प्रियांका खुप समजदार आहे पुजा आजारी पडली तर लगेच मदती साडी गेली पण वाईट वाटत जेव्हा प्रियांका ला गरज होती तर तीला कोनीच मदत नव्हत करत सगळ तीच करत होती घरातल
@urmilapansare7562Ай бұрын
पिहू किती बारीक तोंड करून बसली मम्मी जवळ ,, आणि मांजराचा आवाज किती छान काढते पिहु
@आव्याАй бұрын
तुम्ही जावा जावा असल्या तरी सख्खा बहिणी सारख्या राहता प्रेम आपुलकी जिव्हाळा खूप आहे
@geetasinnarkar4683Ай бұрын
पिहूला खूप समजतं.आईला पाहून बारिक तोंड केलंय.
@BabasahebJadhav-up8lmАй бұрын
प्रियंका ताई खूप समजदार आहे
@poojashinde4993Ай бұрын
पिऊ किती चेहरा पाडून बसली मम्मी जवळ खूप वाईट वाटलं पिऊला बघुन हसतं सुद्धा नाही मम्मी आजारी आहे तर काळजी घ्या ❤❤
@sampadadeshmukh8720Ай бұрын
पीहू तिच्या पप्पा वरच गेली दादा जसे आवाज काढतात तशी ती मांजराचा आवाज काढू लागली❤❤
@sampadadeshmukh8720Ай бұрын
ताई कढई बदला बाजारात triple स्टील कढई खूप छान आहेत वजनाने खूप जड आहेत आरोग्यास पण चांगली आहे मसाले डब्बा स्टीलचा वापरा
@geetasinnarkar4683Ай бұрын
खूप छान.अशीच सोप्या कामातून सवय लाव.भाजी किंवा मसाला हलवताना सांडशीने पकडून खालपासून हलवत जा. तब्येतीची काळजी घ्या.
@SangitaKamble-db3spАй бұрын
पिहु ला आसं बघून पुजा जवळ बसलयाल बघून खुप वाईट वाटले 😭😭 रं ले
@rushipawar7238Ай бұрын
जो मलाला तयार करता ग्रेवी साठी त्याला सामान बोलु नये तर साईत्य बोलावे प्रियका बाकी गावरान भाषा छान❤❤
@babasahebrakate4202Ай бұрын
पियंका राधा खूप मदत करतात सगळ्या ना
@sujatashinde9483Ай бұрын
Khup chan tai asach milun mislun Raha
@SiddheshTeli-qq4lpАй бұрын
Priyanka khoob khoob samajhdar Aahat
@MadhuriManjul-h1kАй бұрын
पुजा ताई याची काळजी घ्या❤❤❤पिहु खूप हुशार आहे😊😊आराम करा म्हणजे बर वाटल
@nathvibhute2635Ай бұрын
Pihula lamb teva puja
@shardapawar307Ай бұрын
याच्यासाठी भाऊ भाऊ शेजारी पाहिजे सबका दुःखासाठी गरज पडते लांब गेला असता पुण्याला तर आला असता का कोणाला काही फरक पडत नाही शेवटी आपलं
@gajanankale780Ай бұрын
Hi Priyanka Tai
@sandeepkhairnar3564Ай бұрын
दादा खूप छान आहे मस्त काम करते छान वाटते मला फार आवडते राधा