ह्या सगळ्या लढाई ला यश मिळो व आम्हाला आमचा फ्लॅट मिळो हीच देवाकडे प्रार्थना.. 🙏🙏
@anjalikhope91347 ай бұрын
नक्की मिळेल ….all the best
@aquiline-m15907 ай бұрын
तुम्हाला तुमचा फ्लॅट मिळेल पण प्रश्न हा आहे की तुम्ही बुक केलेला रेट मध्ये तुम्हाला फ्लॅट मिळेल का? कारण मटेरियल चे रेट्स हे 40% वाढले आहेत जवळपास.
@ashoklad98537 ай бұрын
Abp... मंदार साहेब..तुमचे आभार तुम्ही हा प्रश्न कायम उचलून धरलाय..असेच तुमच्या माध्यमातून सहकार्य करा...
@atul587 ай бұрын
सरकारनी कायदा करायला पाहिजे. फक्त आणि फक्त पूर्ण तयार सदनिका भोगवटा पत्रा सकट असेल तेच विकता येणार. Advance booking बंद करायला पाहिजे. नो agreement to sale. आपण दुसरी कुठलीही वस्तू घेतली तर ती वस्तू ( टीव्ही, फ्रिज, कार इत्यादी) पूर्ण ताब्यात असेल तरच आपण पूर्ण किंवा डाऊन payment देतो.
@PKwarpol7 ай бұрын
Good point. Kharach asa zal pahije
@shitaloak43627 ай бұрын
लोकांनी स्वतः हेच करायला पाहिजे तयार असेल तरच घ्यायची ॲडव्हान्स बुकिंग अजिबात करायचं नाही
@BRAHMOS57 ай бұрын
रेरा काय आहे मग
@atul587 ай бұрын
@@BRAHMOS5 RERA मध्ये फक्त तयार सदनिका विकता येणार अशी तरतूद नाही.
@adnyat7 ай бұрын
मग काही कारसाठी ८-१० महिने वेटिंग का असते? कारण तिथेही तुम्ही कार तयार होण्याआधी बुक करता आणि मग तयार झाल्यावर ती तुम्हाला मिळते. तुम्ही स्वतः बिल्डर व्हा, आणि या पद्धतीने घरे बांधून विकून दाखवा. म्हणजे बिल्डर्सना कळेल धंदा कसा करायचा ते.
@surehkaaher60167 ай бұрын
डिएसके ऐवजी जर दुसरा कोणी असता तर परदेशात पळून गेला असता
@bhushanborotikar70057 ай бұрын
For your kind information, DSK also tried....got caught...
Pardeshat palun nahi gela Ac madhe rahanara manus Non ac jail madhe ahe. Aplalya karmachi fal bhogat ahe. What a D s kulkarni .Tragedy. Note this point and think over it.
@apekshashejwalkar80007 ай бұрын
ठेवीदारांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळोत ही ईश्वरचरणी प्रार्थना!
@ArvindKadu-gw5xo7 ай бұрын
पत्रकार दादा या गोष्टी तुम्ही जगासमोर आणा भारताचे महाराष्ट्राचे मंत्री यांच्या समोर आणा तेव्हाच या जनतेला न्याय मिळेल पत्रकाराच्या मुळे देश उभा आहे
@kulchaitanya17 ай бұрын
खरंच सामान्य गुंतवणूकदारांची अवस्था खूप वाईट झालीये. पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ह्या उक्तीनुसार मी 2 खूणगाठी मनाशी बांधल्या आहेत - १. कितीही मोठा ब्रँड असला तरी कुठल्याच अशा प्रकारच्या खाजगी स्कीम मध्ये कधीही पैसे गुंतवायचे नाहीत. २. घर घेताना रेडी पझेशन च घ्यायचं, आणि ते सुद्धा व्यवस्थित सर्च रिपोर्ट पाहून. सामान्य माणसाने सदा सर्व काळ सावध राहायला हवे, रात्र वैऱ्याची आहे 😢
@shrikantsolunke6 ай бұрын
एक्दम महत्वाचे.. 👍
@harshadmane21037 ай бұрын
ह्या गुंतवणूकदारांना तांत्रिक बाबी कळत नाहीत. त्यांना पैसे किंवा घर मिळाल्याशी मतलब... हा प्रॉब्लेम लवकर सोल्व्ह झाला पाहिजे...
