Pudhari Dhurala | अक्षय शिंदे प्रकरणात पोलिसांना बेनिफिट ऑफ डाऊट देता येईल? | Akshay Shinde|

  Рет қаралды 6,066

Pudhari News

Pudhari News

Күн бұрын

#pudharinews #marathinews #pudharinews #akshayshinde
Pudhari Dhurala | अक्षय शिंदे प्रकरणात पोलिसांना बेनिफिट ऑफ डाऊट देता येईल? | Akshay Shinde|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Пікірлер: 126
@sureshgogaekar1502
@sureshgogaekar1502 2 сағат бұрын
वाघमारे असे सांगतात की समोर अक्षय ए.के. 47घेवून बसला होता. पोलिस ट्रेनिंग कशाला झक मारायला घेतात?
@technop.t.5022
@technop.t.5022 2 сағат бұрын
Bjp वाल्यानं एकच प्रश्न आपटे कुठे आहे.. त्याचे एन्काऊंटर कधी होणार
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 сағат бұрын
पोलीसांनी केलेला हा खुन आहे
@sureshgogaekar1502
@sureshgogaekar1502 2 сағат бұрын
हा फक्त बावन्न % टक्के खुळा नाही तर पुरा 100 % टक्के खुळा आहे...
@sagarmane5834
@sagarmane5834 2 сағат бұрын
बावनकुले च्या पोरला पण असाच न्याय दया 😂😂
@AnetaDhawade
@AnetaDhawade 2 сағат бұрын
संस्थाचालक व इतर आरोपी यांची नार्को टेस्ट करा. सत्य समोर. येईल.. एन्काऊंटर नवे राजकीय खून आहे
@SmilingCalicoCat-ed4uk
@SmilingCalicoCat-ed4uk 2 сағат бұрын
सर्व जनतेला माहिती आहे...हा एन्काऊंटर खोटं आहे तरी देखील लोक एन्काऊंटर च समर्थन करतात.....आपले न्यायव्यवस्था किती कमकुवत आहे, आणि लोकांचा न्यायव्यास्थेवर किती किती विश्वास आहे हे यातून स्पष्ट होत.
@RajgadprintsRs
@RajgadprintsRs Сағат бұрын
Nyayvastha koni changing karaychi jantene pahave
@shahajishinde8492
@shahajishinde8492 2 сағат бұрын
आपटे चे एन्काऊंटर करणार आहे त का
@rahulsagar3607
@rahulsagar3607 2 сағат бұрын
आता न्यायदान करण्याचे कामसुद्धा कोर्टाऐवजी हेच सरकार करणार हाच न्याय या नेत्यांच्या मुलाला द्या
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 2 сағат бұрын
रेवना चा एन्काऊंटर का केलं नाही
@vijaytekade9835
@vijaytekade9835 45 минут бұрын
Right
@sardarkamble9230
@sardarkamble9230 Сағат бұрын
हा फक्त राजकीय स्टंट आहे
@surajraut1438
@surajraut1438 2 сағат бұрын
किती बालिश आहे
@ajammulani3464
@ajammulani3464 Сағат бұрын
वाघमारे तुमच्यात फारंच फरक पडलाय
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 25 минут бұрын
52कुळे चया पोरांचे काय झाले 😂😂
@vishalsawant4070
@vishalsawant4070 2 сағат бұрын
खूळे 😂😂😂😂
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Сағат бұрын
हा खून आहे, मुलींना न्याय मिळाला नाही.कारण त्या शाळेत आणखी काय प्रकार चालू आहेत हे वाघमारे यांनी तपासणी करून मग बाईट्स द्या.
@hemantsant3552
@hemantsant3552 42 минут бұрын
आतापासूनच पोलिसांना दोषी ठरवू नये. कोर्टाचा निकाल येऊ द्या. निकाल आल्यावर दूध का दूध और पानी का पानी होईल.
@bhagwantrangole393
@bhagwantrangole393 Сағат бұрын
या सरकार मध्ये दम नाही फरार लोक मिळत नाहीत कारण हे सरकार घटना बाह्य आहे.
@ashokdalvi2607
@ashokdalvi2607 Сағат бұрын
राजू वाघमारे साहेब पोलीसांची दरवर्षी सर्व हत्यारांची फायरीग सराव केला जातो,हे तुम्हाला माहीत नसेल तर फालतू बडबड करु नका
@bharatchaudhari7822
@bharatchaudhari7822 Сағат бұрын
हे जे चालल हे सार मतादान साठी चालल
@mahadevgiram5857
@mahadevgiram5857 Сағат бұрын
संस्थाचालक आपटे आणि कोतवाला अजून फरार का आहे त्याचे उत्तर राजू वाघमारे यांनी द्यावं
@ravindragaikwad9602
@ravindragaikwad9602 Сағат бұрын
राजू वाघमारे आम्ही आरोपीचे जीवन संपले याचे समर्थ करतो. परंतू खूनाचा समर्थन करणार नाही. वाघमारे पोलीस गाङीत याज पर्यत अधिकरी पुढील सीटवर बसतो. त्याचे कमरेच्या डाव्या बाजूला हाॅलीसटर असते. त्यातून व त्याला लाईन दोरी अटकवलेली असते. अशा प्रकारे पिसटल हिसकावून घेणे शक्य नाही. आरोपीचे ज्या गुन्ह्यात ट्रान्सफर वारट घेतले होते. तू गुन्हा तीन वर्षाचे शिक्षेचा होता. त्यात आरोपीला सीआरपीसी 41(1)A नोटीस देता आली असती. आरोपीला ताब्यात घेणे गरजेचे होते का. कुठल्याच परिस्थितीत आरोपीला सलाङर ओढून तीन राऊङ फायर करणे शक्य नाही. हे इनकाॅनटर आहे. आणि ते प्रथमदर्शनी दिसून येते. हैदराबाद येथील एका ङाॅकटर मुलीवर काही गुङांनी अत्याचार केला होता. त्या वेळी आंध्रप्रदेश पोलीसांनी आरोपीचा इनकाॅनटर केला होता. परंतू पोलीसांनी त्या घटनास्थळावर नेले होते. व ते चकमक झाली म्हणुन त्याला ठार केल्याचे सांगण्यात आले होते. या गोष्टीचे जनतेने वृसपुरत स्वागत केले होते. आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने अक्षय शिंदे या बलात्काराचा इनकाॅनटर राजकीय हेतूनेच केला गेला आहे. आम्ही लोकशाही असलेल्या भारतीय राज्य घटनेच्या देशात राहतो याचे आम्ही भान ठेवले पाहीजे. आम्हीतर केव्हाच कसाबला गोळी घालून ठार केले असते. सर्वच देशवासीय यांनी स्वागतच केले असते. परंतु भारत देश हा कायद्याचा देश आहे. हे आम्ही जगाला कसाबचे न्याय प्रक्रियेतून दाखवून दिले आहे. अक्षय शिंदे याने केलेला गुन्हा हा निर्विवाद फाशीचाच आहे. व त्याला फाशीच झाली असती. हा इनकाॅनटर गुजराथ पॅटर्न आहे. जयभीम,जय भारत,जय संविधान.
@uttammekle3147
@uttammekle3147 Сағат бұрын
ही सारी फडणवीसाची चाल आहे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 26 минут бұрын
ह्या सरकारने गेम केला आपटे ला वाचवण्यासाठी 😂😂 फडणीस मिंधे जबाबदार आहे
@rajeshkadam2661
@rajeshkadam2661 16 минут бұрын
वाघमारे आवाज बसलाय गप्प बस फडणीस आणि मिंधे जबाबदार आहे
@satishwarthi270
@satishwarthi270 46 минут бұрын
पोलिसांनी आरोपीला बंदूक असणाऱ्या कर्मचाऱ्याच्या बाजूने बसवले का, त्याच्या हातात पिस्टल आलचं कस हा महत्वाचा प्रश्न येतो.
@SachinSachin-y2j
@SachinSachin-y2j 23 минут бұрын
आपलं महाराष्ट्राचं कोर्ट हास्यास्पद प्रश्न विचारतोय बिना शिकलेली बसलेली वाटतं तिथे जज च्या पदावर आणि प्रसारमाध्यमांसमोर शिकलेला माणूस येऊन बसलाय चुकीची पद नियुक्ती झाल्या बहुतेक कोर्टाच्या जजच्या खुर्ची वरती
@kailaspatil6455
@kailaspatil6455 Сағат бұрын
वाघमारे तुम्ही चटूगिरी करा तुम्हाला तिकिट मिळेल
@KantilalPagare-h9i
@KantilalPagare-h9i 2 сағат бұрын
Aho saheb to apate kuthe ahe
@rajeshjadhav3774
@rajeshjadhav3774 2 сағат бұрын
आवाज नाही
@KantilalPagare-h9i
@KantilalPagare-h9i 2 сағат бұрын
Susanskarut mharasht rahilach nahi
@pran8023
@pran8023 11 минут бұрын
सुशांत सिंग चे प्रकरण CBI कडे द्या अशी मागणी झाली तेव्हा पोलिसांवर विश्वास नव्हतं का
@nandakishorwaghmare601
@nandakishorwaghmare601 26 минут бұрын
जे पोलीस आधी तर पिढीते ची Fir नोंदवून घेत नव्हते नन्तर जनते च दबाव मुळे नन्तर गुन्हा नोंदवून घेतला म्हणजे पोलीस नेमक कोणाला वाचवत आहे
@SachinSachin-y2j
@SachinSachin-y2j 31 минут бұрын
एक प्रवक्ते शिवसेनेचे म्हणतात की आरोपीच्या हातामध्ये पिस्तूल आहे अहो साहेब तोच विषय आहे की त्या आरोपीच्या हातात पिस्तूल गेली कशी सगळेजण तेच विचारत आहेत आणि तुम्ही तर अक्षय शिंदे च्या हातातली पिस्तूल बघून एन्काऊंटर स्पेशालिस्ट यांच्या मनस्थितीत वर्णन तुम्ही प्रसारमाध्यमांसमोर बसून करताय जसं काय तुम्ही तिथे उपस्थित होता
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 41 секунд бұрын
हिंदू पूजारी असो ,किंवा मौलवी असो किंवा जैन साधू असो... कोणताही धर्म च जर पूजारी बलात्कार करत असतिल त्यांना पण एन्काऊंटर करा....आहे का हिम्मत सरकार मध्ये
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 3 минут бұрын
नम्रता मॅडम....आपण शिळफाटा मधील मंदिर पूजारी शीतल म्हात्रे च पूजारी हिंदू होते... म्हणुन आजुन त्यांना पकडले नाही....आता त्या हिंदू पूजारी चें हे सरकार एन्काऊंटर करु शकतील का???? नम्रता मॅडम उत्तर विचारा सरकारला
@ketsuna1
@ketsuna1 Сағат бұрын
बाई, आधी सहज तुझी मते व्यक्त करीत जा, अक्षय च्या हत्ये बद्दल काय मते पोलिस अधिकारी, न्यायालय ह्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येईल का
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 6 минут бұрын
राजू वाघमारे आता मुख्यमंत्री शिवसेना च झेंडा घेतला आहे...हा सरकारची बाजू घेणार
@thenworld3262
@thenworld3262 Сағат бұрын
Court che question mhanje, DEVA chya AAI cha GHOOOOOOOO😂😂😂
@javanesanjay670
@javanesanjay670 Сағат бұрын
सत्य बाहेर यायला वेळ लागेल.....
@yb.11
@yb.11 34 минут бұрын
पुढारी BJP चा मुखपत्र असल्या सारखा बोलतांत
@siddharthsirsat5762
@siddharthsirsat5762 45 минут бұрын
राजू वाघमारे किती बदलले
@sharadgokhale3495
@sharadgokhale3495 38 минут бұрын
Encounter of Shinde by Shinde by Shinde
@ajitpakhare
@ajitpakhare Сағат бұрын
Maharastra very soon to be UP Bihar....under regime of bjp....
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf Сағат бұрын
राजू भाई ,आपण काय बोलता ते अज्ञान आहे असं म्हणायचं का ?
@sanjaykarade3455
@sanjaykarade3455 Сағат бұрын
तु वकील आहेत तर सांग आरोपी नीरघट आहे तर तेजा नेम चुकतो कसा पायात गोळी लागली होती डोक्यात पोलिस लागत नाही काय
@shailendraahire8856
@shailendraahire8856 Сағат бұрын
कुणाला किती वेळ द्यावा हे anchor ला मुळीच जमलं नाही.
@ravindramore5000
@ravindramore5000 51 минут бұрын
बावन खुलेला पण घोडे लावा.
@anandacharekar3394
@anandacharekar3394 41 минут бұрын
Apate ani Kotwalche encounter kadhi?
