आजीबाईंना मदत करणारे सकट साहेब यांना लाख लाख सलाम ABP माझा ला पण धन्यवाद
@gajananghuge38362 жыл бұрын
Abpm aza yach swagt
@sunilthakare66152 жыл бұрын
पुण्यात नाही महाराष्ट्रातील कदाचित प्रत्येक गावात हा प्रकार सुरू आहे🙏
@NNN-wi7lg2 жыл бұрын
Barobar bhau
@kapilmulik56532 жыл бұрын
प्रत्येक गावात नाही प्रत्येक चौकात आहेत 2 लाख रु जरी फिरवले तरी 20.000 महिना कमवतात हे भडवे
@kiranbhusare14322 жыл бұрын
अगदी बरोबर
@skgaming21172 жыл бұрын
प्रत्येक गावात असे सावकार आहेत त्यांनी कुटुंबातील आजारी माणसाला पैसै व्याजनी देऊन कु टुंब उद्वस्त केले अशा सावकारांना .............
@hanumansurnar75992 жыл бұрын
एकदम बरोबर आहे.... 👆
@kantilalnaiknavare91592 жыл бұрын
आपल्या रिपोर्ट ला लाख लाख सुभेच्छा.... एकीकडे रिपोर्टर बातम्या लावण्यासाठी पैसे मागतात तर दुसरीकडे ही प्रमाणीकता........ बातमीचा पाठपुरावा केला पाहिजे🙏
@santoshdungarwal24732 жыл бұрын
महेंद्र साहेब व या पत्रक।रा ला सलाम
@SachinPatil-gv2ig2 жыл бұрын
आभारी आहे दादा
@dineshlate50142 жыл бұрын
भारतात जागो जागी खेडेगावात शहरात सावकार आहेत जोमात चालू आहे सावकारगी
@kantajagdale27102 жыл бұрын
त्या सावकाराकडून आजी सर्व पैसे पोलींच्या मदतीने वसूल करून द्या आजीचे पैसे ् ््््
@krishnatpatil34562 жыл бұрын
Dilech pahijet
@vicky....152 жыл бұрын
त्या माकडाला पाच वर्ष जेल ची हवा दाखवा ..............🚩🚩🚩🚩🚩
@ಠ_ಠ-ರ9ಣ2 жыл бұрын
50
@vijaykharat37942 жыл бұрын
भावा तुला सलाम......
@vikramsontakke70932 жыл бұрын
धन्यवाद Abp माझा
@shivajibehere75922 жыл бұрын
या साठी Banking व्यवस्थेतील जाचक अटी कमी करुन सर्व सामान्य माणसाला सहजपणे कर्ज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. Bank कर्मचाऱ्यांची मनमानी बंद करून Banking व्यवस्थे बद्दल जनजागृती केली पाहिजे.
@sachinteli94922 жыл бұрын
barobar
@tausifshaikh26042 жыл бұрын
Wait watun gheu naka. Maz bolne aahe.... ka aapan Islamic banking systems chalu kele tar..... no wyaz Islam madhe wyaz ghene aani dene pap aahe. Government of INDIA ne lokana minimum Rs 2 to 4 lakh bin wyaz karj dile pahije. Kamit kami lokana fayda hoil. 👍🏼
@happybench14822 жыл бұрын
बरोबर आहे
@shreyasgore53622 жыл бұрын
@@tausifshaikh2604 adhi neet mahiti ghe ani mag bol.UAE madhe Islamic Bank profit share ase now deun karjawar paise akartat.tyache dar vyaja srkhech astat.That means practically they are charging interest giving it a different name.
@srb61352 жыл бұрын
आरे लाज वाटली पाहीजे ....त्या सावकाराची सर्व मालमत्ता जप्त करुन जाहीर लिलाव करावा आणी त्या नराधम सावकाराची कोणीही केस कोर्टात चालवु नये आईंच्या सर्व रक्कम सव्याज परत करावे शासनाने
@bharmapatil34532 жыл бұрын
अशा सावकाराना राजकीय लोकांचे पाटबळ असते
@pintumane43742 жыл бұрын
आजीला न्याय मिळालाच पाहिजे
@satyajitbhosale51032 жыл бұрын
महेंद्र संकट सर तुमचे खरच आभार ..... 🙏
@ranjitgaikwad32972 жыл бұрын
आजी बाई ला न्याय मिळालाच पाहिजे
@qazimohammed56102 жыл бұрын
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कां? Well done👍💯 good job.
