Pudhari News | मस्साजोगचे सरपंच हत्याप्रकरणी मोठी अपडेट, राजकीय कनेक्शन |

  Рет қаралды 69,532

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

Пікірлер: 464
@himmatshelke9727
@himmatshelke9727 2 сағат бұрын
स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे च पान पण हालत नाही. कनेक्शन च मैहबुब शेख बरोबर बोलले.
@sumitbodkhe1418
@sumitbodkhe1418 2 сағат бұрын
एकदम बरोबर आहे
@gajananghuge884
@gajananghuge884 3 сағат бұрын
धनु भाऊ बिडचा बिहार झाला आता धन्यवाद
@HS-me2fg
@HS-me2fg Сағат бұрын
तुला काय शेट्ट माहिती आहे का बीड च
@pranavandshubhamchopade463
@pranavandshubhamchopade463 Сағат бұрын
महेबुब शेख मानलं तुम्हाला खरंच तुमच्यासारखे नेते महाराष्ट्राला आवश्यक आहेत
@Mumbai7620
@Mumbai7620 2 сағат бұрын
माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री पद या धनंजय मुंडे कडे देऊ नये पालकमंत्री पद हे गृहमंत्रीकडे असावे
@MukundKoli-wd6fq
@MukundKoli-wd6fq 2 сағат бұрын
😢😢😢😢
@MukundKoli-wd6fq
@MukundKoli-wd6fq 2 сағат бұрын
😢
@chandubhuite284
@chandubhuite284 Сағат бұрын
Yala aamdarki cha ticket pan deu naka.mantri tar nahich nahi
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt Сағат бұрын
सुरेश धस यांना द्या
@ravishep768
@ravishep768 58 минут бұрын
​@@MukundKakde-mf3dtत्यामुळेच हा जातीवाद पेटविला जात आहे लोकांना राजकारण कळतंय
@piyushyadav7177
@piyushyadav7177 2 сағат бұрын
निर्भीड पत्रकारिता ❤❤❤
@pavanraje3843
@pavanraje3843 2 сағат бұрын
यात खरं तर रोखठोक पत्रकारांच मनापासून धन्यवाद रास्त अन खरोखर भूमिका मांडल्या बद्दल 🙏
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 сағат бұрын
पंकजा मुंडे धनंजय मुंडे वाल्मिकी कराड चाटे यांना मोका लाव अन त्याला कठोर शिक्षा करा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती
@brandgamers3563
@brandgamers3563 Сағат бұрын
Tuja bap aaahe kay dm
@jkvlogs4145
@jkvlogs4145 Сағат бұрын
Tuza Darange Patil var lava aadhi Moka 😂
@Don-x9b
@Don-x9b Сағат бұрын
​@@jkvlogs4145 का जरांगे पाटलावर लावायचा त्यानी काय पंकीला झवलेय काय....😂😂😂
@bhanudasmundhe1691
@bhanudasmundhe1691 55 минут бұрын
तूझ्या जारंगे वर काय करायचे
@karanshinde7228
@karanshinde7228 2 сағат бұрын
न्यूज वाल्यांनी मुंडे फ्यामिली ना वाचवण्याचा प्रयत्न करू नये...
@bhanudasmundhe1691
@bhanudasmundhe1691 52 минут бұрын
मग चपटी च काय
@kailasdeshmukh489
@kailasdeshmukh489 2 сағат бұрын
दोघे बहीण भाऊ khandnikhor आहेत मंत्री पद देऊ नये ही विनंती आहे नाहीतर बिहार झालाच समजा
@AnkushBangar-g1b
@AnkushBangar-g1b Сағат бұрын
तु आंदोलन कर देऊ नये म्हणून
@jkvlogs4145
@jkvlogs4145 Сағат бұрын
Darange Patil la uposhan kar mhan Yana mantripad Nako mhanun ,😂
@LovewithTwins23
@LovewithTwins23 2 сағат бұрын
जास्त माज आला आहे पण बापाचा बाप असतो हे विसरू नये
@TitaniumYes
@TitaniumYes 2 сағат бұрын
वाल्मिक कराड याची, बीड तसेच नगर जिल्ह्यातील काही तालुक्यात प्रचंड दहशत आहे
@RamkisanMaske
@RamkisanMaske 2 сағат бұрын
निर्भीड बातमीपत्र
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 2 сағат бұрын
जबरदस्त पञकारीता
@RavindraTanpure-yd7hn
@RavindraTanpure-yd7hn 2 сағат бұрын
बीडमधील ही मलिदा गॅग आहे.
@haridisle6734
@haridisle6734 Сағат бұрын
एक नंबर पुढारी न्यूज ... ह्याला म्हणतात रोखठोक पत्रकारिता... अभिनंदन पुढारी न्यूज चॅनल . कोणीतरी हिम्मत केली. असेच कार्य चालू ठेवा. शाब्बास 👌👌👌🙏🏻🙏🏻
@kailasbhise8443
@kailasbhise8443 2 сағат бұрын
व्वा मुंढे साहेब तुम्हीं हे ही काम करतात हे माहीत नव्हंत राव
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 2 сағат бұрын
धनंजय मुंढे यांनी पाळलेला व्यक्ती आहे पण जीव घेण्या इतका गुन्हा कर अस धनु शेठ सांगणार नाहीत ,पण गुन्हा झालं आहे आता पोलिसांना साथ द्या धनु भाऊ एकट्या वाल्मीक कराड chya मतदानावर तुम्ही निवडून आला नाहीत आम्ही पण व्होट केलंय
@ab...1
@ab...1 2 сағат бұрын
Valmiki nahi valya karad bola
@narayansirsat1574
@narayansirsat1574 Сағат бұрын
तू केळ घे ​@@ab...1
@jkvlogs4145
@jkvlogs4145 Сағат бұрын
​@@ab...1Manya Patil ??
@Don-x9b
@Don-x9b Сағат бұрын
वाल्मिक कराडला धन्या मुंढे पाठीशी घालतोय... अशा गुन्हेगारांना पोसणारा सुद्धा तितकाच मोठा गुन्हेगार असतो.... यांना भाजप ने त्वरित कारवाई करावी अन्यथा आंदोलनाची आग अजून शांत झालेली नाही.... कोपरडी घटनेच्या वेळी सगळा महाराष्ट्र एक झाला होता तसा जर महाराष्ट्र एक झाला तर राज्यात धन्या चिक्की आणी वाल्मिक कराड च नख सुद्धा सापडणार नाही.... जय महाराष्ट्र जय शिवराय...
@Don-x9b
@Don-x9b Сағат бұрын
​@@jkvlogs4145 धन्या चिक्कीला झवतो आणी वाल्मिक आणी धन्या मिळून ग्यांग ब्यांग करून चिक्कीचा बोचा मारतात....😂😂
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 сағат бұрын
सर्व प्रतीनीधीने सरपंचाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@Bbrksh111
@Bbrksh111 2 сағат бұрын
वाल्मिक कराड याचा खांडणी वसुली कार्यें मुळेच धनंजय मुंडे सारखे अन्य काही नेते मोठे धनाडय झालेत का मग ?
@GaytriJogdand
@GaytriJogdand 2 сағат бұрын
Sarpanch संतोष देशमुख भावपुर्ण श्रध्दांजली 😢😢😢
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 2 сағат бұрын
बरोबर आहे महबूब भाई
@anjanvishal3797
@anjanvishal3797 2 сағат бұрын
पुढारी न्यूज dhanyawad
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc Сағат бұрын
वाल्मिक कराड मार्फत धनंजय मुंडे हप्ते गोळा करतो
@RushiChavan-l3y
@RushiChavan-l3y 2 сағат бұрын
अजित पवारांना विनंती आहे की बीड मध्ये यांना मंत्री पद देऊ नये
@HS-me2fg
@HS-me2fg 52 минут бұрын
तुझा अजित कोणामुळे उपमुख्यमंत्री आहे ते विचार 😂
@RushiChavan-l3y
@RushiChavan-l3y 42 минут бұрын
@HS-me2fg तु सांग कोणामुळे आहे ते
@awaseep8128
@awaseep8128 4 минут бұрын
😂
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 2 сағат бұрын
गुंडशाही चा अंत झाला तरच संतोष ला न्याय मिलेल
@milindd5448
@milindd5448 2 сағат бұрын
मला वाटत होते कराड हा दोन्ही मुंढे याचे जवळचा असणार.
@Shutter.8548
@Shutter.8548 2 сағат бұрын
धनंजय मुंढे ला भेटायचं असेल तर पहिले वाल्मिकी कराड ला भेटाव लागते.... आणि वाल्मिकी कराड राईट हॅण्ड आहे धनंजय मुंढे चा
@yogeshpawar7029
@yogeshpawar7029 Сағат бұрын
त्यांना जन्मठेप शिक्षा झालीच पाहिजे😢
@rushikeshkadam2003
@rushikeshkadam2003 2 сағат бұрын
जय पुढारी news ❤❤❤❤
@psubham1724
@psubham1724 Сағат бұрын
राजकीय लोकांच्या वरदहस्ता मुळें लोकशाहीचा गळा घोटला जातोय, गरीब जनता भरडली जातेय, यावर न्याय पालीकेने योग्य न्याय मिळवून द्यावा हिचं ईश्वर चरणी प्रार्थना
@ashokshinde6808
@ashokshinde6808 2 сағат бұрын
मेहबूब शेख अगदी बरोबर बोलत आहेत
@pandurangnakhate6455
@pandurangnakhate6455 2 сағат бұрын
बोगस बीड जिल्हा,
@pradeepbhayyamande1694
@pradeepbhayyamande1694 2 сағат бұрын
अमोल कोल्हेचा यामध्ये काय संबंध नाही तो जुना फोटो आहे ज्यावेळेस हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते त्यावेळेस काढलेला आहे धनंजय मुंडे सोबत 100 फोटो आहेत त्याच्या विषयी बोला की जरा
@MukundKakde-mf3dt
@MukundKakde-mf3dt Сағат бұрын
बरोबर
@Indraya_swaha_takshykay_swaha
@Indraya_swaha_takshykay_swaha Сағат бұрын
असा फोटो तर अजित पवार सोबत पण आहे , रोहित पवार सोबत पण आहे पण त्यांचा का नाही दाखवला?
@digvijay...patil-
@digvijay...patil- 2 сағат бұрын
वाल्मिकी कराड कोणासाठी खंडणी कोणासाठी घेतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Сағат бұрын
सताधारी नेते च जबाबदार आहेत,
@AmolY007
@AmolY007 2 сағат бұрын
सगळ्यांना वाटतंय वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहे पण त्याच्या माघारी पैसे कोण खात ते परळीकरअनाच ठाऊक.
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 2 сағат бұрын
एक नंबर बोललात मेहबूब शेख
@adinathvetal7848
@adinathvetal7848 2 сағат бұрын
Pudhari news che abhar 🙌
@piyushgaming3459
@piyushgaming3459 2 сағат бұрын
सलाम पुढारी new ला❤❤
@Soham-c4f
@Soham-c4f 2 сағат бұрын
खंडणी वसुली. आणि खुनाचा गुन्हा दाखल करा.
@haridesai998
@haridesai998 2 сағат бұрын
आधी वाल्मिक कराडला उचला
@govindphad1212
@govindphad1212 Сағат бұрын
तुमची तेवढी ताकद नाही.दादा घरी परळीत आहे या ..
@amardeepjadhav3143
@amardeepjadhav3143 Сағат бұрын
एक दिवस मुंडे भगिनींना हाच कराड संपवणार
@Amolmr22
@Amolmr22 Сағат бұрын
Are baba dada kay raja lagun gela kay..!​@@govindphad1212
@pushpatherise4827
@pushpatherise4827 36 минут бұрын
डाग फाटली आता त्याची ल पुनः बसला
@vijaykhendake7040
@vijaykhendake7040 4 минут бұрын
100%
@raichandhasule3364
@raichandhasule3364 2 сағат бұрын
बडे मुद्दे ची आद्याप पर्यंत बातमी नाही .
@omiii5763
@omiii5763 Сағат бұрын
कसा करेल बर विडीओ पाहुणा आहे ना त्याचा वाल्या कराड
@ravishep768
@ravishep768 54 минут бұрын
​@@omiii5763बीड मध्ये एक घटना घडली की सगळे बीड ल बिहार बोलणार. कधी बाकी जिल्हा मध्ये पण घटना घडतात ते दाखवणार नाही. फक्त मुंडे ना कसे बदनाम करायचे हे पाहतात लोक
@Rameshpawal99gmailRameshpawal9
@Rameshpawal99gmailRameshpawal9 2 сағат бұрын
वाल्मीक कराड हा धनुभाहुचा राईट hand आहे
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Сағат бұрын
@@Rameshpawal99gmailRameshpawal9 left asel 🤣🤣🤣
@rrt383
@rrt383 Сағат бұрын
धन्यवाद पुढारी न्यूज 🙏🙏🙏 धन्याला उघड केल्याबद्दल
@RushiChavan-l3y
@RushiChavan-l3y 2 сағат бұрын
बरोबर आहे बीड ची वाट लावली
@yogendra2778
@yogendra2778 2 сағат бұрын
लई माज होता याला
@digvijayshinde1110
@digvijayshinde1110 2 сағат бұрын
Walmik Karad ani dhanya cha pan number lava ata
@maheshthombal5371
@maheshthombal5371 Сағат бұрын
गृहमंत्री फडण20 झोपला काय
@brahmdevsatbhai739
@brahmdevsatbhai739 2 сағат бұрын
ही दहशत संपवली पाहिजे बीड चा बिहार झालाय....
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 17 минут бұрын
वाजवा बहादूर मेहबूब शेख मेहबूब शेख आम्ही तुमच्या पाठीमागे सदैव आहोत
@LifeisRace-mm8ec
@LifeisRace-mm8ec Сағат бұрын
पत्रकार यांची बेधडक नाव याला म्हणतात पत्रकारीता ❤❤
@PramodSakhare1998
@PramodSakhare1998 2 сағат бұрын
झाला आता धन्याचा गेम झाला...
@AnkushBangar-g1b
@AnkushBangar-g1b Сағат бұрын
तु गेला पाहिजे गेम करायला
@-hk1qf
@-hk1qf Сағат бұрын
Not Possible 😂 Lava taakat
@sambhajibagal9403
@sambhajibagal9403 Сағат бұрын
Are makda tuzhi pan hich avstha hoil gap bas​@@-hk1qf
@shreerede7773
@shreerede7773 2 сағат бұрын
Ek number mehabub shekh❤
@OmkarTambare-rt9hi
@OmkarTambare-rt9hi 2 сағат бұрын
एकदम बरोबर❤❤
@sushilpatil8488
@sushilpatil8488 Сағат бұрын
बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकर, वाल्मिक कराड यांच्यावर कोणत्या नेत्यांचा वरदहस्त आहे हे जगजाहीर होत आहे. एवढे होऊनसुद्धा गृहमंत्री गप्प असतील तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
@ShivajiJadhav-sg5gn
@ShivajiJadhav-sg5gn 59 минут бұрын
अगदी बरोबर आहे.लोक म्हणतात तेच खरं निघालं आहे
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 2 сағат бұрын
बहीन भावू पन आहेत
@gajananambhore6232
@gajananambhore6232 Сағат бұрын
ज्यांच्या जीवावर निवडणुका जिंकल्या हे काय त्यांना शिक्षा करणार
@anildeshmukh8630
@anildeshmukh8630 2 сағат бұрын
बडे मुद्द्याचे अजून बडे बातमी नाही
@Vai51
@Vai51 48 минут бұрын
Aashya batmya dya no1.. news...❤❤❤❤
@mahebubshekh6339
@mahebubshekh6339 2 сағат бұрын
सुरेश धस ची हिम्मत होत नाही. गुन्हेगारा वर् सडेतोड प्रतिक्रिया द्या ची हिम्मत होत नाही.
@anantbargaje2011
@anantbargaje2011 2 сағат бұрын
फडणवीस सोबत पण आहे फोटो
@amitkadam2499
@amitkadam2499 2 сағат бұрын
नाका पेक्षा मोती जड झाले कि असे होते. हे राजकीय परिवार कार्यकर्त्या ला पुढे जाऊ देणार नाही टप्यात बरोबर कार्यक्रम करतात.
@Truth-s7c
@Truth-s7c 2 сағат бұрын
मग कशाला शेट उपटायला कंपन्या राज्यात येतील
@parmeshwaracharya9071
@parmeshwaracharya9071 42 минут бұрын
निर्भीड बातमी पत्र❤❤❤
@kiranvarpe7043
@kiranvarpe7043 Сағат бұрын
एनकाऊन्टर कायदा महाराष्ट्रात पहील्या अधिवेशनात मंजुर करुन आर्मी कमांडो कडे अंमलबजावणी साठी नेमणूक केली जावी
@umakantdeshmukh3561
@umakantdeshmukh3561 2 сағат бұрын
बरोबर आहे मग गुड भाई पोलीस हे काम करत आहेत
@rajendrasupekar3212
@rajendrasupekar3212 2 сағат бұрын
दिवस भरले
@avliyacreation
@avliyacreation 2 сағат бұрын
"आता महाराष्ट्र थांबणार नाही"😂😂
@vishnuraut5114
@vishnuraut5114 Сағат бұрын
बजरंग अप्पा बरोबर बोलले
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 2 сағат бұрын
खंडणीसाठी हत्या प्रकरण अरोपींना अटक करुन गुन्हाचा फास्ट कोर्टाने लवकर निकाल निकाल लावावा.राज्यकर्ते तटस्त रहावे.
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 3 сағат бұрын
Mudunde chi pn cbi chwokashi karavi
@dilipkarale120
@dilipkarale120 Сағат бұрын
पुढारी चॅनेल आपले मनःपूर्वक अभिनंदन
@_Gaming.55339
@_Gaming.55339 59 минут бұрын
मेहबूब शेख यांच आपल्या ला पटलं डायरेक्ट सडेतोड उत्तर जे काही आहे ते डायरेक्ट जनते समोर येऊद्या
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे Сағат бұрын
पोलीस डीर्पामेंन्टला विनंती आहे सत्ये मेव जयते
@ganeshkhadap8578
@ganeshkhadap8578 Сағат бұрын
पुढारी चैनल चे धन्यवाद
@Pkmusic424
@Pkmusic424 2 сағат бұрын
अती तिथं माती
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg Сағат бұрын
पुढारी न्यूज सारखे निर्भिड पत्रकार असल्यास नक्कीच सर्वसामान्यांना न्याय मिळेल कोणालाच कसलाच न भिनार म्हणजे पुढारी न्यूज ❤❤ धन्यवाद.🙏🙏
@Balasaheb96k
@Balasaheb96k Сағат бұрын
गेलं रे मंत्री पद😂😂😂😂 धण्याचं
@Shivraj12325
@Shivraj12325 2 сағат бұрын
Dm pm khandani वर जगतात लाज वाटते हे अमच्या मुंडे साहेब यांचे वारसदार येवढे निच असतील
@Trading_Shine92
@Trading_Shine92 38 минут бұрын
Kitihi apat tu...😂😂 Pudhchya panchwarshik la pan pan Ustadala 2 anki Varun ek ankivarach annar ...😂😂.. Zalelya khun prakarnatil aropin shiksha zalich pahije kaydyanusar pan tya khunach bhandwal karun Rajkiya Kutryani Apli Poli bhajun gheu naye.. Tumchi aukat kay he dakhvun dilaye vidhansabhela ..
@yuvrajkarhale3733
@yuvrajkarhale3733 2 сағат бұрын
भाष्टाचार लोका ला सोबत घेऊन... सरकार चालू आहे
@jaym3470
@jaym3470 2 сағат бұрын
Amazon Prime वरील मिर्झापुर वेबसिरीज मधील maqbul सापडला आहे आता कालीन भैय्या सापडायचा आहे
@navnathraut7697
@navnathraut7697 Сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली अण्णा
@sarangnaikwade5057
@sarangnaikwade5057 31 минут бұрын
Valmik karad la paya Khali gya ...
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 48 минут бұрын
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर बीडमध्ये राजकारणाला खूप वेगळे वळण गोपीनाथ मुंडे साहेब हे राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करत होते.धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्यातील राजकारण धुळीस मिळविले.
@sudhirnarsale5880
@sudhirnarsale5880 58 минут бұрын
धनंजय मुंडे पण हात असावा....
@Balasaheb96k
@Balasaheb96k Сағат бұрын
पत्रकार एक नंबर❤❤
@shreerede7773
@shreerede7773 2 сағат бұрын
Ek number shekha saheb❤
@vikrambhasme9710
@vikrambhasme9710 2 сағат бұрын
बरोबर बातमी आहे
@BankatPachbail
@BankatPachbail 2 сағат бұрын
एकदम बरोबर ज्यांच्या बरोबर फोटो आहेत त्यांनाच विचारायला पाहिजे
@Daya44
@Daya44 Сағат бұрын
बीड चा बिहार केलाय
@samadhantalekar2746
@samadhantalekar2746 2 сағат бұрын
मुळात या राजकीय पक्षांचा जन्मच राज्यातील 2 नंबर व्यवसाय चालवण्यासाठी झाला आहे यांचा राज्याच्या विकासासाठी काहीही संबंध नाही.. संबंध असता तर आज बारामती मगरपट्टा नांदेडसिटी लवासा सोबत सगळ्याच राज्याचा विकास झाला असता 77 वर्षात मराठवाडा एवढा भकास राहिला नसता..
@जयमहाकाल-ङ5म
@जयमहाकाल-ङ5म 2 сағат бұрын
आम्ही तर फक्त . धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सोबतचेच पाहीले. आम्हाला अमोल कोल्हे सोबतचा फोटो दिसलाच नाही....
@Jnshsudh
@Jnshsudh Сағат бұрын
धन्यवाद पुढारी न्यूज़
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 2 сағат бұрын
राजकीय पाटबळी शिवाय हे अश्यक्य
@ashokkhedkar5978
@ashokkhedkar5978 2 сағат бұрын
पवन चक्की वाल्याना शेतकऱ्यांना एजन्ट ठेवून जमिनी कावडिमोल भावाने जमिनी खरेदी केल्या याची पण ed लावून चौकशी करावी व चार पाच दिवस बातम्या लावाव्यत!
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 3 сағат бұрын
Fast track made keas dyavi...aaropi na jaast diwas theu naye
@MaHi-hl4nn
@MaHi-hl4nn 55 минут бұрын
पुढारी चैनल चे आभार🙏
@PrlhadNirmal
@PrlhadNirmal Сағат бұрын
धनुभाऊला गृहमंत्री करा,
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39
Lamborghini vs Smoke 😱
00:38
Topper Guild
Рет қаралды 65 МЛН
А я думаю что за звук такой знакомый? 😂😂😂
00:15
Денис Кукояка
Рет қаралды 6 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 59 МЛН
How many people are in the changing room? #devil #lilith #funny #shorts
00:39