Pune OBC Protest | Mangesh Sasane | Laxman Hake | ससाणेंनी जरांगेंच्या प्लानचा अखेर खुलासा?

  Рет қаралды 89,779

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

At present, when the rift of OBC reservation against Marathas is increasing, on one side Laxman Hake is protesting, while on the other hand, OBC brothers are on fire in many places in the state, Rastraroko, village bans are going on, Mangesh Sasane is protesting OBC in Pune.
सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा तिढा वाढत असताना एकीकडे लक्ष्मण हाके आंदोलन करत आहेत तर एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी ओबीसी बांधव पेटून उठला आहे, रास्तारोको, गावबंदी सुरु आहे यातच पुण्यात मंगेश ससाणे ओबीसी आंदोलन करत आहेत.
#laxmanhake #mangeshsasane #jarangepatil #obcvsmaratha #marathareservation #obcreservation #marathinews
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 523
@praladbargal2080
@praladbargal2080 3 ай бұрын
जरांगे यांनी मिळालेल्या पैशातून एक कारखाना काढावा महाराष्ट्राला सुखि समाधानाने जगुदया
@mahadeolandage6027
@mahadeolandage6027 3 ай бұрын
मी हिंदू मांग समाजाचा असून , माझे नाव महादेव लांडगे, काटेवाडी निर्मल ग्राम, ता बारामती जिल्हा पुणे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मातंग बंधूंना आणि माझा बहुजन वर्ग विनंती आहे, आपण भुजबळ साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, त्यांच्या आंदोलनाला, पाठिंबा देण्यासाठी खंबीरपणे उभा रहा, जय लहुजी,जय भिम..💯💯🇮🇳🇮🇳🌹🌹🙏🙏
@shivanshmali-ce4kv
@shivanshmali-ce4kv 3 ай бұрын
खरोखर.. मी अनेक दिवसापासून पाहतो, जरांगे यांचे आंदोलन फक्त समाजा समाजात अगदी टोकाचे वितुस्ट निर्माण करणे हेच आहे. यात गरीब व गरजवंत मराठा नाहक भरडल्या जात आहे.
@SamrthGalss
@SamrthGalss 3 ай бұрын
तुमी सांगा मग मराठ्याला कस आरक्षण भेटलं.....
@sushantjagtap1239
@sushantjagtap1239 3 ай бұрын
Khar ka
@SachiPatil1997
@SachiPatil1997 3 ай бұрын
Samarth तुमच्या एवढी ताकत पैसा,आमदार खासदार,कारखाने,संस्था,शिक्षण संस्था,एवढ्या बलाढ्य तुम्ही लोक,एवढ्या जाळपोळ केल्या ओबीसी नेत्यावर दबाव, अल्पसंख्यक लोकांवर अन्याय,तुम्ही एवढं करतात मग तुम्हाला आरक्षण पाहिजे गावभर पाटील की करतात तुम्हाला आरक्षण,सगळ तुम्हाला मग गोरगरीब लोकांचा विचार करा जरा,🙏🙏🙏आणि हे विचारतात की आरक्षण कस भेटल तुम्हाला दिलं नाहीं का 10%दिलं नाही सर्व शिक्षण आरक्षण , विद्यार्थी वर्ग शिष्वृत्तीधारक,सर्व दिलं तरी आरक्षण पाहिजे का तुम्हाला???
@satishkale298
@satishkale298 3 ай бұрын
Jai,obc
@urmilajadhav496
@urmilajadhav496 3 ай бұрын
​​​@@satishkale298 yevdi nautanki karnyapeksha je kunbi maratha tumchyat ahet te baher kada Ani tumcha je original arakshan percentage ahe tevdach ghya na 😂😂😂 Pan asa karnar nahit obc tevda dum nahi 😂😂😂
@manikarnika9690
@manikarnika9690 3 ай бұрын
मी ९६कुळी मराठा आहे...कोकण आणि पश्चिम महारा्ट्रातील ९६ कुळी मराठा जरंगे सोबत नाही... शरद पवार ने वाट लावली मराठा आंदोलनाची
@Dny809
@Dny809 3 ай бұрын
कोकणा तील माहीत नाही... पण वेस्टर्न महाराष्ट्र पूर्ण support... Only Manoj dada jarange पाटील
@Dny809
@Dny809 3 ай бұрын
आम्ही पण ९६ कुळी मराठा.... वेस्टर्न maharashtra... Only Manoj dada jarange पाटील
@milindjoshi7025
@milindjoshi7025 3 ай бұрын
Bahuda te aplyabarober saglya maharstrachi var lavanar. Janta raja kasa nasa va te dakhvtayt.
