Pune Daund Crime: बलात्कार करुन मारून टाक, 7वीच्या मुलाने 100 रुपयांची सुपारी दिली,अख्खं प्रकरण काय?

  Рет қаралды 6,453

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#PuneCrime #DaundCrime #MinorGirl #DaundSchoolCase
‘तिच्यावर अत्याचार कर आणि तिला मारून टाक‘ असं सागंत दौंडच्या एका शाळेतील विद्यार्थ्याने आपल्या मित्राला १०० रुपयाची सुपारी दिली. आणि त्यानंतर पुढे जे काही घडलं ते ऐकल्यावर तुम्हीही हादरुन जालं. दौंडच्या शाळेतलं हे अख्ख प्रकरण नेमकं काय आहे. जाणून घेऊयात पुढील काही मिनीटात या व्हिडिओच्या माध्यमातून.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 10
@dhirajvanarase4331
@dhirajvanarase4331 8 күн бұрын
कोणालाही कसलाही धाक कायदा राहिला नाहीये... कुठे चाललाय महाराष्ट्र आपला 😮😢
@कोकणस्वार
@कोकणस्वार 8 күн бұрын
शाळेवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पालकांनी पण मुलांनावर लक्ष ठेवायला पाहिजे.
@stockmarket.8215
@stockmarket.8215 8 күн бұрын
भयंकर वास्तव महारष्ट्र वेगळ्या दिशेने विकास करतोय
@swatidanekar94
@swatidanekar94 7 күн бұрын
मुलांना आदर्श च उरला नाही समाज किती रसातळाला चालला आहे घरात मोठी माणसे नाहीत कुणाचा धाक नाही कायद्याची योग्य बजावणी नाही फार वाईट घटना ऐकून मुल निबर झाली आहेत
@SudhakarBhagat-c9t
@SudhakarBhagat-c9t 8 күн бұрын
Ekdam SAtik jankari Jay bhim madam
@UavMs
@UavMs 8 күн бұрын
भयंकर
@ashokchavan1659
@ashokchavan1659 8 күн бұрын
Hi vikruti kuthaparyant pohochali ahe hyacha sarvanich vichar karanyachi garaj ahe. Matra tya shalevar karvai honehi tevhadhech garajeche ahe.
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 күн бұрын
Mumbai chya baher khup falatugiri ahe
@vishwajityadav1102
@vishwajityadav1102 8 күн бұрын
C😊
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН