टँकर मालक त्या मुलावरती आणि घरच्यांवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे
@yoogeshwankhede59753 ай бұрын
महाराष्ट्र (इतर शहर) : वाळु माफिया पुणे- पिंपरी चिंचवड:- पाणी टँकर माफिया , भु माफिया (सर्व मालक राजकारणी)
@PunekarPatil-p5t3 ай бұрын
पुणे - नगर हायवे वर बघा एकदा ते डम्पर, मिक्सर अन टँकर वाले कसे चालतात त्यातले 95% पिलेले असत्यात. वाघोली -विमान नगर खराडी -हडपसर
@rajeshborekar28863 ай бұрын
Agdi barobar
@pratapdhumal31643 ай бұрын
जिला मार लागला आहे ती माझी सख्खी बहीण आहे त्यांच्या सोबत हा प्रसंग घडला आहे. अशा अल्पवयीन मुलांवर व त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई झालीच पाहीजे. आई बाप काय झोपा काढतात का..? आपल चौदा वर्षाच कारट काय उद्योग करतय ह्याकडे जरा पण लक्ष नसावे का..?
@rohitkaware95473 ай бұрын
महेंद्र मारुती बोराडे याच्यवर कडक कारवाई करा.
@omkarvardam8403 ай бұрын
घंटा काय कारवाई होत नाही सर. कारण विचार करा हा अल्पवयीन किती वाजता गाडी चालवत होता. याचा अर्थ यांना सगळ कळत असत की कोण पोलीस किती वाजता कुठे असतो. सगळ मॅनेज करतात.
@Abhsjdj3 ай бұрын
कारवाई होणार.
@kausarshaikh22333 ай бұрын
टॅंकर मालकांवर मनुष्यवध गुन्हा दाखल करण्यात यावा आजीवन भरपाई मिळवून द्यावा.
@SantoshJadhav-ue8yx3 ай бұрын
18 वर्षाच्या आत वय असेल तर ती गाडी जप्त करणे कडक शिक्षा करणे कारवाई झाली पाहिजे
@swamisamarth94743 ай бұрын
नुसती कारवाई काय कामाची? त्या पोराला सगळ्यांनी चांगल चोपलं पाहिजे होत...
@pratapdhumal31643 ай бұрын
चोपला आहे त्या मुलींनीच चांगला
@arvindtribhuvangood25233 ай бұрын
मंदार यू आर doing well जॉब
@jayshrishinde76613 ай бұрын
टँकर मालकाचा टँकर जप्त केला पाहिजे
@PKOFFICIAL88363 ай бұрын
निबंध लिहायला यत असेल तर लिहून घ्या😮😢
@sunilthokal33653 ай бұрын
आता कविता लिहायला सांगा।
@satishsakat1363 ай бұрын
त्या मुलाच्या पालकांना मोठी शिक्षा झाली पाहिजे
@vishalvpatil19903 ай бұрын
पुणे आता विध्येच माहेरघर राहील नाही.. मुळशी parten चित्रपट आल्या पासून. रोज एक खुन व्हायला लागला... नंतर कोयता गँग आली.. आता रोज एक एक अपघात व्हायला लागले. रोज सकाळी १० नंतर टीव्ही लावली कि पहिले संज्या राऊत दिसतो नंतर पुणे ची ब्रेकिंग बातमी. पुणे मध्ये रोज काही ना काही घडत असत. 🙄😄
@shashib81793 ай бұрын
पुण्याच दिल्ली झाले आहे 😢
@Rohitjadhav0703 ай бұрын
नाही पण पुण्यात driving all over 3rd class zali बेशिस्तपणा वाढला rto नियम सगळे धाब्यावर बसवले. पुण्याच्या सुरक्षित राहिले नाही
@zuberbagwan36573 ай бұрын
Tanker wale majle astat ,rush driving karta
@anantsinnarkar24573 ай бұрын
कमीत कमी अशा, प्रशिक्षण घेणाऱ्या, बालकांसाठी पळणे, व्यायाम करणे इत्यादींसाठी क्रीडांगणे ऊद्याने व मोकळ्या जागा शिल्लक ठेवण्यात याव्यात तसेच नवनवीन क्रीडांगणे निर्माण करणे गरजेचे आहे याचे भान प्रशासनास यावे अशी अपेक्षा आहे.
