हा खून ज्या प्रकारचा झाला हा कोणत्या जातीसाठी चांगली गोष्ट नाही या सर्व जातीच्या लोकांनी लक्षात घ्यावं आणि संतोष देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहावे
@AnantaKhawle15 күн бұрын
संपूर्ण व्हीडिओ ओपन करून प्रसारीत करा आणि हाकेच्या पत्निला मुलांना दाखवा.
@nikhilkakad-o3c15 күн бұрын
असा असा कोणताच व्हिडिओ बनवलेला नाही हे सगळं राजकारण आहे
@krushnanaikwade575415 күн бұрын
Jaran na pn😊
@amarbhagwat969715 күн бұрын
@@nikhilkakad-o3cCid, sit khot nahi bolnar... Without avidanc bolnar nahit.
@v.b.thorat111615 күн бұрын
@@nikhilkakad-o3c are tujya ghari aalte ka ghule n te tujya aai kde
@pratikmane665215 күн бұрын
Hake Rajkaran karto Fakta 😡
@gyandeogaikwad635515 күн бұрын
फडनवीस साहेबानी हा VDO पब्लिश करा, नाहीतर D m ची हाकलपट्टी करा ताबडतोब नाहीतर तुम्ही सुद्धा यात सामील आहात की काय असा संशय येऊ शकतो
@pandufaske836412 күн бұрын
😅
@bharatjadhav136315 күн бұрын
त्यांना भर चौकात किंवा शिवाजी महाराज जी शिक्षा देत होते ते देण्यात यावी
@proxprogemingpubg541913 күн бұрын
कोणत्या काळात जगतोय तू😅
@KaranGangrde9 күн бұрын
@@proxprogemingpubg5419 बरोबर बोलतोय माझा भाऊ पोलीस आणि तू शेट उपटता त काय होत नहीं
@Prakashgarole313215 күн бұрын
तो व्हिडिओ मा.सदावर्ते साहेब, मा.हाके साहेब, मा.अजित दादा पवार, मा.एकनाथ शिंदे,मा. देवेंद्र फडणवीस यांना दाखवा याच्या मध्ये सहभागी असलेल्या लोकांच्या मित्रांना दाखवा. ते म्हणतात ना माझा सहभाग नाही. माझं काही हात नाही, संबंध नाही. हा व्हिडिओ पाहिल्यावर कदाचित त्यांच्या मनात काहीतरी मनाला पाझर फुटेल.
@defencevideo252015 күн бұрын
Video पब्लिक झालं पाहिजे असं कोना कोणाला वाटत
@BhimraoKesarkar-ms6bb8 күн бұрын
संतोष deshmu👍ने भोगलं ते जनतेला नाही बघवणार, अत्यंत क्रूर होत ते सर्व, त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, भाऊ, पत्नी, मुले, आई, सर्वांचा विचार करा 😔
@user-fqie4jn915 күн бұрын
व्हिडिओ सोशल मीडिया वर टाका. जे आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढत आहेत ज्यांनी जरांगे पाटलांवर केसेस दाखल केल्या त्यांना कळल
@Thesigma155015 күн бұрын
वाघमारे च्या पत्नीला व मुलाबाळाला हा व्हिडीओ दाखवा
@v.r.gaming995915 күн бұрын
लय पाप केले आता फेड येणारच
@sanjaypawar735315 күн бұрын
अन्यायाविरोधात सगळ्या समाजाने एकत्र येऊन मुंडेंची अक्कलकोट करावी इथे जातिवाद करू नये अशी वेळ कोणावरही येऊ नये
@Bhaudada121215 күн бұрын
हाके तूझ्याघरा वर असे बेतले तर काय करशील इते पण जाती वाद आणतो गा ?
