Pune Accident Case | पुणे अपघात प्रकरणात आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं उघड : tv9

  Рет қаралды 39,539

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#punenews #punemarathinews #punelatestnews #punemarathibatmya #punetajyabatmya #puneaccidentporsche
#marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
Credit: kalyani more #TV9
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 170
@akbarsayyad2947
@akbarsayyad2947 4 ай бұрын
आरे कुणा वर विश्वास टेवाच राव.....😢 कुठे नेऊन टेवल महाराष्ट्र माझ......😢
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
नशीबावर!
@Avi-wy9em
@Avi-wy9em 4 ай бұрын
Sagle chor ahet sale
@datta_lipne
@datta_lipne 4 ай бұрын
याला अटक करून चालणार नाही कायमच घरी बसवले पाहिजे
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 4 ай бұрын
Hyachya ghari dhad takavi hyane lay Bhrastachar kela aahe
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
कारागृह चांगल नाही कां?
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 4 ай бұрын
धंगेकर साहेब यांना पुणे करांनी पुरण मदत करावी
@sanketvispute5814
@sanketvispute5814 4 ай бұрын
आता फक्त डॉक्टरचं नाव यायचंच बाकी होतं. संघटित गुन्हेगारी
@mr.mahadeomirgane9874
@mr.mahadeomirgane9874 4 ай бұрын
अजय तावरेला रिपोर्ट बदलायला कोणी लावला त्याचे नाव जाहीर करावे
@DineshJagtap-e1x
@DineshJagtap-e1x 4 ай бұрын
याच्या आधी पण असे यांनी किती प्रकरण केले असतील याला कायमचं घरी बसवा
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
येरवडा कारागृह नाही चालणार का?
@infiniteakshay
@infiniteakshay 4 ай бұрын
जेव्हा FIR नोंदवली तेव्हाच 100 ml रक्त काढून वेगवेगळ्या 3-4 जागी रक्ताचे नमुने पाठवले पाहिजे होते
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
बरोबर मग पैशांच कसं?
@infiniteakshay
@infiniteakshay 4 ай бұрын
जो पर्यंत सरकारी अधिकारी चिरी मिरी घेणे सोडणार नाही तो पर्यंत सामान्य माणसाला न्याय मिळणार नाही
@pramodsherkhane3649
@pramodsherkhane3649 4 ай бұрын
या अटक केलेल्या अधिकारी व पोलिसांना फक्त अटक करून चालणार नाही. यांचे सर्व आर्थिक source बँड करा. या आगोदर याच मार्गाने कमावलेली सर्व संपत्ती जप्त करा. यांना कायमचे नोकरीतून काढून टाका. तर आणि तरच पुढे कोणी असे धाडस करणार नाही.
@shashikantmhatre6286
@shashikantmhatre6286 4 ай бұрын
आरोग्य मंत्री कोण माहीत नाही, पण त्यानी जबाबदारी महणून राजीनामा दिला पाहीजे
@arunghodekar726
@arunghodekar726 4 ай бұрын
नुसते आरोग्यमंत्रीच नाही तर पुर्ण सरकारच बरखास्त करण्यात यावे
@Nothingness4Happiness
@Nothingness4Happiness 4 ай бұрын
अमितेश कुमार सहित जेवढे Involve पोलिस आहेत त्यांचे; Tya Juvenile कोर्ट च्या Judges चे: आणि नेत्यांचे Call रेकॉर्डस तपासले पाहिजेत..क्रेडिबल असलेल्या निवृत्त न्यायधीशांची चौकशी समिती नेमली पाहिजे..आणि Drink अँड Drive आणि अक्सिडेंट्स साठी स्पेशल Fast Track Courts असले पाहिजेत..तरच यातूनकाहितरी समाजासाठी फायदा होईल
@chandrakantkulkarni4870
@chandrakantkulkarni4870 4 ай бұрын
पोलिस अधिकारी - दुर्दैवाने आमचे अर्ज न्यायालयाने खारीज केले,, मा,फडणवीस सो,_ न्यायालयाचा निर्णय अचंबित करणारा आहे,, असे म्हणतात,,आता डाॅ,ने ही कमाल केली,,अजून काय चमत्कार होणार आहे ???
@bhimraobarkade
@bhimraobarkade 4 ай бұрын
आरोग्य मंत्री साहेब, हे खूप निष्काळजीपणा करतात, माझ्या एका मित्राचा अपघात PM Report साठी हे अधिकारी पोलिसांनाही पीएम रिपोर्ट लवकर देत नाहीत पोलिसांनाही वारंवार चकरा मारायला लावतात खूप निष्काळजीपणाने हे अधिकारी वागतात कृपया दिवस दिवस ऑफिसमध्ये नसतात हे अधिकारी आपण या ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत ऑफिसच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसून उपयोगच काय ऑफिसच्या आत मध्ये कॅमेरे असले पाहिजेत ऑफिसच्या बाहेर कॅमेरे बसून काहीही उपयोग होणार नाही हे अधिकारी खूप बेजबाबदार पणाने वागतात
@vyankateshsondawale1588
@vyankateshsondawale1588 4 ай бұрын
Media role khup impressive aahe ya pune matter mdhe Khup chan 👍
@mukundpatale8532
@mukundpatale8532 4 ай бұрын
नि बंद लिहायची शिक्षा देणारे न्या याधीश चे काय ...तो पण सामील
@prabhakarkalekar7124
@prabhakarkalekar7124 4 ай бұрын
Arrest, Bail and Clean Chit हे असंच चालणार धन्य ते सरकार व जनता.
@pramodgiri8380
@pramodgiri8380 4 ай бұрын
तावरे च नाही😂तर त्या टिगरेच मोबाईल तपासा या मध्ये। मेन टीगरेच आहे टीगरेला अटक करा सगळच उघड़ होईन धगेकर साहेब टीगरेला सोडु नका
@ravibabar4410
@ravibabar4410 4 ай бұрын
एक हि प्रामानिक नाही अवघड आहे
@vinodtambe7287
@vinodtambe7287 4 ай бұрын
Deva bhau का फोन गया होगा? Blood report साठी sample 18 तासांनी घेतला तर positive कसा येईल.
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 4 ай бұрын
लेबला शिल करा.
@ravindramarbhal0307
@ravindramarbhal0307 4 ай бұрын
Sarkari lab ahe re ti
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 4 ай бұрын
आयुक्तांच्या वर कारवाई केली जाईल
@nandkishordahale901
@nandkishordahale901 4 ай бұрын
अग्रवाल कुटुंब आणखी किती जणांना सोबत नेणार आहेत.सर्व सिस्टीम पोखरून ठेवली आहे ,या अग्रवाल कुंटूबाने.
@shitalakiwate3344
@shitalakiwate3344 4 ай бұрын
अपघात प्रकरण की सस्पेन्स सिनेमा
@shrikanthulyalkar7555
@shrikanthulyalkar7555 4 ай бұрын
पन्नास खोके मिळाले आहेत
@rangraochavan1616
@rangraochavan1616 4 ай бұрын
धन्यवाद धंगेकर साहेब,असेच काम करत रहा 🎉🎉
@bhaupadare2942
@bhaupadare2942 4 ай бұрын
किलस येतो या सगळ्या सिस्टीमचा
@SudhirDombe
@SudhirDombe 4 ай бұрын
सगळा सावळा गोंधळ
@YOGESHPAWAR-qx4oq
@YOGESHPAWAR-qx4oq 4 ай бұрын
गृह मंत्री राजीनामा द्या
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 4 ай бұрын
असे प्रकार बरेच बिनधास्त बिनबोभाट देशात सुरू आहेत.... कायदा यांना लागूं होत नाही....‼️🇮🇳‼️
@bhargavpawar9177
@bhargavpawar9177 4 ай бұрын
सगळ्यांना जेलमध्ये टाकून सर्वांची संपत्ती जप्त करावी
@MrNams
@MrNams 4 ай бұрын
हे सर्व पाहून असे दिसत आहे कि, इथून तिथून सगळे डिपार्टमेंट आपापल्या परीने आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करते होते, खरे तर हा organised crime धरून सर्व अधिकार्यायवर MCOCA लावायला हवा
@shitalakiwate3344
@shitalakiwate3344 4 ай бұрын
पैसा ची कमाल
@amolkhopde6076
@amolkhopde6076 4 ай бұрын
Ravibhau dhangekr ❤❤❤
@vasantpatil1463
@vasantpatil1463 4 ай бұрын
सरकारी अधिकारी होणे म्हणजे नुसती लुबाडणूक करण्यासाठी बाकी काही नाही... खूप थोडे सरकारी अधिकारी चांगले आहेत...
@sun-jb2fs
@sun-jb2fs 4 ай бұрын
इतके पैसे मिळाले असतील कीं त्यांना निलंबित करून काही फरक पडत नाही.
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 4 ай бұрын
कानून के हाथ बहोत लंबे होते है, सिर्फ उसे अपना काम करने की आवश्यकता है
@mh11aa1428
@mh11aa1428 4 ай бұрын
डॉक्टरने मानवतेचा खून केला.
