Pune Rathi Murder Case मध्ये दोषी ठरलेल्याची तुरुंगातून सुटका का होणार आहे? | BBC News Marathi

  Рет қаралды 243,491

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

#BBCMarathi
1994 साली पुण्यात झालेल्या राठी खून खटल्यात दोषी ठरलेल्याची कोर्टाच्या आदेशानुसार सुटका होणार आहे. साधारण 30 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडाने पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता. पण आता असं काय घडलं आहे की दोषीची सुटका केली जाते आहे? जाणून घ्या
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 423
@india-oz7hq
@india-oz7hq Жыл бұрын
हा कोणता न्याय⚖️ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यांना शिक्षा झाली पाहिजे...
@mayureshshinde6815
@mayureshshinde6815 Жыл бұрын
It's Constitution
@prathameshgaikwad333
@prathameshgaikwad333 Жыл бұрын
तू निष्पाप आहेस का ?
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय Жыл бұрын
@@mayureshshinde6815 अबे गांडू संविधान ला दोष देत आहे , ipc कलम समजते काही तूला अगोदर ते समजून घे
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय Жыл бұрын
तसं पण मोदी आहे न मग त्यांनी कराला पाहिजे विचार
@ganpatkadam8087
@ganpatkadam8087 Жыл бұрын
​@@बाबाभारतीय काय माणसं राव कुठे पण राजकारण 😢
@mangeshmore9029
@mangeshmore9029 Жыл бұрын
ह्या देशातील सर्वात भंगार व्यवस्था म्हणजे न्यायव्यवस्था काय चाललंय त्याचं त्यांनाच ठाऊक
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
त्यांनाही माहित नसेल, सगळं नियंत्रणाच्या व समजण्याच्या पलीकडे गेलंय दुर्दैवाने.
@pramodkabir1502
@pramodkabir1502 Жыл бұрын
हेच वाक्य कोर्टात जाऊन बोलणार का ❓😂😂😂
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
@@pramodkabir1502 कोर्टात बोलाने? मी लेखी दिले आहें माझे म्हणणे PM ऑफिस, HM ऑफिस, dept ऑफ justice, supreme कोर्ट etc 16 अधिकाऱ्यांना. आत्ता 1 वर्ष होतं आले. कोणीही लक्ष देत नाही. कॉमन मॅन आहें ना मी. माझा विश्वास उडाला आहें सर्व यंत्रनेवरचा.
@manishathorat1353
@manishathorat1353 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@madaboutcriket7364
@madaboutcriket7364 Жыл бұрын
​@@rahulkulkarni965 q1q1qqqaàà
@kahnakashide2382
@kahnakashide2382 Жыл бұрын
उद्या १२ वर्षा च्या मुलाने मर्डर केला तर , १७ वर्षा च्या मुलाने Rep केला तर. .... हे निर्दोष सुटतील का .. अब्झल कसाब ने सुद्धा कमी वयाचा आहे असा युक्तवाद केला होता .... वा रे वा !
@venkatganjawar9847
@venkatganjawar9847 Жыл бұрын
संविदान जिंदाबाद....
@prathameshgaikwad333
@prathameshgaikwad333 Жыл бұрын
Be positive
@vijaybansode8205
@vijaybansode8205 Жыл бұрын
@Sambata are 12 Zatya tu lihi ek svismdhan shemnya Mla vattate tu landyacha porg distoymnu Asa gu khavu barraltoy
@swapnilchavan7405
@swapnilchavan7405 Жыл бұрын
Kay murkh Lok aahe constitution aani Indian panel code madhala fark kalat nahi …..konata swast vala ganja marta re …..thoda Tari abhyas karat jaa
@AKashPlays72
@AKashPlays72 Жыл бұрын
@गायछाप संविधानात काय आहे माहीत आहे का तुला इथं येऊन कमेंट करायच्या पहिले संविधानात काय लिहिलं आहे ते वाच जरा.
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Жыл бұрын
भारताची सडलेली न्यायव्यवस्था! जिथं न्याय अपवादानेच मिळतो, ती न्यायव्यवस्था! यांची संवेदना फक्त गुन्हेगाराबद्दल असते!