@Pokemon12345-n3 ай бұрын
Sagli playground reservation kadhun tower shathi dya. Ani sarkari adhikarya black money jamau dya.
@Rohitjadhav0703 ай бұрын
अस केले तर कालचा नगर सेवक करोडपती कसा होणार. म्हणून तर राजकारण धंदा झाला आहे
@HappyNew-ip9ni3 ай бұрын
हा इन्स्टंट बेजबादार आहे , घरच्या पालकांना , ह्याच गाभीर्य कळत नाही त्यामुळे निष्पाप , लोकांचा बळी जातो , परत आसे इन्स्टंट होऊ नये म्हणून कठोर कायदेशिर कारवाई झाली पाहिजे 🙏🙏
@sanjaymahajan05133 ай бұрын
700 words ESSAY as the vehicle is tanker. Thats Court verdict
@vivekkshirsagar79833 ай бұрын
कठोर कारवाई केली पाहिजे सखोल चौकशी केली पाहिजे
@varshag.83983 ай бұрын
ढुमे ह्यांना मेडिकल चा खर्च +नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मिळाली पाहिजे..
@Raajubhhor3 ай бұрын
RTO पैसे खाऊन शिकाऊ लोकांना लाईन्सस देतात.चैनल वाल्यांनी RTO अधिकारी यांच्या कारभाराबाबत बातम्या बनवाव्यात.
@Rohitjadhav0703 ай бұрын
Rto विषय नाही तो मुलगा अल्पवयीन विदाउट Licence त्याचा अग्रवाल होणार मग सगळे टॅकर ड्रायवर लाइन वर येतील
@Raajubhhor3 ай бұрын
@@Rohitjadhav070 आता सध्या रस्त्यावर पाहीले तर अनेक बिनअनुभवी तरुणाई वाहने चालवताना दिसतात मग त्यांना लायसन्स येत कुठून,? RTO व पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत.
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ3 ай бұрын
निबंध लिहण्याची शिक्षा,🤷♂️बस, बाकी काहीही होऊ शकत नाही, 👍
@sandeeppatil65763 ай бұрын
Tanker lobby walyani doke dukhi keli ahe pune madhe. Pcmc madhe fire brigade chya tank madhale pani gheun apalyalach parat vikat ahet. Accident karun varun danga karat bastat.
@SachinSawant-kp5hl3 ай бұрын
माणसे कमी आणि रस्त्यांवर वाहने जास्त आहे फक्त गरजू वाहने permision द्या फालतू लोकांना फौर व्हीलर ची permission deu naka
@suraj-sg6gq3 ай бұрын
Ksa krayache te ? Ksa tharawnar garajecha ahe nhi? Tya pexa niyam palale tr kay waait
@trump52793 ай бұрын
Shame on Pune
@abadtalari3 ай бұрын
Same problem all water tankers have become like mafia rash driving and all tankers are faulty and leaking water on road from which two wheeler slip everyday problem thank God the girls are safe
Parents are responsible for this...those who let these kids drive such big vehicle...I have seen father teaching a 13 yr old girl 2 wheeler too...this has to be stopped
@swaratajane153 ай бұрын
मुलाची चुकी पण रस्ता धावण्यासाठी असतो का
@ashutoshupasani27473 ай бұрын
Tabadtob RTo police joint action ghyavi Pune City madhe ashya alpvayin driver var.
@kshamarajguru29803 ай бұрын
नुसती बातमी, पैसे दिले की agarwal sutale तसेच sutatil
@RubinajavedShaikh3 ай бұрын
Karve Kara🙏🙏
@Nickshaket123453 ай бұрын
टेकर माफिया
@Nisharai673 ай бұрын
Action zaalich pahije
@vdpadventurelawuniversehealth3 ай бұрын
Day by day Pune city ta le public bighdat chalale aahet..
@Nickshaket123453 ай бұрын
बे कायदेशीर टेकर आहे तो मला महीती आहे
@ROMI9093 ай бұрын
RTO ani Politicians ne ashya gunhyat rules badal karun faasi ani janmthep chi tartud karawi. Pan yana paise khanya tun fursat nahi.
@AnupKumar-cp9th3 ай бұрын
The juvenile driver is related to a local political party,all will be left free as it always happens 😅