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 35 минут бұрын
Taluja jail Shinde Kapde Checking & Death's Kapde Checked Shinde Badlapur Murder
@thenworld3262
@thenworld3262 Сағат бұрын
Tuza minister mhanje LAW naahi bhadvya
@nandakishorwaghmare601
@nandakishorwaghmare601 23 минут бұрын
संस्था चालक भाजप च आहे मग
@AtulChonde
@AtulChonde Минут бұрын
आसाराम बापूला असंच नाही मिळेल का
@vaibhavbirwatkar8216
@vaibhavbirwatkar8216 Сағат бұрын
Tai Sundar great
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo 38 минут бұрын
52 khule chya mulala pan hach nyay dya
@anilirole8274
@anilirole8274 Сағат бұрын
😅बावण खुले आता आपल घर सभाला
@siddharthsirsat5762
@siddharthsirsat5762 40 минут бұрын
राजू वाघमारे किती बेशरम झाले
@dr.sandeep7718
@dr.sandeep7718 55 минут бұрын
राजू वाघमारे तुम्ही आंबेडकरी समाजाची विश्वासार्हता धुळीत मिळवली आहे.तुमचे फालतू तर्क आता बाजूला ठेवा. "I hate you all time"
@VasantSawant-e8t
@VasantSawant-e8t Сағат бұрын
बावनकुळे आता तुझे काय होणार
@VithalHandore-i8d
@VithalHandore-i8d Сағат бұрын
Bjp म्हणजे मनमानी कारभार
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo 40 минут бұрын
Raju waghmare tumhi congress madhe Astana dr hote shinde kade gelyavar advocate kase jhale chukun ajya kade jau naka tumhi CA honar kiti hi lachari
@soldier20ification
@soldier20ification 23 минут бұрын
Aj punyat 85 varshyachya aji var balatkar jhala yala prasidhi nahi mhanoon tyacha encounter nahi karnar
@mayurankushe
@mayurankushe Сағат бұрын
बर झाल रेपिस्ट मारून टाकला 👍
@dilipbansode9045
@dilipbansode9045 41 минут бұрын
Raju waghmare bjp cha manus ahe .
@sachinkale5627
@sachinkale5627 17 минут бұрын
Banduk hatat kashi geli te bombla adhi
@sanjayjanjale2990
@sanjayjanjale2990 7 минут бұрын
Bjp chya Nalaykanojantela tumchya fhaltu manganan storit kahich intrest nahi Aadhi to Nalayk ,Aaptecha Aani incountar kadhi karnar tehi sanga. Ka to Aata paryant faral Aahe tehi sanga.
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 39 минут бұрын
Clothes Change Zhalye Ahye
@Sachin7755official.
@Sachin7755official. Сағат бұрын
Narko test kra
@NileshGajane
@NileshGajane Сағат бұрын
Raju waghmare la
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 37 минут бұрын
Hoti navhati ti khalas zale. Kahi mahiti nahi. Awaj vadoon bloat ahe,
@yashvantpradhan7066
@yashvantpradhan7066 Сағат бұрын
RaJu. Jantalman
@rajanthakur3700
@rajanthakur3700 Сағат бұрын
raju waghmare courtala hi khothe tharavtoy,,means aata court nahi,,tar he sarkar kayda hatah gheun nyyay denar,,,
@vinodbhalerao-yz9mo
@vinodbhalerao-yz9mo 49 минут бұрын
Police pan manusach ahe pan tyachya shirts var don khise ahe te khise kashasathi
@dasharathmemane952
@dasharathmemane952 Сағат бұрын
बावनकुळे
@firefire3060
@firefire3060 Сағат бұрын
Police kay aaropipeksha dubale hote ka? Janta mahayutich niwadnukit encouter karel.
@prakashpatil5674
@prakashpatil5674 Сағат бұрын
अक्षय शिंदे प्रकरणात पोलीस फडणवीसा आणि भाजप चे गुलाम झाले हे स्पष्ट aahe
@yashvantpradhan7066
@yashvantpradhan7066 Сағат бұрын
Ragu na gantalman
@vaibhavbirwatkar8216
@vaibhavbirwatkar8216 Сағат бұрын
Wagmare tukaram omble mahit ahe ka tumhala
@AlexGomes-y2g
@AlexGomes-y2g 2 сағат бұрын
Agdibarobarahe.hahisobtumikara
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 42 минут бұрын
Amit Shah Maharashtra Come to Mumbai Highcourt Judge's Calling to BHRSHTACHAAR State's Maharashtra Choukshie kru ka-? Congratulations Mumbai Maharashtra Highcourt Judge's Changers Language's Order's in the Maharashtra Judge's BHRSHTACHAAR State's -420
@nilesht1503
@nilesht1503 Сағат бұрын
Namrata ji ha waghmare kay bolato tyach tyala tari kalat ka mumbait 🍉che baner laglet gun hatat gheun
@sachinkale5627
@sachinkale5627 20 минут бұрын
Apte kadhi pakadshil ani encounter karshil be te bol
@sachinkale5627
@sachinkale5627 23 минут бұрын
Waghmare budlya nikam hagun gelay kalach
@sachinkale5627
@sachinkale5627 22 минут бұрын
Waghmare tu van madhe hota ka
@sachinkale5627
@sachinkale5627 24 минут бұрын
Bakiche farar lok kuthe ahe apte kuthe ahe
@Sunil-i9e
@Sunil-i9e Сағат бұрын
Waghamare nyadhishachich choukasisathi sit nema he sagal gaddaracya hati ahe tuzya vakilichya sanad chi surali kar ani baki tuzyavar sodu
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 4,9 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 7 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 81 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 3,2 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 4,9 МЛН