@amolnimse2557
@amolnimse2557 Жыл бұрын
Babasahab ch savidhan 😂
@Vijaykmr11
@Vijaykmr11 Жыл бұрын
@@amolnimse2557 संविधान समजण्याइतका तुझा मानसिक विकास झाला असेल असं वाटत नाही!😪
@_vaibhav_D
@_vaibhav_D Жыл бұрын
​@cinema 555 Karan tevha rahe Shahi hoti zhatya
@kiranjoshi9252
@kiranjoshi9252 Жыл бұрын
न्याय व्यवस्थेत सुधारणा हवी.
@aejazsiddiqui6386
@aejazsiddiqui6386 Жыл бұрын
Nabalik tha tab Hatya Kiya ab bada ho gaya hai Puri Ek Sath Kai logo ki Hatya Karega sanvidhan Ne Jo Masoom kaha hai use
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Жыл бұрын
त्यासाठी लहापणापासून शालेय अभ्यासक्रमात कायद्याचे शिक्षण पायरी पायरीने द्यावे. जेणेकरून निदान वेळकाढूपणा तरी कमी होईल.
@ppc4061
@ppc4061 Жыл бұрын
काय बावळट न्यायपालिका आहे, खून करणारा सुटतो तर ज्याचे खून झाले आहे मेले आहेत ते जिवंत करून द्यावे न्यायपालिकाने तरच तो न्याय होईल.
@rutikanarkar5785
@rutikanarkar5785 Жыл бұрын
अक्षम्य अपराध्याला वयाची अट नसावी क्षिशा झालीच पाहिजे.
@dnyaneshwarraut8370
@dnyaneshwarraut8370 Жыл бұрын
ज्या न्याय मुर्तींनी असा निर्णय दिलाय ना त्यांना पण आष्या प्रकाराला सामोरे जावं लगव अशीच प्रार्थना करतो. थोडक्या लाचे साठी अस वागावं शोभत नाही.
@Satyamevjayate777
@Satyamevjayate777 Жыл бұрын
भारतातील अत्यन्त भंगार कायदे, न्यायव्यवस्था यांचं हे उदाहरण
@vikassable8439
@vikassable8439 Жыл бұрын
Mahiti nasel tar tond fadycha nhi he ipc crpc cha rules lagu hotat British act ahet 1860 che without knowledge ky bolycha nhi
@Satyamevjayate777
@Satyamevjayate777 Жыл бұрын
@@vikassable8439 Copy-Paste Zali ki asach honar...🤣🤣🤣 1860 che kayde ajun vapartat.. Dhanya aahe 🙏🙏 Tumhi proof kel ki aaple kayde 200 varsh june bhangar ahet🤣🤣
@trident8872
@trident8872 Жыл бұрын
KAYDA BANVANARYACHI AAI ZAVA 😂😂
@akshayABM
@akshayABM Жыл бұрын
इस लिए खुद ही सजा देनी चाहिए इस देश के कोर्ट पर बिल्कुल भी भरोसा नहीं कर ना चाहिए
@rangilarajasthan6514
@rangilarajasthan6514 Жыл бұрын
ह्या गुन्हा मध्ये,, शिक्षा माफ करणारा जज लाच फाशी व्हायला पाहीजे ,,आणि भारतीय न्याय व्यवस्था ,,हाच समज्यात मोठा जोक आहे,,,,,, 😡😡
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
ज्यांनी यांची मुक्तता केली त्याच्या नरड्याचा घास घेतला तर हाच निर्णय देणार का
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
Very important point
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
@Sambata त्या ंचा घास घेतला पाहिजे,घोट नाही.
