म्हणून बौद्ध बांधवानो जो पर्यत आपण शासन करती जमात बनत नाही तो पर्यत असेच होत राहणार म्हणून वंचित ला साथ दिली पाहिजे
@dambajibabanwade22518 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम😘💕
@rupayelve98536 күн бұрын
कधी किती वर्षांनी, कोणत्या काळात ,तो पर्यंत चालून घ्यायचे काय.
@NilkanthKamble-q3z6 күн бұрын
तू साळुंके आहेस ना,तू आम्हा दलितांना भडकवू नको....प्रकाश आंबेडकर भाजपचे b टीम आहेत...आमची एकहाती सत्ता कशी येणार?...समाजाची लोकसंख्या जास्त लागते सीट जिंकायला.... महाविकास आघाडी जिंदाबाद
@vishaljadhav60085 күн бұрын
मग तुझी ती महाविकास आघाडी कुठे आहे .का नाही या प्रश्नावर बोलत आहे. तू तरी बोल मग तू स्वतःला भीम अनुयायी म्हणतोस आणि महाविकास आघाडीला मतदान केलं तर ती तुझी महाविकास आघाडी या सामाजिक प्रश्नावर ती गप्प का आहे?
असच आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे..... शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा....जय भीम जय संविधान जय भारत नमो बुध्दाय.... कोटी कोटी त्रिवार अभिवादन अथांग ज्ञानाच्या महासागरला 🙏आमचा जिवनदाता आमचा प्रकाश आमचा आधार माझा बाप डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏
@kishorshilkar45559 күн бұрын
या सरकारला सत्तेशी घेणं देण आहे जनतेशी नाही
@gurusconstruction36279 күн бұрын
योग्य व्यवस्थित पर्याय केला पाहिजे शासन लक्ष दिले पाहिजे ❤️
@dineshkashyap66449 күн бұрын
चैत्यभुमिवर महापरिनिर्वाण दिनी आलेल्या लाखो आंबेडकरी अनुयाईंना बीएमसी अपुरया सुविधा देते.
@Harry-d3z4u8 күн бұрын
@@dineshkashyap6644 पण मी म्हणतो सरकार ने यावर खर्च करावाच कशाला??
@mrkhiladi17289 күн бұрын
शासनकर्ती जमात व्हा 💙 आपले हक् मागणं साठी किती दिवस मोर्चा करायचा आपण
@chandswt91427 күн бұрын
अगदी बरोबर सर्व भीम अनुयायांचे आभार 👌👌जाहीर निषेध.... मुंबई महानगरपालिकेचा.....!!!
@VikasBhosale-eh4vz8 күн бұрын
जय.भिम जय.संविधान
@mangalameshram8 күн бұрын
Thanks pudhari🎉
@SamyakWaghmare-gz6hf8 күн бұрын
Thank you पुढारी न्यूज
@ajaykamble71298 күн бұрын
जाहीर निषेध bmc cha
@RajratanSutare8 күн бұрын
सर्वांना क्रांतिकारी जय भीम
@udhavmashke79098 күн бұрын
खुप खुप आभार व्यक्त करतो ताई तूमचे आणि सर्व भीम सैनिकांचे व भीम आर्मी चे पण धन्यवाद ठयाकियु आम्ही पण साथ देऊ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला पुढे नेहु एक जुट व्हा आणि आशा मनुवादयाना गद्दाराना या हाराम खोराना धडा शिकवु जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान
@niteshingle12359 күн бұрын
Thanks pudhari
@PradipGote-q8s9 күн бұрын
Jay bhim
@rajkumarkachare-lg3ro8 күн бұрын
खुप खुप छान धन्यवाद जयभीम
@rupeshlandge61056 күн бұрын
Good पुढारी न्युज
@mamtanikam30898 күн бұрын
अगदी खर आहे, दरवर्षी अनुयायी इतक्या लांबचा प्रवास करत येतात, लहान मुलांन पासून तर म्हातारी माणसं ही येतात,पण हवी तशी सोय होत नाही,
@LakhanDeole9 күн бұрын
फक्त भ्रष्टाचार
@sachinbansode42487 күн бұрын
पुढारी चॅनेल धन्यवाद लोंकाना एवढाच सांगेन हे प्रस्तापित असेल कावा करणार अप्प्ल्याला आपली माणसं हवीत म्हणजे जे माणुसकीला मानतात अशी विचार करा न वागा तसे
@bhavnaGajbhiye7 күн бұрын
जय भीम जय संविधान पुढारी चायनलचे धन्यवाद
@myimpactonthis8 күн бұрын
अगदी बरोबर जय भीम
@dipakwankhde28539 күн бұрын
कशाला वंचित बहुजन आघाडी ला पुढे पुढे करतात वोंटिग दूसर्याला
@Harry-d3z4u9 күн бұрын
कोणी पुढे करत नाही..ते स्वतःच फालतू पुढे पुढे करतात...फक्त शो बाजी साठी...