@vb3533u
@vb3533u 4 ай бұрын
संघटित गुन्हेगारी....
@vasantgadekar9503
@vasantgadekar9503 4 ай бұрын
डाॅकटरांणा अटक होते पोलीस अधीकारी यांना अटक का केली नाही.पोलीस अधिक्षक यांचा वरीष्ठ आदेशा नुसार पोलीस अधिकारी यांच्यावर दबाव आणून सर्व प्रकार मिटविण्यात यावे असा आदेश देण्यात आला असेल त्या मुळेच त्यांना अटक न करता ससपेंड केले आहे ते नंतर पुन्हा सेवेत येतील व वरिष्ठांची नोकरी वाचवतील.
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 4 ай бұрын
जनतेच वाटोळं देशाच वाटोळं करणार्यांना चिरीमिरीत रस कशासाठी पगार मिळत नसावा कदाचित....‼️🇮🇳‼️
@Sultanbhai335
@Sultanbhai335 4 ай бұрын
गरीब असो की श्रीमंत आपल्या देशात कायदा टिकला पाहिजे पैश्याच्या जोरावर श्रीमंत लोकां काहीही करू शकतो न्याय मिळालाच पाहिजे नातेवाईकाला न्याय मिळालाच पाहिजे
@akbarsayyad2947
@akbarsayyad2947 4 ай бұрын
क्या चालल महाराष्ट्र मधे.........😢
@akashshirsat4661
@akashshirsat4661 4 ай бұрын
Ardhich bari hotina 😂😂😂
@kavitagavandi9402
@kavitagavandi9402 4 ай бұрын
And some people say that Dhangekar is doing stunts . Now what are they going to say after this entire matter? Very good Dhangekar Sir
@sanjaythengdi2393
@sanjaythengdi2393 4 ай бұрын
Must be sacked immediately.
@udayapte548
@udayapte548 4 ай бұрын
मारूतीची शेपूट आहे अजून खूप जण सापडतील, पूर्ण धसास लावून सर्व बाहेर काढा. सर्व शासकीय संस्था स्वछ करून चांगले अधिकारी आणले पाहिजेत. राजकारणी आणि नेते मंडळींनी धडा घ्यावा व आपले हस्तक्षेप बंद करावेत
@AnilKakad-q6w
@AnilKakad-q6w 4 ай бұрын
अजुन कोण कोण सापडू शकतो बाप, अजा, ड्रायव्हर, डॉक्टर, labrotary वाला,, पोलिस,hotel मालक, अजुन मुख्य सूत्र धार मोकाट आहे ज्याने हे करायला सांगितलं
@mtnikam8698
@mtnikam8698 4 ай бұрын
निर्लज्जपणाचा कळस....
@rayyanshaikh596
@rayyanshaikh596 4 ай бұрын
त्याने ड्रग घेतलं असेल त्यामुळे बद्दले रिपोर्ट
@VaishnaviPinjarkar-k8k
@VaishnaviPinjarkar-k8k 4 ай бұрын
खर आहे पैशाने सर्व कामे सोपी होतात असं आईकल होत.. आता या सहा दिवसात बघित सुध्दा.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 4 ай бұрын
अराजकता मजणार आहे भविष्यात दुर्दैवाने.
@vijayparihar2264
@vijayparihar2264 4 ай бұрын
सगळे विकले गेलेत 🤦
@ganeshawate9636
@ganeshawate9636 4 ай бұрын
हॉटेल चे CCTV आणि पब्लिक ने दारूच्या नशेत मुलाला पकडल्यामुळे प्रकरण दबु शकले नाही.नाहीतर याचा फेरफार केलेला report मान्य झाला असता
@nandkumarbhosale2896
@nandkumarbhosale2896 4 ай бұрын
ससुन मध्येज् सर्वात जास्त भ्रष्टाचार चालतो नोकरी साठी मेडीकल करताना सर्वात पहीला डोळ्यांचा डाँक्टर सेटींग करतो याचा अनुभव सर्वांना आहे
@drsvlogs114
@drsvlogs114 4 ай бұрын
Ghya 1 blood report nit deta yeyna Ani Chale rajya chalvayla😂😂
@R.Vijay3482
@R.Vijay3482 4 ай бұрын
किती मोठी साखळी आहे ही?? याचा मास्टर माइंड कोण आहे??? याधी या गोष्टी झाल्या असतील 😢😢😢.... कुंपण शेत खाते आहे?