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 ай бұрын
Marathwada tari kute ahe 2-3 jille sodl tari kutach kahi nahi 😂😂
@Indian12891
@Indian12891 3 ай бұрын
आता जाती राहिल्या नाही कोणी मोठा कोणी छोटा राहिला नाही तरी 96 कुळे हे मोठे पण घेऊन कुणबी आरक्षण थोकरले कसा होणार ह्यांचे
@sudhakarlokhande8748
@sudhakarlokhande8748 3 ай бұрын
अभिमान आहे तुमचा ससाणे साहेब. योग्य आणि सत्य बोलत आहेत.
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 3 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही चे रक्षण करण्यासाठी सर्व ओबीसी एकत्र आले पाहिजे
@abhisplatform00
@abhisplatform00 3 ай бұрын
😂
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 3 ай бұрын
Mangesh Sasane Saheb Chiranjeevi Raha. OBC, NT, ST, SC ekjute raha. Jai Bhim, Jai OBC. Age Badho 🙏💐👏
@sunilk9206m
@sunilk9206m 3 ай бұрын
ताई अभिमान आहे तुमचा❤
@जयमहाराष्ट्र-ष3थ
@जयमहाराष्ट्र-ष3थ 3 ай бұрын
ससाणे साहेब अभिनंदन तुमच्या मुळे OBC समाज कुठेतरी जागा झाला . जय OBC
@cricket_world7760
@cricket_world7760 3 ай бұрын
❤❤❤
@Parag_badre
@Parag_badre 3 ай бұрын
शांततेने ओबीसी चे उपोषण सुरू आहे. अशेंच आंदोलन सुरू ठेवा. कुठे हि गालबोट लागता कामा नये. मराठ्यांच्या आणि आपल्यात फरक राहणार नाही. ओबीसी शांतताप्रिय आहे.
@vijayshinde6089
@vijayshinde6089 3 ай бұрын
Ho ka zavnya
@gopaljadhav8757
@gopaljadhav8757 3 ай бұрын
😂😂
@prashantsutar4868
@prashantsutar4868 3 ай бұрын
एक obc कोटी obc जय obc
@urmilajadhav496
@urmilajadhav496 3 ай бұрын
Are bhikaryano fukat cha arakshan gheun Dr ,Engineer, mothe adhikari houn baslat parat tyanchyach pora la pan arakshan ghenar ,,, are dusryancha poranacha vhchar karnar ahat ki nahi
@mayur2536
@mayur2536 3 ай бұрын
जेरांगे कुठे फेडाशिल हे पाप. तूने माणसात माणूस ठेवला नाही.
