*वसंत मोरे यांच्या या कामाबद्दल काय सांगाल ! अधिकारी असे मस्तवाल आणि मुजोर का झालेत ?* *अधिकाऱ्यांना जाब विचारायला वसंत मोरेंसारखे नगरसेवक गरजेचे आहेत का ?* *चांगल्या कामात खोडा घालण्याचे काम लोक का करतात ?* *आपले मत खाली कमेंट मध्ये लिहा*
वसंत तात्या म्हणजे पुण्यातील दुसरे रमेश वांजळे. तात्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rushikesh14213 жыл бұрын
वारे...एकाच कमेंटमध्ये दोन नेत्यांचा प्रचार. 😆😅
@jyotikabhuruk65023 жыл бұрын
आमच्या कात्रजचा नगरसेवक वसंत तात्या मोरे 🙏❤️
@Dadasahebयेवलेपाटील3 жыл бұрын
डॅशिंग कार्यकर्ता
@digambervanave61653 жыл бұрын
I like it.
@Swap1n1ly3 жыл бұрын
Nashibwan ahat tumhi
@sunnyraneofficial78283 жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@akshayblogs35553 жыл бұрын
@@vipulpawar4526 kiran tatya mala mahiti nahi. Tujha ha gairsamaj Aahe. Vasant dada tatya jindabad.
@AngryBuddha4203 жыл бұрын
वसंत भाऊंना मी गेली ३० वर्षे ओळखतो, एकदम दिलदार माणूस, गरिबांसाठी लढणारा, आपल्या मातोश्री चा स्वभाव खूप प्रेमळ आहे. वसंत भाऊंना शुभेच्छा आमचे आशीर्वाद तुमच्या पाठिशी आहेत. कात्रज चा राजा
@pradeepnakhawa1524 Жыл бұрын
एक सच्चा समाजसेवक, खरच अश्या कार्यकर्त्यांची राज ठाकरेंनी जपणूक केली पाहिजे...
@kumarsonawane37123 жыл бұрын
तात्यासाहेब, सलाम आपल्या कार्याला,आपल्यासारखा माणूस नगरसेवक नव्हे पुण्याचा खासदार पाहिजे.
@mangalgarje92313 жыл бұрын
Nice
@shrikantkamble59673 жыл бұрын
Nakkich 🎉
@ramchandrapansare84433 жыл бұрын
Sable nagarsevakane asech Kele Pahije mahanje He kamgar sudhartil
@sanjaykhairnar36273 жыл бұрын
तसा मी सातारा चा.. पण तात्या मोरे हा माणूसच ग्रेट आहे... तो जरी त्यांच्या मतदार संघाताला माणूस नसला तरी पण हा माणूस मदतीला पळतो... खरंच ग्रेट माणूस आहे
@rahultartae7233 жыл бұрын
लोकासाठी झटणारा,लोकांनसाठी भांडणारा,लोकांसाठी दिवस रात्र करणारा नगरसेवक आहे सलाम तुमच्या कार्यला
@hameedshaikh94553 жыл бұрын
वसंतभाऊ मोरे एकच नगरसेवक जो न्याय व हक्कासाठी इमानदारी ने लढत देणारा
@vinitvarvadkar57843 жыл бұрын
असा नेता असेल तर 1 सुद्धा पेशंट दगावणार नाही...💯💯
@shivamtambe22683 жыл бұрын
मी आता पर्यंत ऐकून होतो तुमच्या कामाविषयी परंतु आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. दिलसे सॅल्यूट तात्या 🙏🙏🙏🙏🙏 ग्रेट तुम्ही आहे म्हणून जनता सेफ आहे. तुम्हाला उदंड अविष्य मिळेल सर 🙏🙏
@vaishali_fan_club.40733 жыл бұрын
ग्रेट मोरे साहेब 🙏🏻🙏🏻
@Ayush_online3 жыл бұрын
मी औरंगाबादहुन बघतोय हे सर्व प्रकार. नगरसेवक वसंत तात्या मोरे आणि नगरचे आमदार नीलेश लंके यांचे काम Corona काळात खूपच ग्रेट चालू आहे.
@mohitpatil63833 жыл бұрын
औरंगाबाद नाही , छ.संभाजीराजे नगर
@santoshchougule19633 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@bhau10013 жыл бұрын
Te Sambhaji nagar ahe 😏
@nikhilkamble96863 жыл бұрын
An kolhapur madhye Dhananjay mahadik sahebanche kam ek no ahe
@ketaindia3 жыл бұрын
Sambhaji nagar
@krushnamore14753 жыл бұрын
अत्ता आमदार नाही तर खासदारांकीचे दावेदार वाटताय तुम्ही मोरे साहेब.... तुमच कामच दमदार आसत ✅💯💯👌👌👌
@milindsaner82693 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@ANUMUMBAI3 жыл бұрын
Nuste bolu naka matdan kara 🇮🇳 jay manse 🎉
@milindsaner82693 жыл бұрын
@@ANUMUMBAI Barobar
@mohandabade56593 жыл бұрын
श्री वसंत मोरे साहेबांचे आभार, धन्यवाद त्यांना खूप खूप शुभेच्छा. कार्य पूर्वीचे आहे परंतु या पुढेही असेच कार्य व्हावे. जय महाराष्ट्र.
@yogeshnshindeshinde65712 жыл бұрын
सत्य हे पराजित होत नाही हे लक्ष्यात टेवा त्याची शेवट जीत होते म्हणजे होते सलाम आहे वसंत दादासाहेब तुम्हाला
@akshay33483 жыл бұрын
ही बाई लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, बरीच लोकं हियाच्यामुळे मेले देखील असतील, हीची न्यायालीन चौकशी झाली पाहिजे, आणि हिला कठोर करावास किंवा जन्मठेप झाली पाहिजे. मोरे साहेब सलाम तुम्हाला.
@nageshpujari19413 жыл бұрын
So nice
@rjj47843 жыл бұрын
Hoo
@maheshnehare6115 Жыл бұрын
Saspend kara ila
@dadasahebphadtare75523 жыл бұрын
तात्या आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला 💐💐💐🙏🙏
@ashokpatekar213 жыл бұрын
तात्या सारख्या माणसांची आज खरेच गरज आहे,, समाजाला,, गोर गरीब माणसाला आधार देणारा माणूस, देव माणूस,, संकट काळी धावून येणारा माणूस, म्हणजे तात्या,, धन्यवाद तात्या,
@jayawantkadam17403 жыл бұрын
Very good. Work
@sandipshelkande44933 жыл бұрын
तात्या सारख्या माणसांची आज जनसामान्य माणसांना आधार देणाऱ्या आणि समाज चे हित जोपासणाऱ्या निष्टवंत अधिकारी म्हणून कार्य करतात ...आणि या त्यांच्या कार्याला सलाम..!साहेब असचेच कार्य करत राहा ...जनता तुमच्या सोबत कायम राहील... ....साहेब तुमच्या कार्याला सलाम....
@arvindkopnar77723 жыл бұрын
तात्या तुमच्या कामाला अगदी मनापासून सलाम खरेच एक नगरसेवक एवढ्या तळमळीने काम करत आहे तसेच आमदार आणि खासदार यांनी सुद्धा काम केले तर सर्व सामान्य माणसाला एवढे झगडावे लागणार नाही
@hasaltarfasal90812 жыл бұрын
मोरे साहेब यांच्या सारखा नगर सेवक जर विभागात असेल तर विकास हा नक्की ! मोरे साहेब तुमच्या या डैशिंग कामा साठी माज्या कडुन salute आहे तुम्हाला
@shamjadhav68793 жыл бұрын
पुणेकरानो याला म्हणतात नगरसेवक तात्या तुम्ही महान आहात
@gajanandkumar57403 жыл бұрын
Super
@pratibhaagrawal30063 жыл бұрын
We should ask other nagarsevak what they are doing for their constituency..
@prashantholkar48933 жыл бұрын
ठाण्याचा अविनाश दादा ..अन पुण्याचे...वसंत ,,( तात्या)....मोरे.....मनसे चे बुलंद आवाज🙏❤️
@tilekar7343 жыл бұрын
तु .निट काम करा मॅडम . फुकाट .पगार . घेता गा . तात्या . एक .नंबर . तुमच.कार्य . आस च . राऊध्या .. काम करत . नाही . त्यांच .पगार . गरीबांला . ध्या .मॉडम . चा ईसी . चालू . करुण . ध्या . मग झोप . का ढेल .
@Diwanechacha3 жыл бұрын
Ramesh wanjale jar jivant aste tar ghara gharat jaun lasikaran zale aste punyat lihun deto
@saurabhchainal99683 жыл бұрын
खरच दादा आणि राज साहेबांचे वाघ खुप इमानदारीने काम करताऐत अता फक्त 2024 महाराष्ट्र नवनिर्मान सेना please राज साहेबांचे वाघणा मतदान करा
@bhaveshdesale78213 жыл бұрын
खूप छान काम करताय सर तुम्ही या लोकांना कोणी तरी जाब विचारायला हवाच आहे एकमेव नगरसेवक जनते साठी लढतो खरच देवाने पाठवलंय तुम्हाला सामान्य जनतेसाठी सर🙏
@jayashripatil84892 жыл бұрын
Please
@jayashripatil84892 жыл бұрын
P
@jayashripatil84892 жыл бұрын
p
@vasantkalagunde863 жыл бұрын
लोक तुम्हाला कधीही विसरणार नाहीत आपलं कार्य खूपच छान
@pramodparab77533 жыл бұрын
इथे दिसला बेजावदारपणा आणि उद्धटपणा मोरे साहेब तुमच्या कार्याला सलाम .🙏
@shivajikhot11433 жыл бұрын
लोकप्रतिनिधी कसा असावा तुमच्याकडे पाहून इतरांनी अनुकरण करावे .. तुमच्या कार्याला सलाम तात्या!!
@machindragadekar82713 жыл бұрын
मनसे चा वाघ आहे आमचा.तात्या. जय महाराष्ट्र जय शिवराय,
वा मर्दा अभिमान वाटतो मराठी माणसाचा,शिवरायांचे संस्कार अजूनही जिवंत, धन्य ते आईबाबा असा पुत्र पोटी जन्म दिला.जय शिवराय जय महाराष्ट्र
@kailasrathod28453 жыл бұрын
More Saheb super Best 👍👌
@sanjaypatil-cw4cx3 жыл бұрын
तात्या तुम्हाला मानाचा मुजरा🙏
@shobhakunjir46903 жыл бұрын
भाऊ तुम्ही अधिकार्यांला कामाला लावले... सामान्य माणसाला हे लोक खूपच त्रासदायक आहेत.त्यांना जाब विचारण्यासाठी तुमच्यासारखे नगरसेवक आसने गरजेचे आहे.तुमच्या कार्याला जनतेचे खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@romeopradip65902 жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या नेत्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे।।
@satishdevkate992 жыл бұрын
तात्या तुम्ही खरच ग्रेट आहात.... तुमचे हे कार्य असेच चालू राहू द्या, नक्कीच तुम्हाला गरीब लोकांचा आशिर्वाद लागेल!
@jadhavtejas8973 жыл бұрын
खरंच देव माणुस मोरे साहेब 🙏🏻
@sahiltirmare3193 жыл бұрын
वसंत मोरे आदर्श नगरसेवक आहेत बाकीचे नगरसेवक काम करताना दिसत नाहीत सलाम तात्या
@PUVishwa19093 жыл бұрын
Khare aahe.....
@samarthsai87863 жыл бұрын
तात्या खूप जबरदस्त काम आहे तुमचे, आणि तुमच्यासारख्या खऱ्या व सच्च्या माणसाची या जनतेला गरज आहे, देव तुमच्या या सतकार्यासाठी बळ देवो
@shubham-0073 жыл бұрын
साहेब मानलं तुम्हाला चालत चालला होता तेव्हा एका आमदार पेक्षा जास्त दशत दिसत होती 🔥🔥🔥
@mohanbhagat52873 жыл бұрын
दशत नाही रे, दहशत!!! 🤦 मातृभाषेचा मान राखा राव🙏
@bhutwalaa57803 жыл бұрын
Tyanncha khup aadar ahe tithe
@pramodshinde52753 жыл бұрын
verry Nice
@satputekuldip42543 жыл бұрын
आदरणीय रमेश वांजळे साहेबांची आठवण येते आदरणीय वसंत मोरे साहेब एक चांगले नेते आहेत
@vikasdadanavaru18913 жыл бұрын
वसंत मोरे हा एक च नगर सेवक काम करत आहेत् बाकी सगळे corana च घरी बसलेत मला गर्व आहे tumchyawr🙏
@jitendradhumal66783 жыл бұрын
मुख्यमंत्री साहेबांना हा व्हिडिओ पाठवा नगरसेवक साहेब तुम्ही छान काम करत आहात
@amarbeluse31803 жыл бұрын
फक्त मुख्यमंत्रीच नाय तर पंतप्रधान आणि भारतातील प्रत्येक खासदार आमदार नगरसेवक सगळ्या राज्यातील राजकारणी लोकांनपर्यंत हा विडीओ पोहोचला पाहिजे माणुसकी काय आसते आणि काम कशाप्रकारे करावे हे काळाले पाहिजे
@vandanapawar33403 жыл бұрын
Kharch pathawa
@amrut123453 жыл бұрын
बरोबर्
@somputra10043 жыл бұрын
मुजोर अधिकाऱ्यांना तात्या सारखाच कड़क नगरसेवक पाहीजे. great tatya, 🙏
@nandukode37292 жыл бұрын
तुमच्या कामाला साहेब शब्दच नाही जनतेनी मनावर घेतलंच पाहिजे 🙏🙏🙏🙏
@ramraomarkad1576 Жыл бұрын
आदरणीय वसंत तात्या मोरे आपण महान आहात. आपल्यामुळे मनसेला पुणेमध्ये उज्ज्वल भविष्य आहे.
@thanekar73803 жыл бұрын
खरच ह्या माणसाला देवानेच खाली पाठवले.ह्या भ्रष्टाचारी आधिकार्याना धडा शिकवायला, माजी सर्व पुणेकरांना हात जोडून विनंति आहे आपल्या तात्याला support करा हात जोडून विनंति आहे.खरच आसा माणुस भेटणे म्हणजे नशिबच !
@bhartibhosale80803 жыл бұрын
खर आहे पाठिंबा दया
@chandarkamble50553 жыл бұрын
हो दादा हे जिवाची घालमेल करतात आपला मानुस वाचला पाहिजे या साठी.विनंती आहे सगळ्य ना दादा सपोर्ट करा करा.🙏🙏🙏🙏
@jayashriwagh9193 жыл бұрын
शब्द नाही माझ्याकडे फक्त बोलेन देवमाणूस समाजाला गरज आहे तुमच्या सारख्यांची
@vikramdhobale17143 жыл бұрын
Salam
@shantaramchaudhary11293 жыл бұрын
तात्या तुमचे मुळें वारकरी पण कट्टर कैलास वासी रमेश भाऊ वांजळे यांची आठवण येते. जय महाराष्ट्र. 👍
@licinsuranceadvisordhananj33673 жыл бұрын
यांना म्हणतात कार्यकर्ता आज अशा कणखर कार्यकर्त्याची गरज आहे देशाला. आय सॅल्युट यु तात्या🙏
@pravinbijabire39215 ай бұрын
आश्या व्यक्तीला खरच मुख्यमंत्री बनवायला पहिजे पुणेचे नगरसेवक मोरे साहेब तुमच्या कामगिरिला लाख लाख सलाम आहे 🙏🙏🙏🙏
@shivrajnangude6113 жыл бұрын
खरच जनतेनं,,, यांना एकदा आमदार करून,,, काम करायची संधी दिली पाहिजे,,, खरच खूप चांगलं काम करत आहे,,
@pn12933 жыл бұрын
मोरे साहेब खरच अभिमान वाटतो आपल्या कार्याबदद्दल मला खरचं अभिमान वाटतो मी महाराष्ट्र नवनिर्माण सेने चा कार्यकर्ता असल्याचा
@jagmitramunde70163 жыл бұрын
तात्या सलाम आपल्या कार्याला. असा नेता आमदार पाहिजे. जय मनसे
@vivekkulkarni84243 жыл бұрын
मनसे चा खराखुरा डॅशिंग नगरसेवक, खरा महाराष्ट्र सैनिक आम्हाला तुमचा अभिमान आहे तात्या 🙏🏻
@abhishekombale13233 жыл бұрын
तात्या तुमच्या सारख्या प्रतिनिधीची आज पुण्याला गरज आहे अभिनंदन
@anilnakashe716 Жыл бұрын
Great Job Done by Tatya . Keep it up Sir. May God Bless You Sir.
@dp00793 жыл бұрын
मोरे सर सलाम तुमच्या कार्याला तुमच्या प्रयत्नाना यश येओ जे तुम्ही गोरगरीब सर्वसामान्य करताय त्याची योग्य वेळी योग्य पोच्पावती पुणेकर नकी देतील 🙏जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@maheshbhaupatil3 жыл бұрын
कडक तात्या अगदी सत्य बाजू तुम्ही समोर आणली आपले मनापासून धन्यवाद 🙏💐💐 पुडील कार्या साठी शुभेच्छा आम्ही सोबत आहोत तुमच्या मनसे व पुण्याचा वाघ च वसंत तात्या मोरे नगरसेवक 👑💯✔️ नगरसेवक असावा तर असा
@devendrasable6923 жыл бұрын
कोण म्हणतं CCC मध्ये रेमडीसेवीर देता येत नाही.. मी स्वतः काम करतो आरोग्य विभागात आमच्या महापालिकेत देतात रेमडेसिवीर CCC मध्ये... पुणे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे आज सर्वात जास्त वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे..
@sanjayborade61323 жыл бұрын
नगरसेवक वसंतभाऊ मोरे आपल्या कार्याला शतशः🙏🌹👍👌👋💐🙏परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.🙏
@sugandhsorte72113 жыл бұрын
श्री मोरे साहेब....एक कर्तव्यदक्ष नगरसेवक..जय महाराष्ट्.
@bharatgunjal88773 жыл бұрын
खूप खूप छान असे मोरे साहेबांसारखे सर्वसामान्य लोकांसाठी झटणारे राज्यकर्ते असतील तर महाराष्ट्रासाठी ती अभिमानास्पद बाब राहील
@virajghag8033 жыл бұрын
तात्या ठोकल्या शिवाय जमणार नाही तुम्हाला आपला पाठिंबा 🙏🏻
@DP-un3kn3 жыл бұрын
बर झाल कॅमेरा घेऊन गेले....... नाहीतर महिलांचा काही भरोसा नाही पुरुषांना कोणत्या कायद्यात गुंतवतील त्याचा.......
@akshaymore4603 жыл бұрын
👍
@sanketanna16933 жыл бұрын
मी गडचिरोली वरून बघतोय. Only तात्या ❤️❤️ अशा समाज सेवकांची खुप गरज आहे.
@shahadeumap38163 жыл бұрын
वसंत तात्या मोरे खर तर हे आमदार पाहीजेत मग बघा पुण्यात काया पलट होईल पुणे करानो एकदा त्याना आमदार बनवा खुप तळमळाचा नेता आहेत वसंत मोरे
@Zendron2873 жыл бұрын
Barobar ahe👍🙏
@sudeshchaudhari53333 жыл бұрын
Correct 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@tushartaware6203 жыл бұрын
तुमच्या सारख्या वाघांची महाराष्ट्राला गरज आहे ..
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Hyanchae Relative La Corona Zalae Tar Hae Ashech Vagtel ka 👍🆗📞🐚
@kirankamble66403 жыл бұрын
Fact aata aase bolayache aani yana nivdun dyaychi velh aali ki nahi karaych....
@sumitsalvi90453 жыл бұрын
अतिशय योग्य काम केलात साहेब. तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज परिस्थितीत.🙏👍👌
@Panbhrimaind3 жыл бұрын
मि तालुका चिखली जिल्हा बुलढाणा इथून लाईव्ह बघतोय तात्यासाहेब मोरे पुणे येथे जे काम करतात त्यांना मनापासून धन्यवाद एक नगरसेवक जर हे काम करू शकतो तर आमदार का नाही
@ganeshnallapune3 жыл бұрын
तात्या साहेब we always support you.. Great work 👏👏🙏🙏🙏🙌🙌
@arunjagtap17923 жыл бұрын
जनकल्याणा साठी काम करत असलेले नगर सेवक वसंत मोरे आमचे तात्या सलाम
@herapheri22353 жыл бұрын
फक्त 1 आमदार असलेला पक्ष बघा काय करू शकतो. 💯😍
@dineshrathod68743 жыл бұрын
Hana bhau 🔥🔥🔥
@gururaut1761 Жыл бұрын
असे च काम जर प्रत्येक नगरसेवकांनी, व आमदारांनी केली तर ?? आ
@chandarkamble50553 жыл бұрын
अहो मैडम आस नका वागू .तूम्ही मोरे दादा ना नका बोलू.सध्य काय सन्कटात आहोत अपण आणि हे असे का वागतात दादा तुमचे खुप धन्यवाद.काळजी घ्या दादा.वाघ अहे मनसे चा 🙏🙏🙏
@ajayjoshi69783 жыл бұрын
संतापा ने चागल्या व्यक्ति ला त्रास होईल .निर्लज् अधिकारी कधी सूधरणार नाहित .मोरे सा .तुमच्या सारखे लोकं असली पाहिजेत .
@lakhanpatil43143 жыл бұрын
मोरे साहेब तुमच्या कामगीरीला सलाम🙏🏻 त्या फक्त महीला अधीकारीला बडतर्फ करा. त्यांना सामान्या माणसांच्या जिवाची पर्वा नाही असे तिच्या बोलण्यावरुन वाटते. जय महाराष्ट्र🚩
@shashikantbagave30783 жыл бұрын
मोरे साहेब आपली कामं करण्याची तळमळ अतिशय चांगली आहे.मी 1000% सांगतो आपण पुण्याचे भावी आमदार असाल.
@bk_jay.maharashtra3 жыл бұрын
याला म्हणतात खऱ्या अर्थाने " कार्यसम्राट" नगरसेवक. जनतेचा "आपला हक्काचा माणूस" "मनसे नगरसेवक श्री. वसंत मोरे" साहेब. जय महाराष्ट्र !! 🚩🚩🚩
@sunilmahanuabhav24473 жыл бұрын
यालाच म्हणतात वाघ भाऊंना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय शिवराय
@sukdeomharnur39243 жыл бұрын
मोरे साहेब या मुजोर बाईचृया थोबाडात मार याना माज आला आहे यांचा माज उतरीवलाच पाहीजे ,बाई आहे मृहनून मेहरबानी करते काय? आशा नालायकानी घरी बसावे पालीकेमधे फुकटचे खानारे हारामखोर आहेत हे।
@premdamodar9681 Жыл бұрын
म्हणून म्हणतो यंदा फक्त मनसेला मत दया!❤🙏💯..
@saurabhpund25543 жыл бұрын
त्यात्यांच काम खरचं खूप उत्कृष्ट आहे ... व्यवस्थेचा भोंगळ कारभार उघड्यावर आणतात... म्हणून त्यांना विरोध केला जातो ... पुणेकरांसाठी लढणारा देवदूत आहेत तात्या❤️
@vishal.shelke3 жыл бұрын
प्रत्येकाला असा नगरसेवक भेटवा...आपल्यासाठी लढणारा
@ajitkasliwal37393 жыл бұрын
सर तुम्ही महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री व्हायला हवे होते मी खात्रीशीर सांगतो महाराष्ट्रातला एकही गरीब माणूस उपचारापासून दूर राहणार नाही
@vinodnagavekar82833 жыл бұрын
Nakkich dada ..me mansainik nahi pn tatyanchya ya karyala manapasun 🙏🙏🙏
@nileshsapera63413 жыл бұрын
एकाच नंबर वसंत तात्या.,..👍👍 पुणेकर तुमच्या पाठीशी...
@pandharinathmore92212 жыл бұрын
तुमच्या सारखे कोण नाही करणार काम साहेब जय हिंद जय मनसे
@dattatrayshinde78258 ай бұрын
तात्या पुणेकरासाठी फक्त तुम्ही च आहे आणि त्यांची शान आहे
@shamrdeshmukh3 жыл бұрын
तात्या खरंच धमक आहे तुमच्यात, पुण्यातील एकमेव कर्तृतवान नगरसेवक आहात तुम्ही. 🙏🙏
@laxmangadekar4283 жыл бұрын
शेर की झलक सबसे अलग वादळ भगव्याच वसंत दादा मोरे सलाम तूम्हाला जय महाराष्ट्र दादा
@ravikantshingade67123 жыл бұрын
बच्चू कडू आणि साहेब तुम्ही असे नेते खूप कमी आहेत अशा लोकांचे जनतेला गरज आहे 🙏
@dollypundol48449 ай бұрын
SALUTE TO NAGARSEVAK VASANT MORE( TATYA), U R DOING GREAT JOB. SUPERB
@nimbapatil25033 жыл бұрын
ग्रेट वसंत तात्या मोरे दमदार नगरसेवक आहे जय मनसे जय महाराष्ट्र 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
@koliofficial19883 жыл бұрын
राज साहेब चं एक वाघ पुणे महानगरपालिका वर भारी....... एक फाइट वातावरण टाइट..
@renukaarts96913 жыл бұрын
अभिमान वाटतो तात्या तुमचा खूप सुंदर काम करता देव तुम्हाला मोठं आयुष्य देवो ! तुमच्या कार्याला सलाम असाच काम करत राहा ! तुमचा हा विडिओ बघून डोळ्यात पाणी आलं ... खूप मोठं मन आहे तुमचं ! तुमचं कौतुक कार्याला शब्द नाहीत आमच्याकडे !! - रमेश हिनुकले - मुंबई - मनसे शाखा २२४ कुलाबा विधानसभा
@uttamgosavi67973 жыл бұрын
या महाराष्ट्रात तात्या सारखे दोन जरी असतील तर या भारतात भरपूर प्रगती झाल्याशिवाय राहाणार नाही आता तरी लक्षात ठेवा राज ठाकरे साहे बान शिवाय पर्याय नाही तात्या तुम्ही पण काळजी घ्या धन्यवाद
@itsmeabhishek2648 Жыл бұрын
तात्यांच्या कार्याला सलाम...!
@amolsonawane72543 жыл бұрын
खुप छान काम करता साहेब तुम्ही अभिमान वाटतो साहेब तुमचा
@sanket60173 жыл бұрын
AC मध्ये असल की अधिकारी, आणि अंगावर आलं की स्त्री....👍
@dayanandpawar17593 жыл бұрын
Taty sarkha neta asava
@mohanbhagat52873 жыл бұрын
अरे 🍌, 'ए.सी.बंद आहे' असे म्हणाली ती बाई!🤦
@omchaskar31813 жыл бұрын
Victim card
@GaneshyaTrader3 жыл бұрын
Ladi officer la corona zala pahije.ani injection nahi bhetal pahije.mag kalel tila .
@vivekpandirkar17583 жыл бұрын
Khar bolla bhai
@rohitkale21213 жыл бұрын
आहो साहेब हिला कोरोना वॉर्डात बसवा 1 दिवस त्या शिवाय कळणार नाही यांना यांच्या मनाचा कारभार सुरुय..
@maheshbhaupatil3 жыл бұрын
अगदी बरोबर मनातलं बोललास भाऊ 😷🤣👻👻
@hemalataramineni27573 жыл бұрын
Aree baba drs corona वार्ड madhe असतात na but can they wear ppe kit for 12 hours तुम्ही लोक फक्त बोलतात तुम्ही mask 12 तास घालून दाखवा
@rohitkale21213 жыл бұрын
@@hemalataramineni2757 on covid duty 24 hours जेंव्हा पेशन्ट ला त्रास व्हायला सुरू होतो न तेंव्हा कळत कोरोना काय आहे आणि त्रास काय होतो बघवत नाही। जेंव्हा जवळच कोण जात न मग कळत
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Ethae Pun Politics Ahae 🙏🐚👍🆗🆒
@ReshmasTasty1003 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZrMXnyEaZJ2e6s online free cake & icecream class
@saniyakesarkar68413 жыл бұрын
तात्यांच्या कार्याला सलाम.🙏 नुसतेच छान बोलून चालणार नाही . सामान्य माणसाला न्याय मिळवायचा आहे तर खरंच मनसे ला जिंकून द्या.🙏🙏🙏
@sanjaypatil-cw4cx3 жыл бұрын
तात्या तुम्हाला मानाचा मुजरा🙏
@techindia29022 жыл бұрын
असा नेता सर्व ठिकाणी मिळो, खरच खूप छान तात्या🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
@KalpanaGulve-uy1lo4 ай бұрын
🌹🙏 तात्या साहेब छान काम झट पट निर्णय छान धन्यवाद🌹🙏