आयुष्यात सतत होणारी उसवण आणि तिला सुख दुःखाच्या धाग्यान टिपण मारताना होणारी ओढाताण व त्यासाठीचा संघर्ष फार बोलक्या शब्दात मांडला आहे... अभिनंदन सर 🎉🎉
@gawakadchihalchal87837 ай бұрын
अभिनंदन सर
@बदलतेविश्वयुवालेखणीАй бұрын
❤....🌹
@ravirrankhamb45577 ай бұрын
Congratulations ⚘ 👏 🎊 💐 Sir
@pandurangpatil96677 ай бұрын
Great... पुढील वाटचालीस अनेक अनेक शिवसदीच्छा... तसेच पुढारी न्युजचॅनलचे विषेश अभिनंदन आपण खरा जनतेचा आवाज दृढ करताय... 💐🌹🚩 -पांडुरंग अमृतराव पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड बुलढाणा.
@rameshjavir24356 ай бұрын
खूप छान मुलाखत वास्तव सत्य
@qualitysarees94207 ай бұрын
उसवण विकत घेऊन भावाला सपोर्ट करा. लेखकाच्या बोलण्यात यातना खऱ्या आहेत. भावाने त्या लेखणीतून उतरवल्या.
@shwetalokhande57156 ай бұрын
खरंच हे पुस्तक सर्वांनी वाचावे. मला वाटले खूप महाग असेल पण खिशाला परवडणार आहे हे पुस्तक.
@STTeaching7 ай бұрын
अभिनंदन देविदास सर!💐💐 आपल्यासारख्या श्रमिकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला याचा खूप आनंद झाला. शाहू, फुले व आंबेडकरांचे कार्य धागे जोडत समाजाला जोडणारे आहे. याची प्रचिती आली.
@Saigakayada7 ай бұрын
छान विश्लेशन केले पञकार यांनि , अणि सलाम आपल्या लेखनिला.,.❤
खूप वास्तविक कहाणी आहे सर्वांनी novel खरेदी करावी तरच ग्रामीण साहित्य टिकेल
@Pash123456 ай бұрын
I purchase
@DarshanKhedgaonkar7 ай бұрын
प्रतिभा ही फक्त पांढरपेशी लोकांची मक्तेदारी नाही .
@ShivajiShinde-i8m7 ай бұрын
Hello sar Veri nice and very good
@DarshanKhedgaonkar7 ай бұрын
भोईटे सर सर्वप्रथम तुम्ही सौदागर यांची मुलाखत आणि दाखल घेतल्याबद्दल तुमचे अभिनंदन . सौदागर यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा .
@vishalyeshwantraonetragaon25727 ай бұрын
श्री.देविदास सौदागर सरांचे खूप खूप अभिनंदन..!!💐💐👍
@sandeepkambleofficial7 ай бұрын
पुढारी टीम व भोईटे सर आपल मनापासून अभिनंदन धन्यवाद♥️♥️♥️ आमच्या हक्काच न्यूज चॅनेल पुढारी♥️
@ajinkyagorakhekad88117 ай бұрын
अभिमान आहे अश्या लेखकांचा, great 👌👌👌
@mohinigore13127 ай бұрын
अभिनंदन देविदास सर 🎉
@akashvsuryawanshi83377 ай бұрын
नागराज मंजुळे यांच्या साठी मस्त विषय आहे...ते हा विषय खूप मस्त हतळतील
@lokmanyaias7 ай бұрын
_साहित्य हा समाजाचा आरसा आहे." हे देविदास सरांनी दाखवून दिलं. भावी लेखणीसाठी व आयुष्यासाठी शुभेच्छा!
@Dr.Prajaktab.25957 ай бұрын
Congratulations devidas Sir...💐💐
@webilogIndia7 ай бұрын
Nice.
@vishalsurve62917 ай бұрын
उत्तम शारीरिक स्वस्त अबाधित राहण्यासाठी केलेल्या सुबोध प्रयत्न दादा थँक्यू धन्यवाद आपल्या आभारी आहे! फक्त सौदागर
@eshanenterprises11127 ай бұрын
हे पुर्णतः अयोग्य आहे..!! उपजीविका आपल्या हातात नाही पण त्यांनी प्रतिभा कमावलेली आहे..!! संत नामदेव महाराज ही शिंपी असुन त्यांनी संतसाहित्य समृद्ध केले..!!
@viasacademychannel7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सर.. आणि शुभेच्छा....🎉
@kishortantarpale2427 ай бұрын
ही कादंबरी एका टेलर् च्या समस्या, आणी vaytha चे चित्रण आहे, tyachee उसवन लेखकाने हळुवार केली आहे अनुभवा मुळे तिला जिवंत पन् प्राप्त झाले आहे,
@surekhajadhav45056 ай бұрын
अभिनंदन देवीदास सर तुमच कादंबरी वाचायची खूप इच्छा आहे.पस्तक विकत मिळेल का किंवा युट्यूबवर येईल का.
@vitthaljadhav2475Ай бұрын
कादंबरी वाचली आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या... झकासकादंबरी आहे
@Saudagarpawar1237 ай бұрын
खूप खूप अभिनंदन देविदास सर ...proud to be तुळजापूरकर
@Sanskrutikhose7 ай бұрын
मी पन् टेलर आहे रडीमेड मुळे टेलर लोकांवर उपास् मारिची वेळ आली आहे
@DarshanKhedgaonkar7 ай бұрын
ही मुलाखत श्रीमंत करून गेली , अंतर्मुख करून गेली .
@ganeshshelke89237 ай бұрын
अभिनंदन
@amolgade95147 ай бұрын
khup chan vatal Devidas yana yeikun…
@ganeshgaikwad3407 ай бұрын
भोईटे सर, धन्यवाद. एका लपलेल्या साहित्यरत्नाला प्रकाशात आणल्याबद्दल. कृपया सौदागर यांचा नंबर इथे द्याल का? त्यांना प्रोत्साहन द्यायची इच्छा आहे.
@maheshshinde15967 ай бұрын
Congratulation 🎉
@madhukarjadhav65337 ай бұрын
ग्रेट
@rameshjagtap51307 ай бұрын
Pudhari channel ne he Manya Kel tar? Khare bhagy. Nahi tar tumhi Ani dusare? Kahi farak nahi. Commen man. Thanks.