Pudhari Special Report | मुंडेंकडून राजीनाम्याची तयारी? दिल्लीत मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा?

  Рет қаралды 75,278

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #dhananjaymunde #anjalidamania #resignationdemand #maharashtrapolitics #politicalcontroversy #maharashtranews #politicaltension #munderesponse #maharashtra
Pudhari Special Report | मुंडेंकडून राजीनाम्याची तयारी? राजीनाम्याचा चेंडू दादांच्या कोर्टात
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 144
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 7 күн бұрын
धनंजय मुंडे ची संपत्ती कष्टाची नाही त्यामुळे सुख लागू देणार नाही
@pritic7456
@pritic7456 7 күн бұрын
​@@Kingmaker11a1jyane harama cha khalla asel tyachya potat dukhel. Dusrya kunala nahi dukhat
@anil_darade__02
@anil_darade__02 7 күн бұрын
dhasla मंत्री पद दे 😂😂😂😂
@ramdasshinde5995
@ramdasshinde5995 7 күн бұрын
राजीनामा दिला च पाहिजे
@gajananpundkar6296
@gajananpundkar6296 7 күн бұрын
किती भ्रष्टाचार चालू आहे कधी भारत भ्रष्टाचार मुक्त होईल
@milindsaner8269
@milindsaner8269 7 күн бұрын
पण आता केंद्रात व राज्यात भाजप सरकार आहे. महागाई पण कमी होईल?
@vilaslandge5240
@vilaslandge5240 7 күн бұрын
राजीनामा तर दिलाच पाहिजे तरच निक्ष्पक्ष देशमुख खुनाचा तपास होईल
@TukaramRaner
@TukaramRaner 7 күн бұрын
मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांच्या मते ते दोसी नाहीत. कारण महाराष्ट्र दोसी आहे महाराष्ट्राच्या जनतेने यांना सत्तेवर बसवले म्हणून महाराष्ट्राराची जनता दोषीआहे.
@DilipPande-w1i
@DilipPande-w1i 7 күн бұрын
Barobar
@babanshinde8009
@babanshinde8009 7 күн бұрын
नैतिकच्या आधारे द्या ना मग राजीनामा...
@ramchandrapashte5960
@ramchandrapashte5960 7 күн бұрын
D. M. ला थोडी फार लाज शरम असेल तर त्यांनी मंत्रिपद आणि आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा.
@pritic7456
@pritic7456 7 күн бұрын
Tumhala aankhi watat ahe ka ki tyala laaj sharam asel mhanun
@Pucham61
@Pucham61 7 күн бұрын
@@ramchandrapashte5960 DM म्हणजे दानव माजोरडा
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 7 күн бұрын
तुतारी वादक लोकांनी सांगू नये राजीनामा द्यावा म्हणून केळ घेता का राजीनामा 😂
@Pucham61
@Pucham61 7 күн бұрын
@@Parmeshwarbd08 घोटाळेबाज उतरला नाही का अजून माज
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 7 күн бұрын
@@Pucham61 मराठे आमदार खासदार कमी घोटाळेबाज आहेत का
@dineshmagar9279
@dineshmagar9279 7 күн бұрын
दोशी आहे राज्य पाहतोय करोडो ची सपंती धनु मुळे च कराड ने जमा केली व हत्या केल्या
@sagarkarvande468
@sagarkarvande468 7 күн бұрын
राजीनामा दिला तरच दोशी आहेत की नाही ते माहीत पडेल, दोशी आहे म्हणून तर राजीनामा देत नाही हे सर्वांना माहीत आहे.
@SopanShinde-e6z
@SopanShinde-e6z 7 күн бұрын
महाराष्ट्राच्या जनतेचे चुकलं यांना सत्तेमध्ये दिले
@शामरावलवंदे
@शामरावलवंदे 7 күн бұрын
विरोधी पक्ष काय झोपी गेले आहेत वाटत वारे भारत मेरा महान
@kk4603
@kk4603 7 күн бұрын
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती यांचा राजीनामा द्यावा 🙏✌✌✌
@ravindramunjal3645
@ravindramunjal3645 7 күн бұрын
आरे बाबा देना राजीनामा
@GurappaMhetry
@GurappaMhetry 7 күн бұрын
धनंजय मुंडे हा महाराष्ट्र सरकार चा जावई आहे का असा प्रश्न जनते च्या मनात येत आहे त्याचा राजीनामा का घेत नाही त
@VishalBhange-xp9hn
@VishalBhange-xp9hn 7 күн бұрын
100%टके.राजनामा. घेणे गरजेचे आहे
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 7 күн бұрын
स्वतः ला माहीत नाही काय तुम्ही दोषी आहात की नाही ? दमानिया ताई ग्रेट
@pgshejul5466
@pgshejul5466 7 күн бұрын
दुसऱ्यावर बोट ठेवण्यापेक्षा स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देऊन टाक भाऊ तू
@Uytfjfx
@Uytfjfx 7 күн бұрын
बरोबर भावा पण धनंजय मुंडे दोशी नाही तर राजीनामा द्यावा कारण पुढील तपास योग्य होईल मग कशाला भितो तुझ्या मुळे राज्यात असा पायंडा पडेल आणि तुला तुझी मुलगी सुद्धा माफ करणार नाही
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 5 күн бұрын
फडणवीस साहेबांनी मुंडेचा राजीनामा घ्यावा.आणी राजीनामा घ्यायचा नसेल तर स्वत: राजीनामा देऊन भाजपाची उरली-सुरली थोडीसी इज्जत राखावी.
@ravindrasankhe972
@ravindrasankhe972 7 күн бұрын
मा.देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन तर होणार नाही ना,जनतेची विश्वासार्हता गमावणार नाही ना, जनता शांशक आहे,
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 7 күн бұрын
अजित पवार ला किती पुरावे पाहिजेत सुरेश धस कडून आणि आजींनी ताई दमान कडून जाणून बुजून भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न चाललाय आणि संतोष देशमुखचा आत्याचा प्रकरण सुद्धा अजित दादा ला खूप महागात पडेल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सारी ग्रामपंचायत येणार नाही त्यांच्या पक्षाचे
@Pucham61
@Pucham61 7 күн бұрын
राजकिय निवृत्तीच हवी,चुकीला माफी नाही
@pritic7456
@pritic7456 7 күн бұрын
Nivrutti nahi. Jail madhe taka
@bharatnarote8992
@bharatnarote8992 7 күн бұрын
पहिला कसं ओरडायचा स्टेज वर, आता तसं ओरडला नाही आज.
@umeshthote4771
@umeshthote4771 7 күн бұрын
हा बिनलाज्या बेशरम मंत्री आहे ... ना मनाची ना जनाची लाज .... इतके आरोप होत असताना इतका बेशरमपणाचा फेटा घालुन मिरवतो म्हणजे काय म्हणाव
@user-bu6sy6jt9n
@user-bu6sy6jt9n 7 күн бұрын
जनमत काय हे मुंडे चे सपोर्ट होता कराडला आणि टिम चे काय उद्योग होते हे सांग यची गरज नाही
@manoharpatil9615
@manoharpatil9615 7 күн бұрын
मुतणारे निर्णय घेण्याच्या लायकीचा नाही
@ravindramarne9065
@ravindramarne9065 7 күн бұрын
50 दिवस झालेत एक आरोपी सापडत नाही---काय सरकार
@manoharpatil9615
@manoharpatil9615 7 күн бұрын
अजित पवार आणि फडणवीस कशाला निर्णय घेणार यांची लायकी नाही निर्णय घेण्याची
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 7 күн бұрын
अजितदादा पवार ला विनंती आहे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्या संतोष अण्णा देशमुख यांच्या केसचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत त्यांना श्रीपाद दादा पासून दूर ठेवा नंतर त्यांना खूप मोठे पद दिले तरी हरकत नाही विजय सिंह पंडित प्रकाशदादा साळुंखे यांच्या तोंड शिवले का आता संतोष देशमुख विषय बोलण्यासाठी एकटा सुरेश अण्णा धस बोलतोय त्यांचे पण हे
@RavsahebSutar-t6r
@RavsahebSutar-t6r 7 күн бұрын
महेरबानी करतोस काय जनताचामतांवर निवडून आलास राजीनामा दे...