@earth_1943
@earth_1943 Жыл бұрын
आज महाराज हवे होते. न्यायाधीशांच्या कुटुंबावर अशी वेळ आली असती तर सोडलं असतं का त्यांना
@swapnilp1651
@swapnilp1651 Жыл бұрын
न्यायगांडू व्यवस्था ❗🙄
@vnysan
@vnysan Жыл бұрын
चांगला आदर्श घालून दिलाय आपल्या न्याय व्यवस्थेने, अल्पवयीन मुलांना गुन्हे करण्याचं लायसन्स दिलंय, धिक्कार अशा न्याय व्यवस्थेचा
@कोकणस्वार
@कोकणस्वार Жыл бұрын
ज्यांचा बळी गेला त्यांचं काय ह्याला पण फाशी झाली पाहिजे
@sharaddeshmukh7020
@sharaddeshmukh7020 Жыл бұрын
एक नंबर भारतीय लोकशाही आणि एक नंबर भारतीय न्यायव्यवस्था
@anandnandudkar1419
@anandnandudkar1419 Жыл бұрын
Really judiciary is nonsense and outdated!असत्यमेव जयते
@pravinbawane6261
@pravinbawane6261 Жыл бұрын
आता काय बोलावं धन्य हो 🙏
@ramadongre8865
@ramadongre8865 Жыл бұрын
सुटका नाही फाशी झाली पाहिजे त्याला.
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Жыл бұрын
न्याय व्यवस्थेत मोठे बदल होणे काळाची गरज आहे
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
Badal zhale na sir , BJP sarkar aalya pasun khup badal zhale ,kharya mansala fhashi aani gunhegarachi nirdosh sutka ,gor garibavar upasmarichi vel
@jayhind1280
@jayhind1280 Жыл бұрын
@@lsakpathan5666 zal ka tuz BJP ch chalu Tu yenarch hota ith ghan karayla mahit hot😁
@Gigachad0264
@Gigachad0264 Жыл бұрын
​@@lsakpathan5666 ye gap ala papu cha chamcha 😂
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
@@lsakpathan5666 अजमेर दरगाह प्रकरण, J&K मध्ये झालेलं हिन्दूंचं शिरकाण कॉंग्रेसच्या सरकार मध्ये झालं हाेतं पप्पू
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
@@Gigachad0264 आडनाव बघा. हे लोक असेच वागतात. पप्पूला ग्रेट समजणारे लोक स्वतः डबल पप्पू असतात
@vikramdapse6418
@vikramdapse6418 Жыл бұрын
चुकीचा निर्णय आहे
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
गरज च काय सोडून देयची😡😡लोक गुन्हे करतील आणि नंतर येतील बाहेर😡😡ते बिलकीस बानो चे 11 बलात्कारी सोडले,आता हे सोडून द्या आणि घ्या यांना राजकारण मध्ये द्या तिकीट😡😡😡😡😡😡अरे नीच लोकानो कायदा घरचा असल्या सारखे काय गुन्हेगार सोडायला लागलेत??
@theone7359
@theone7359 Жыл бұрын
Bilkis bano tuzi aai hoti ka
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
गिरिजा टीक्कू जिला काही नराधमांनी गँग रेप करून अतिशय भयानकरित्या मारलं ती नाही आठवली? फार पूर्वीची घटना नाही ही
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
बिल्किस बानाेच्या आराेपींनी 14 वर्ष जेलमध्ये काढली. अजमेरचा चिश्ती दरगाह प्रकरण आठवतय? ते नराधम तर अजून माेकळे फिरत आहेत. त्यांना कधीच शिक्षा झाली नाही. त्यांनी तर 300+ हिन्दू मुलींवर gang rape केले अनेक महिने
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
@cinema 555 आणि तुझी कोण?
@shivajib4975
@shivajib4975 Жыл бұрын
अरे त्या नराधमांना फाशी द्या, नाहीतर समाजात आले तर त्यांना कापून टाका,
@lsakpathan5666
@lsakpathan5666 Жыл бұрын
Mag kapun taknarala hi aannyay vevasta 💯 fhashichi shiksha denar
@LegalRights88
@LegalRights88 Жыл бұрын
ही आपली न्याय व्यवस्था
@JEEVAN.BAHIRAMKAR
@JEEVAN.BAHIRAMKAR Жыл бұрын
हाच गुन्हा जर सौदी सारख्या देशात झाला असता तर तेपण सांगा आपल्या न्यायव्यवस्थेला की काय शिक्षा असते ते.... वाह रे कलियुग
@webilogIndia
@webilogIndia Жыл бұрын
१२ वर्षे वयाचा मुलगा इतके भयानक कृत्य करू शकणार नाही. सादर केलेल्या कागदपत्रामध्ये खूपच घोटाळे आहेत. त्या कागदपत्रावर दुस-याच कोणाचे नाव आहे. एका माणसाची दोन दोन नावे हा प्रकार अनाकलनीय आहे.
@yupp_harish3936
@yupp_harish3936 Жыл бұрын
brobr
@kahnakashide2382
@kahnakashide2382 Жыл бұрын
ये अंधा कानून है !
@kuldeeppensalwar2369
@kuldeeppensalwar2369 Жыл бұрын
judiciary totally useless, 1994 Ka case ab result aaraha hai 2023 me, judiciary reform require in India on priority.
@rahuldahake3390
@rahuldahake3390 Жыл бұрын
ह्याच का तो न्याय ??? अश्या कायदामुळे गुन्हेगार निर्धास्थ आहे... गुन्हा करून सुटता येत
@standwithtruth1785
@standwithtruth1785 Жыл бұрын
म्हणुनच भारतात गुन्हेगारी वाढतेय. असे फालतू कायदे असल्यावर आणखी काय होणार?. म्हणे न्यायव्यवस्था. ही तर अन्यायव्यवस्था.
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
वाढतेय बोलू नका. अशीच आहे पहिल्यापासून. ही घटना 2014 च्या आधी घडली आहे
@gauravvibhute8065
@gauravvibhute8065 Жыл бұрын
या तिघांना तेव्हाच फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे होती. एकेक करून सगळ्यांना मारलं त्यावेळी पुढच्याला काय वाटलं असेल, हे न्यायालयाने लक्षात का घेतलं नाही. अल्पवयीन असला तरी गुन्हा तर त्याने केलाच ना. चुकीचा निर्णय. त्या मृत परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. आपण त्यासाठी एकत्र यायला हवं.
@vikramdapse6418
@vikramdapse6418 Жыл бұрын
ह्या हत्याकांडामध्ये सर्वात निर्दयी गुन्हेगार नारायण चौधरी हा होता
@बाबाभारतीय
@बाबाभारतीय Жыл бұрын
योग्य निर्णय
@swapnilkamble7983
@swapnilkamble7983 Жыл бұрын
अल्पवयीन गुन्हेगाराला गुन्ह्याकरिता प्रोत्साहन देणाऱ्या दोषी व्यक्तीला पकडून कठोरतली कठोर शिक्षा दिली पाहिजे.
@babalupawar4992
@babalupawar4992 Жыл бұрын
कोर्टनी यांना फाशीची शिक्षा द्यावी 🙏 अशी विनंती आहे माझ्या व माझ्या परिवाराकडून
@mummykakitchen1545
@mummykakitchen1545 Жыл бұрын
Fashi day alpvahin ahe manun kay zal
@manishathorat1353
@manishathorat1353 Жыл бұрын
पाच जणांचे जीव गेले याच काहीच नाही अन आरोपींना फाशी न होता जिवन जगाची ही कसली अपेक्षा फाशी दिली पाहिजे असे सोडून दिले जाते म्हणूनच गुणे घडले जातात कसली भीती च राहिलेली नाही लोकांना
@ajitmohite2762
@ajitmohite2762 Жыл бұрын
येवढे खुन करून पण मुक्त वा! मग न्यायालयात जाण्या पेक्षा सरळ गुन्हेगारांचा मुडदा बसवा. त्यांचा पण खुन करा.
@animaloverpradip1647
@animaloverpradip1647 Жыл бұрын
🙏 असत्यमेव जयते 🙏
@rohankhandare6699
@rohankhandare6699 Жыл бұрын
Its heinous crime, they should not be spared 🙏🙏
@santoshshinde3492
@santoshshinde3492 Жыл бұрын
Criminals are playing with courts and their decisions since a long time...a criminal who has lot of options to escape after doing any wrong thing (he can go to court after court, files any request for mercy and again tells that he was little when he did this... Wow 'Nyay- Vyavastha'
@gauravpadghan05
@gauravpadghan05 Жыл бұрын
सगळे up, बिहारीं, राजस्थानी बाहेर काढा राज्यात तुन 😡😡😡😡😡
@zhingaru518
@zhingaru518 Жыл бұрын
आणि रोहिंग्यांच काय करायचे
@imrightperson
@imrightperson Жыл бұрын
एक्स मुस्लीम चॅनल पहा सहील,आदम सिकार, फेअज आलम
@VanshilJKS
@VanshilJKS Жыл бұрын
असाच एक नेता आला होता ओरडत परप्रांतीय ह्यांना हकलवून लावा आता कुठे आहे तो. # उठ दुपारी......😁
@shankarsargar188
@shankarsargar188 Жыл бұрын
@@VanshilJKS tu ja kadhi tethi tuji layki dakhav til thithe 🖕
@priyanikam2607
@priyanikam2607 Жыл бұрын
भयंकर आहे हे.
@rohidasshelar7226
@rohidasshelar7226 Жыл бұрын
कायद्याच्या भाषेतूनच अल्पवयीन हा शब्द काढला पाहिजे हा आरोपी पुढे जाऊन आणखी भयंकर कांड करणार हे नक्की. देशाला योगीसारख्या PM ची गरज आहे .
@balasahebwadewalemalipatil623
@balasahebwadewalemalipatil623 Жыл бұрын
सगळ्यात खतरनाक हे च असतात 18च्याकमिवाले.
@somnathshinde9427
@somnathshinde9427 Жыл бұрын
खरंच गरज आहे देशाची न्यायव्यवस्था बदलण्याची
@pacificviews2796
@pacificviews2796 Жыл бұрын
This was heinous crime that had happened in which they dint spare even small kid. Court should re-look in the case & also public sentiments regarding it.
@parthrajkene
@parthrajkene Жыл бұрын
भारतीय नायव्यवस्था ही ब्रिटीश कालीन व बूरसटलेली आहे. जरा ४ हूशार माणस घेऊन परदेशातील गूनेगारी व नायव्यवस्था यांचा अभ्यास करावा. जर अल्पवयीन मूले हे बौद्धीख द्यषट्या खून व गून्हा करण्यास सक्षम असेल तर त्यानी केलेल्या गूनह्याच्या शिक्षेलाही ते पात्र आहेत.
@mukesh.bhujbal121
@mukesh.bhujbal121 Жыл бұрын
कोणी ना इथे भला चांगला दगडाला पण चिरंजीवीता...आंधळा राजा....अधांतरी दरबार....अजब असा हा न्याय!!
@akshaygaikawd7382
@akshaygaikawd7382 Жыл бұрын
क़ायदा 😢😢
@ppc4061
@ppc4061 Жыл бұрын
म्हणे माननीय सुप्रीम कोर्ट 😂😂😂😂, बिनडोक सुप्रीम कोर्ट
@shree00h
@shree00h Жыл бұрын
हया आईघाल्याना वकील तरी कसा भेटतो, वकीलंनी पण लाज सोडली... हायकोर्टात जाण्याइतपत पैसा आणि अक्कल कशी आली ह्यांना.
@sonalikharande4432
@sonalikharande4432 Жыл бұрын
Nonsense
@drkumarshinde8916
@drkumarshinde8916 Жыл бұрын
कोर्टानं विस वर्षांचा अगोदर आरोपिला शिक्षा देताना कोर्टाला माहिती नव्हती का 12वषँचा असलेले न्यायाधीश वरच विश्वास कमी होत आहे काहितरी गडबड आहे
@DDD-Spirituality
@DDD-Spirituality Жыл бұрын
साध्या मारामाऱ्या झाल्या आणि अगदी क्वचित लागून सुटला तर ठीक होत चार पाच मर्डर करून सुटला वारे न्याय व्यवस्था भारताची अर्थव्यवस्था न्यायव्यवस्था खीलखीलित झाली आहे
@madhukarpawar3184
@madhukarpawar3184 Жыл бұрын
क्या न्याय दे रहे है भाई सब गोलमाल है
@legendajgaming1854
@legendajgaming1854 Жыл бұрын
हा कुठला न्याय आहे? सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 Жыл бұрын
Shame on judicial ☹️
@PRAVINPATIL-cf5oc
@PRAVINPATIL-cf5oc Жыл бұрын
लाज वाटते असल्या न्याय व्यवस्था ची
@stephenrodrigues9302
@stephenrodrigues9302 Жыл бұрын
जगामध्ये सर्वात third class न्यायव्यवस्था कुठे असेल ती म्हणजे भारतात...
