पुजारीच निघाले हैवान; देवाच्या दारी देवीसमान अबलेची अब्रू लुटली | Vadalwara Live

  Рет қаралды 809,653

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह

28 күн бұрын

Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara #akshatamhatre #akshatamhatrenews
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp.com/Ew4JeEVZ5Xh...
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
KZbin - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077

Пікірлер: 1 000
@dr.anilnikalje3084
@dr.anilnikalje3084 26 күн бұрын
गुन्हा कबूल केला आहे तर त्यांना डायरेक्ट फासावर लटविण्यात यावे..कोर्ट कचेरी काही नको .या लोकांच कोणत्याही वकिलाने वकील पत्र घेऊ नये..सरकार ला जमेत नसेल तर लोकांच्या हातात द्या आम्ही त्यांना भर चौकात कापून टाकू
@moinshaikh19
@moinshaikh19 25 күн бұрын
👍👍
@gy1037
@gy1037 24 күн бұрын
Right
@tanishkachavan4817
@tanishkachavan4817 24 күн бұрын
Ho barobar aahe tyashivay hyala aala basnar nahi .
@roshangawde9757
@roshangawde9757 24 күн бұрын
1k dm brobr
@umapatil4756
@umapatil4756 24 күн бұрын
Kkarach dagdane thechunach maru.bhar chaukhat
@pravinmadhavi999
@pravinmadhavi999 25 күн бұрын
पुजारी च्या बाजूने जर कोणी वकील केस लढवायला तयार झाला तर वकिलाला पण सोडायचा नाही
@umapatil4756
@umapatil4756 24 күн бұрын
Barobar hyancha naynat kara.jo support Karel tyala pan shiksha dya.
@spc8954
@spc8954 24 күн бұрын
Tyacha saman kapun taku
@HINDUSTANTTVLIVE
@HINDUSTANTTVLIVE 23 күн бұрын
भाई, ह्या देशात 160 लोकांचे जीव घेणाऱ्या कसाब ला पण वकील मिळतो! त्यामुळेच कायद्याची भीती राहिलेली नाही, आणि कडक कायदा बनवला तर काही लोकं त्याचा गैर वापर करून निर्दोष लोकांना पण अडकवतात!
@kavitasutar9786
@kavitasutar9786 22 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 22 күн бұрын
त्या तीन आरोपींनी ज़ी घटना कशी केली ती सर्व घटनाक्रम स्पष्ट सांगतात मग यांना कचेरीकोर्ट कशाला डायरेक शुट करून टाका या तीनही आरोपींना
@ashu151095
@ashu151095 25 күн бұрын
महाराष्ट्रामध्ये बाहेरचे भय्ये पुजारी... या पेक्षा दुर्दैव काय असेल... 😣
@ravindrasuranje7406
@ravindrasuranje7406 23 күн бұрын
👍👍👍
@nandkumarkurangale7014
@nandkumarkurangale7014 23 күн бұрын
Barobar bhava
@user-uk9sy8sc3t
@user-uk9sy8sc3t 22 күн бұрын
Up wale 😢😢
@harshalasubramanyamayya1178
@harshalasubramanyamayya1178 20 күн бұрын
So true
@yashwantmhatre3252
@yashwantmhatre3252 20 күн бұрын
भांग आणि गांजा असे अनैतिक धंदे करणारे अश्या गावाबाहेरच्या देवळात राहतात.
@dinkarmahade7552
@dinkarmahade7552 26 күн бұрын
😢याचा अर्थ असा आहे की आता मंदिरात सुद्धा स्त्री सुरक्षित नाही 🙏
@spc8954
@spc8954 24 күн бұрын
Devane vachvli ka nhi
@AkkiRockz
@AkkiRockz 23 күн бұрын
Dev asta tr vacvli asti na. Devch nahi​@@spc8954
@Ts.maharshtra
@Ts.maharshtra 23 күн бұрын
​@@spc8954😢
@AshwaniSalgude
@AshwaniSalgude 23 күн бұрын
Kupch vait ghdle ya vrun he lkshat aale ki ektya bai ne mndirat jau nye as kahi ghdu shkte Ashi kdhi klpna pn nvti ,mndirat pn itke nich lok astat
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 23 күн бұрын
कशी सुरक्षित राहील आपली महिला युपी बिहार मध्यप्रदेश हे भडवे भैय्या लोक आई झ**** स्वतःच्या बायका तिकडं स्वतःच्या भावा खाली झोपायला ठेवतात आणि इकडे सहा महिने बिना बायका शिवाय राहत आहे ह****** कुत्र्यांना लगेच फासावर लटका मी एक कृतीचे भडवे मुंबईमध्ये हे भडवे खूप आलेले आहेत राज्य सरकार एकनाथ रावजी शिंदे साहेबांना विनंती आहे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा
@madanbhoir4629
@madanbhoir4629 24 күн бұрын
अगऱ्यानी पेटून उठायची ही वेळ आहे ह्या साठी आगरी समाज एकत्र येणे गरजेचे आहे मुबंई ठाणे रायगड पालघर ह्या परिसराच्या मंदिरात एकही परप्रांतीय पुजारी नको
@gscineentertainment4191
@gscineentertainment4191 23 күн бұрын
हो अगदी बरोबर आहे
@yogishreepatil5810
@yogishreepatil5810 22 күн бұрын
हो बरोबर बोलत हाकला तेयना नीच लोक आहेत ते
@prakashsondkar59
@prakashsondkar59 22 күн бұрын
जातीभेद करू नका, मराठी समाजालासुधा सोबत घ्या. सर्व महाराष्ट्रीयन लोकांनि एकत्र या
@Sukrarmaa
@Sukrarmaa 22 күн бұрын
खरे आहे कशाला पाहीजे पांडे, शर्मा आणि मिश्रा ? महाराष्ट्रात पुजारी संपले का ?