।।।। जाहीर निषेध ।।।। मुंबई महानगर पालिका या पेक्ष्या आमची ग्रामपंचायत परवडली.
@RaghuttamDhuri8 күн бұрын
सरकार प्रशासन आझाद मैदानावर सुविधा उपलब्ध करत आहेत त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे काहीही देणेघेणे नाही,, निषेध महानगरपालिकेचा
@ajaykamble115998 күн бұрын
शासन कर्ती जमात व्हा 💙 म्हणजे आंदोलन करण्याची वेळ पडणार नाही आपली सामाजिक ताकद आहे पण राजकीय ताकद निर्माण केली पाहिजे 🙏🙏
@ganeshasrondkar37698 күн бұрын
रामदास आठवलें साहेब केंद्र सरकार मध्ये समाज कल्याण मंत्री आहेत त्यांना असे प्रश्न विचारले पाहिजेत लाखो करोडो रुपये खर्च केला जातो तो जातो कुठे
@VimalNikale-c4n7 күн бұрын
निषेध महानगरपालिका..अधिकारी
@SachinPaul-n3j7 күн бұрын
मतदान करताना आपण विचार केला पाहिजे 🙏🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏
@Sunil.jadhav-l5p9 күн бұрын
बंधू आणि भगिनींनो शांतता राखा.जातीवादी अधिकारी असतील पण शांत राहू या 🙏
@RavindraGangurde-cd3xi8 күн бұрын
यासाठी वंचित बहुजन आघाडीला निवडून दिल पाहिजे
@bahujanfoundation50508 күн бұрын
अगदी बरोबर बोललात 💯💙
@AkhileshFulzele7 күн бұрын
Salute Jay bhim namo Buddha
@Niluraut-u5z8 күн бұрын
आता सगळे एक झालेले आहे भीम वाल्यांनी आता ताकत दाखवून द्यायला पाहिजे यांना चांगलाच एक धडा शिकवला पाहिजे नाहीतर जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र आयुक्ताला चांगला धडा शिकवा
@ShubhamDavane-ez1wc6 күн бұрын
आपल्या ला जागाव लागेल बांधवांनो आणि भगिनींनो
@sarpmitra38598 күн бұрын
जय भीम
@dambajibabanwade22518 күн бұрын
म्हणून सरकार आपलेच पा हीजजे फक्त आणि फक्त वचित बहुजन आघाडी सीवाय पर्याय नाही
@vikaslihinar878 күн бұрын
आंबेडकरी जनता याना दुरुस्त करणार
@akitodaisuke65329 күн бұрын
बरोबर, यांना असंच प्रश्न विचारा
@vijayananddandge99689 күн бұрын
पैलावर घ्या अधिकारी
@suhasjondhale58377 күн бұрын
हुजात नाही तक्रार करत आहे ते लाखोचा भ्रष्टाचार होत आहे ❤ जय भिम ❤ VBA ❤
@mayureshchavan28167 күн бұрын
ह्याचे उत्तर लाडके भावू देवा बाबु दाढी भावू आणि जॅकेट भावू देतील
@bansigangurde78778 күн бұрын
जया baba sahib ambadkar na मूळ aj देश चालू आहे tare dekhil hi लोक असे वागतात ह्या adhikaryana bhar chwkat nagn karun mirvyala pahjal
@r.b.gaikwad95139 күн бұрын
कोट्यावधि रुपये खर्च केल्याच दाखवल जातय...................? पण् .... प्रत्यक्षात मात्र सुविधाच... नसतात,मग् पैसा जातो... कुठ...? चोरांच्या घषात...?
