अतिक्रमण केल्यामुळे हे असे होते पाणी जायचे रस्ते बंद किंवा निमुळते झालेले आहेत
@sagarsanas33264 ай бұрын
Dya bjp mat
@kalidaspatil21024 ай бұрын
गेल्या दहा वर्षांत एकदाही जलपर्णी निर्मूलन केले नाही. मी निरीक्षण केले आहे. मी सरिता प्रेमी, स्वच्छ सुंदर पुणे प्रेमी आहे. परंतु BJP वर नाराज आहे. पूर्वी चे पुणे आल्हादायक होते.