जाधव साहेबांनी मनावर घेतले असते ना तर संजू गायकवाड ने विधानसभेला येऊनच दाखवायला हवे होते पण जाधव साहेबांचीच मेहरबानी येऊ दिल आता शांत बसावे गायकवाड ने आणि पोराला कमी पुढ पुढ करायला लावायचं
@chemoholic421310 сағат бұрын
😂😂😂😂😂
@jairaj9292Күн бұрын
जयश्री शेळके यांनी फेरमतमोजनी साठी अर्ज केला तर संजय गायकवाड पराभूत होऊ शकतात.
@kshameshbadhe53520 сағат бұрын
1:30 1:44
@AbhijitKalwaghe18 сағат бұрын
2 वेळेस झाली
@ArjunJunare20 сағат бұрын
धर्मवीर संजय भाऊ गायकवाड तुमच्या पाठीमागे जनता हाय
@nvirghat17 сағат бұрын
गायकवाड साहेब बरोबर बोलत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे शिवसेना आणि भाजप नेत्यांनी आमदार गायकवाड यांच 2024 चे विधानसभेत काम केलं नाही ...