@kavitavandre24538 күн бұрын
आंबेडकर ला सांगायचे कि पाण्याची सोय करायला 😂 सगळे फुकट हवे का फुकट्यांना 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
@r.b.gaikwad95138 күн бұрын
@kavitavandre2453 अग बाई... तुला चोरा कडुन कमिशन भेटतय कि काय...? एवढि बुडात आग पडतेय हे एक नवलच....😝
@r.b.gaikwad95138 күн бұрын
@kavitavandre2453 तूझ्या बुडात एवढी आग पडतेय,हे एक... नवलच? 😝
@r.b.gaikwad95138 күн бұрын
@kavitavandre2453 बुडात आग पडलिय... तुझ्या..😝
@naynasonawane78418 күн бұрын
,,,,, कविता वांद्रे स्वतःच्या मनाला यातना झाल्या मुळे मनाला उदास करु नये,,,,,,,🌹 जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभुराजे, जय शाहु महाराज, जय ज्योती, जय सावित्री, जय संविधान, जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
@sunilwaghmare93469 күн бұрын
महानगर पालिकांच्या आधिकार्याना( जे माज आल्यासारखं वक्तव्य करताहेत )बाथरूम चे पाणी पाजा 🔥🔥🔥🔥
@BheeyaBheeya8 күн бұрын
आशा लोकांना फटका वाला लागत महानगरपालिकेचा जाहीर निषेध
@TanuanuKitchen947 күн бұрын
🙏💙jaybhim
@jaymaharashtrajaymaharasht61108 күн бұрын
म्हणजे सरकार सेनेचे असु , काँग्रेस चे असू ,किंवा भाजपचे असू है है भीम अनुयायांना सुविधा देऊ शकतं नाही याचा अर्थ असा होतो पण टॅक्स तर हवा आहे !!
@toxicgaming948 күн бұрын
Thank you Pudhari Channel...really appreciated. You should highlight smallest people issues for public.
@shyamraipura64738 күн бұрын
Pudhari news dhanyawad
@AshokJogdand-yw6to8 күн бұрын
हा साहेब तुम्ही गल्लत सांगत आहेत, हुज्जत नाही,हे अधिकारी सुविधा उपलब्ध करून देणे साठी नियुक्त केले पण हे अधिकारी हुकुम शाहा प्रेशा निर्लज्ज वागणूक भिम अनुनयास देत आहेत.बघा जागे व्हा नाही तर भिम अनुनय धडा शिकवितील.
@DEEPALISAMRAT8 күн бұрын
👍👍asech jaage ho
@RahulSalve-tr5qt7 күн бұрын
VBA
@BhausahebSable-zq2cn7 күн бұрын
Rajguru saheb jaybhim 🙏🙏🙏👍
@kadutribhuvan39248 күн бұрын
कव्हार आंदोलन मोर्चे करायचे आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे शासनकरती जमात बना. जो पर्यंत आंबेडकर वादी सरकार मध्ये येत नाही तो पर्यंत न्याय मिळणार नाही
@baluathavale91298 күн бұрын
Only vba
@azimmujawar60548 күн бұрын
Aai saheb❤
@nikhilsable98039 күн бұрын
दिलेली जबाबदारी नीट पार पाडली आणि चांगली सोय केली असती तर ही वेळ आली नसती
@kishorangarakh90648 күн бұрын
आत्ताच तर सुरु झालं
@prabhatorne4638 күн бұрын
खूप छचान काम केलं यांना जाब विचारला पाहिजे
@PrashantGaikwad-l8y8 күн бұрын
भावांनो बहिणींनो पाच तारखेला शपथ विधी नाकावर टिचून घेत आहेत. शपथ विधी साठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.