@sandeepagare5354
@sandeepagare5354 21 күн бұрын
आपली लोक पण पहिल्यासारखी आक्रमक नाहीत विकले गेले आहेत जी गरीब आहेत ते गरीबच आहेत जे श्रीमंत आहेत ते समाजाला विचारत नाहीत पण या घटनेवर सर्वांनी एकत्र या
@opto.kaustubhdeshmukh4501
@opto.kaustubhdeshmukh4501 26 күн бұрын
परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा. #परप्रांतीयमुक्तमहाराष्ट्र #भैय्येमुक्तमहाराष्ट्र
@sanjanawasave7427
@sanjanawasave7427 25 күн бұрын
Correct parprantiy lokanpasun apla Maharashtra vachayla pahije
@niharvaity3309
@niharvaity3309 25 күн бұрын
PARPRANTIYA HATAV MAHARASHTRA BACHAV🤬🤬🤬
@hariomdombe5315
@hariomdombe5315 25 күн бұрын
👌
@Jungle_boy123
@Jungle_boy123 24 күн бұрын
काही मूर्ख लोक ते हिंदू आहेत म्हणून त्यानं इथे असरा द्या म्हणतात मराठी भैय्या लोक
@yashwantkhorate8145
@yashwantkhorate8145 24 күн бұрын
Raj saheb jiv todun sangtat pan amhala samjat nahi
@madanbhoir4629
@madanbhoir4629 24 күн бұрын
महाराष्ट्रच्या देवस्थाना मध्ये परप्रांतीय पुजारी का ठेवले होते या नाराधमाना शिक्षा झालीस पाहिजेत
@savitadeshmukh5697
@savitadeshmukh5697 21 күн бұрын
हो मराठी माणसं पुजारी असावेत,असते तर हि घटना झाली नसती.
@user-or9mi4st9w
@user-or9mi4st9w 21 күн бұрын
जेव्हा या आरोपींनी स्वता महिलेची दुष्कृत्य करून हत्या केल्याचे कबुल केल्याने त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच ह्या परप्रांतिय दुष्कृत्य करणार्या पुजार्यांना महाराष्ट्रातील मंदिरात पुजारी म्हणुन ठेवणार्याला सुध्दा यात शिक्षा होणे तेव्हढेच महत्वाचे आहे 🎉🎉
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 25 күн бұрын
जावा अजून बाबा पुजाऱ्यांच्या पाया पडायला🤔🤔🤔 अरे आपलं खरं दैवत आपले आई वडील आहे 🙏
@user-mi8nf9xj3u
@user-mi8nf9xj3u 24 күн бұрын
1000%👌
@user-by9pn3oe4t
@user-by9pn3oe4t 22 күн бұрын
लोक देवाच्या पाया पडायला जातात पुजार्याच्या नाही
@RavindraSodaye-gw8td
@RavindraSodaye-gw8td 22 күн бұрын
अजून कुठे समजलं आहे लोकांना ह्याच्या पुढे रस्त्यावर होईल दिवसा ढवळ्या होईल असे कृत्य
@sarikamahale3217
@sarikamahale3217 21 күн бұрын
Lok nahi sudharnar ajunahi lok konta baba disla ki tyachya paya padtat aani tyala paise devun aaple bhavishya vichartat aashirwad ghetat Aani aaple problems sangtat hech lok sagli information detat nantar hech lok sadhu cha vesh karun lokana lutatat aani rape kartat
@sumitajadhav4439
@sumitajadhav4439 21 күн бұрын
Ho re bhava kharch ya lokana kadhi samjnar
@mh11aa1428
@mh11aa1428 24 күн бұрын
या जगात खरोखर देव असता तर असे कृत्य घडले असते का ?
@user-hl5zg1ku7k
@user-hl5zg1ku7k 17 күн бұрын
Bhagwan hota to Bhagwan bachane ke liye aata
@SanchitaBhuvad-og8kd
@SanchitaBhuvad-og8kd 5 күн бұрын
Yes
@Angry_Buddha
@Angry_Buddha 23 күн бұрын
हे सगळे उत्तर प्रदेश पुजारी मधील होते, एक राजस्थानी होते. पूर्ण बातमी द्या. मराठी लोक असे करू शकत नाही. हे युपी बिहारी वाले इकडे येऊन गुन्हे करतात....
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 24 күн бұрын
गणपतीच्या मंदिरात परप्रांतीय पुजारी कोणी ठेवले याचा तपास करा त्यांना चांगल ठेचा
@mukundbhoir115
@mukundbhoir115 16 күн бұрын
Barobar tyanach पहिले मारा
@mangeshkhandagle1713
@mangeshkhandagle1713 26 күн бұрын
कोणत्याही मंदिरात गाव खेड्यात up लावे पुजारी ठेऊ नका
@bhartijadhav8360
@bhartijadhav8360 22 күн бұрын
अगदी बरोबर
@Saurabh..2216
@Saurabh..2216 26 күн бұрын
ह्या भैया ना यूपी ला पाटवा महाराष्ट्राची वाट लावायला आलेत
@Jungle_boy123
@Jungle_boy123 24 күн бұрын
आपलेच मराठी भैय्या या लोकांच्या बाजूने बोलतात आपल्याशी भांडतात
@ajaybaswant7547
@ajaybaswant7547 23 күн бұрын
या हरामखोर लोकांना आपण भाडे मिळण्यासाठी आपल्या गावात आसरा देतो त्या मुळे माजले आहे भैये
@balapawar7925
@balapawar7925 23 күн бұрын
या ज्या घटना घडत आहेत त्यात परप्रांतीय लोक खूप प्रमाणात आढलत आहेत महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलं आहे
@Jayu3554
@Jayu3554 21 күн бұрын
शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ,आमचा महाराष्ट्र आहे ,आणि संपूर्ण महाराष्ट्रात पुजारी हा महाराष्ट्रीयन च पाहिजे,आणि याची अंमबजावणी झालीच पाहिजे.....🙏🙏🙏🙏🙏
@diprajnandvikar4064
@diprajnandvikar4064 26 күн бұрын
एवढं मराठी माणूस असताना , मंदिराचे पुजारी परप्रांतीय का ! , हे लोक बाहेरून येतात आणि त्याचा ते गैरफायदा घेतात , या लोकांना इथे थाराच करायला नको !
@satishpatil8015
@satishpatil8015 26 күн бұрын
Marathi sthanik lokana mandir bandhanyat ras asato pan seva karanyat nasato mag ashya pujaryanchya rikamya jaga parprantiy ghetat. Yat chuk konachi.?
@poojaambre5698
@poojaambre5698 24 күн бұрын
Hona.ya bhosdicha na aaplya Mumbai mdhun haklava
@prabhatmhatre9312
@prabhatmhatre9312 24 күн бұрын
Apli mans kuthe ahet baherchi mans yeun pujari hotat tr apli mans ky Zoplit ka
@rgb936
@rgb936 23 күн бұрын
​@@satishpatil8015तुला काय माहीत ना ही
@saeedundre7840
@saeedundre7840 23 күн бұрын
Amchya mashidin madhe pan hach prakar ahe jastit jast he paraprantiyach ahet Maharashtra musalmananna chance dekhil det nahi chukun ekhada koni asla ki tyala paktawaychya pathi lagleli aste hi bha6ya mandali ani tyala kadhun apla manus tithe asla pahije he karit astat
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 25 күн бұрын
खूप दुर्दैवी घटना आहे, घरातील त्रासाला कंटाळून बाहेर पडली आणि घात झाला, म्हणून अनेक स्त्रिया कौटुंबिक छळ सहन करतात पण घराबाहेर पडत नाही, नराधम टपून आहे मंदिर पण सुरक्षित नाही बिचारी देवाच्या दारात आश्रयाला किती विश्वासाने गेली खरंच देव आहे का, हेच हिंदुत्व का एका अबला नारी वर अत्याचार करणारे पण हिन्दू आणि अत्याचार करणारे पण प्रख्यात पंडीत गोसेवा, देवपूजा करणारे पवित्र मंदिरात असा अत्याचार केला यावर हिन्दू ची काय विचार धारा आहे
@samindrathakur4157
@samindrathakur4157 23 күн бұрын
Police ne support velich kela asta tar ti jivant bhetali asti.
@jyotipatil9367
@jyotipatil9367 23 күн бұрын
मराठी माणसं जागे व्हा अजून वेळ गेली नाही आज ती कोणाची बहीण होती मुलगी होती आई होती.. उद्या आपली ही असू शकते जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 महिलांवर ते सहन करू नका जागे व्हा 😡😡
@akashdhule9819
@akashdhule9819 21 күн бұрын
Govind,dg
@shilpapatil5575
@shilpapatil5575 24 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रात पुजारी नाही का जे बाहेरून आलेले पुजारी ठेवता तर यांना भर चौकात छत्रपती शासन लावून यांचे शिर कापून टाका
@vidarbhnews7304
@vidarbhnews7304 23 күн бұрын
बरोबर
@user-tz7jo3fs1s
@user-tz7jo3fs1s 21 күн бұрын
बरोबर
@vilastutare9065
@vilastutare9065 23 күн бұрын
कलियुगातील देव झोपी गेलेले आहेत आणि पुजारी हैवान झाले आहेत माणसाने आता देवालया सारखे ठिकाने सुरक्षित समजु नयेत
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 21 күн бұрын
Dev Kay pap karayla sangto ka jo pap Karel tyala bhogawach lagel
@harshadatembhe5236
@harshadatembhe5236 24 күн бұрын
या घटनेतुन आता देवापण विश्वास राहिला नाही देवाने कोणत्याही रुपात यायला हवे का देवा अस करतोस😭😭
@girishthakur6541
@girishthakur6541 26 күн бұрын
गुजरात मध्ये अशीच घटना घडली होती.. २५००० परप्रांतियांना हाक लावून लावले होते
@Jungle_boy123
@Jungle_boy123 24 күн бұрын
काय घडलं होत गुजरात मध्ये???
@akg478
@akg478 26 күн бұрын
महाराष्ट्रात पोट भरायला आल्यात की श्रियांवर अत्याचार करायला,
@daulatsupe854
@daulatsupe854 26 күн бұрын
परप्रांतीय लोकांनपासून अजूनही सावध रहावे. कोणत्याही ठिकाणी त्यांना आश्रय देऊ नका
@ajitsagalgile5274
@ajitsagalgile5274 26 күн бұрын
नवीन मुंबई पोलीसाचे खुप खुप धन्यवाद ह्या तिघांना कठोर शिक्षा द्या, ,,🙏🙏🙏🙏
@omkarpalkar859
@omkarpalkar859 23 күн бұрын
भावू शिक्षा नको याना मारून टाका 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@dhadasbhopi5905
@dhadasbhopi5905 26 күн бұрын
पण हे भय्ये इकडे मंदिरात पुजारी कसे काय कोण घेऊन आला यांना
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 23 күн бұрын
आमदार मंदा म्हात्रे न्याय मिळवून द्या नाहीतर राजीनामा देऊन घरी बसा
@mukundbhoir115
@mukundbhoir115 16 күн бұрын
या मंदाला सांगा आमदारकी सोड आणि भांडी घास टाकला न्याय मिळवून दे नाहीतर कपडे धु ध
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 23 күн бұрын
सत्तेसाठी कपट कारस्थानात उच्चविद्याविभूषित असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात आणखी काय घडणार? पोलीस आणि न्याय व्यवस्था संपुष्टात आली आहे.
@demya3464
@demya3464 20 күн бұрын
काही ही हां श्री
@ranjanapatil1926
@ranjanapatil1926 25 күн бұрын
परप्रांतीय लोकांना इथून हाकलून लावा एकही माणूस आपल्या शहरात नको
@Jungle_boy123
@Jungle_boy123 24 күн бұрын
बरोबर
@sumabhalerao8313
@sumabhalerao8313 23 күн бұрын
प्ररप्रातीय नीच हेच माझे मराठी पुजारी असते तर तिचा सन्मान आणि तिला देवी समान पुजल असत म्हणुन मराठी लोकांना सपोर्ट करा मनसे कार्यकर्त च्या हातात द्या त्या ३ जणांना😡
@alvinaraunj9460
@alvinaraunj9460 22 күн бұрын
😂😂😂😂😂
@daulatsupe854
@daulatsupe854 26 күн бұрын
बाहेरगावाहून आलेले कोणीही असो. त्यांना थारा देऊ नका. पुजाऱ्यांना बदनाम या गुन्हेगारांना लोकांच्या हाती द्या. तेच ठरवतील काय करायचे ते
@Sam_creation77
@Sam_creation77 23 күн бұрын
परप्रांतीय लोकांना मुंबईतील स्थानिक लोक आसरा देतात.....विशेष 😢 स्वयंघोषित शेट लोक..... हे त्यांना आसरा देतात. नवीमुंबई मध्ये 99% मंदीरात भैये पुजारी आहेत .कुठेही तुम्ही जा तुम्हाला भैयेच दिसणार. स्थानिक support करतात....काही लालसा पोटी...ही वास्तव आहे.
@prakashsondkar59
@prakashsondkar59 22 күн бұрын
अगदी बरोबर
@yogeshtupat1390
@yogeshtupat1390 26 күн бұрын
परप्रांतीय
@jyotiparab6110
@jyotiparab6110 24 күн бұрын
चेहरा दाखवा त्यांच्या घरात कोणाची लग्न कार्य होत कामा नये मानसिक त्रास झाला पाहिजे .
@user-ry9ew5fq9i
@user-ry9ew5fq9i 21 күн бұрын
लाडकी बहीण या ऐवजी सुरक्षित बहीण या योजनेद्वारे महिलांना सुरक्षित रहाण्यासाठी कायदा खडक करा म्हणजे हे हैवान परत असे कुकर्म करणार नाहीत
@santoshpaikrao770
@santoshpaikrao770 22 күн бұрын
जर मंदीरात देव असला आसता तर, हा अनुचित प्रकार घडला नसता, या घटनेस त्या मंदीरातला देव सुध्दा जबाबदार आहे, अंधभक्त लोकांचा डोक्यात शेण भरलय किती तरी अशा घटना देवा समोर घडतात, तरी देव चुपचाप बसतो आणि नंतर माञ न्यायमंदीरातच न्याय मिळतो, खूप आवघड प्रश्न आहे आम्हचा देशाचा कधि सुटतो काय माहिती नाही राव 🤔🤔🤨
@nagarajchavanchavan8176
@nagarajchavanchavan8176 23 күн бұрын
हे तीघे हैवान पर परांतिय आहेत, यांना भर चौकात फाशी देण्यात यावी
@kailashpatil5648
@kailashpatil5648 25 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब काय काय घडत आपल्या राज्यात, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पालघरच्या एका साधुला गावकऱ्यांनी मारला होता तर भाजपावाले बेंबटाच्या डेटा पासुन रोकत होते,हिंदु हिंदु साधु आता काय करायचं यांनच मुग गिलुन बसु नका आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा हिच विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेब
@Angry_Buddha
@Angry_Buddha 23 күн бұрын
आत्ता फक्तं ठाकरे सरकार
@AmarYadav-qy6sp
@AmarYadav-qy6sp 23 күн бұрын
Raj thakre pahelayaa pasun hech bolat alet
@user-zm3iu6dm2h
@user-zm3iu6dm2h 23 күн бұрын
आता भाजप कुठे गेले पालघर मधील साधूला मारल म्हणून रान उठवणारे आता झोपेचे सोंग घेवून झोपलेत काय
@sameerakotwal1360
@sameerakotwal1360 23 күн бұрын
गृह खाते ,कायदा, सुव्यवस्था राहिले आहे का महाराष्ट्रात😢
@Jhon-qt9dh
@Jhon-qt9dh 22 күн бұрын
Aajkal gadhonko samzana bahut mushkil hai kidhar ka dhaga kidhar jod dete hai
@dipeshpatilvlogs3265
@dipeshpatilvlogs3265 25 күн бұрын
उत्तर प्रदेशातून येतात ना आपल्या मंदिरांचे हे पुजारी होतात.याचा विरोध केलाच पाहिजे.
@NeelX0g
@NeelX0g 25 күн бұрын
तिघांना ही पेटून द्या शिक्षा झाली पाहजे
@user-tz7jo3fs1s
@user-tz7jo3fs1s 21 күн бұрын
बरोबर
@dipakgade8740
@dipakgade8740 25 күн бұрын
डायरेक्ट शुट करा
@marinerfuturechanger.8322
@marinerfuturechanger.8322 25 күн бұрын
हे भैये येतात आणि महराष्ट्रात कुटे पण यावून राहतात कमवायला ऑटो टॅक्सी मच्छी वाकायला फळ फ्रूट विकायला लोकल ट्रेन आणि वर दादागिरी पण असेत यांची आणि गावाला बोलायला तायना त्यांचा मस्त वाटत की हम बॉम्बे मे राहते हे. असते जोपडी . त्यांच्या राज्यात त्यना काम दया आणि हाकला .
@Jungle_boy123
@Jungle_boy123 24 күн бұрын
आपले आहेत ना हरामखोर यांची साथ देतात
@d.s.parkar247
@d.s.parkar247 23 күн бұрын
आज बहुतेक मंदिरात परप्रांतीय पुजारी दिसतात. नवीमुंबई मध्ये अशी अनेक मंदिरे ही स्थानिक नेत्यांनी सिडको ची जागा बळकावून उभी करून भय्याना पुजारी ठेऊन कमाई करीत आहेत.
@KARANPATILOFFICIAL
@KARANPATILOFFICIAL 25 күн бұрын
बलात्कार व हात्या फाशी आता क्लेअर आहे त्यामुले जास्त टाईमपास करू नका त्या ताईला न्याय द्या
@tanveerahmadm
@tanveerahmadm 24 күн бұрын
लड़की बहेनी ला न्याय पाहिजे योजना नखो,
@ganeshtambe2146
@ganeshtambe2146 23 күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार होतोय
@KARANPATILOFFICIAL
@KARANPATILOFFICIAL 25 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये उत्तर प्रदेश हीकडचे पुजारी काय करतात आणि कोण त्यांना पूजारी बण्याचा हक्क देतोय
@Jungle_boy123
@Jungle_boy123 24 күн бұрын
आपले आहेत ना मराठी भैय्या हिंदू हिंदू म्हणून त्यांना आसरा देतात
@shitaloak4362
@shitaloak4362 22 күн бұрын
चाळी बांधून बांधून त्यांना भाड्याने कोण देतो हो😅
@yuvarajkurade4293
@yuvarajkurade4293 22 күн бұрын
सगळ्या मंदिरात पुजाऱ्यांची चौकशी व्हावी
@dhanajibhalinge7076
@dhanajibhalinge7076 20 күн бұрын
मंदिरात देव नाही तर हैवान बसलेत.सर्व मंदिर मंदिर पुजारी मंदिर बाहेर काढा.कळेल कसे पोट भरतात.सर्व भट पुजारी यांचा जाहीर निषेध 😡😡😡😡
@pradipsalunkhe6647
@pradipsalunkhe6647 25 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेब तुमच्या जिल्हा मध्ये काय चालेल हेच का हिंदूत्व
@susmitpendse5510
@susmitpendse5510 24 күн бұрын
Anand Dighe saheb pahije hote aaj Yanni dada sikavla asta naradmanna
@MarotiDalpuse
@MarotiDalpuse 21 күн бұрын
हे फक्त मूसलमान ना बदनाम करतात
@shridharkelkar5360
@shridharkelkar5360 21 күн бұрын
Salunkhe ladki bahin yojana Ani tya ghatanecha kahi sambhad ahe ka ugach post takatsya
@kedar6658
@kedar6658 21 күн бұрын
पोंक्शा कुठ आहे रे बाबा तू... मंदिरांचे पावित्र्य धोक्यात आणल ह्या मिश्रा, शरमा आणि पांडे नी😢😢😢
@pravinapurao9447
@pravinapurao9447 21 күн бұрын
महाराष्ट्रातील मंदिरामध्ये पुजारी परप्रांतिय कश्याला लाडकी बहिण महाराष्ट्रात सुरक्षित आहे का?
@Blackk_Leopard
@Blackk_Leopard 26 күн бұрын
UP Bihari hatao...
@-fq9xs
@-fq9xs 26 күн бұрын
बरोबर आहे या नालायकांना हाकलून दिले पाहिजे
@Trupti92
@Trupti92 23 күн бұрын
आरोपी तुमचा समोर आहे. आणि अजून त्यांना शिक्षा झाली नाही. याचा अर्थ काय समजायचं.
@vandanabisandre9778
@vandanabisandre9778 23 күн бұрын
अत्यंत कडवट शब्दात जाहीर निषेध.
@samarthinvestment9635
@samarthinvestment9635 22 күн бұрын
या पुजाऱ्यांचा वकील पहिला प्रश्न करेल की यांना हे कृत करतानाचा कोणी पाहिले कोणी साक्षीदार आहे का केस संपली आपले वेड कोर्ट आहे म्हणूनच आरोपी सुटतात
@mengalbaban7724
@mengalbaban7724 24 күн бұрын
पुजारी हटाव मोहीम सुरु करणार का आता तरी मंदिरात काय गरज आहे पुजाऱ्याची
@premsakpal5284
@premsakpal5284 25 күн бұрын
यांना भर चौकात फाशी देण्यात यावी कोर्ट कचेरी नको फैसला ओन the spot
@ashoktambe4844
@ashoktambe4844 21 күн бұрын
तुमच्या चैनल चे खूप धन्यवाद ही बातमी आरोपी तीनही ब्राह्मण आहे म्हणून मीडिया मध्ये आली नसेल असे वाटते
@user-yp7ol9ft5n
@user-yp7ol9ft5n 22 күн бұрын
या मंदिराच्या परिसरात पत्र्याच्या शेड्स आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने हेही तपासले पाहिजे, या भगिनीची हत्या झाली पण या आधीही अशा चरित्र हाननाच्या घटना या नराधमांच्या हातून घडल्या असतील 😡😡😡😡😡😡😡 🔥🔥🔥🔥🚩
@sanjayadhav4210
@sanjayadhav4210 23 күн бұрын
कडक कारवाई करण्यात आली पाहिजे.
@VinayakLad-xs9zc
@VinayakLad-xs9zc 21 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब तुम्ही महिलांना बहीण मानलं आहे ह्या बहिणीच्या मारेकऱ्यांना अशी सजा द्या की परत कोणी करणार नाही जय महाराष्ट्र
@geetasolanki3672
@geetasolanki3672 24 күн бұрын
घोळ गणपती कूठे होता देव आहे का या पापी दुनियेत आणि ते तिघे पुजारी होते ना म असे कसे क्रूर वागू शकले भैया हटाव मोहिम चालू करा
@rajendraganvir2563
@rajendraganvir2563 24 күн бұрын
पंडित पूजारी बाबा हेच हयवानीत क्रूत्य करतात लोकांना कधी समजेल अशा लोकांना देण्याचे बाहेर काढून टाका
@skhadevgaikwad8772
@skhadevgaikwad8772 22 күн бұрын
शिक्षा होईल का ते बघावं लागेल,पण ज्या मंदिरात परप्रांतीय पुजारी असेल त्या मंदिरावर भाविकांनी बहिष्कार टाकावा कारण पुजारी भटांवरील विश्वास उडाला आहे
@vijaytambe7482
@vijaytambe7482 24 күн бұрын
मंदिरात भांग मिळतो,की प्रसाद....
@rameshpawar7683
@rameshpawar7683 21 күн бұрын
उत्तर भारतीय लोक मुंबई महाराष्ट्रात कोठे ही देऊळ बांधून आपले उत्पन्न सुरू करतात. आणि खूप संपत्ती गावी जाऊन करतात.
@rahulshinde8039
@rahulshinde8039 22 күн бұрын
महाराष्ट्राच्या देवस्थानमध्ये परप्रांतीय पुजारी का ठेवले होते या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या नरदामाना फाशीची शिक्षा आणि कोठारात कठोर शिक्षा करावी
@pranitakadam934
@pranitakadam934 23 күн бұрын
परप्रांतीय पुजारी ठेवता कामा नयेत हे देवाच्या रूपात शैतान आहेत
@hiteshgawai7701
@hiteshgawai7701 25 күн бұрын
⚖️JUSTICE -AKSHTA MHATRE 🇪🇺💙JAI BHIM💙🇪🇺
@Mr.Pardhi08
@Mr.Pardhi08 26 күн бұрын
Maharashtra mdhe बैये पुजारी.....😢
@omcreation609
@omcreation609 23 күн бұрын
अस मारायचं त्यांना मुंबई आले नाही पाहिजेत पंडित
@avibhuwad9443
@avibhuwad9443 24 күн бұрын
शिक्षा होट नाही म्हणून प्रकरण vadattat
@sanjayk2994
@sanjayk2994 23 күн бұрын
तामीलनाडु पोलीसाँ सारखी कारवाई करायला पाहिजे नो केस नो फाइल डायरेक्ट इनकाउण्टर 🔫
@sureshvalvi6223
@sureshvalvi6223 22 күн бұрын
आम्ही मराठी माणसं आहोत आणि आम्ही भोले म्हणजे एखाद्या वर एकदम विश्वास ठेवणारे आहोत आज पर्यंत आम्ही विश्वास ठेवत आलो मग आम्ही जात पात धर्म पाहत नाही हे आज आम्हाला भोगावं लागत आहे कारण आम्ही विश्वास ठेवत आलो पण त्याचं कार्य ओळखले नाही कारण विश्वास हा कार्या व्दारे ओळखला जातो तरी ईतर संप्रदायाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि आमच्या मुलींचा आणि मुलांचा आपण घात करुन घेतो त्या स्त्री काय चुकलं की तीथ देवाचे लोक असतिल जर तीथ देवाचे लोक असते तर तीला कोणी हात सुध्दा लावला नसता तर आम्ही कीती अभागी मनुष्य आहोत की एका मंदिरात असलेल्या ढोंग्याला मानतो आणि आपल्या छातीवर खंजीर खुपसून घेतो...स्वारी माफ करा......... दुःख तर वाटते करणार काय...
@user-fh9op9zc4j
@user-fh9op9zc4j 21 күн бұрын
या तिघांचे ही वयक्तीक पार्ट कापून . तसेच जीवन जगु द्यावे .म्हणजे जीवतपणी मरण यातना काय असतात त्या त्यांना कळतील🤛🤛🤛🤛
@deepeshpatil8044
@deepeshpatil8044 25 күн бұрын
Bhaiyaa lok aaplya mndirat pujari kse aapli lok kuthe geli ?
@user-qk8br2qi1u
@user-qk8br2qi1u 22 күн бұрын
हे असेच आपल्या भारतात अराजक वाढताहेत आणि महिलांना न्याय मिळत नाही, मग कशाला ते बेटी बचाव बेटी पढाव 😢😢😢
@ameypatil768
@ameypatil768 25 күн бұрын
जायला बहेरुन येऊन लोक आपल्या आई बहिनि वर आशा गोष्टी कराला लागेले ते पन आपल्या ईथे आता जर केला नाही तर नंतर गप बसाची बारी येनार आहे
@sikandarpathan7312
@sikandarpathan7312 21 күн бұрын
हे काम मराठी माणसाचे नाही अस महाराष्ट्रात होणार नाही पण एक खंत मनात आहे विशाळगडावर तेथुन मागे १० की .मी अंतरावर अतिक्रमण शी संबंध नसणाऱ्या माय बहीणी लहान मुलांच्या घराचं वाटोळं आणी सत्यानाश केला आहे लहान मुल आया बहिणी या पावसात कुडकुडत आहेत सुज्ञ मराठी समाजाने वीचार करावा तसेच त्यांच्या मुलांना गुन्हेगारी करणेस घर जाळनेस बाई माणसाला छेडछाड करण्यासाठी कोण प्रवृत्त करत आहे हे पहा
@Blackk_Leopard
@Blackk_Leopard 26 күн бұрын
Gav valyanach Up bihari avdtat..gavat sarv UP Bihari bharlet..Hakldun dya UP bihari lokana ....UP bhihari Lok Maharashtra la laglela kalank aahet....
@kartikrao618
@kartikrao618 25 күн бұрын
We want justice😢
@Asethx2625
@Asethx2625 25 күн бұрын
Mandir pan nay sodat he lok kiti nirlajy ahy he
@priyankapawar8515
@priyankapawar8515 23 күн бұрын
Mumba devi madhye pan bhaya pujaryani capture karun thevle aahe
@sarikasawant1341
@sarikasawant1341 25 күн бұрын
Himmat tar bgha baherun yeun asle dushkarm kele.. 😢😢😢 fasavr dyayla hwe tya tighana..
@Indiangamerz045
@Indiangamerz045 22 күн бұрын
सासरी भांडण झाले तर , आई वडिलां कडे गेली असती तर बरं झाले असते.
@santoshgarud3635
@santoshgarud3635 24 күн бұрын
राम कृष्ण राधे राधे हा खेळ प्रत्येक गावात सप्ता हारिपठ नौरात्र गनपति या वेळी चालतो 6:50
@rameshpatil1897
@rameshpatil1897 25 күн бұрын
यांना सोडू नका
@mukundbamble5904
@mukundbamble5904 25 күн бұрын
भैयाहटावमुंबईबचाव
@rinapatil8256
@rinapatil8256 26 күн бұрын
Nich lok fasi dya
@sureshdhumal195
@sureshdhumal195 22 күн бұрын
हे परप्रांतीय पुजारी आपल्या महाराष्ट्रात का ठेवलेत एखादे मराठी पूजारी ठेऊ शकत नाही का मराठी आपला आगरी समाज कुठे झोपलाय आजून आज त्या ताईला वर अन्याय झाला तिला जीवे मारल तेपण गणपती मंदिरात असे पूजारी परप्रांतीय का ठेवलेत आज आपल्या पा आया बहिणी मुली आहे हे किती सहन करून घ्यायचं त्या ताईच्या आगोदर अनेक किती आया बहिणी गेल्या असतील काय माहिती कुणाला मंदिरा बहोती कमीत जमी पत्र्याच्या 4ते। 5 रुमा आहेत त्या पण प्याक आहे तिकडे जाऊन कुणी पाहणी केली का का पटप्रांतीय पूज्याऱ्या वर विश्वास ठेवणार हे कितपर चालणार
@vijaydafale2853
@vijaydafale2853 4 күн бұрын
माझी एक सरकारला विनंती आहे पुजारी ची नसबंदी करूनच पुजारी तयार झाला पाहिजे नाहीतर माझी माता भगिनी कुठे कुठल्याच मंदिरात सुरक्षित राहणार नाही.... 😭💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली ताई 💐💐🙏
@vinaykharche7577
@vinaykharche7577 23 күн бұрын
हे कसे काय पुजारी झाले महाराष्ट्रात
@kuldeeppashilkar6910
@kuldeeppashilkar6910 26 күн бұрын
खून करून पण गुणेगार 2 महिन्यांनी भाहेर येतो कबुली दिली का तिथे त्याला गोळी घालाना बगा परत कोणी अस करतो का आपला सरकार अस आहे त्याला काय करणार🙏🙏🙏
@purnimakolambkar8441
@purnimakolambkar8441 23 күн бұрын
तीने मंदिरात जायचे का.पोलीसात जायचे होते सासरच्यांची कंप्लेंट करायला.व माहेरी जायला हवे होते.
@kavyadesale6695
@kavyadesale6695 21 күн бұрын
Tine kay krayla hv hot he ethe mahtwach nahi. Tya naradhamanna fashi zali pahije he ethe mahtwach ahe.
@sugandhaghaditalks
@sugandhaghaditalks 9 күн бұрын
मंदिरात मनशांतीसाठी जाऊ शकत नाही का?
@Mayrasurve
@Mayrasurve 24 күн бұрын
Salya na fashi detana lives video pn taka amhala bghaych ahe
@bookssummary1290
@bookssummary1290 24 күн бұрын
एवढा तरि शहाणपणा करा मुंबई। आणि महाराष्ट्रातील मंदिरातील जेवढे पण भैया आहेत त्यांना हाकला आय झवाडे खूप देवाचे भक्त पुजारी समजतात
@SwarupPatil-h7z
@SwarupPatil-h7z 25 күн бұрын
Tichya Sasu,Navra ani nanad ह्यांना पण शिक्षा zali पाहिजे,Mi ekle hote ki he tighe तिला खुप त्रास देयाचे
@AAGRI__MILIND
@AAGRI__MILIND 24 күн бұрын
GAV KONTA BHAU TICHA
@sumitp4311
@sumitp4311 24 күн бұрын
Ho
@shitalgholpe5769
@shitalgholpe5769 23 күн бұрын
Belapur gaon Navi Mumbai
@Jaffy...d
@Jaffy...d 15 күн бұрын
​@@AAGRI__MILIND माहेर कोपर खैरने सासर बेलापूर
@balubangre4242
@balubangre4242 21 күн бұрын
या करीता कुठल्याही मंदीरात ब्राम्हण नकोच.कारण ते तीनही ब्राम्हण आहे.पेपर फुटीत पण तेच आहेत हा योगा योग नाहीच.अशा खूपच घटना आहेत.
@ADada-ou9sc
@ADada-ou9sc 22 күн бұрын
हा महाराष्ट्र आता बिहार होत चालला आहे सगळ्या गोष्टी मधी
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 18 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН
这是王子儿子吗
00:27
落魄的王子
Рет қаралды 20 МЛН
King Bhaka uveza imfihlo ngo pastor Mboro nenyanga yakhe
27:40
लग्नं करुन कसं फसवले मला | Mansi Naik Exclusive | Podcast
9:00
गप्पा मस्ती Podcast With Bhargavi Chirmuley !!!
Рет қаралды 2,3 МЛН
एकच्या  बातम्या  Live  दि. 08.08.2024
DD Sahyadri News
Рет қаралды 1,6 М.
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 18 МЛН