@riteshdalvi89897 ай бұрын
Kashawarun asa mhanta tumhi
@riteshdalvi89897 ай бұрын
Tumchya mahiti sathi amhi lokani 2 warsha case na karta sath dili dsk la. . Shevti palun jatana delhi airport la pakadlai tyana
@ganesh_rajwade7 ай бұрын
सामान्य लोकांना कस कळणार तांत्रिक बाबी. ज्यांना समजतं ते लोक पैसे गुंतवत नाही त्यानी होणारे तोटे, फायदे माहित असतात. पण सामान्य लोक फक्त विश्वास ठेऊन ठेवी ठेवतात, घर घेतात त्याना तांत्रिक बाबी कशा कळणार. लोक अशाच लोकांना चुना घालतात
@prasadcnavale7 ай бұрын
@@riteshdalvi8989 तुमच्या केसमुळे अजून अडचण आली. नोटबंदी, जीएसटी आणि रेरा येतील अस कोणालाही वाटल नाही. एका प्रोजेक्टचा पैसा दुसऱ्या प्रोजेक्ट अथवा कंपनी मध्ये वापरण हे खूप कॉमन गोष्ट आहे. आणि केस करून पण सामान्यांना न्याय मिळाला का? दुसऱ्याच लोकांचा फायदा झाला यात.. तस बघायला गेल तर सरकारी धोरणांमुळ लोकांचा जास्त नुकसान झालेल आहे. सीबील सारखी प्राईव्हेट संस्था कशी नुकसान करू शकते हे देखील पाहू शकता.
@HEMANTKELKAR7 ай бұрын
शरद पवार यांची सद्दी संपल्यावर DSK प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला.
@rahuldangi85227 ай бұрын
DSK म्हणतात माझी 21 हाजार cr ची प्रॉपर्टी आहे ती काही बिल्डर कमी पैशात प्रोजेक्ट घेण्याचा दबाव टाकत आहेत हे सरकार ला पण माहिती आहे.त्यांनी त्यांची प्रॉपर्टी पेपर पण सर्वांना दाखवतात. News वाल्यानो तुम्ही हे सरकार ला सांगा,दाखवा, त्यांना प्रॉपर्टी विकायला मदत करा
@googleuser45347 ай бұрын
एकवीस हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी फक्त सातशे कोटीला विकली आहे कोर्टाने 😂
@rahuldangi85227 ай бұрын
@@googleuser4534 ज्या लोकांनी घेतली आहे प्रॉपर्टी त्यांनी आता 700 कोटी भरून, त्यांनी व्हॅल्यू वाढवून ती काहीतरी 3000कोटी ला विकत आहेत 2300 कोटी च मीटर पाडलं त्यांनी हे पण सरकार मधली काही लोक त्यांच्या बरोबर आहेत. ह्यावर पण एक news channel चा यु ट्यूब channel वर सविस्तर आहे बघा
@swapyworld097 ай бұрын
@@googleuser4534 NCLT la te adhikar ahet
@sushilvarma19397 ай бұрын
Dsk ची प्रॉपर्टी लूटणारे चांडाळ चौकडीला अटक करा..
@maheshnevase96507 ай бұрын
Coute la commission bhetel asel ch No dout Black night
@gunnyu00127 ай бұрын
Thank you for raising this issue
@akshaykamble54097 ай бұрын
डी एस के पेक्षा मोठा घोटाळा आहे तो म्हणजे Karrm Infrastructure Pvt. Ltd. आसनगाव शहापूर त्या वर लक्ष द्या आणि बातम्या दाखवा.
@AbhishekKore-sd2qd7 ай бұрын
Vivek Oberoi cha ka ?
@AdityarajPatil017 ай бұрын
Ho karrm tar 5000 lokana fasvale aahe
@akshaykamble54097 ай бұрын
@@AbhishekKore-sd2qdho na
@sunilk12367 ай бұрын
राहुल काठोळे ला जेल मध्ये टाकलं त्याने आवाज उठवला तर शहापूर चा sp नी
@pradippawar90037 ай бұрын
दोघांच्या भांडणात नेते आपला स्वार्थ साधतात आणि सगळ्यांनाच लुटतात
@deepaklalge56617 ай бұрын
सुप्रीम कोर्टाने मालमत्ता चालू भावाने विकून ठेवीदारांचे पैसे परत करावेत. 👍
@saurabhbibe61427 ай бұрын
ठेवीदारांचे अवश्य समाधान होईल पण काहि राजकीय मंडळीना डि एस के यांची मालमत्ता एकदम रास्त कीमतीत हडपायची आहे, त्यामुळे त्या लोकांना वाटत नाहि की यातून मार्ग निघावा
@chinuchyan40407 ай бұрын
रास्त नाही मातीमोल भावाने हडप करायचे आहे
@dinkarpatil21677 ай бұрын
माझा विश्वास आहे ,सरकार मध्यस्थी करून प्रश्न सोडवणार नाही .त्यापेक्षा कवडीमोल भावाने कोणाच्या तरी घशात घालणार .त्यातच यांचा फायदा आहे .
