सुषमा ताईंना म्हणे कोणी गल्लीत सुद्धा ओळखत नाही, सावंत सुषमा ताईंचा एव्हढा धसका तुम्ही लोकांनी घेतला आहे,त्याच कारणासाठी सुषमा ताईंना संपूर्ण महाराष्ट्र काय देशभरात ओळखू लागले आहेत, ही सत्य परिस्थिती आहे, ताईंना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी,शिंदे गटाचे आभार.
@vilaspitale20356 сағат бұрын
जुने फोटो... पोरखेळ..😢😢😢
@kailassonawane31576 сағат бұрын
वामनला सत्ता बदलाची चाहूल लागली आसेल .पुढची सोय करून ठेवत आसेल वामन.
@SachinPatil-bn4oi8 сағат бұрын
खरच या जनावराचा फोटो दाखवा
@krishnaakhade92978 сағат бұрын
हा सावंत कोण हेच आतापर्यंत आम्हाला माहीत न्हवते, याला गल्लीतल्या भुकणारं देखील ओळखत नाही..
@user-bx3sv9hk2q6 сағат бұрын
अरुण तु आजून लहान पाळण्यात आहे
@vishnuingle94387 сағат бұрын
या वामन म्हात्रे ला कोणत्या तिथेच कोणीतरी ओळखतं सुषमाताई अंधारे महाराष्ट्र ओळखतोय प्राणी हा शब्द बराबर उल्लेख
@anantremje8867 сағат бұрын
Gaddarachi. Mothi. Chal. Ahe
@Mahakal.1234.98 сағат бұрын
मिलिंद ला अक्कल नाही का कोणत्या वेळी काय करावे.. फक्त उद्धव साहेबांना गोत्यात आणायचीच अक्कल आहे का नार्वेकर ला