@DipakShinde1315 күн бұрын
बरोबर आहे तुमचे मी पण एक कुणबी आहे या हाकेला तर भर चौकामध्ये चपलाने हाणायला पाहिजे
@surendrashinde829315 күн бұрын
या अर्थ असा होतो की त्यांनी अस किती लोकांना मारला असेल जर त्यांना काहीच भीती वाटत नव्हती....,😡😡😡
@sureshjadhav62959 күн бұрын
Barobar
@Sunil-gd7zx15 күн бұрын
हे काही नवीन नाही प्रत्येक ग्रामीण भागात गावगुंड माजली आहेत काम धंदा नाही तरी फोरचुनर घेऊन फिरत असतात. कायदे कडक करा सरळ मोका लावा
@rohitwaidande520215 күн бұрын
बरोबर
@sanjaydaitkar337015 күн бұрын
हाके ने मुंडे आणि कराड ची वकीलि करू नये बस......
@HariomPatilBhawar15 күн бұрын
देशमुख साहेबांचा हसरा चेहरा बघून खूप त्रास होतो अशी भयंकर सजा का दिली हे घानेडॆ क्रूत्य करणारे मान्साच्या आवलादी नाही चं
@archanaphalke15 күн бұрын
Too much horrible, need only justice
@prabhakarraut180710 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
@prashantmakasare33914 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा ग्या आधी आणि त्याची चौकशी करा
@भारतीयनागरिक-ठ8र14 күн бұрын
साक्षी पुरावे उघडपणे असले तरी आरोपी निर्दोष सुटतात.. 😢😢
@amolsahanepatil982915 күн бұрын
तोच विडिओ तो त्या मुंबई च्या वेल्डिंग च्या चष्मा वाल्याला दाखवा मग त्याला कळेल काय प्रकरण आहेत तर तो लय बडबड करत आहेत काही पण.. 😡😡
@HaushiramTengale15 күн бұрын
एकायला खूप भयानक वाटत य किती क्रू र हत्या केली हे गुंड कुणासाठी काम करतात याचा शोध घेतला पाहिजे
@NandaDhole-c5s15 күн бұрын
कुठे आहे व्हिडिओ दाखवला पण नाही
@SandipKale-x9e15 күн бұрын
अहो बाई विडिओ कुटंय....?
@latakatore911414 күн бұрын
पुर्ण टाईमपास
@Malhareditsz14 күн бұрын
Kay Manas aahat ...tumhLa video bghycha aahe ..eikun nkos vaty
@Pranali_kh202512 күн бұрын
Permission nstii
@subhashbenake651714 күн бұрын
केस अन्यत्र शिफ्ट करा, लोक साक्ष देण्यास पुढे येतील🙏🏻🙏🏻
@PremaLavhale15 күн бұрын
व्हिडिओ नकी समोर येऊ द्या
@gokulautade19315 күн бұрын
Video कोणाला दाखवला आहे live te jahir करा
@surendrashelar955715 күн бұрын
फडणवीस सरकार पाडा जर मराठ्यांना न्याय भेटत नसेल तर एक श्री सदस्य जय सद्गुरू
@nikhilkakad-o3c15 күн бұрын
@@surendrashelar9557 पाच वर्ष थांबव लागेल
@krishnabhusare958815 күн бұрын
सामान्य जनता तो व्हिडिओ पाहू शकणार नाही कल्पना करूनच अंगावर काटे येतात
@subhashbenake651714 күн бұрын
व्हिडीओ रिकव्हर झाला हेही नसे थोडके,तो सार्वजनिक केल्यावर जनतेत आगीचा डोंब उसळून येईल. पण न्यायव्यवस्था तरी तो पाहून न्याय करणार आहे का? बिडमध्ये बिंदू नामावली आरक्षण धाब्यावर बसवून एकाच समाजाचे लोक सर्व पदावर बसवले आहेत हा धस यांचा आरोपही तपासून पाहणे गरजेचे आहे🙏🙏
@amolgavhane254413 күн бұрын
व्हिडिओ कोणी कोणी बघितला ते सांगा.
@bhausahebjori952014 күн бұрын
लक्ष्मण हाके च्या मुलांनी पत्नीला पहिला दाखवा
@harishchandrapatil171015 күн бұрын
कोठे आहे व्हिडीओ?
@shakuntalasonawane614615 күн бұрын
व्हिडिओ दाखवत नही
@dilawarshaikh236915 күн бұрын
Obc ani hake la dakhva.
@LalitaHajare-o8i8 күн бұрын
तुम्ही छान माहिती दिली ताई
@dattamunde55938 күн бұрын
कराड व मुडे याच्या कुटूंबातील सर्व सदस्यांना दाखवा विडीओ
@gyandeogaikwad635515 күн бұрын
सत्ते साठी काही पण
@rahulkolte368115 күн бұрын
Video dakhawa. Trp naka vadau
@sahebraodahake123415 күн бұрын
ही बातमी तर साऱ्या महाराष्ट्र लां माहित आहे,याच्यात नवीन काय तो व्हिडिओ कुटे आहे,काही तरी
@sandeep19999115 күн бұрын
न्यूज सांगणाऱ्या मॅडम ला सुद्धा अश्रू अनावर होत आहेत म्हणजे विचार करा किती अन्याय झालाय संतोष अण्णा वर.
@santoshr.shinde17018 күн бұрын
न्याय पाहिजे
@Rustul15398 күн бұрын
अशे किती जीव घेतले असतील या रक्षसांनी 😢😢😢😢
@omkarchapke64814 күн бұрын
एक भाषण मी ऐकलं होतं कोयता घासून ठेवा यावरून त्या आदेशाचे पालन तर होत नाही ना
@narendramate742915 күн бұрын
Sit लावा नाहीतर cid लावा शिक्षा तर होणारच नाय...आता पर्यंत किती लोकांना शिक्षा झाली आहे तो इतिहास पण बघा.
@ashokshinde86248 күн бұрын
विडिओ कुठे आहे
@सचिनमनोहरराणे14 күн бұрын
एखादा गरीब अस्तातर त्याला हत्या मधे कधीच गन्हेगार केला अस्ता वाल्मिक कराडला का नाही मोठा माणूस आहे CM बरोबर फोटो आहेत
@saeeDeshmukh-z2u13 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या, ग्रहमंत्री यांनी पण राजीनामा द्या वा, बिहार करून ठेवलाय महाराष्ट्राचा
@shakuntalasonawane614615 күн бұрын
छान
@nahelshaikh4530Күн бұрын
विडिओ कुठ आहे मॅडम लिहला कश्याला व्हिडिओ आहे म्हणून
ज्योती मंगल जाधव यांना अटक करून त्यांचा मास्टर माईंड कोण आहे हे शोधावे
@neturebestvipmeditation584615 күн бұрын
Video kuthe ahe??
@Pradghjvvggghhjjgggfdd15 күн бұрын
धन्या असली सूत्रधार बाकीचे चिरंगुट आहेत
@संकल्पसुगमव्याकरणलेखनКүн бұрын
व्हिडिओ दाखवा
@kalyanghusalkar10715 күн бұрын
दबाव आहे काहीतरी म्हणून विडियो दाखवत नाही
@SapanaDantrao6 күн бұрын
त्यांना पण तशी शिक्षा द्यावी
@priyakadam11958 күн бұрын
😡😡
@balugoudbad281215 күн бұрын
कुठे आहे व्हिडीओ? जनतेला फसवता काय चाय बिस्कुट पत्रकारिता.
@Johnhfhfhf11 күн бұрын
बोगस बातमी , कुठे आहे व्हिडीओ.
@dadaraodakle667211 күн бұрын
😢
@santoshr.shinde17018 күн бұрын
मंत्री असो की संत्री न्याय पाहिजे
@RaviSalve-n7p14 күн бұрын
पुर्ण व्हिडीओ जनते समोर आणा तसा न्याय मिळणार नाही
@rajeshjagare7411 күн бұрын
बाय... व्हिडीओ टाक ना
@JanuKadam-pn6en15 күн бұрын
मला नाही वाटत गृहमंत्री खऱ्या गुनेगारला सजा देतील.