@Yourtube2019
@Yourtube2019 3 ай бұрын
तुम्ही माणस नाही छक्क्यात आहे तुम्हाला मराठ्याच्य हक्काचे 16% तुम्ही खाल्ले पण तुम्हाला जाणीव नाही
@archanashelke4906
@archanashelke4906 3 ай бұрын
Gp re makada
@chavansagar3222
@chavansagar3222 3 ай бұрын
अरे केळ्या तुमी कुठं पहिल्या पासून माणसात आहे.... तुझी लोकसंख्या किती आरक्षण खातो किती😂😂
@chumemer
@chumemer 3 ай бұрын
हा हागे स्वतः st मधून आरक्षण मागतोय त्याच्या जातीच आणि मराठ्यांना ओबीसी आरक्षण नकोय म्हणून उपोषण करतो हा खरंच एका बापाची पैदास आहे का ते दोघे नवरा बायको नोकरीला असताना म्हाताऱ्या आई वडिलांना मजुरी करावी लागत असेल तर तो समाजाचा हिताचा माणूस असेल काय ? सरकार चा दलाल कुत्र आहे हा हागे
@MaheshUgale-sy1nh
@MaheshUgale-sy1nh 3 ай бұрын
फूकट कुठपर्यंत खाता
@yashwantwagh943
@yashwantwagh943 3 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण,
@RavindraSurse-t1w
@RavindraSurse-t1w 3 ай бұрын
जरांगेने आणि त्याच्या कर्वत्या धण्यानी जाती जातीत विष पेरले कुठ फेडणार हे पाप 😢
@urmilajadhav496
@urmilajadhav496 3 ай бұрын
Are bhi,karyano fukat cha arakshan gheun Dr ,Engineer, mothe adhikari houn baslat parat tyanchyach pora la pan arakshan ghenar ,,, are dusryancha poranacha vhchar karnar ahat ki nahi
@sensiorboy1162
@sensiorboy1162 3 ай бұрын
​@@urmilajadhav496ag mashe hyach bikharyanchya jivavar mothe zali tumchi kutri sgli 500ekr jamini hotya pratekala bayanchya nadat tumhi udvlya aani aata kutrasarkha dusryachya daarat Yeun aarkashanagayla laaj vatat nahi ka
@SmartMonkye777
@SmartMonkye777 3 ай бұрын
​@@urmilajadhav496अग बाई आमची सुद्धा इच्छा आहे तुम्हाला आरक्षण मिळावं फक्त एक विचार करा सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं तर खरोखरच मराठा समाजाला लाभ होईल का. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु त्याला काहीतरी निकष असावे कारण आरक्षणाची सध्या गरिबाला जास्त गरज आहे..
@urmilajadhav496
@urmilajadhav496 3 ай бұрын
@@SmartMonkye777 band kara he jativarcha arakshan ,,gariban sathi arakshan chalu kara mag to kontya jati pan aso ,,,obc bhavano utha its time for the change 🙏
@rajuvairal7
@rajuvairal7 3 ай бұрын
मंगेश भाऊ ससाणे तुमचे अभिनंदन आपले आंदोलन शांततेत चांगले चाललें आहे धन्यवाद
@shivajibhagwat6697
@shivajibhagwat6697 3 ай бұрын
महाराष्ट्रातला ओबीसी समाज नीती चारित्र्य संस्कार आणि मर्यादेचे पालन करणारा आहे म्हणून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि या ओबीसी समाजांना तात्काळ या संकटातून सहकार्य करावे जय ओबीसी
@chavansagar3222
@chavansagar3222 3 ай бұрын
हे कोणी ठरवलं...😂😂 नीती चारित्र्य saunkar 😂😂 मर्याडेच पालन करणारा 😂😂 लोकसंख्या कमी असून जास्त आरक्षण खाताना लाज बरी वाटतं नाही... चोराच्या उलट्या बोंबा 😂😂
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 3 ай бұрын
जय ओबीसी जय क्रांती ज्योती
@ganeshmunde4236
@ganeshmunde4236 3 ай бұрын
ऐकच पर्व ओबीसी सर्व
@NathraoPhad-j1f
@NathraoPhad-j1f 3 ай бұрын
ताई अभिमान आहे तुमचाखूप हृदयाला भिडणारे शब्द
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 3 ай бұрын
खाडाखोड करून obc प्रमाणात्रे मिळवली आहेत याची कित्येक पुरावे दिसत आहेत..सतेचा गैरवापर करून खाडाखोड केलेली सर्व प्रामानपत्रे रद्द करण्यात यावी म्हणून सर्व obc समाज कोर्टात जाउ
@pramodadmane1827
@pramodadmane1827 3 ай бұрын
खूप छान ताई हेच शिकवले आपल्याला संविधानाने
@AnkushKhade-qv5tb
@AnkushKhade-qv5tb 3 ай бұрын
जय ओबीसी
@manikraohangarge9557
@manikraohangarge9557 3 ай бұрын
सलाम दीदी
@RameshPatil-z9h
@RameshPatil-z9h 3 ай бұрын
Jai obc 🙏🙏🙏
@alwaysworking1247
@alwaysworking1247 3 ай бұрын
ओबीसी आरक्षण कमी व्हायला नको मी पुण्याचा आहे भूमिहीन आहे जमिन नाही मोठी नोकरी नाही गाडया घोडा नाही आम्हाला फक्त आरक्षणाचे संरक्षण आहे तेही कमी होणार असेल तर ओबीसी समाजाने जगायचे कसे. संविधानाने आरक्षण दिले आहे
@Rrooopkldd706
@Rrooopkldd706 3 ай бұрын
Jay OBC 🌹🌹🙏
@AH-jn9vk
@AH-jn9vk 3 ай бұрын
एक जात विरूध्द ४५० दबलेल्या पिचलेल्या जाती असा संघर्ष आहे
@karadvijay2687
@karadvijay2687 3 ай бұрын
कौतुकास्पद संविधानिक लढा.. एकच पर्व ओबीसी सर्व🚩
@alwaysworking1247
@alwaysworking1247 3 ай бұрын
मराठा आरक्षण वेगळे घया. ओबीसीतुन नको. ओबीसीतुन नको.
@madhavgiri6889
@madhavgiri6889 3 ай бұрын
Vicharvant OBC Neta magesh sasane Saheb jay OBC jay bhim jay sanvidhan 👌👍🙏🙏
@Irreplaceable777
@Irreplaceable777 3 ай бұрын
Absolutely right...नारंगी पाटील याने सुपारी घेऊन च काम केले आहे...आणि उमेदवार पडले आहेत...जगजाहीर....सुपारी बाज
@Vpakhale
@Vpakhale 3 ай бұрын
जरागेची भाषा गुर्मीची आहे.तो कुणा साठी हे काम करतो हे समाजाला माहित आहे.
@Parag_badre
@Parag_badre 3 ай бұрын
छान ताई
@BhagwanShinde-y5j
@BhagwanShinde-y5j 3 ай бұрын
भावा एकदम बरोबर आहे. तुमचे
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 3 ай бұрын
ताईसाहेब एकदम बरोबर आहे
@hemantkhokle7059
@hemantkhokle7059 3 ай бұрын
चौकशी झाली पाहिजे पैसे कोण पुरवितो जरंगे पाटील यांना कोण आहे पाठीमागे मोठा नेते आहे पवार साहेब
@shahajidhas4603
@shahajidhas4603 3 ай бұрын
1994 ला कोणत्या पुराव्याने ओबीसी आरक्षणात गेला हे आगोदर ओबीसी नेत्यांनी सांगावे जरांगेंचा हा प्रश्न बरोबर आहे
@KashinathBhojane-e6x
@KashinathBhojane-e6x 3 ай бұрын
हा.प्रश्न.शरद.पवार.साहेबाना.विचारावा.
@vilaskedar8147
@vilaskedar8147 3 ай бұрын
Super obc
@ParkasSirsat
@ParkasSirsat 3 ай бұрын
ताई तुम्ही चांगले बोललात अभिनंदन
@navnathmane6799
@navnathmane6799 3 ай бұрын
साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे मी ओबीसी साठी उपोषण करत आहे त्याच्यासाठी आमचा पाठिंबा आहे
@pratapshinde2702
@pratapshinde2702 3 ай бұрын
जातीचा अभिमान असावा पण दुसऱ्या जातीचा अवमान नसावा 🌹 एक मराठा 🌹
@Promax2009
@Promax2009 3 ай бұрын
माणसाला माणुस म्हणून जगू देत नव्हते .म्हणून अश्या समाजांना आरक्षण दिले आहे.
@kamalgaikwad6884
@kamalgaikwad6884 3 ай бұрын
एकच नंबर ताई
@Ad.GorakshanathJamdhade
@Ad.GorakshanathJamdhade 3 ай бұрын
अभिनंदन ताई छान मुद्दे मांडले आहेत
@prayagalondhe4052
@prayagalondhe4052 3 ай бұрын
सपना ताई आप आगे बढो हम आपके साथ है , वां रे आमची ओबीसी वाघीण
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 3 ай бұрын
Jai obc. Jai sasane saheb.
