Рет қаралды 188,491
#LoksabhaElectionResultsLive #ElectionsResults2024Live #zee24taas #pune #havyrainfall #rain #rainfall
पुण्यातील वडगाव शेरीत ढगफुटी झालीये. वडगाव शेरीत काल एका तासात 114 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये.. या मुसळधार पावासमुळे रस्त्यांना नदीसारखं स्वरुप आलं.. मतमोजणी केंद्र देखील गुडघाभर पाण्याने वेढल गेलं होतं..या भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं.. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय.. या पावसामुळे पुण्यातील नालेसफाईची पोलखोल झालीये..
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas