खूपच छान जे म्हणतात नोकरी नाही धंदा नाही त्यांच्यासाठी खूप शिकण्यासारखं🎉❤
@StarOne775 ай бұрын
उद्योजक व्हा.. व्यवसाय करा... देशमुख साहेब खूप छान...🎉
@santoshkadam48975 ай бұрын
असं काही नाही धंदा कोणीही करा सक्सेस होण्याला फार महत्त्व आहे❤
@sanjaymulay92915 ай бұрын
भारी वाटलं इंजिनिअरिंग च्या मित्रा ची प्रगती पाहून. Keep it up TD.
@ajitkamlapurkar14944 ай бұрын
सुपर ड्राय क्लीनर, जात ब्राह्मण ,1960 साळी ड्रायक्लीनिंगचा व्यवसाय सुरू केला किती धाडस . ❤🙏👌👏
@anilkumarkarande50335 ай бұрын
राहुलजी. सुंदर उपक्रम. असेच नवीन उद्योजक, जे जरा हटके उद्योग करतात. त्यांची माहिती. जनतेस द्यावी 👌🙏
@ashokthakurdesai91895 ай бұрын
बापरे खूपच सुंदर माहिती!!!!
@Gmgm1895 ай бұрын
कुठल्याही जातीचा असो कष्ट करण्याला महत्त्व आहे
@vikasmahajan943322 сағат бұрын
राहुल कुलकर्णी साहेब खुप छान बातमी दाखवली मराठी लोकांना उद्योग धंदे चालू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि मराठी उद्योजक घडविणे आहे जय महाराष्ट्र
@prakashchoudhari31555 ай бұрын
धन्यवाद राहुलजी फार उत्सुकता लागती पहाण्याची नवीन नवीन दाखता असाच राधेश्याम भावसार, मालेगावचा छोटा व्यावसायिक आहे त्याने 2000 व्हिडीओ युट्युबला लोडकेलेत ते मी पाहिले उपयुक्त आहे मी 70 वर्षाचा जेष्ठ नागरिक आहे पण शिकायची आवड
@tsbirajdar72834 ай бұрын
श्री देशमुख जी आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. खूप छान व्यवसाय चालू आहे. प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे.
@shirishmalandkar31865 ай бұрын
अभिनंदन . खूप छान वाटलं एक मराठी माणूस व्यवसाय करतो आहे.
@Gkdmk-u5m5 ай бұрын
राहुल ला वाटतय की महाराष्ट्रने आजुन ही जाती पातितून बाहेर पडू नये..
@ashokthakurdesai91895 ай бұрын
खुपच सुंदर, कौतुकास्पद!!
@ashishjadhav2166Ай бұрын
महाराष्ट्रातील तरुणाईला एक दिशा देण्याचं काम आपण करत आहात... राहुल कुलकर्णी तुमचे मनापासून अभिनंदन...
@dr.englishShalaka4 ай бұрын
Waah chaan idea👍👍👍
@shantaramshilamkar88815 ай бұрын
Thank you Shri.Rahulji, beside politics you showed us a very qualitative interview. I am. Fan of your political interview and correct knowlebale prediction . Sincerely thanks. Rambhau Shilamkar pune
@rajthakur96275 ай бұрын
राहुल जी सारखे सारखे देशमुखांची लाड्री म्हणत आहात पण या व्यवसाय मध्ये ब्राम्हण पण ़आहेत भाजपा उद्योग आघाडी चे प्रदेश अध्यक्ष वाकडकर यांचा पण हाच व्यवसाय ़आहे
@vivekkale49315 ай бұрын
व्यंकटेश हाच्रिज राव ब्राम्हण आहे
@padmakarbhosale73855 ай бұрын
धन्यवाद राहुल जी🙏
@Electricalsolution-rp5 ай бұрын
जवळ पास 1 कोटी इंवेस्टमेंट आहे..हा व्यवसाय बेरोजगार ज्यांना भांडवल नाही त्यांनी कसा उभा करावा? सरकारी बँक फक्त आयटी रिटर्न ज्यांचा वार्षिक व्यवसाय आधीपासून ३० लाख च्या पुढे असेल तेंव्हा त्यांना कर्ज देतात..ज्यांचा आयटी रिटर्न नाही टर्नओव्हर नाही त्यांना वीस ते तीस हजार कर्ज मिळते
@vijayrathod-xc6noАй бұрын
Perfect reply
@vijayrathod-xc6noАй бұрын
Only machinery 1.5 cr investment..
@Mr.spiderhouse80102 күн бұрын
Barobar bolla bhava
@vijaykhatu18605 ай бұрын
द ग्रेट देशमुख
@ashvinikunnure5 ай бұрын
Very nice concept
@kavitasankpal66004 ай бұрын
खुप छान आहे व्यावसाय ध्यन्यवाद
@sudhirdaithankar98355 ай бұрын
बिझनेस खूप छान आहे मला खूप आवडलं
@VishalPatil-jb8bo5 ай бұрын
राहुल जी खूप चांगली न्यूज दाखवलीत. राजकीय न्यूज दाखवण्यापेक्षा असे दररोज नवनवीन उद्योगांचे न्यूज दाखवत जावा.
@popatautade8548Күн бұрын
Veri nice sar ji
@vivekkale49315 ай бұрын
Congratulations, Mr. Deshmukh Sir 💐
@Aditya-gm8uf5 ай бұрын
खूप भारी! भावी वाटचालीस शुभेच्छा!
@jitendrashelkande5285 ай бұрын
खुपच छान. .