@515rama
@515rama 3 ай бұрын
महाराष्ट्रचे दोन टुकड़े करा, एक आरक्षित महाराष्ट्र दूसरा अनारक्षित महाराष्ट्र.. वाद खत्म 🙏
@janardansapkal18
@janardansapkal18 3 ай бұрын
ओ.बी.सी.शांततेत आंदोलन करा मराठा ओ.बी.सी.मधे यायच म्हणजे सगळ आपल्याच ताटात असाव हा त्या मागचा हेतु आहे हे उघड दिसत आहे.अहो भाऊ सोडाना मग पाटीलकी या ओ.बी.सी.त भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. जय ओ.बी.सी. जय महाराष्ट्र
@vinaykumarguldagad3624
@vinaykumarguldagad3624 3 ай бұрын
ससाणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ल उपोषणाला आमचा पांठीबा, पण जरांगे गाॅडफादरच्या येत्या विधानसभा निवडणुकीत जागा दाखवून द्या.
@ashokhinge5227
@ashokhinge5227 3 ай бұрын
OBC समाजाणे कोणाला मतदान करावे?
@dattaharke9063
@dattaharke9063 3 ай бұрын
The great Tai
@pungaharimagar6710
@pungaharimagar6710 3 ай бұрын
संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील दादा यांच्या सोबत आहे
@manikarnika9690
@manikarnika9690 3 ай бұрын
नाही... पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मराठा jarange सोबत नाही....
@aniketbhosale8687
@aniketbhosale8687 3 ай бұрын
​@@manikarnika9690तू कोन सांगणारा आम्ही पाटील सोबात आहे
@टारझन
@टारझन 3 ай бұрын
१०० टक्के ❤
@latalate9481
@latalate9481 3 ай бұрын
विनाकारण सव॔ मराठा समाज म्हणून नका मी मराठा आहे पण जरागें याने महाराष्ट्र पेटऊन दिला दिला आहे
@टारझन
@टारझन 3 ай бұрын
@@latalate9481 तू चूत्या आहेस ती सगळी एकवटली तू आजुन भाशनच ठोक
@mangalpusande8997
@mangalpusande8997 3 ай бұрын
7०वर्षातील शासनाने, मराठ्यांचा केला घात. महाराष्ट्र तोडण्याचा, शरद ऋतुचा डाव. येणाऱ्या वर्तमान काळात, कुठे जाईल महाराष्ट्र रावं.
@jmmms87242
@jmmms87242 3 ай бұрын
सुपारी घेऊ का काही घेऊ तुम्ही पैसे घेऊन मतदान केल म्हणून obc चे फक्त 5 खासदार आहेत
@madhukarmirgane4569
@madhukarmirgane4569 3 ай бұрын
आरक्षण रद्द करा आणि समान नागरी कायदा लागू करा
@namratasawant3996
@namratasawant3996 3 ай бұрын
Ek nobar tai 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 jaragechya kambthyat lat galay la aalat tumala nat mastak💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Jay shree Ram 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 3 ай бұрын
सुसंस्कृत बाई मराठ्यांना बोगस कसे म्हणते।
@AH-jn9vk
@AH-jn9vk 3 ай бұрын
ओबीसी समाजाचे खासदार पाडले....आता मराठा आमदारांना रिटर्न गिफ्ट द्या...मस्ती माज मुजोरी खूप सहन केली...
@SatyajeetGari
@SatyajeetGari 3 ай бұрын
"सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांनी शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड केली "!
@Ndr981
@Ndr981 3 ай бұрын
ओ बी सी न मराठ्यांच आरक्षण सोडाव हा पण जोगवा मागा आमच आरक्षण जे खात आहेत त्यांनी सोडाव 🚩🚩🚩
@dr.gulabraojadhav6376
@dr.gulabraojadhav6376 3 ай бұрын
ये बाई मनोज जरांगे पाटील मराठा काळीज आहे ,समाज्कन्टक तुम्ही आहात ,फुकट खाल ना तीस वर्ष आमच हकाच आरक्षण आता आग लागली काय सोडताना !
@shivrajsarnaik4334
@shivrajsarnaik4334 3 ай бұрын
सरकारने सर्वांना मोफत शिक्षण द्यावे.नोकरीतील सर्व आरक्षण रद्द करून जे ज्या पदासाठी पात्र सिध्द होतील त्यांना नोकरी द्यावी.