@dhanrajpawar3369
@dhanrajpawar3369 7 күн бұрын
आरे हे कोण आहे बाविसकुळे
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 7 күн бұрын
संदीप शिरसागर बोलले हे खर आहे संतोष अण्णा देशमुख ला न्याय भेटणार नाही आणि धनंजय मुंडे चा राजाराम होणार कारण बीड जिल्ह्याचा पालकमंत्री केलाय अजित दादाला तोच भ्रष्टाचारात बुडालेला असतो सहकाऱ्यांना सहकारी कर्तव्य वाल्मीक कारणे अजित दादा पर्यंत पैसे पाठवले असतील
@manoharpatil9615
@manoharpatil9615 7 күн бұрын
मुंडे चा खेळ खल्लास पुरी बोबडी वळली आहे पाहत आहे महाराष्ट्र मुंडे चेच भूत मुंडे मागे लागले आहे
@Ishandattaghuteap
@Ishandattaghuteap 7 күн бұрын
अहो क्लिअर व्हायचे राहिले काय इतका गोंधळ इतकी आर्थिक नुकसान मर्डर
@ramkisansatpute6667
@ramkisansatpute6667 7 күн бұрын
इतके पुरावे देऊन सुद्धा असे भ्रष्टाचारी नेते हुसकावून का देत नाहीत फडणवीस साहेब .
@vinodghayal4189
@vinodghayal4189 7 күн бұрын
अजित पवार तू नेता कुणा मुळे
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 7 күн бұрын
अजित पवार यांनी ७०००० हजार कोटी रुपयांचे घोटाळा केला आहे हेच काय न्याय देणार
@dhanrajpawar3369
@dhanrajpawar3369 7 күн бұрын
संजय राऊत हे कुळे नाहीत राऊत आहेत बावीस कुळे
@vivekbambarse5614
@vivekbambarse5614 7 күн бұрын
दिवसभर ही बातमी चॅनेल फिरती पण राजीनामा नाही नेमक खर ते सांगा
@satishsawant5409
@satishsawant5409 7 күн бұрын
दे
@ShivajiraoShinde-s2k
@ShivajiraoShinde-s2k 7 күн бұрын
लगेच दे ,
@PranitaGite-j8e
@PranitaGite-j8e 7 күн бұрын
चोर चोर मौसीरे भाई कोन कोनाचा न्याय करणार
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 7 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्ही cm आहेत तुमाला शोभत नाही मुंडे दोषी आहे की नाही हे नंतर बघा जणभावान काय यांचपण विचार करा मग नाहीतर सांगा सलमात रहे दोसताना हमारा
@vishwambharwarat8621
@vishwambharwarat8621 7 күн бұрын
समाज पण आंधळा नाही हो मुंडे साहेब? एवढं भगदाड पडले तरी तुम्ही डौलत चालता राव
@jyotimore3523
@jyotimore3523 7 күн бұрын
सूरेश धस साहेब सगऴ्यात वरचे कारयकत्े आहेत
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 7 күн бұрын
थोडी लाज जर अजित टरबूज धनू ला असेल तर राजीनामा द्यावा
@sureshmorr1163
@sureshmorr1163 7 күн бұрын
शक्यच नाही,
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 7 күн бұрын
मी बीड जिल्ह्यातले माझं एकच म्हणणे धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यावा का नाही संतोष अण्णा देशमुखचे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड धनंजय मुंडे चा हात आहे का नाही हे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जनतेला विचारायला हवाय मतदान करायचं सर्वसामान्यांनी अन्याय राजीनामा घ्यायचा का नाही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी ठरवायला लागेल बाप लागून गेले का बीड जिल्ह्यातला सगळा खडणी चा पैसा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेचा सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार बुडाला यांच्या लोकांच्या राजकारण्यांची
@anantparab2501
@anantparab2501 7 күн бұрын
महाराष्ट्रात जर थेट मुख्यमंत्री अशी निवडणूक ठेवली तर दस साहेब नक्कीच निवडून येतील
@Uytfjfx
@Uytfjfx 7 күн бұрын
बरोबर
@GaneshShinde-is7xu
@GaneshShinde-is7xu 7 күн бұрын
मुख्यमंत्री व अजितदादा सध्या धनुभाऊंचे पान हलवतात वाल्मिक नाहीना
@Avengerhytfdc-q6n
@Avengerhytfdc-q6n 7 күн бұрын
धस कसा बोलतय मांग
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 7 күн бұрын
दे राजीनामा 😂😂
@VyankojiChinchanekar
@VyankojiChinchanekar 7 күн бұрын
कोण हा पोलार्ड.... खुळा...बावन...