@lokhande3698
@lokhande3698 4 ай бұрын
Hyana changli punishment pahije kayam sathi hyanchi property bagha kiti ahet
@AjayRS4021
@AjayRS4021 4 ай бұрын
सर्व सरकारी व्यवस्था सडले आहे
@prasadcnavale
@prasadcnavale 4 ай бұрын
पैश्यासाठी जगणारा समाज.... पैसे काय आहे तर सरकारने छापलेल्या नोटा.. चांगल्या शिक्षणाची अत्यंत गरज आहे. काय महत्वाच आहे हे ही लोकांना कळत नसेल तर आपण माणूस म्हणायच्या लायकीचे नाही.. आता जे निलंबीत झाले त्यांची सगळीच इज्जत गेली... कोण नात ठेवेल अश्या लोकांशी ?
@TheGreatHinduRashtra
@TheGreatHinduRashtra 4 ай бұрын
Insan paise ke liye...becha jata he...koi bhi ho....ED,CBI,IAS,IPS,DGP,SP,CP,PI,PSI, constable, ...etc and Other Govt dept Rank positions
@sunilmalusre3783
@sunilmalusre3783 4 ай бұрын
पैसा फेको तमाशा देखा
@akashnanavare2681
@akashnanavare2681 4 ай бұрын
Deshodrohi ahe ha Dr
@AchalNaikwadi
@AchalNaikwadi 4 ай бұрын
पैसे द्या तमाशा बघा
@ashokdantkale8779
@ashokdantkale8779 4 ай бұрын
Sarv system corrupt aahe Public ch yat laksha dyave Tarach victim la nyay milel
@umarsaiyyad2804
@umarsaiyyad2804 4 ай бұрын
मुत्र्याच्या आमदाराने प्रकरण दाबलच होतं, थैंक्स टु धंगेकर
@shriramtandale7712
@shriramtandale7712 4 ай бұрын
Doctor la bedya v police la suspend ka, police should be arrested
@Somyagomya-x9i
@Somyagomya-x9i 4 ай бұрын
Sasun hospital is criminal house😮😮
@shriramtandale7712
@shriramtandale7712 4 ай бұрын
Khare aropi police ahet
@amarbhujbal
@amarbhujbal 4 ай бұрын
Public ni bhaag ghetyamule he sagla hot ahe. Democracy madhe public participation khup mahatvacha ahe
@akashnanavare2681
@akashnanavare2681 4 ай бұрын
Dr theu nkaa yelaa huskva Maharashtra madhun
@booster6671
@booster6671 4 ай бұрын
aata hyana chalu kara trolling ,, chalu kara re
@arunchatur5433
@arunchatur5433 4 ай бұрын
Police Wale tar expert ahet paise khayla
@akashnanavare2681
@akashnanavare2681 4 ай бұрын
Lajaa vatlya paijet Dr tumlaa asaa report detani
@ankushgadade8548
@ankushgadade8548 4 ай бұрын
aho te 48000 thousand kay tak piyale dile kay
@biceps2007
@biceps2007 4 ай бұрын
JJB च्या नालयाकांची नावे बाहेर आणा
@alkapradhan806
@alkapradhan806 4 ай бұрын
Now all skeletons are coming out but catch the real culprits instead of trying to divert attention.
@arunchatur5433
@arunchatur5433 4 ай бұрын
Yala 20 varshachi saja dya
@smitasawant3037
@smitasawant3037 4 ай бұрын
उठ सुट शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे पण त्यांच्या शासनाच्या कांहीही अभ्यास न करता हा भ्रष्ट कारभार चालवतात. हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
@vishal_kale_09_10
@vishal_kale_09_10 4 ай бұрын
Golmal
@pravinpatil9887
@pravinpatil9887 4 ай бұрын
Devendra fadanvis che dhande ahet. Sagale washing madhye ghatale and swatala visarala
@akashshirsat4661
@akashshirsat4661 4 ай бұрын
Haw bhawli 😂 kiti rupay chi offer deli hoti te sanga
@shravanthakare279
@shravanthakare279 4 ай бұрын
Fadan20 ahy. Toparent asec honar. Polic tar purn bikau zale ahy. Paise gheun kam kartat
@SameerShaikh-qx3qv
@SameerShaikh-qx3qv 4 ай бұрын
पोलिसांची नावे सांग कि बाई
@ankushgadade8548
@ankushgadade8548 4 ай бұрын
he zale govt karmchariche pan tingare and mushrifche kay karayche he ajitdadala vichara
@Kiran.mh30
@Kiran.mh30 4 ай бұрын
हे न्यूज चॅनल वाले आता खूप उड्या मारत आहेत. निलंबित करून,, गुन्हा दाखल करून, चौकशी करून..... या सर्व थोटांग गोष्टी आहेत. या सर्वांचं ऐक महिन्या नंतर सर्व काही सुरळीत होईल .