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 3 ай бұрын
बारामती सोबत आहे तोपर्यंत हा उपोषण सोडणार नाही
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर साहेब बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे नंतर ओबीसी साठी 40 वर्षांपासून लढा देत आहेत. छगन भुजबळ कमंडल सोबत होते. उपकाराची जाण असू द्या. आज ओबीसी जागा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनीकेला आहे.
@Saching007-b7i
@Saching007-b7i 3 ай бұрын
कुणबी दाखले इतके बोगस दिले आहेत की आई आणि बाप ओपन मध्ये आणि त्यांच 16 वर्षाच पोर कुणबी आहे... अजब कारभार आहे.. सगळी ही झुंड शाही आहे
@vpl001
@vpl001 3 ай бұрын
किती अट्टाहास चालला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या साठी 😂
@nilesh734
@nilesh734 3 ай бұрын
OBC King Bhujbal saheb
@narayanshinde7194
@narayanshinde7194 3 ай бұрын
वडापाव उपोशन आहे हाके म्हणजे भूजबळ आणि भूजबळ म्हणजे शरद पवार
@PranabDhevude
@PranabDhevude 3 ай бұрын
Jay Bhim 🙏👍
@marutisanap1638
@marutisanap1638 3 ай бұрын
मराठा समाजाला सत्तेचा माज आहे
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 ай бұрын
जा ताटात खातिल तेच ताटात घान करतील अशी हि जातं
@architdeore7647
@architdeore7647 3 ай бұрын
जर अजून यांच्या आरक्षणाला धक्काच लागला नाही तर यांचे उपोषण योग्य कसे
@manebalasaheb5037
@manebalasaheb5037 3 ай бұрын
Very very nice
@vijaybabar6129
@vijaybabar6129 3 ай бұрын
Jay bhim
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 3 ай бұрын
हे खर आहे. अहो ओपणचा माणूस ओबीसी तून फायदा घेतलेले खूप जण आहेत. आता जिल्हा परिषद व पचायत समीती लागु दे.कसे दाखले काढतात बघा. इकडे पण लक्ष द्या.
@_Sushi_BP_
@_Sushi_BP_ 3 ай бұрын
मस्त आहे खाऊन पिऊन उपोषण 😂😂😂
@Ajajaajsjsshshshs
@Ajajaajsjsshshshs 3 ай бұрын
Tula पाहिजे का काही खायला केळ वगैरे काही सांग आणून देतो तुला
@_Sushi_BP_
@_Sushi_BP_ 3 ай бұрын
Kha tuch
@Ajajaajsjsshshshs
@Ajajaajsjsshshshs 3 ай бұрын
Are deto na
@Ajajaajsjsshshshs
@Ajajaajsjsshshshs 3 ай бұрын
Tula केळ खूप आवडतात ना 🍌
@prakashgadekar2564
@prakashgadekar2564 3 ай бұрын
जरंग्यांनी जातीयवाद वाढविला त्याच वाटोळं झालं पाहिजे त्याने obc चे उमेदवार लोकसभेत पाडले आपण ही obc sc st nt vjnt muslim एक होऊन मराठयाना राजकारणातून पराभूत करू
@kishorawari9010
@kishorawari9010 3 ай бұрын
समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे
@bandurupnavar2857
@bandurupnavar2857 3 ай бұрын
ओबीसी चा विजय असो
@DidulSandip
@DidulSandip 3 ай бұрын
पाटील आगे बढो मराठा आपके साथ है 🚩💪 पॅकेज उपोषण 🤣🤣
@adkinfotech
@adkinfotech 3 ай бұрын
100 कोटीं सुपारी घेतली आहे. #ED #CBI #election commision सकल OBC आपणास विनंती करतो जरांगे ची चौकशी लावावी😊
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
ह्यांनी किती घेतलेत पैसे😂 का वडापाव वरच खुश😂
@AbhijitKolhe-vl8rr
@AbhijitKolhe-vl8rr 3 ай бұрын
Nakki kay lavayach te lava pan jar kahi sapadl nahi tar mag kay karshil Karn jyala kar nahi tyala dar kashyala
@csravi2941
@csravi2941 3 ай бұрын
सोलापूर दक्षिण चां आमदार सुभाष देशमुख (मराठा) यांचे किती शिक्षण संस्था आहेत कारखाने आहेत ,उद्योगधंदे आहेत . एवढा असून तो मराठ्यांना आरक्षण मागून जातीवाद करतात. त्यांचे कार्यकर्ते जातीवाद करतात. आता सुट्टी नाही ओबीसी दाखऊन देईल या इलेक्शन ल .