@shamraodeshmukh4464
@shamraodeshmukh4464 Жыл бұрын
दयावान राष्ट्रपतींनी फाशी ऐवजी जन्मठेप करताना मृतांच्या कुटूंबाच्या दु:खाचा विचार केला का?
@aditya_r_k__
@aditya_r_k__ Жыл бұрын
People have no option rather than to obey the orders of supreme court
@nandkishorpadghan6597
@nandkishorpadghan6597 Жыл бұрын
आपला न्याय आपणच करावा अस असेल .
@Kelkar23
@Kelkar23 Жыл бұрын
He ahe aple savidhan, adhe savidhan madhe badal kele pahijet.
@kishorbhoi7538
@kishorbhoi7538 Жыл бұрын
Encounter karayla pahije
@shailesh3007
@shailesh3007 Жыл бұрын
Just look at names of accused
@MF_DOOM99
@MF_DOOM99 Жыл бұрын
Yes...this was my first thought about this....Raj Purohit hai....samajh gaye na ?????
@ashishpatilwagh
@ashishpatilwagh Жыл бұрын
😢😡😡😡😡😡😢😢😢😢😢 हे काही मला पठले नाही न्याय व्यवस्था मध्ये थोडी कठोरता पाहिजे कारण असेज चालत राहील तर गुणेकाराचे प्रमाण खुप वाढील
@MP-rj3xt
@MP-rj3xt Жыл бұрын
फक्त थोडे दिवस! हेच गुन्हेगार लवकरच प्रत्येक सामान्य माणसाच्या घराच्या उंबरथ्यावर धिंगाणा घालतील.
@rahuljadhav1787
@rahuljadhav1787 Жыл бұрын
बागा ही आपली न्यायव्यवस्था जर कोणी शास्त्र हाती घेऊन अन्याया विरुद्ध उभ राहील तरं त्याला लगेच फाशी होईल
@sagarmoret-2862
@sagarmoret-2862 Жыл бұрын
असं असेल तर माझ वय १८ च्या पुढे जाण्या अगोदर एखादा मोठा दरोडा आणि ३-४ मर्डर करून बसतो. पुन्हा उगीच बेरोजगार बनून बसावं लागेल. काय म्हणता ?
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
निर्भया केस मध्येही जास्त क्रूर माणसाला तो अल्पवयीन म्हणुन सोडून दिला
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Жыл бұрын
शिक्षा होईलाच पाहिजे
@opq5474
@opq5474 Жыл бұрын
नारायण! नारायण !
@shaileshraut2504
@shaileshraut2504 Жыл бұрын
काय बोलावं आता..... याने गुन्हेगारी कमी न होता वाढत जाईल..
@vikram27293
@vikram27293 Жыл бұрын
वयाच्या 12 वर्षांपर्यंत कितीही गुन्हे केले तर चालतील असा अर्थ घ्यायचा का
@attitudeboy1704
@attitudeboy1704 Жыл бұрын
या देशातली सर्वात भंगार व्यवस्था म्हणजे न्यायव्यवस्था🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि तसं पण आता पैसेवाले श्रीमंत लोक देश सोडून चाललेत......इथे फक्त भंपकपणा चालतो🤌🏼🤌🏼 काय माहित कधी देश सुधारणार आपला.......
@somnathshinde9427
@somnathshinde9427 Жыл бұрын
ह्या देशात जो पर्यंत कायदे आणि न्यायव्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत देशाचं भलं नाही होणार
@mayureshraut6305
@mayureshraut6305 Жыл бұрын
काय उपयोग न्याय वेवस्तेचा कोणाचा जीव घेणे. मग मी तेव्हा 12 वर्षाचा होतो वा मग सुटका होणार छान आहे मग सगळे बाळ छान तयार होतील पुढच्या वाटचाली साठी
@hansikabhapkar
@hansikabhapkar Жыл бұрын
atta nyay vyavstha change zaliye
@nilovhal8855
@nilovhal8855 Жыл бұрын
आपला देश कायद्यावर नही राजकारण वर चालू आहे
@sandeshshirke
@sandeshshirke Жыл бұрын
Atishay bhangar as न्यायवयवस्था
@sanjayjadhav1593
@sanjayjadhav1593 Жыл бұрын
Andhaa Kanoon 👍 movie my favourite movie
@somnathshinde9427
@somnathshinde9427 Жыл бұрын
२६ ऑगस्ट १९९४ हा दिवस ज्या दिवशी हे हत्याकांड झाल आणि आज चालय 2023 किती दिवस लागले ?
@kishorpisal9458
@kishorpisal9458 Жыл бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@hansikabhapkar
@hansikabhapkar Жыл бұрын
triipn...mla bhartachi nyyayvyavstha khup khrab watte
@Johnsahu-m7k
@Johnsahu-m7k Жыл бұрын
म्हणुनच लाखो भारतीय देशाच नागरीकत्व सोडत आहेत दरवर्षी. 😡😡😡😡
@ruturajwaychal5585
@ruturajwaychal5585 Жыл бұрын
जगातली सर्वात फालतू न्यायव्यवस्था भारतात आहे
@samip3124
@samip3124 Жыл бұрын
Shame on judiciary
@yogesh9545
@yogesh9545 Жыл бұрын
२ लहान निष्पाप बोरांना मारले... तरीही ते जेल बाहेर येतात... म्हणजे जे गुन्हे करतील ते निष्पाप ठरतात... जे गुन्हेत त्यांचा एक मात्र सबंध नाही त्या लोकांना शिक्षा देतात... वारे दुनिया...
@alpeshpatil8791
@alpeshpatil8791 Жыл бұрын
Sutaka hoil nakki BJP Madhe janar to😅
@kazisohel8767
@kazisohel8767 Жыл бұрын
आरोपी रेप करतो, हत्या करतो, गून्हा करतो आणि शिक्षा होणार असल्यास तो बालिक आहे का नाही या वर कोर्ट थांबताय एक तर कोर्टाची तारिक यायला वर्ष लागतात.. शुधरणा तर होयलाच पाहिजे...
@yuvrajlad8636
@yuvrajlad8636 Жыл бұрын
BJP madhe hota ki ky
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai Жыл бұрын
Is the court or the judge has been instructed to give this verdict.
@alpeshpatil8791
@alpeshpatil8791 Жыл бұрын
Apale court kiti bhangar aahet te ya varun samajte...... shiksha detana court proper info. Dekhil ghet nahi.
@saketburkul111
@saketburkul111 Жыл бұрын
Ata 12 years cha poraga 42 years cha zala ata marel 3 -4 warshat Jagala purn ayushya Aare kashi hi nyay wyawastha
@rahulkharat6491
@rahulkharat6491 Жыл бұрын
आपले राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट नक्की कोणाच्या ताब्यात आहे..???
@ashcacham2952
@ashcacham2952 Жыл бұрын
साधी हाणामारी केली तर समजत...पण खून करून अल्पवयीन असताना ही त्याने हा खून केलाच ना... येवढं मोठा गुन्हा केलं तरी निर्दोष सुटका काय न्यायव्यवस्था? न्यायव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होतो
@milindsonone699
@milindsonone699 Жыл бұрын
12 varsha cha hota mhanun kai zala tyane kai gunha kela ahe te tar bagha
@genericthings2301
@genericthings2301 Жыл бұрын
It is people of India who are too tolerant, If we all unite together strong for Judiciary reforms, Constitutional reforms also very high salaries and perks government employees get, corruption etc etc. No one can stop us! .. .. But Problem is here only..We are not United..
@SachinDhulap-su6ep
@SachinDhulap-su6ep Жыл бұрын
Hyacha arth asa aahe ka ki nabalik mulani gunhe karayche???
@rameshjadhav9728
@rameshjadhav9728 Жыл бұрын
काय हॉटेल काय झाडी काय डोंगर आण काय न्याय सगळं ok
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,6 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19