@neetaingale75404 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा इंजिनिअर पाटील🎉🎉 साहेब व अभिनंदन
@pravinbagad30755 ай бұрын
मानलं भावा
@soham17225 ай бұрын
खुप छान 👍👍👍👍
@dhairysheelmandhare8214 ай бұрын
Great 👍
@knowledgeispower88174 ай бұрын
व्यवसायाला जात नसते.. ग्रेट work
@rajeshpatil68725 ай бұрын
Very good. A marathi qualified youth has started an innovative industry and created jobs for local people.
@sudhirutture47605 ай бұрын
Anchor ne sarakhe madhe madhe bolane thambvile tar topic ajun changala clear hoil.
@tusharpawar53174 ай бұрын
खुप छान देशमुख साहेब
@kashinathkhilari73155 ай бұрын
सरपंच राम राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
@someshkasnale68444 ай бұрын
पाटील देशमुखला सत्ता पाहिजे नोकरीमध्ये पाहिजे अणि राहिलेले बारा बलुतेदारांच् धंदे पण पाहिजे अणि ओबीसी ने फक्त यांच्या कडे गुलामगिरी करावी हीच मानसिकता आहे
@ganeshghuge28085 ай бұрын
Super 🎉
@shelkebhagvat2025Ай бұрын
अभिनंदन देशमुख साहेब
@shreekantbore1735 ай бұрын
Good luck
@yoon-gimin41345 ай бұрын
NDTV marathi is doing a great job when other news channels only show political news. Thanks, Rahul and NDTV marathi.
@jalipat15105 ай бұрын
Suparrrtttt
@vidyadharjoshi57144 ай бұрын
लाकडं जाळताय ? कुठून येतात ही लाकडं ? सोलर बॉयलर वापरा, नाहीतर कचरा जाळून वाफ तयार करा
@sachinlokhande81473 ай бұрын
Khup chan ... Yamule business chi purn mahiti milte
@dattaji68135 ай бұрын
Best business,& Good Idia,All the best
@bhartighare4864Ай бұрын
आमची पण लाॅन्डी आहे.आम्ही पण देशमुख आहोत.घारे देशमुख. कर्वेरोड. 1952 पासून.
@pradeepkolhe20648 күн бұрын
Are va...sir. Nb patva
@shraddhakadam73524 ай бұрын
Chaan 😊
@swameshwalke5 ай бұрын
Jativadi shivi dhayaychi aahe ka tumahala? Deshmukh asun laundry kartat mhanun itka surprising ka wattay? The surprise is okay..but why the surname use.
@Ssp_qn5 ай бұрын
Income inequality proved 💯
@samsommohite5 ай бұрын
ह्या राहूल कुलकर्णी न कोविड मधे लय भयंकर आफवा पसरवून गोंधळ उडाला होता, फालतू.
@abs.creations41624 ай бұрын
जयोस्तू मराठा 🚩
@amitgodse13385 ай бұрын
Good
@nandadevighadgedeshmukh86535 ай бұрын
Deshmukh rocks 😂
@sandeepdeshmukh16635 ай бұрын
एकदा नक्की भेट देऊ
@Fun_and_Knowledge_5 ай бұрын
2:40
@akj33884 ай бұрын
अरे कुलकर्णी तुला अक्कल पाहिजे काय बोलायचं काय नाही. मीही बामन आहे. जोशी आडनाव आहे. बोलायची एक पद्धत असते. काहीही मुद्दे पुढे ठेवायचे नसतात. देशमुखांचे अभिनंदन. तुमची अशीच भरभरून प्रगती होवो आणि तुमच्या हाताखाली लागून बेरोजगारांचे भले होवो.
@rishikeshgavali51195 ай бұрын
Rahul Kulkarni Markham patrakar hone nahi.. salute sir
@subh21735 ай бұрын
म्हणजे देशमुख परिटचा काम करतोय म्हणा की 😂
@shilpapingulkar33234 ай бұрын
👌👌👌
@bharatikelkar1594 ай бұрын
काय पुन्हापुन्हा जातीचा निकष लावून कसे बोलताय तुम्ही! हा असला व्यवसाय करताय!!! या बोलण्याला काही पातळी आहे का? NDTV ने लाज आणली. सगळं सोडून जात आणि कुळावरनंच मुलाखतीला सुरुवात केली!!!😕
@suchitapawar19725 ай бұрын
Maz gaon❤😊
@SmitaManeDeshmukh-o4q5 ай бұрын
Bhari .atyavashak seva !
@popatautade8548Күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Sandeep-dy4sm4 ай бұрын
👏👏👏👏
@srm19594 ай бұрын
अनेक ठिकाणी ब्राम्हण,लिंगायत,जैन या लोकांचा पण लॉड्री व्यवसाय आहे..
@bharatikelkar1594 ай бұрын
व्हिडिओची क्वालिटी गचाळ आहे अगदी.
@Samu_00075 ай бұрын
Kulkarni ?😊😊😊
@ashanikte9515 ай бұрын
Congratulations pl. Use solar energy than wood
@shailajadesai73235 ай бұрын
Sir punyat shikshak Bharti andolan suru aahe visit Kara please 🙏🙏🙏
@RD-ij2sz5 ай бұрын
Please don't use wood fired boiler. Stop cutting trees .
@shaikhrashid2875 ай бұрын
Mr kulkarni it was in osmanabad in 1972 73 it was there in bagman family was opreting check it
@rahulkshirsagar56074 ай бұрын
“Maharashtra Industrial Laundry” ase nav aahe …
@AbhijitPawar9825 ай бұрын
Moth monthya mandir cha danpethi Ani business cha interview ghya