@Indialover120
@Indialover120 3 ай бұрын
सपना ताई अपान मनोज जरांगे ची चांगली पोलखोल केली. एकीकडे सलाईन घेवून उपोषण करणारा मनोज अणि कोणत्याही सलाईन शिवाय उपोषण करणारे ससाणे साहेब कोठे.
@ram-dl1wo
@ram-dl1wo 3 ай бұрын
माळी माळीण सोबत, वंजारी वंजारीणी सोबत, धनगर धनगरीण सोबत 😀 कुणबी मराठा कुणबी मराठी सोबतच अजूनही विवाह करतात, आता काही नेते,जातीय उतरंडीतील उच्च वर्णिय रक्त भेसळ करून देखील स्वतःलाOBC म्हणून घेतात🤫😀
@pandurangpawar6973
@pandurangpawar6973 3 ай бұрын
ओ बी सी मध्ये च आमच आरक्षण आहे तो आम्ही मिळवणारच एक मराठा लाख मराठा
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 3 ай бұрын
टोपलीत काहीच पडणार नाही.अहो काहीच न घेतले असेल तर स्पष्ट बोलता कसे ?तोंडातून अवाजच निघणार नाही आणि म्हणतो ९ दिवसापासून काहीच घेतले नाही.
@Measurement_metrology
@Measurement_metrology 3 ай бұрын
अहो मॅडम मराठा समाजाने कोणत्याही समाजाच्या विरोधात आंदोलन केले नाही तर सरकार कडे विनंती करून आंदोलन केले ...पण तुमच्या बोलण्यात मराठा समाजाविषयी असलेला राग दिसत आहे सर्वसमावेशक पना कुठेच दिसत नाही
@kingmatrix9769
@kingmatrix9769 3 ай бұрын
सुसंस्कृत कोण आहे तेच दिसतंय
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 ай бұрын
जरागे बेवडा ला कसं बोलायचं ते समजत का
@marutisanap1638
@marutisanap1638 3 ай бұрын
ओबीसी उमेदवार जानकर.पंकजा यांना पाडले त्याचे काय
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 3 ай бұрын
very nice information
@popatmusudage
@popatmusudage 3 ай бұрын
मराठा आंदोलन केवळ शरद पवारांनी पेटवलय.
@vinodkamble2476
@vinodkamble2476 3 ай бұрын
❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤
@yogeshgore488
@yogeshgore488 3 ай бұрын
भिक दिली आहे आजुण भिक माग निग
@satishlonkar6825
@satishlonkar6825 3 ай бұрын
अतीशय चांगल्या पध्दतीचे ऊपोशन आहे. कोणाला शीवी नाही, कोनाला दमदाटी नाही. राजकारनात ह्याला पाडेल,त्याला पाडेल ही धमकी नाही. उपोशनाला सर्व जाती लोकांनी शक्ती ध्या.
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 3 ай бұрын
चेह-यावरचे तेज तिळभरही कमी झालेले नाही.आणि म्हणतात तुसभर खाल्ले नाही.
@priyankashelar611
@priyankashelar611 3 ай бұрын
जमीनदार कोण? राजकारणात कोण पहा. 7/12,8 अ बघा.
@ravikantdesale8351
@ravikantdesale8351 3 ай бұрын
जय ओबीसी..
@dattatryagore6286
@dattatryagore6286 3 ай бұрын
Jay OBC कोटी कोटी ओबीसी
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 3 ай бұрын
फक्त गरीब व गरजू लोकांना च आरक्षण द्यावे सरसकट आरक्षण देऊ नये
@pravinthakare6598
@pravinthakare6598 3 ай бұрын
एक ओबीसी करोड़ ओबीसी🚩🚩💪💪
@VilasJadhav-w4g
@VilasJadhav-w4g 3 ай бұрын
Ekdam ok
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 919 М.
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,5 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 919 М.