@kunalrathod59342 жыл бұрын
Good job 👍👌 sirji
@somnathgharge93862 жыл бұрын
पाप आहे लालच कुठ करायची हे पण कळल पाहीजे नायतर राक्षस न मानसात फरक काय
@rajendrainjanware62702 жыл бұрын
याला च म्हणतात कलियुग...वाघमारे तू माणूस म्हणुन खुप मोठी चूक केलीस...तू किती जरी चांगले कर्म केले तरीही या चुकीला देवाकडे माफी नाही...🤣🤣
@punecivilcontractor8472 жыл бұрын
ABP माझा चे धन्यवाद ....चांगलं काम
@popatbabar43032 жыл бұрын
वाघमारे साहेब धन्यवाद, तुमच्या या सहकार्य बदल गर्व वाटतो,पुन्हा एकदा धन्यवाद
@mukeshkadam26812 жыл бұрын
महेंद्र भाऊ तुम्ही खूप मोठे कार्य केले, तुमच्या कामाला सलाम
@babasahebghorpade47092 жыл бұрын
महेश सकट आपणास मनापासून धन्यवाद आणि आभार 🙏🙏
@kunalbhaipatel8852 жыл бұрын
खूप वाईट घटना मदत करावी कशी असे लोक आहे त्यांना जगू देत नाही 😠😠😠
@arifshaikh17982 жыл бұрын
Abp maza cha dhanyvad🙏🙏🙏🙏
@kalyanipagare26552 жыл бұрын
न्यूज वाल्यांना पण धन्यवाद निदान परत कोणी असं करणार तर नाही 🙏🙏
@dineshjamdhade89152 жыл бұрын
महेंद्र संकट अभिनंदन साहेब ,आपल्याला 5 वेळा प्रणाम
@ArunChavan-t4l10 ай бұрын
Salut. तुमच्या. कामाला
@ajayvasave19702 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@ashokdongare22412 жыл бұрын
गरिबाची अशिच परिस्थिति आहे. लवकरात लवकर केस व्यवस्थित चालवुन अजिला न्याय व्याजासहित मिळवुन दिला पाहिजे
@jayeshraut96972 жыл бұрын
असे हरामखोर सावकार जेल मधून सुटता कामा नये. सॅल्यूट महेंद्र संकट या देव माणसाला 👍
@pratibhakulkarni512 жыл бұрын
असे प्रकार प्रत्येक गावागावात घडतात.... पण अशा लोकांकडे कोणी लक्ष देत नाही......😔😔
@वेगळाविदर्भ2 жыл бұрын
ABP news आभार बातमी दाखवली 👍
@anikettupe19882 жыл бұрын
महेंन्द सरांचे खुप खुप आभार
@ashokmohite13082 жыл бұрын
महेंद्र संकट तुम्हाला तुमचा अभिमान आहे ह्या महाराष्ट्रात त्या सावकराची संपत्ती जप्त करावी
@vaishaliacharekar50552 жыл бұрын
अशा एखाद्या सावकाराला अटक होईल आरोपी सावकाराला शिक्षाही होईल पण ... पिढ्यानी पिढ्या गोरगरीब जनतेला लुटणाऱ्या ह्या राजकीय नेत्यांना कोण अटक करणार ..... ?
@krishnatpatil34562 жыл бұрын
Hech savkar pudhe rajkaranat javun pudhari hotat ani mhant Amhala samaj seva Karaichi ahe ajun talhaf fagleli nahi
@frozenlove31982 жыл бұрын
Khup chan ABP maza.. finally kahi quality news dili
@LG-en1hp2 жыл бұрын
ए बी पी माझा ला सलाम न्युज दाखवल्या बदल सावकारा कडून सर्व रक्कम वसूल करा आशे भरपुर प्रकरण चालू आहेत