट्राचे लाडके व जाणकार ,कामात तत्परता असे मुख्यमंत्री साहेब यांना नमस्कार, व धन्यवाद.
@prabhakarautogaragepatil5702
@prabhakarautogaragepatil5702 Ай бұрын
19:46 19:46 19:47
@hojagebalshriram5189
@hojagebalshriram5189 Ай бұрын
आम्हाला असा मुख्यमंत्री मिळाला आहे की. स्वता मोटारसायकलवर फिरून पंढरपुर च निरीक्षण करुन वारकऱ्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. आमची विनंती राहिल की वारकरी हा बहुतेक खेड्यात रहाणारा असतो. आणि दर्शन घेण्यासाठी 30 36 तास तात्कळत रहावे लागते म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी तिरुपती सारखी सुविधा उपलब्ध करून द्या. आज वर कुणी वारी साठी एतका निधी दिला नव्हता तो आपण वारकऱ्यांच्या सुविधा पुर्ण व्हाव्यात. हा हेतु ठेवून दिला. त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक. अभिनंदन
@kakasahebjadhav852
@kakasahebjadhav852 Ай бұрын
Dc
@damayantipatil5010
@damayantipatil5010 Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती करते आरक्षण द्या
@haribhaubarad5980
@haribhaubarad5980 Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली तुम्ही दर्शन रांगेकडे लक्ष द्यावे एकदा पास घेऊन वारकरी हा चांगला हाल मध्ये थांबला पाहिजे आणि एकही वारकरी हा मागुन पुढे जाता कामा नये मागुन पुढे जरकोनही गेले नाही तर कमीत कमी वेळात दर्शन होईल तर बालाजी मंदिर सारखी सेवा देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आमलाबालजी मंदिर सारखी दर्शन सेवा द्यावी असे केले तर आम्ही आपल्यालाच निवडुन देऊ साहेब राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj Ай бұрын
🙏🏻राम कृष्ण हरी 🙏🏻विठ्ठल 🙏🏻देवाच्या दारी सर्व समान असेल पाहिजेत 🙏🏻🚩
@gurunathchikale9092
@gurunathchikale9092 Ай бұрын
,, राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली 🙏🙏🚩🚩
@dattatreychavan6744
@dattatreychavan6744 Ай бұрын
शिंदे साहेब शेतकरी आणि वारकरी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन 💐💐🙏
@sanjaydhaigude4655
@sanjaydhaigude4655 Ай бұрын
राम कृष्ण हरी.❤
@shankarbongane7094
@shankarbongane7094 Ай бұрын
आम्ही दैवाचे | दैवाचे दास पंढरी रायाचे || मा.मुख्यमंत्री साहेब आपण बालाजी मंदिरात जशी टोकन पध्दत आहे त्याच धर्तीवर आपण पांडुरंग दर्शन टोकन पास सुविधा अमलात आणली त्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन करतो.जय जय 15:36 राम कृष्ण हरी...
@vithlighare3612
@vithlighare3612 Ай бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रूगमिनिमाता
@santoshmhase821
@santoshmhase821 Ай бұрын
शिंदे साहेब तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ❤जय हारी
@leelamhatre512
@leelamhatre512 Ай бұрын
🎉
@user-wx4sr4cq2m
@user-wx4sr4cq2m Ай бұрын
Very.nice.
@govindraopatilsubbaraopati4778
@govindraopatilsubbaraopati4778 Ай бұрын
Ascha laksha theva padurangakde saheb👌👍✌️🌹🙏🌹🤝🌺💐🥀🖐️✋🤚🪷🌷
@ganeshwani2725
@ganeshwani2725 Ай бұрын
मा.मुख्यमंत्री साहेब तुमचे कार्य अप्रतिम, फक्त आता एकच काम करा ही दर्शन रागं सुफला पुला सारखी करावी आनी भाविकांची 30,35 तास उभे राहतात यासाठीच सःता पुढाकार घेऊन कार्य करावे, राम कृष्ण हरी
@harishchandranimbalkar5014
@harishchandranimbalkar5014 Ай бұрын
जय हरी विठ्ठल.फक्त शिंदेसाहेब 1 नंबर
@ashokdahake5365
@ashokdahake5365 Ай бұрын
साहेब आम्हा नागपूरकर वारकरांच्या वाहनांचा टोलनाका वसुल केला.
@kashinathmore-et7vv
@kashinathmore-et7vv Ай бұрын
शिंदे साहेब शेतकऱ्याच्या साठी अजून काय काय चागले करता येईल तेवढे करा ही विनंती
@nandusgreatworld
@nandusgreatworld Ай бұрын
दर्शन रांगेमध्ये खुपच अस्वछता आहे, चिखल तुडवत रांगेतून पुढे जावे लागते, तसेच कोणी vip आल्यास दर्शन रांग तासन्तास थांबवली जाते रांगेमधील लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो .
@KishorTukkishor.tukaram.aadear
@KishorTukkishor.tukaram.aadear Ай бұрын
चिखलातून गेल्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही विठुराया आपल्याला पावत नाही म्हणून ते मुख्यमंत्र्यांनी काहीच नाही केला आज पर्यंत
@pccricket5861
@pccricket5861 Ай бұрын
All decision is best sir
@damayantipatil5010
@damayantipatil5010 Ай бұрын
येवढे सगलेच लाडकी बहिण आणि भाऊ पगार दिला तसे मराठा आरक्षण द्या करुनही सगे सोयरे
@murlidharpatil5323
@murlidharpatil5323 Ай бұрын
अगदी बरोबर भाऊ नमस्कार
@rajendraprasadmaheshwari5588
@rajendraprasadmaheshwari5588 Ай бұрын
संत श्री. गजानन महाराज संस्था शेगाव सारखी व्यवस्था संपूर्ण भारतातील मंदिरात सुरू केल्यास लांबलरुन दर्शनासाठी आलेल्या भक्तांना देवाचे मनासारखे दर्शन घेता येईल
@ompawar4996
@ompawar4996 Ай бұрын
रामकृष्ण हरी
@hojagebalshriram5189
@hojagebalshriram5189 Ай бұрын
यावर्षी पंढरपुरात स्वच्छता दिसत होती. ती बारा ही महिने असावी ही नगरपालिकेच्या चरणी विनंती
@santoshmali272
@santoshmali272 Ай бұрын
संतोष माली
@samadhankharat5191
@samadhankharat5191 Ай бұрын
अlम्हाचे गावचे सुपुत्र adv Arun विट्ठल सरगर हे मंदिर विठ्ठल रुक्किमिनी मंदिरामध c m सोबत
@maharastrapolicebharti100
@maharastrapolicebharti100 Ай бұрын
🙏
@GaneshUkey-qk4de
@GaneshUkey-qk4de Ай бұрын
मी स्वतः लाईन मध्ये होतो, मला 38 तास लागलेत पांडुरंगाच्या दर्शनाला.. रात्री 8 ते सकाळी 6 वाजे पर्यंत लाईन पुढे गेलीच नाही.. दर्शन लाईन बंद करून ठेवली होती. मुख्यमंत्री साहेबांनी दर्शन लाईन मध्ये येऊन दर्शन घ्यावे तरच म्हणावं..
@murlidharlabde5032
@murlidharlabde5032 Ай бұрын
टोकन घ्यायला रांगेतच ऊभे राहावे लागेल.पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
@rameshbedre358
@rameshbedre358 Ай бұрын
jai hari vitthal. vitthal vitthal jai hari vitthal.
@Ramraghav6630
@Ramraghav6630 Ай бұрын
Mukhyamantri khupch chan labhala maharatrala
@shridharkhadye2770
@shridharkhadye2770 Ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रखुमाई
@rajakadam4212
@rajakadam4212 Ай бұрын
बरं होईल.
@nanduhatkar9350
@nanduhatkar9350 Ай бұрын
जय हरी माऊली
@AnilPatil-fd1pb
@AnilPatil-fd1pb Ай бұрын
Ramesh namaste namaste namaste
@asmitashivalkar798
@asmitashivalkar798 Ай бұрын
Maza vituraya anatacha nath maza beta Aknath mio mere lal pduchchi nivanuk tumich hahe beta save kara Maharashtra cha panndpurat khub kame keli thanku beta touch tuza jeevnacha shilpakar maza galache Avtar Aknath mazi vari zali tuze kotuk bhayuan varkari kush zale
@panjabraomathanker
@panjabraomathanker Ай бұрын
Pandurang sarvachi vichha karo sindhe sahebacha dhanyawad jay hari vitthal
@AnilPatil-fd1pb
@AnilPatil-fd1pb Ай бұрын
Jairamkrihnahare
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c Ай бұрын
शिंदे साहेब विठ्ठल माऊली तुम्हास उदंड आयुष्य देवो
@ramkachave2908
@ramkachave2908 Ай бұрын
,🙏🙏
@ravirajshinde4207
@ravirajshinde4207 Ай бұрын
शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे
@kartikwakale4470
@kartikwakale4470 Ай бұрын
Khubsurat Sundar vyavastha
@govindraopatilsubbaraopati4778
@govindraopatilsubbaraopati4778 Ай бұрын
👌👍✌️🌹🙏🌹🤝🌺💐🥀🖐️✋🤚🪷🌷super
@KishorTukkishor.tukaram.aadear
@KishorTukkishor.tukaram.aadear Ай бұрын
बरसात कुलर थंडी वाजेल ना दादा
@shrikantkedekar3451
@shrikantkedekar3451 Ай бұрын
Karnataki ghumed kartat karnataki polisana pesedeun at ghustat amhi 10 tas thamto v karnatKi ghusun jatat tyana marathi samjat nahi karnataki yana swatantra diwas denyat yawa jai sriram
@RupaRaut-s5d
@RupaRaut-s5d Ай бұрын
Yb v
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 Ай бұрын
vithala eknath shinde na sadbudhi de....ani marathalya arakshan bhetu de
@nandusgreatworld
@nandusgreatworld Ай бұрын
पंढरपूर भिकारी मुक्त करा. तसेच पुंडलीक मंदिर पायऱ्यांवर भिकारी बसलेले असतात खूपच अस्वछता असते इतर दिवशी
@vijayabadve2380
@vijayabadve2380 Ай бұрын
फडणवीसा़न सर्व वारकर्याना रेनकोट वाटप केले होते
@santoshindurkar282
@santoshindurkar282 Ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबाद
@shrikantkedekar3451
@shrikantkedekar3451 Ай бұрын
Karnataki kide tras maharastryiana tras detat to tras band kara karnatak wLyana vegala diwas denyat yaWa karnataki maratryana kanatakat dadagiri kartat amchekade pan sdadagiri kartat darekt raget ghuskhori kartat jai sriram
@MangalaJumbad
@MangalaJumbad Ай бұрын
Tu lp
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,5 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 39 МЛН
माझा नवरा विकत घेऊन जा #कॉमेडी
10:56
नाना ओ नाना - Nana O Nana
Рет қаралды 814 М.
1ОШБ Да Вінчі навчання
00:14
AIRSOFT BALAN
Рет қаралды 6 МЛН