या करीता 1 रुपये खर्च केला जात नाही. ज्या सुविधा केल्या जातात त्या आमच्या चळवळींच्या संबंध असलेल्या अधिकारी, कर्मचारी, संघटना, आंबेडकरवादी सामाजिक, संस्था, काही, सामाजिक जीवनात आपलीही काही योगदान द्यावी या प्रतिनिधित्व स्वार्थ नाही असे लोकांची ही व्यवस्था ,नियोजन करतात.
@aniltompe27258 күн бұрын
ONLY. VBA
@supl63888 күн бұрын
न्याय हक्कासाठी लढा हा दिलाच पाहिजे
@मयूरेश्वर0018 күн бұрын
आठवले साहेब कूटे गेले.. त्यांना आठवण येते की नहीं..BMC ची
@sudhirwankhede62588 күн бұрын
Very good tai.go ahead
@mayurk32198 күн бұрын
Good Job. Jay Bhim
@ruhitakamble59038 күн бұрын
Vba❤
@prashantgedam93778 күн бұрын
👌👌👍🌷
@Rajendra-qt1oy8 күн бұрын
पत्रकार फक्त हेच दाखवतील 5 आणि 6 तारखेला कोणी तिथे फिरणार पण नाही...
@avinashdongare529 күн бұрын
जय भीम... येणाऱ्या भीम अनुयांची गैरसोय झाली नाही पाहिजे.जे अधिकारी असे वागतात त्यांना निलंबीत करा.
@kavitavandre24538 күн бұрын
येता कशाला 😂😂😂😂जय भवानी जय शिवाजी
@DNYANITAGARUD-uy5ci8 күн бұрын
He aamch prem babasaheban sathi aani ho dar varshi jatat aamche lok aani tax ghetat tr facility dilyach pahije n and don't show your illiteracy here , @@kavitavandre2453
@avinashdongare528 күн бұрын
@kavitavandre2453 तू कश्याला येतो कमेंट मध्ये झक मारायला😀😂 जय भीम
@RahulJadhav-eu4mi4 күн бұрын
@@kavitavandre2453tujhya may la zalaya la yeto 😂
@shravankamble1238 күн бұрын
Good
@Devidaspaithe8 күн бұрын
सरकारचा नाकर्तेपणा आहे
@gautamnavgire6328 күн бұрын
हुज्जत नाही मागणी करीत आहे गोदी मीडिया ब्रम निर्माण करू नये bath रूम चे पाणी तुम्ही पिता का हे दाखवत नाही
@vidyadharaujkar93218 күн бұрын
सरळ मंत्रालयात सातव्या माळ्यावर घडक मोर्चा काढा
@sandipsirsat73868 күн бұрын
👍👍👍👌
@Kshitijasnake3698 күн бұрын
Right 👍👍
@GorakshnathBhalreao8 күн бұрын
कुंभ मेला के लिए सरकार 10 हजार करोड़ खर्च कर सकती है। मगर 6 दिसंबर को नहीं
@VaibhavBabalsurkar9 күн бұрын
❤❤❤
@195_khushisonawane48 күн бұрын
शासन कर्ती जमात व्हा मग असे होणार नाही हे कळत नाही वंचित सोबत जायचं नाही मग असच होणार
@sainathdive72838 күн бұрын
Only VBA
@amoljadhav68628 күн бұрын
Bmc अपूर्ण सुविधा देते कोणच्या घशात जाते
@krantikari....31869 күн бұрын
Jay Bhim Namo Buddhay 🙏
@swapnilsonawane17708 күн бұрын
*द्या अजून भाजप ला vote*
@ajaysonawane45958 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान वंचित बहुजन आघाडी विजय असो 🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🙏🙏🇪🇺💪💪💪💪💪