@shivajinagargoje4173
@shivajinagargoje4173 7 күн бұрын
हया वेळेस च्या निवडणूकित चुकल पुढच्या वेळेस चूक सुधारू
@Motivational-g-x49
@Motivational-g-x49 7 күн бұрын
बावनकुळे राजकारण करु नका
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 7 күн бұрын
Bjp ला भ्रष्टाचार करणारी माणसे हवी आहेत असं आता जनतेला वाटू लागलंय
@YoogirajJadvar
@YoogirajJadvar 4 күн бұрын
राजीनामा मागायचा काय संबंध
@govindkale9756
@govindkale9756 7 күн бұрын
बावन कुळ 😃😃😃😃
@rajabhausirsat5070
@rajabhausirsat5070 5 күн бұрын
तयारी हे नाटक बंद, करा फडणवीस, पवार यांची ईतकि त्यांचेत ताकत आहे कुठ पण पवार फडणवीस ला भिती आहे आपलच काय होईल
@Trending4Comments
@Trending4Comments 7 күн бұрын
दोषी ते नाहीत लोकांनो, दोषी तुम्ही आहात, मतदान देताना , बावळट वानी करता ना 500-1000 , 2000 घेऊन मतदान देता ना मग घ्या आता शेकवून, गरम फडक्याने..,..
@Uytfjfx
@Uytfjfx 7 күн бұрын
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे काय सीआयडी आहेत काय सांगितलं तुझ्या विद्ध कागदी पुरावे तु फक्त राजीनामा दे मग बघ तुझ्या विद्ध किती एफ आय आर होतील
@UddhavraoNimbalkar
@UddhavraoNimbalkar 7 күн бұрын
DM has spoiled the name of BJP Govt of Maharashtra
@Indian10167
@Indian10167 7 күн бұрын
सद्सद्विवेकबुद्धी असेल तर त्याला स्मरून योग्य निर्णय घे!
@vishwambharwarat8621
@vishwambharwarat8621 7 күн бұрын
अजितराव दस साहेबाच्या कामावर लोकप्रिय आहेत. तुम्ही भाषण करायला लागलात की, सिंचन घोटाळा आठवतो त्यामुळे तुमची किळस येते
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 7 күн бұрын
काय दादा बरोबर नाही
@anantparab2501
@anantparab2501 7 күн бұрын
नाय इलाजाला इलाज नसतो
@rohitshelake8813
@rohitshelake8813 7 күн бұрын
Men mohrka danjay Munde
@govindkale9756
@govindkale9756 7 күн бұрын
नंदन सरकार आहे हे
@arunkhote2060
@arunkhote2060 6 күн бұрын
Ajit Pawar Saheb tumhi Dhananjay Munde Cha rajinama kya nahin to Janata tumhara maaf Karnar nahi
@sahebpawar1054
@sahebpawar1054 7 күн бұрын
100% दोषी आहेस रे धनु भाऊ 🏴🏴🏴🏴
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 7 күн бұрын
Paishyavale bhrashtachari netyane rajinama dyayala pahije 🙏
@NayneshorBahekar
@NayneshorBahekar 7 күн бұрын
Are kitee bhastachar kitee kele opan kara
@ashokmagdum6962
@ashokmagdum6962 7 күн бұрын
Munde tumhi sant ahaat,tumacha Rajinama CM Dy CM kasa kay maganaar. Sagala nirlajja panacha kalas ahe. Maharashtrachya abruchi lakare keli ya teegani
@balajisalunke8186
@balajisalunke8186 7 күн бұрын
Loknete
@B.Anant.V29
@B.Anant.V29 7 күн бұрын
द.मुंडे ना राजीनामा द्यायला लावला तरच ओबीसी फडणवीस व भाजपा च कार्यक्रम करणार...
@pritic7456
@pritic7456 7 күн бұрын
Aamhi OBC dhanya sarkhya nalayak mansa chya pathishi nahi ubhe rahat
@ashokdeshmukh5473
@ashokdeshmukh5473 7 күн бұрын
Are. Gap. BAS. An JAY. Ghari
@pritic7456
@pritic7456 7 күн бұрын
Dada pada la laaj watte ka thodi shi.
@dnyaneshwarkharde6713
@dnyaneshwarkharde6713 7 күн бұрын
🤫🤫
@sandipgadekar7576
@sandipgadekar7576 7 күн бұрын
धनंजय मुंडे दोषी नाही
@adityaandhale7935
@adityaandhale7935 7 күн бұрын
Only DM ajit dada ni rajinama ghetlya vhrti marathvada visrun jhava 😊
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 7 күн бұрын
Aata tumi rajinama gheuch naka aata valmikicha bajulach tuma sanglyancha pakka mukam aahey😢😮😮
@shankarkekan6248
@shankarkekan6248 7 күн бұрын
ताई पवार साहेबांनी देशद्रोही आपल्या विमानात बसून नेले त्याच काय ?