@rahulkawale73197 ай бұрын
आता पर्यंत सहारचे पैसे परत मिलाले नाही
@DK-by3yo7 ай бұрын
१) Dsk पेक्षा सरकार वर भरोसा २) जेलमध्ये टाकुन काय झाले ३) सरकारने काय दिले ४) डीएसके यांनी बाहेर राहून काही तोडगा काढला असता ५) सहा वर्षात सगळं क्लियर झालं असतं
@rajshekharkhandeparkar3527 ай бұрын
👍
@chitraphalak81337 ай бұрын
Abe to palun janar hota
@ajjayhind6 ай бұрын
अगदी बरोबर आहे.. पवार कुटुंबियाने सु नियोजित फसवले आहे मराठी माणसाला dsk यांना गुजराती,मारवाडी बिल्डर लॉबी ने पवारांच्या व्हाईटनर यांनी फसवलं आहे.. त्यांचे फुसरुंगी येथीत स्कीम सर्व काही अमानोरा टाऊन शिप ही होऊ नये म्हणून सुनियोजित पवार कुटुंबियांनी हा त्यांचा छळ केला त्यांना बरबाद केलं त्यांनी सर्वांचे ₹ परत 100% केले असते त्यांना थोडा वेल द्यायचा होता.. चुका या सर्वान कडून होतात त्यांनी बुकिंग चे रूपये हे जमिनी खरेदी मध्ये गुंतविले पण ते.. dsk त्या जमिनी विकून प्लॉटींग वगैरे करून बुकिंग स्कीम पूर्ण करून नक्कीच सर्वांना घर,फ्लॅट या 100% देऊन दिले असते.. मात्र त्यांना चुकीच्या पद्धतीन सु नियोजित फसविले हे मानावे लागेल!
@BrownByTasteProudByChoice6 ай бұрын
Nonsense...He had no intention of returning FD holders money
@BrownByTasteProudByChoice5 ай бұрын
1. People went to court because they were looted. 2. All his misdeeds were investigated and properties were seized. . 3. He siphoned off all the funds to his wife's, son, sisters in law and other relatives 4. He tried all gimmicks, including claims of some mysterious investor from Singapore ready to bail him out. Court gave him lots of time and chances, but he neither had the intention or the capacity to return the money 5. Bull $hit
@bharatimehendale35017 ай бұрын
न्यायाधीश कायद्याचा आधार घेऊन गुंतवणूकदारांना अडचणीत आणत आहेत कायदा न्यायासाठी नसून अन्यायासाठी आहे श्रीमंतांचे खिसे भरण्यासाठी आहे
@smitakilledar7 ай бұрын
Mandar & ABP Maza thank you for bring the DSK investors reactions. This video should help all the investors to get justice with the help of law & order.
@prakashchakral227 ай бұрын
आज जी मालमत्ता आहे ती आजच्या बाजारभावाने विकून पैसे गुंतवणूकदारांना वाटावे व प्रकरण मिटून टाकावे.😂
@nirbhaymhatre90737 ай бұрын
षरfxx😮ggggffggggggggggggfgyyज्ञxfxggg
@amrut137 ай бұрын
Smiley dyala, Joke vatla ka nakki NC cha karyakarta asnar ti
@dayanandkuchekar47647 ай бұрын
एवढा सोप्प असत हे सगळं तर या लोकांनवर रडण्याची पाळी का आली असती?
@whitecloud50217 ай бұрын
शासन काही करणार नाही. गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन DSK करत असलेल्या व्यवहारावर कोर्टामार्फत स्टे आणावा ✌️✌️👍👍👍👍
@shailendrakhandeparkar82887 ай бұрын
Under construction पेक्षा resell flat घेणे कधीही safe असते
@sunandahilgude7 ай бұрын
सरकारी कायदे किती विचित्र आहेत ह्याच उदाहरण.आणि DSK मायावती बरोबर गेले कदाचित त्याचा फटका
@nikhilsgaikwad7 ай бұрын
अत्यंत दुःख झालं हे सर्व ऐकून. काही चूक नसताना अवेडा त्रास सहन करावा लागतो आहे..
@deepakjagadale40377 ай бұрын
खूप खूप धन्यवाद एबीपी माझाचे लोकांचे खरे प्रश्न तुम्ही सर्वांसमोर मांडले ते त्याबद्दल पॅन कार्ड क्लब मध्ये ज्या लोकांचे पैसे अडकले आहेत. व त्या लोकांची परिस्थिती आता कशी आहे. Nclt कोर्ट कशाप्रकारे पैसे देणार आहे. लोकांचे ते पण दाखवावे एबीपी माझा ने.
@Preity-vdos7 ай бұрын
तुम्ही त्यांना जेल मध्ये टाकले 5-6 वर्ष. पैसे देतो बाहेर येऊद्या पासपोर्ट घ्या तरी पण बाहेर नाही येऊ दिले, आत्ता तो तरी कशाला पैसे देईल..
@Kumar5-l5k7 ай бұрын
तुझे पैसे अडकतील तेव्हा कळेल.
@RavindraNeware-m5y7 ай бұрын
Barobar
@bhushanborotikar70057 ай бұрын
Have you ever got looted by any thug in your life? That too for 45 lacs? Do you even know the gravity of situation? If not, plz don't make such comments and try to help the victims.
@Preity-vdos7 ай бұрын
@@bhushanborotikar7005 i know the gravity. and i can understand the pain. In court he said he is ready to pay, atleast first govt/court should have recovred the money by selling his assests . now after five years , he is saying my company is looted by others. he may be involved with those also but money is lost, NCLT sell properties to other developers who are not taking any responsibility
@bhushanborotikar70057 ай бұрын
@@Preity-vdos that was for the investors and not for the flat owners.... He made a fool of court....had prepared hundreds of shell companies to park/deal money.... But yes, if you really understand the pain then help us. 7 years back we were all separate individuals who didn't know each other and didn't even know where to start....now we are at least together and fighting the system. Plz help us...
@walvekaratul7 ай бұрын
Advance booking बंद केले पाहिजे....बँक ल accountable kele pahije....सरकारी अधिकारी ल पण....पहिला ठेवी दार ल पैसे दिले पाहिजेत व्याज सकट
@sourabhgiri98787 ай бұрын
Private फायनान्स कंपनी बंद करा.... मोदी आणि rbi ला request ahe🚩
@jimmybttl5947 ай бұрын
9:30..😢😢पत्रा चाळीचा पण प्रश्न असाच सोडवायला हवा.. abp माझा वाल्यानी..
डीएसकेंच्या properties विकत घेऊन परत विकताना जो घोटाळा होतोय, तसाच घोटाळे साखर कारखाने मुद्दाम आजारी पाडून ते विकत घेतले जातात नि अफाट फायदा घेऊन विकले जातात.
@indiancitizen82977 ай бұрын
Thank you ABP majha
@makarandwagh98927 ай бұрын
बँकेचे आधिकरी शरद पवार त्यांचे इतर भागीदार या साठी जबाबदार आहेत
@rajendrakalke19007 ай бұрын
संजय आश्रित कृपया मोबाईल नंबर share करावा. आपण उत्तम बाजू मांडली, अभिनंदन. पुढील meeting चित्तरंजन वाटिका येथे कधी आहे ते सांगा
@satishnilogi1257 ай бұрын
फार छान विडीओ बनवलाय डीएसके ची पण इंटरव्ह्यू पाहीला गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले पाहिजे धन्यवाद ..
@sujitjoshi68507 ай бұрын
अहो हा मराठी माणूस आहे त्यामुळे हे सर्व चालू आहे. टेंभुर्णी मध्ये सुध्दा असाच एक प्रोजेक्ट आहे अकलूज रोड ला तोही बिल्डर पाजेशन देत नाही आणि जे ठरवलेले आहे तेही देत नाही.
@bhushanborotikar70057 ай бұрын
He is a con man.... nothing to do with Marathi manus...
@yashwantbhagwat91597 ай бұрын
एका सहकारी बैंकेने माझे १८००० बुडवले. मी मुकाट्याने गप्प बसलो. माझ्या मूर्खपणाची किंमत मी सोसली.
@akshayjadhavpe1fg6 ай бұрын
शासनाने याच्यावर ताबडतोब न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमावी आणि संपूर्ण प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी व्हावी आणि गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा या प्रकरणी रवींद्र धंगेकर यांनी लक्ष घालावे
@aajaygoyal7 ай бұрын
Ds Kulkarni far pramanik ahe tumhi sagle lok court madhi tyanchi property vikayla support kara ❤
@latakhole74057 ай бұрын
डिएसेकेला खाली कोणी ओढला यांची पैसे गुंतवलेल्या लोकांनी चौकशी केली पाहिजे ती पण सखोल पणे
@yogeshrajedhawade34817 ай бұрын
डीएसके बीजेपी गेले तर डीएसके एकटेच होतील गुंतवणूकदारांची परफेक्ट होणार उद्या निवडून बीजेपी ला
@swapniltembare18567 ай бұрын
त्यांना जे नावावर होत नसलेली जागा कोणी विकली त्यांनी फुडें कशी दिली सगली चोकशी झाली पाहिजे कारण DSK हे नाव आत्ता चे नाही त्यांना कोणी फसवले सर्व चवकशी झाली पाहिजे सर्व फ्लॅट धारक व इतर सर्व त्याचा पाठीशी उभे राहून त्यांना बाहेर काढले तर आपनाला मिळणार आहे
@swapniltembare18567 ай бұрын
आणि तो पर्यंत DSk ला पण जेल मधे ठेवा चांगली चवकशी झाली की ते बोलतील स्पष्ट
@rajkumarshinde12717 ай бұрын
ठेवीदारांच्या विरुद्ध जे ही लोक टोल करतात त्यांनाही त्यांच्या जीवनात असा प्रसंग आल्यावर कळेल या प्रकरणात शासनाने ठेवीदारांसाठी दुजाभाव केलेला आहे
@chiranjeevinatekar55437 ай бұрын
Ho barobar aahe, aapli loka bholi mansa aahet
@adnyat7 ай бұрын
जास्त व्याजाच्या हव्यासापोटी असुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करताना धोका तुम्ही पत्करलेला असतो. आता रडून काय उपयोग? आताही कोणत्याही बँकेत जर तुम्ही ५ लाखाच्या वर रक्कम ठेवली असेल तरी तो धोकाच आहे.
@sagarls88937 ай бұрын
भोळी नाही लालची असतात ..@@chiranjeevinatekar5543
@arvindmarudkar52887 ай бұрын
पॅनकार्ड गुंतवणूक दारांचे प्रकरण सुद्धा मोदी सरकार च्या समोर मांडा रे भावांनो व्याजाच्या हव्यासापायी लाखो मध्यम वर्गीय लोकांचे घामाचे करोडो रूपये फसले आहेत.
@shivkumaragarwal29787 ай бұрын
Wah abp maza kay zabardast interview ghetla sarv affected rahivashancha ❤
@guravvijayrajaram7 ай бұрын
सरकार अंबानी अडाणी च कर्ज माफ करू शकते पण सर्वसामान्यांचा प्रश्न जिंदगी भर तसाच पेंडींग ठेवते खूप वाईट वाटते😢 सरकारने ह्या सर्वांना मदत केली पाहिजे
@shreyasgore53627 ай бұрын
Tumhala koni sangitala Adani ani Ambanichi karje sarkar ne maf keli mhanun?
@JitendraPoochhwale7 ай бұрын
@@shreyasgore5362रिकार्ड पहा, मराठी बिज़िनेसमेन ला च़ा बुडवून ज़ात आहे
@aadyalimaye48957 ай бұрын
@@shreyasgore5362 Soda ho he Congressi asnar. Kahi mudda nasla ki saale chamche Ambani Adani karat bastat.
@bhushanborotikar70057 ай бұрын
Tumhi pan amhala madat Karu shakata, by spreading this to maximum people
@JitendraPoochhwale7 ай бұрын
@@rahuljadhav5599 अस काही नाही ते रोज धन परत करत होते पण एकाच दिवसात सर्वांना नाही मिळू शकत, मराठी व्यक्ती कधी च़ा कोणाला फसवत नाही, ते तर आजही द्यायला तैयार आहे पी एम सी बैंक वाला पळून गेला, निरव मोदी ललित मोदी विजय माल्या माहूल चौकशी पळून गेले तिथ सर्व गप्प आहे
@ala75156 ай бұрын
Good job ABP Majha!
@kunjajay67857 ай бұрын
Yes v.truly said sir Govt. Should do something fast we are all senior citizens and when we will enjoy our gard earned money people are talking v correctly and clearly.
@ganeshgade44547 ай бұрын
विषयांचे राजकारण सुरु आहे DSK चे, आपण बाहेर पडणार नाही हे लक्षात आल्यानेच त्यानेच रचलेली समीकरणे वेगळ्या माध्यमातून गुंतवणूक दार व प्रशासन यांची दिशा भुल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
@jda74997 ай бұрын
Flat Holders and FD holders need to be said. My parents are also stuck with FD with DSK. I felt so sorry to see Uncle crying. 🙏
@jai_hindbharat77477 ай бұрын
4 opposite builders 21000 karod chi property 800 karod madhe Lootat aahet Dab milli bhaggt ?
@sanjayankalikar24767 ай бұрын
Same problem with investors of Punhab maharashtra co OP bank
@deepakkerkar1797 ай бұрын
असेच गळ्या फायनान्स कपन्यात अडकले ते अदा करा ऊदा पॅनकार्ड क्लब,अथर्व फायनान्स,कल्कम यासगळ्या कंपन्याच्या मालकाची सर्व संपत्ती जप्त करा व ठेवीदारांची रक्कम अदा करा.
@harikulkarni52547 ай бұрын
Rules and regulations?????
@mukundlovlekar97967 ай бұрын
असाच किर्लोस्कर investments and finance dipositors यांचा प्रश्न मार्गी लावा.
@dharmadeomainkar92897 ай бұрын
एकाच वेळेस सर्वच्या सर्व गुंतवणूकदार पैसे मागावयास गेल्यावर बॅक सुद्धा पैसे परत देऊ शकत नाही बिचारे dsk कस करणार
@DrAshani7 ай бұрын
डोक्यावर पडलाय काय.. Nationalised बँकेसाठी 2091 करोड पैकी 100 कोटी लोकांचे आहेत. . 100 कोटी रुपये एकाचवेळी देणे... 2 लाख कोटींच्या महाराष्ट्र बॅंकेला किस झाड की पत्ति.. 😮 😊
@dharmadeomainkar92897 ай бұрын
@@DrAshani मी सर्वच्या सर्व म्हटलेल आहे, कोणतीही बॅक Deposited amount बॅकेत फक्त जमा करून(पोत्यत) ठेवत नाही
@bhushanchemburkar4437 ай бұрын
पैसे खाणारा कधी बिचारा नसतो
@imranmulani61207 ай бұрын
Restore DSK, let all investors get their money back
@snehalkulkarni74157 ай бұрын
Khup wait zale ahe. Lawakar ha issue solve karayala pahije.
@madhavsarade68857 ай бұрын
हे तुमची सगळी कागदपत्र आहेत ते नेते किरीट सोमय्या यांच्याकडे ध्याती कसा भोंगळा होऊन काम करतोय बघा😊
@VighneshRaorane7 ай бұрын
Mag sanjay raut kay karnar ani marathi lokanchya anyay dur karnari shivsena kay karnar
@@VighneshRaoranemhanje tumchya kade ahe KIRIT SOMMAIYA cha SPICY ()&&
@adnyat7 ай бұрын
@@VighneshRaorane राऊत आणि उबाठा फक्त टक्केवारी घेणार. अन नाही दिली तर घोडा लावणार
@haridasshenoy83347 ай бұрын
Banks with vested interests don't do due diligence. Common man suffers.
@kunjajay67857 ай бұрын
People are really in distress .v.correct sir.
@TheAppXplorer7 ай бұрын
घर , जमीन घेताना एखाद्या तज्ञ वकीलाचा सल्ला नक्की घ्यावा..थोडे पैसे जातिल पण फसवणूकी पासून वाचाल
@Nsank297 ай бұрын
19.77 man is gutsy and knowledgeable. Good that he stood for himself and others.
@arjunkukade21217 ай бұрын
सर्वांना न्याय योग्य दावा
@Unique-k4j7 ай бұрын
अतिशय वाईट वेळ या नागरिकांना पहावी लागत आहे याला सर्वस्वी जबाबदार कोण???
@hemantabiswasharma3997 ай бұрын
कोर्ट।
@RahulJadhav-cl6lx7 ай бұрын
करमातीचे काका
@adnyat7 ай бұрын
वाकड्या
@nayanagodbole65977 ай бұрын
हे सर्व स्वःताला अति सुशिक्षित म्हणवणारे 😢😢
@sagarls88937 ай бұрын
ज्या लोकांनी डीएसके वरती केस केली ते,
@abhi_sh7837 ай бұрын
🐘👈🏻🔵 सब मोह "माया" हे...😐😐😐 कारण राजकारण.....🫡
@manoharkadam31187 ай бұрын
Abp news aani Mandar Gonjari cha Abhinandan
@nandkumarwarik7217 ай бұрын
Consumer court should take SUMOTO and start proceedings
@manoharpatwardhan10277 ай бұрын
बसपा, शरद पवार काय संबंध आहे का.
@nitinmirajkar21347 ай бұрын
बसपा चे तिकीट मिळवण्यासाठी मायावती यांना 5 कोटी रुपये दिले.
@patilkiran69547 ай бұрын
Bhau Maharashtra mady bsp ch ticket fhukat mady kon ghenar nahi 5 koti kashala dyayala 😂😂😂 pahije
@sks14647 ай бұрын
Ds कुलकर्णी ब्राम्हण असून देखील सार्वत जास्त ब्राम्हण लोकांचे पैसे बुडावले 💯💯💯😡
@nitinmirajkar21347 ай бұрын
@@patilkiran6954 त्यावेळी म्हणजे 2009 ला बसपा ची उत्तर प्रदेश मध्ये सत्ता होती तसेच मध्य प्रदेश , राजस्थान , बिहार , उत्तराखंड , महाराष्ट्र येथे बसपा आता जशी वंचित फॅक्टर आहे तसा बसपा होता.
@patilkiran69547 ай бұрын
@@nitinmirajkar2134 Mala mahit ahe dada 2009 chi goshat ahe ti pan bsp MH mady kahich iffective navhti .vanchit iffective ahe bcz balasaheb ambedkar sahebanmule .
@DujfhdJdjfjd7 ай бұрын
नेटवर्क माकॅटिंग कंपन्या पण कार्यरत आहे पुण्यात तरूणाची मोठी फसवणूक होते माझ्या मुलाची झाली इतरांनी सर्तक रहा.
@Myviewpointnoted7 ай бұрын
Q net marketing
@deogiricollege7 ай бұрын
साधारणपणे 10 वर्षांपूर्वी सर्वांनी गुंतवणूक केलेली होती या 10 वर्षात प्रॉपर्टी चे भाव जवळपास दुप्पट ते तिप्पट झालेले आहे या सर्व प्रकरणात मोठे मोठे राजकारणी सामील होऊन प्रॉपर्टी लाटू पाहत आहे तसेच प्रॉपर्टी विकून या सर्वांचे पैसे परत मिळू शकतात परंतु स्वतःच्या स्वार्थापोटी तसे काही करणार नाही सामान्य गुंतवणूकदारांना एकजूट होऊन कायदेशीर मार्गाने त्यांचे पैसे परत मिळवावे लागतील
@prashantbhujbal67182 ай бұрын
कायदेशीर मार्गाने 20,30 वर्ष लागतील निकालाला.
@desaibandhu7 ай бұрын
जास्त व्याजाचा लोभ ठेवला की अशी परिस्थिती निर्माण होते 😂
@santosh.deshmukh22027 ай бұрын
मंदार जी ,बँक चा काय रोल होता हे स्पष्ट नाही झालं.
@nikhilahirrao26557 ай бұрын
मंदार एकदा लोहगाव येथील महाराष्ट्र पोलीस असा व्हिडिओ बनव
@saurabhvaidya66497 ай бұрын
ABP la dhanyawad. Pan ya prakarnacha pathpurava tumhi kara Ata hich apeksha.. baki koni kahi karu shaknar nahi.. fakta media karu shkte madat ya lokana
@तिरक्या7 ай бұрын
DSK यांची कैद भोगून झालं8 आहे, त्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांचे काहोही ऐकून न घेता, त्यांना डांबून ठेवणाऱ्या न्यायालयाची जबाबदारी आहे😂😂😂
@saraswatisamajiksevasantha23277 ай бұрын
मराठी माणूस मराठी ला फसवले विश्वास कोणावर ठेवायचा सरकारने दोन्ही बाजूंनी चौकशी केली पाहिजेत हीच इच्छा 😇😢😅😂
@pankajshinde98257 ай бұрын
शेवटच्या माणसाने वस्तुस्थिती मांडली आहे पण दुर्दैवाने कुठलं ही सरकार आणि नेता ह्यात लक्ष घालणार नाही.
@sandeepkadre7 ай бұрын
जेवढे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या नावावर ही प्रॉपर्टी करून टाकावी. चारही बिल्डरचा काही संबंध नाही. गुंतवणूकदार ठरवतील त्या प्रॉपर्टीची विक्री करायची का ठेवायची.
@allOizzOwell6 ай бұрын
वाह मंदार छान कव्हरेज केलंय दोन्ही बाजू छान मंडल्यात. ह्या लोकांना त्यांचे फ्लॅट किंवा पैसे मिळो ही सदिच्छा 🙏
@abhaykhare59307 ай бұрын
अरेरे खूपच वाईट झालंय हे
@vikrantaglawe54577 ай бұрын
वर्धा कॉपरेटिव बैंक मधला स्कैम कड़े पण एबीपी माझा यानी थोड़े लक्ष्य द्यावे १२ वर्षा पासुन थेवीदार पैसा ची वाट बगत आहे
@kishorgavhane3227 ай бұрын
!सर्व गरजू मध्यम वर्गीय नाडलेल्या सर्वसामान्य गुंतवणूक दारांना, गृहनिर्माण संथाचालक / बांधकाम व्यावसायिक यांच्या दुष्टचक्रा मधून सोडवणूक करने साठी शासनाने मध्यस्थी करून सर्व सामान्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी ABP माझ्या प्रयत्न करत रहावेत उघडा डोळे बघा नीट धन्यवाद!
@dhananjaybhojane32217 ай бұрын
कर्ज दार फायद्यात बैंक फायद्यात जामीनदार खड्यात
@shalmonbansode98707 ай бұрын
Thanks abp maza
@sudhirpatil34347 ай бұрын
काही लोक व्याज ज्यास्त मिळत म्हणुन fdr केलेत त्यांचे पैसे गेलेत.... मात्र फ्लॅट मिळेल म्हणुन ज्यांनी पैसे भरलेत त्यांचे मात्र दुर्दैवाने खुप नुकसान झाले -
@bharatimehendale35017 ай бұрын
घरे तयार झाल्यावरच विकण्याची परवानगी देण्यात यावी तेवढे भांडवल व्यावसायिकांकड शिल्लक असण्याची अट कायद्यात असावी लोकांनी घरे. बुक करूच नये
@rajendrapawar18937 ай бұрын
बैक कर्मचारी यांचवर कारवाई करावी.एवढेच काय आॅन लाईन खातेतुन रकमा जातात त्यातही बैक कर्मचारी सामील आसतात हि शक्यता नाकारता येत नाही.
@rajgai87467 ай бұрын
the great DSk....love u sir
@purushottamhalikar33607 ай бұрын
सर्व सामान्यांचा तळतळाट घेऊ नये गुंतवणूकदरांचे पैसे व्याजासकट परत करणे शक्य आहे किंवा सर्व जमीन /प्रॉपर्टी सर्व गुंतवणूकदरांच्या नावावर करावी
@mrudulabhave64937 ай бұрын
आमच्या गोवंडी मधील असेच एक प्रोजेक्ट आहे. आमचीही अशीच मुलाखत घ्यावी
@SanjeevBorse-vw1kj7 ай бұрын
लोकांचे पैसे तर मिळायलाचं पाहिजे ज्यांनी घरकुलाचं स्वप्न बघितलं ते घर नाही तर नाही पण तुम्ही घेतलेले पैसे तर तुम्हाला या सर्वांचे तुम्ही देण लागता समोर चा माणुस जर प्राॅपर्टी खरेदी करत असेल तर यांचे पैसे इक्लूड करून च व्यवहार करावा यांच्या आयुष्यात जे शुन्य करुन ठेवले ती त्यांच्या आयुष्यातली खुप मोठी निर्माण झालेली पोकळी आहे ती काही ही करुन भरून निघालीचं पाहिजे सरकारं जर लुटारु निघाली तर विविध संस्था कशा सुरक्षित रहातील आणि देश कसा सुरक्षित राहिल हा कुलकर्णी जर कागद पत्र तोंडावर फेकतो असं म्हणत असेल तर हा नक्कीच रस्त्यावर भिक मागताना दिसेल कारण यांचे निरागसं चेहेरे त्यांची हतबलता त्यांचा तळतळाट ते पोट तिडकीन व्यक्त करत आहेत शेवटी मित्रांनो सगळे रिकाम्या हाताने येतात रिकाम्या हाताने जातात पण आपण कमवलेले पैसे आपल्या अवास्तव कल्पने कडे न फिरवता आपण आपल्या संसारात तेवढ्यात कस भागवू शकतो त्या कडे लक्ष द्यावं आज कालं सगळे बीनडोकं पणे चर्वाका च्या तत्वाने डोळे झाकून चालतात त्यात कुटुंबाचा विचार केलेला नसतो शान शौकिन पणा करण्याच्या नादात अविचारी लोकांवर अशीच वेळ येते याला हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणेच म्हणतात तेल गेल तुप गेलं हाती धुपाटणं आलं धुपाटणं घेऊन धुवत बसा नाहीतर एकेकाला ठोकून काढा येवढचं तुमच्या हातात आहे.
@nitishchavan45567 ай бұрын
How come banks disbursed whole amount before possession? Strange
@vidyadharjintikar70177 ай бұрын
सगळ्यानी हात धुवून घेतले . आता फक्त न्यायालयात न्याय मिळेल ही आशा.
पैसेवाले सगळेच चोर एन घोडे फरार, नियम सगळे सामान्य जनते साठीच, खूप सवभाळूनच पैसे गुटवणे.. प्राइवेट मधे गुंतवणे खपच धोक्याचे.. पैस्याच्या व्यवहारात कोणी कोणाचे नसते.. नियम सुद्धा.. खूप राग येणारे आहे हे..
@SmitaManeDeshmukh-o4q7 ай бұрын
Follow up needed.
@advganeshr.gaikwadpatil.7687 ай бұрын
एका जबरदस्त कादंबरीचा विषय आहे हा.
@adv.mahadevjavalagi18647 ай бұрын
डी एस के यांचे 14 मिळकत जर कोणाकडेही वर्ग होणार असल्यास त्या मिळकतीचे उल्लेख करारात असेल तर वर्ग करणे बेकायदेशीर होईल.