वेटींग रूम ठेवली पाहिजे मागे ऊभा राहिलेले जेवण करणाऱ्याच्या ताटाकडे याचे जेवण कधी होईल याची वाट पाहत असतात ते खुप विचित्र वाटत
@kakasahebsalunke7129Ай бұрын
आम्ही पुना बोर्डींग येथे खूप खूप वेळा जेवलो आहे , खूपच छान छान जेवण मिळते , रोज जेवले तरी काहीच त्रास होत नाही , घरचेच जेवण वाटते 🙏🙏
@bhalchandrahebalkar2989Ай бұрын
मी अण्णा असल्यापासून १९७५ पासून या बोर्डिंगमध्ये जेवत आहे. विश्वास व सुहास अगदी लहानपणापासून पहात आलो आहे. आता अण्णांच्या नंतर सुहास ने खरच छान चालू ठेवले आहे. माझी batchelor असल्यापासून असलेले हे आवडिचे ठीकाण. असंच चालू राहिलं पाहिजे.
@shubhukulkАй бұрын
एवढ्या वेळ वाट पाहण्यापेक्षा पटकन😮 स्वयंपाक केलेला परवडला
@satishsupekar2439Ай бұрын
ज्याना घरी काही करायलाच येत नाहीत. त्यांना उपयुक्त.
@harshalwagh3609Ай бұрын
पुना व बादशहा खानावळी खुप घरगुती व चविष्ट आहे.
@varshajambhekar7913Ай бұрын
पुना बोर्डिंग आमचे आवडीचे ठिकाण.. 👍
@vijayajoshi8391Ай бұрын
पाटावरुन टेबलावर आणि चौरस आहार ❤
@geetadeshpande21578 күн бұрын
Satatya 🫡🫡🫡 khupach chhan 👌👌🙏🙏🙏
@KanchanJoshi-bb5tuАй бұрын
पुण्यात कुठल्या हॉटेल मध्ये गर्दी नाही ते सांगा
@neel20ambarАй бұрын
पुण्यातले लोक घरी कमी..आणि हॉटेल मध्ये जास्त जेवतात
@dilipkulkarni900218 күн бұрын
हार्दिक शुभेच्छा.
@dayanandshastri612622 күн бұрын
आपला मी आभारी आहे
@prajaktasahasrabudhe62098 күн бұрын
Jewan khup chhan ast ithe ani rate pn changla ahe
@sulakshanasadre8458Ай бұрын
पार्सल सुविधा आहे का ?
@kishorjawalekar2999Ай бұрын
Congrt's
@TheThoughtfulBiker29 күн бұрын
₹१७० × २ × ३० = १०,२०० ₹ महीना..🙏
@PramodMete-ly9ivАй бұрын
Healthy food is available only here , thanks for maintaining quality & quantity of the food you serve •
@prasadjuge847525 күн бұрын
घरगुती व उत्तम जेवण असते
@madhuripatil561817 күн бұрын
Eka changlya mothya jaget he hotel shift kelyas khup chan hoil .Lokanchi chan seva hoil. Baki jevan mastch 👌👌👌🙏🙏💐
@kishoremirchandani867124 күн бұрын
Salute 👍🌹🙏
@swamiguruji1Ай бұрын
Where is this hotel
@kvjoshi1521 күн бұрын
👌👌👍👍
@swatisharma2001Ай бұрын
Khup chaan jevan
@matmatanter3479Ай бұрын
आम्ही तीन पिढ्या पुण्यात आल्यावर इथेच येणं पसंत करतो
@IshaAgnihotri-jl9fwАй бұрын
Waiting room ...area nakkich पाहीजे खूप vichitra दिसतय लोक mage Waiting साठी उभे rahilet te...yavar विचार होवू de
@shubhukulk29 күн бұрын
@@IshaAgnihotri-jl9fw माझा तर घासच अडकेल,😀
@omprakashlala396613 күн бұрын
कोणी माझे घास मोजतो आणि दृष्टय लांगेल ही भीति जवाताना कायम राहिल
@sanjaysalvi9062Ай бұрын
इतक्या सध्या मेनू साठी 170 जास्त वाटतात
@Indian815-m3wАй бұрын
U r right ✅ 🤭
@meerapathak433825 күн бұрын
170₹मध्ये आपली तब्येत बिघडत नाही हा खूप मोठा फायदा आहे.
@Rtiger85leo9023 күн бұрын
रांगा नाहीत हे जेवणारयाचया ताटात कधीही घुसु शकतात 😂😂वाईट खुपच..लोकांनी मॅनरीजम पाळला पाहीजे..मालकानी पण शिस्त लावली पाहिजे..
@vineetakshirsagar5807Ай бұрын
मस्त जेवण
@pallavikadam4437Ай бұрын
Mast
@amitasule9995Ай бұрын
होम डिलिव्हरीची सोय आहे का?
@adnyatАй бұрын
नाही
@Citizen2943Ай бұрын
Environment pan pahije na...he ekdum Tatavar ubhe ahet wait wale...punyat general hotel pan khup chalatat
@dipalijadhav2922Ай бұрын
170 jast jalet, menu kay jast nahit.
@siddhodhankamble5082Ай бұрын
Rs220/_khup mahag ahe
@neetahasarmani8277Ай бұрын
170 खूप आहे
@NandkumarDabhade-b3gАй бұрын
120/--पाहिजे150/- रविवारी.
@anjalidatar440428 күн бұрын
170 ₹ मद्धे पोळ्या किती असतात
@MaheshDabriАй бұрын
😎
@girishkurlekar-yd6cvАй бұрын
Amhi tumche aajoba na bhetlo aahe & tranche hatun Jawalo aahe & tya weli juni place hote
@ashishkulkarni638223 күн бұрын
Mi 20 rupaye dar hota temvha pasun ithe jevtoy :) :)
I will definitely not eat in this restaurant with so much rush and others breathing down on your neck. Eating in a comfortable environment is more important than good food.