उन्हाळ्यात सरासरी विस रुपये दर राहु द्या राव.आता थंडी मध्ये रात्रीच कांद्याला पाणी भराव लागतंय.
@narayansomwanshi501723 күн бұрын
100 किलो कांदे खायची तयारी ठेवा होऊ द्यावे दोन पैसे शेतकरी ला पन खूप कष्ट असतात पिकवण्या मागे पण
@NamdevGoyekar-w9x23 күн бұрын
शेतकऱ्यावर जेव्हा दुःख येतो तेव्हा कोणीच दाखवत नाही मीडिया वाले 25 ते 30 रुपये विकायला लागलो का लगेच दुःख होतं
@harshalbhadange373323 күн бұрын
Soyabin bhi vyapari ka kharedi ho raha he
@nagnathfunde232123 күн бұрын
दुसरी बातमी नाही का रे कांद्याच्या बातम्या लावता 60 रुपयात डोळ्यात पाणी येत का
@RakeshDeore-k1q23 күн бұрын
अतिवृष्टी अवकाळी अनेक संकटातून शेतकरी खूप खर्च करून थोडा फार कांदा पिकवतो आज जीथ १०० कीलो माल येतो तीथ २०कीलो माल निघत आहे शेतकरी मार्केट ला २०,ते४०चा भाव ने कांदा विकत आहे ते मिडीया दाखवत नाही पण कीरकोळ बाजारात भाव वाढताच डोळ्यात पाणी येत दाखवतात डोळ्यात पाणी येत असेल असे भिकारीनीं थोडे दिवस कांदा खाऊ नये मरनार नाहीत ते
@shindesagar723923 күн бұрын
उन्हाळ कांद्याला दर असल्यामुळे प्रायव्हेट मध्ये विकले असतील .लाल कांदाचे भाव कमी असल्यामुळे खरेदी करून पाठवत असतील..?? उन्हाळ कांदा 6000+लाल कांदा 3000+
@VilasShinde-mz7de23 күн бұрын
मला अस बोलायला फारच वाईट वाटत, पण नाइलाजाने बोलाव लागत. महिन्याला लाखात कमवणारे, शेतकर्याना दोन पैसे मिळायला लागल्याने लागल सार्याच्या पोटात दुखायला. ज्यांना जास्त भावाने घेण परवडत नाही त्यांनी ( ) दुसर काही खाव. पंरतु शेतकर्याच्या अन्नामध्ये विष कालवु नये.
@arungolande173123 күн бұрын
सरकार कडे वॉशिंग मशिन आहे असे म्हणत होते ते आता खर वाटत आहे
@Karan-131-l8h20 күн бұрын
ज्या शेतकर्यांकडे सरकारचे दुर्लक्ष असेल,त्यांकडे हे असेच बघणार शेतकर्यांनी अडचणीत बेभाव रब्बीकांदा विकला यांचे धोरणांमुळे
@TanujaAhire-z4k23 күн бұрын
उन्हाळी कांदा जास्त भावनै विकून टाकले व लाल कांदा कमी दराने खरेदी करतात