@DurgaDhawne15 күн бұрын
हाकेला वैयक्तीक तो व्हीडीओ दाखवा प्रत्येक वेळी राजकारण आणते
@SomnathGaldhar-e7h14 күн бұрын
अहो ताई तो व्हिडिओ कुठे
@BabuKatle-cm9wq13 күн бұрын
अशी हत्या फक्त दोनच झाल्या। ते पण आपल्याच लोकाकडुन। आपल्याला धोका। मुल्ल्याकडुन नाही तर आपल्याच लोकाकडुन आहे।
@vishalsaste300611 күн бұрын
😢...fashi dya ..jantesamor yana
@VishalVaghule15 күн бұрын
तुमि वाल्याच नाव खुनात घ्या
@ShivaShinde-g9k9 күн бұрын
अहो मॅडम काय जाहले ते सागा संतोष देशमुख चे
@SwatiSawant-h5g15 күн бұрын
Krishna Aandhale ha gunhegar कोठे आहे? Yacha tapas kay band zala आहे ka?
@nikhildhage577015 күн бұрын
Videos share kra
@Master-vikastalekar15 күн бұрын
Fashi dya yana❤❤❤❤
@A.M.19-6513 күн бұрын
संतोष देशमुख हत्त्याकांडातील सर्व आरोपींचा व संशयितांचा "तस्साच" न्याय व्हावा. जनता जनार्दन झिंदाबाद.
@lakhanmohta-cq3ks6 күн бұрын
कोरटा, परेंत पुरावे पोहचतील का,
@sudhirgore239815 күн бұрын
Video dakhava madam
@hemrajpatil138314 күн бұрын
व्हिडियो कोणी दाखवत नहीं
@snehadixit216814 күн бұрын
यहाँ आदित्ययोगीनाथ की जरूरत हैं
@rajanidongare825212 күн бұрын
AJAY.VSHISTAT. URF YOGI KEVEL THAKUR KO CHODKE AUR BJP NETA KO PANAHAH DETE HY. UNSE KOHI UMEED NAA KARE .O BAHUJANO PAR ANEYEAA AUR ATYACHAR KARTE HY
@arvindchaudhari502815 күн бұрын
Hakela vidio dakhawach 😢😢😢😮
@shoukatpathan154111 күн бұрын
Video kuthe gela dakhala bhi nahi
@ganeshlokhande215015 күн бұрын
पुर्ण व्हिडिओ दाखवा
@jyotirane670914 күн бұрын
कसं शक्य आहे ? तो व्हिडिओ सार्वजनिक करण्यापेक्षा आवश्यक त्या माणसांपर्यंत पोहोचलाच पाहिजे . संतोष देशमुखांचे कुटुंबीय तो व्हिडिओ पाहू शकतील का ? वर्णने ऐकून सुद्धा काय होत असेल त्यांचे ?
@MatronFBHI3 күн бұрын
Kiti veles tech dalhvana? Ugach view vadavache
@dipalisahare73977 күн бұрын
Vdo tr dakhva sagl pochalan sangitl pn vdo nahi dakvla bolta ky dakhvta ky
@KartikSathe-br8bq14 күн бұрын
😮
@sureshkuteparabhani267515 күн бұрын
न्यूज एटीन सुद्धा राजकारण करत आहे
@hirabaikondar10 күн бұрын
निट दाखवा
@vikaswagh576015 күн бұрын
अंधा कानून
@Johnhfhfhf11 күн бұрын
१०० वेळा विश्लेषण कशाला सांगता
@rahullondhe960614 күн бұрын
Survatila videocha voollekh kela tov video dakhava
@AyubPatel-d8o14 күн бұрын
So
@StudyAspiring15 күн бұрын
Valmik karad murder mdhe ka nahi?
@rameshsakhare317215 күн бұрын
Video kufhe ahe
@vishwasgodase472615 күн бұрын
News वाले पण आता याची trp साठी काहीपण सांगतात
@rahulrk447715 күн бұрын
Je aropinchya support mhun vedio takat hote tya logana vedio dakhvaaa ....
@santoshdesai195014 күн бұрын
मिडिया ने पुरावे सादर केले पाहिजे
@jayBharatiraanga642515 күн бұрын
Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo Kaydyat Rahal Tar Faydyat Rahal 😎🌹💦💙📚