@ashish3h493
@ashish3h493 7 күн бұрын
Sinchan ghotala la karnara aani jante cha paisa khavun motha zala asha beshram lokan kaun janta kai naya chi aapeksha thevnar..
@adinath_lambhate_3134
@adinath_lambhate_3134 2 күн бұрын
Te pan doshi ahet ka mag sagun tak ki lavkar kiti shan kartos
@Hindu-k1n
@Hindu-k1n 7 күн бұрын
Suresh धस किती संत आहे
@SureshDeshmukh-yv9es
@SureshDeshmukh-yv9es 7 күн бұрын
Main jababjar he cm,DCM aahet Ani munde tar aahech Ani hya mundela kahich dok nahi rao Ani ha tencha samajach kas heet Karel Karan helach kahich samjat nahi fakt mantoy ki mala rajinama konich magitla nahi 😂😂 Ani sagle rajya magaylel tari pan gochdasarkh chitkun baslay
@mahadevpawar6502
@mahadevpawar6502 7 күн бұрын
Munde che upkar. ahet bogas sarkarvar mundhe modina khoke deu shaktat
@KeshevKadpe
@KeshevKadpe 7 күн бұрын
Dmboss
@मीराघुगे
@मीराघुगे 7 күн бұрын
ती राख कचरा म्हणून फेकायला लावली कंपनीने ती राख का सुरेश धस ला अंगाला चोळायचे का एवढी
@sudamdambale9436
@sudamdambale9436 7 күн бұрын
Tula mahit nahi ka doshi kon ahe te
@dinkarpawar4034
@dinkarpawar4034 7 күн бұрын
Aaj aakacha aaka .unni doghehi Beed madhe aahet he aakachya bhetila patil ka nahitar aaka munni che video kadun munni badanam Karel 😂😂😂😂😂😂
@gajanandixit1513
@gajanandixit1513 7 күн бұрын
😂 बावनकुळे 😂
@shishirpolproudofmyindia9279
@shishirpolproudofmyindia9279 7 күн бұрын
Ha popta sarka dhongi panane boltoy tyala lajpan watat nahi.ha kiti krur ahe
@sudamdambale9436
@sudamdambale9436 7 күн бұрын
Konashi gene dene ahe mug
@santoshmaskesantosh184
@santoshmaskesantosh184 7 күн бұрын
ताई शांत बसा
@shankarkekan6248
@shankarkekan6248 7 күн бұрын
मुंडेचा नावाचा तिरस्कार बाकी काही नाही ह्या राजीनामा ते पुन्हा नव्याने उभारतील
@pritic7456
@pritic7456 7 күн бұрын
Baap re. Kiti hi andhabhakti
@श्रीस्वामीसमर्थप्रसन्न
@श्रीस्वामीसमर्थप्रसन्न 6 күн бұрын
सेवा करा बे जनतेची स्वताची घर नका भरू गरीबच खाता पाचनार नहीं बे छोटे हो
@mp-fj2ee
@mp-fj2ee 7 күн бұрын
नैतिकता तुमच्यात किती आहे सुप्रिया ताई माहीती आहे आम्हाला, आणि पुरावे चॅनेल्स वर दाखवून फेमस व्हायचा प्रयत्न करत आहेत काही जण, धनंजय मुंडे यांचा खरच काही संबंध नाहिये या प्रकरणाशी, साहेब आपण राजीनामा देऊ नका
@pralhadlakhe8485
@pralhadlakhe8485 7 күн бұрын
कोणरे हा बावन
@balajideshmuk-ef8qd
@balajideshmuk-ef8qd 7 күн бұрын
अजित पवार चे नेते वाल्मीक कराड आहेत
@KalidasGhogare
@KalidasGhogare 7 күн бұрын
राजीनामा मागवा हे वाक्य राजकीय दबावापोटी वापरले जात आहे का
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 7 күн бұрын
कसलं खुळ हे मूर्ख 😂😂😂
@NehaJadhav-b2p
@NehaJadhav-b2p 7 күн бұрын
किती बी पळ तू धन्या तुला आता सुट्टी नाही
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН