अप्रतिम अविश्वसनीय निकाल आहे... त्यामुळे मनसेने खचून न जाता मोजक्या जागांवर वर गावा गल्लीतून नव्याने संघटना उभी करावी. ग्रामपंचायत , पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका निवडणुक लढवावी विजय निश्चित मिळेल 🎉
@SagarThorat-n5h3 күн бұрын
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्याशिवाय पर्याय आणि महाराष्ट्राला
@mp82173 күн бұрын
कमीत कमी मुंबईत आपले अस्तित्व राखण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे....
@sagarsportsreview34913 күн бұрын
dewa bhavu tith pn surang lawtil 🎉.
@jaydevpatil46993 күн бұрын
@@sagarsportsreview3491ती कीड सगळ्यां महाराष्ट्र ला लागल्या 😂
@mical62623 күн бұрын
मुख्यमंत्री घोषित करण्याबाबत चर्चा झाली असावी बहुतेक
@sameershaikh46083 күн бұрын
मुंबई मध्ये 5 मुस्लिम आमदार निवडून येऊ शकतात.. पण एक पण मनसे चा आमदार निवडून येतं नाही.. ही शरमेची बाब आहे याचा अर्थ मराठी माणूस सुद्धा यांना मतदान करत नाही..काय कर्तृत्व.. जय महाराष्ट्र
@umeshchougule59743 күн бұрын
बिनशर्त पांदिबा चालू दे
@isakmullani78393 күн бұрын
महाराष्ट्रात मनसेची लायकि काय आहे ती मतदारांनी दाखवली
@sagarsportsreview34913 күн бұрын
💯
@jagannathparkar20013 күн бұрын
बस झाल आता मनसे शांत रहावे काहीच करू नये
@rajendrakamble2243 күн бұрын
उलट मनसे ने आनंद साजरा केला पाहिजे कारण त्यांच्या साहेबानी bjp सत्तेत येणार bjp चा मुख्यमंत्री होणार. या साठी कठोर मेहनत घेतली होती जिवाच रान केल होत साहेबांनी. मग पेढे वाटून आनंद साजरा करायला पाहिजे.
@vaibhavgurav37713 күн бұрын
मी आतापर्यंत एक "कट्टर हिंदू " होतो.. आणि बीजेपी समर्थक.. पण महाराष्ट्राचा एकतर्फी निकाल पाहून प्रचंड दुख झाले.. परप्रांतीय उमेदवार निवडून आले आणि स्थानिक पक्षाँची पीछेहाट झाली"याचा अर्थ घोळ झालाय ".. माझ्यासाठी आता मराठी अस्मिता प्रथम असेल त्यानंतर "हिन्दुत्त्व ".."प्रसंगी काहीही करू.. गुजराती आणि उत्तर भारतीयांना फोड़ू.. पण महाराष्ट्र आणि मराठी वाचवू.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र.. 🚩🙏 "एक कट्टर मनसैनिक ".
@themayurinfluencers55713 күн бұрын
Ek number bhava
@rajendrakamble2243 күн бұрын
हे बोलतोस खरे आहे. पण महाराष्ट्रात bjp अंध भक्त इतर राज्यांपैकी ज्यास्त आहे. त्यांच्या साठी मोदी फडणवीस देव आहेत. त्यांना गुजरात अडाणी पाहिजे आहे आताच बघ मनसे चे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पडले त्याचा आनंद मराठी अंध भक्तांना येवढा झाला की त्यांना वाटत जग जिंकला.
बास झाल राज ठाकरे ने bjp ची 🍒घोळळी, पण फायदा काहीच झाला नाही, बरबाद केल रे 😂😂😂शाल अंगावर घेऊन घरातून पवारावर परभवाच खापर फोड 😂😂😂तूर्तास एवढच 🙏
@vikram3573 күн бұрын
Karan fct Evm
@sunilsalokhe56643 күн бұрын
पक्ष बंद करा आणि एमआयडीसी त कामाला जावा
@LeoKing080223 күн бұрын
😂😂😂
@rajeshgawali99143 күн бұрын
बरं बोल नाही की रिक्षा चालवा....हारम खोर
@vishwasnalawade3 күн бұрын
बरोबर
@abhisheksalunkhe16683 күн бұрын
बिनशर्त दिला होता आता बीन पँट द्या ....भाजपचा मुख्यमंत्री करायचा होता ना घ्या आता... गोड बोलून घोडा लावला
@arti54443 күн бұрын
मनसे पक्षप्रमुखांनी ईवीएम वर आवाज उठवला पाहिजे नाही तर लोकशाही संपेल
@RAVIRAJ-y1f3 күн бұрын
❤️ Still Rajsaheb is our King 🙏
@anilbagde27493 күн бұрын
ठाकरे शहाणे व्हा सगळे ठाकरे एक व्हा मुंबईची वाट लावू नका
@pradeeppatil58763 күн бұрын
आता ज्यास्त नाटक करु नका ६५% ३५% नुसार शिवसेना मनसे निवडणुका लढावी
@sanjaymane52083 күн бұрын
राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे भाजपच्या बी सी टीम आहेत, दोघांनी आपला पक्ष गुंडाळून भाजप मध्ये सामील व्हावे, नाही तर रामदास आठवले यांच्या पक्षात जावे
@jaydevpatil46993 күн бұрын
सरकार स्थापनेचा दावा करतील राज ठाकरे ✌️🎉
@abhisheksalunkhe16683 күн бұрын
😂
@viralvideo220303 күн бұрын
भाजपशी जवळीक भाजपला फायद्याची ठरली राज साहेब
@AbhishekShendge-c7m3 күн бұрын
कायमचा पक्ष बंद करून टाकावा आणि एखादा कॉमेडी शो खोलावा 😂😂
@vishalbhosale63413 күн бұрын
Everyone around are suspecting about evm
@rohitpawar72123 күн бұрын
राजसाहेब आपण उघडपणे महायुतीसोबत जायला हवं होतं
@rajeshjadhav71053 күн бұрын
लागा अजून बाजप मागे 😂
@isakmullani78393 күн бұрын
गुडगिरी , धमकावणे म्हणजे समाजसेवा नव्हे .खरंतर भाजपने मनसेला हिसका दाखविला.
@warriortime53693 күн бұрын
भाजपाने संपवली मनसे 😂
@MonuGupta-f6o3 күн бұрын
Karma is exist.... bro 😊
@Milindji-ry4su3 күн бұрын
दोन गुजराती महना . आता कसा वचपा काढला..? मोरारजी देसाईना हणून पाडलं होत ना . आता घ्या. राज ने उध्दवल शिव्या दिल्या शिवाय भाषणाला सुरुवात करता येत नव्हत .. परिणामी तिसऱ्याच फायदा 😅
@devendrapingulkar33923 күн бұрын
भाजप पेक्षा शिंदेनी जास्त वाट लावली
@Fact_head_of_decision3 күн бұрын
binshirt bjp supari😂😂
@BashirKapdi3 күн бұрын
अजून द्या बिनशर्त पाठिंबा
@Patil000kdgdjsi3 күн бұрын
1time hota Raju patil maharastra made 1no che aamdar hote😢 Aaj 1side nivdun yeyla pahije hote
@ranjitjadhav6883 күн бұрын
आता स्थानिक स्वराज संस्थांनाच्या निवडणुका येत आहेत. पूर्ण ताकदीनी लढा. सोसिअल मीडियावरही रारुणांनी साथ द्या. अरे जर आपण रस्त्यावर उतरत नसाल तर किमान पाठिंबा तरी द्या, मराठी माणसा एवढा निष्ठुर होऊ नकोस.
Hya meeting ghenyapeksha doghni ektra ya . Nahitr mra asech
@Patil000kdgdjsi3 күн бұрын
Maharastra che 2bhag jhale pahije Tya Devendra fadnvis la nagpur ch cm banva Mumbai made nka tyala 😡🙏
@amitpalve13 күн бұрын
Aata bjp ni mahayuti sambhalavi ki mns sambhalavi?? Asa hota tar full officially yuti madhe shamil vhayche hote..
@isakmullani78393 күн бұрын
म्हणुन सभेला गर्दी बघून अतिउत्साही होऊन जातीयवादी भाषा करू नये. सर्व जाती धर्मांना सोबत घेउन राजकारण करावे. मनसेला १.५ % मतदान हे फक्त हिंदुने केलेले मतदान आहे. हे मतदान मनसे उमेदवार निवडन येणार तर सोडाच . मनसे पक्षही वाचवु शकला नाही.
@maltikhandar96423 күн бұрын
Aata char karun kai faida
@sumitdesai55843 күн бұрын
Aplya sathi changla kay ani vait kay ekda jantela vichara tumhala kalat nasel tar...golden chance hota tuymhala yuti samor ubha rahaycha pan tumcha BJP prem kay sutla nahi...shinde&ajit la shivya ghalun BJP chya javal jaycha paraytna kelat..tumcha game shinde and pawar yanich kela