@mohinipurushe9260
@mohinipurushe9260 4 ай бұрын
What do u want to say about the judge? Seems to be a person with fantastic sense of humour! Had it been his or her family member, who was killed by this nabalik, would the judge have given the same punishment? The whole system has rotted to the core! Disgusting!
@TRUTH1288
@TRUTH1288 4 ай бұрын
या मध्ये पोलीस आधीकारी आणि आमदार पण सामील आहे....🤬🤬🤬🤬🤬
@Parivartan999
@Parivartan999 4 ай бұрын
पोलिस हेच धंधे करतात पैसे घेऊन, रिपोर्ट चेंज
@minalpatil8951
@minalpatil8951 4 ай бұрын
जय हो धंगेकर साहेब ... आपल्या मुळे ही कारवाई तरी झाली नाहीतर प्रकरण त्याच रात्री दाबल गेलं होत . यात मंत्री सुध्दा सामील असावेत . सगळ्यांची चौकशी व्हावी .
@prakashpatil3188
@prakashpatil3188 4 ай бұрын
पैश्याने सगळं विकत घेतले
@netajipalkar7521
@netajipalkar7521 4 ай бұрын
निर्लज्ज पणाचा कळस. तरीही हे सरकार गप्प आहे. लक्ष राहू द्या. विधानसभेच्या निवडणुकीला.
@AK-pi2sp
@AK-pi2sp 4 ай бұрын
ज्या पोलिस वाल्यान कडे आपण न्याय मिळण्याची अपेक्षा करतो तेच जर अस वागतात तर गोर गरीब माणसाने कोणाला न्याय अधिकार मागायचा ,संविधानाचा योग्य वापर करा आणि खर्यांना खरा नाय द्या....❤
@hometv8274
@hometv8274 4 ай бұрын
तपास करणारे पोलिस मराठी, ब्लड सँपल घेणारे डॉक्टर मराठी, अग्रवाल ची कसे घेणारे मराठी . थोड्याशा चिरीमिरी साठी आज मराठी माणूस काय करतोय. असाच चिरीमिरीसाठी लाखो domicile certificate आपण दर वर्षी इश्यू करतो.
@dharendrasharma4018
@dharendrasharma4018 4 ай бұрын
डॉक्टर भगवान समान होते है ... आज दिखाई दिया🤦
@shrikantmandpe7261
@shrikantmandpe7261 4 ай бұрын
भगवान समान है ही. देखो ना. दो लोगो को भगवान के पास भेजने वाले को सपोर्ट दे रहे है
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 4 ай бұрын
या अगोदर या पोलीस यांच्या हाती जे केसेस होते ते पुन्हा चौकशी सुरू करणे
@mahadevmane9333
@mahadevmane9333 4 ай бұрын
एवढं कसं कळलं नाही की दारूचं बिल हे हजारो रुपये दिले गेले आहे मगं तो आरोपी दारू पिला असेल का नसेल हे तर कळायला पाहिजे होतं.वाट लावून घेतली रे तावरे.😊😊😊
@sharadtawde6846
@sharadtawde6846 4 ай бұрын
डोळ्या समोर बंडल नाचली कि, कुणी ही बंडल बनतोच?
@shiv4432
@shiv4432 4 ай бұрын
Saglich fixing ahe..kay karnar
@machindralasane810
@machindralasane810 4 ай бұрын
यांनी किती पैसे घेतले मिटवायला हे बी सांगा
@infiniteakshay
@infiniteakshay 4 ай бұрын
आपल्या देशात गरिबाला एक न्याय श्रीमंताला एक न्याय
@Medicore-nh9el
@Medicore-nh9el 4 ай бұрын
Police che photo taka ki निलंबित केले होते त्यांचे
@gorakhgaikwad3567
@gorakhgaikwad3567 4 ай бұрын
Hya Tawarela atak kara ha Taware mahanje Sasoonla lagleli kid aahe
The Joker wanted to stand at the front, but unexpectedly was beaten up by Officer Rabbit
00:12
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Man Mocks Wife's Exercise Routine, Faces Embarrassment at Work #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 5 МЛН
Battles from film - Tankist - (Dir Alexander Efremov 2020)
24:36
ThundeRMomenTWar
Рет қаралды 823 М.
Pakistan need 14 runs from 11 balls against india |  2004 | WHO GONNA WIN
12:30
Master Class Cricket_IN
Рет қаралды 43 МЛН
Agneepath  1990 Amitabh Bachchan best scene
7:35
Nitin Solanki
Рет қаралды 298 М.