Pune Vasant More Vs VBA | वंचितला रामराम करत ठाकरेंकडे,पुण्यात मोरेंविरोधात वंचित आक्रमक

  Рет қаралды 218,897

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

The social media star corporator Vasant More from Pune got angry because he was waiting for Thackeray's Shiv Sena by giving a farewell letter to Vanchit...an activist named Sarode from Hadpasar gave an open warning to break Vasant More's office...so as a precaution, the police have increased security in front of Vasant More's office in More Bagh. ..this is the same review...
पुण्यातील सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरल्याने वंचितचे कार्यकर्ते संतापलेत...हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने तर वसंत मोरेंचं ऑफिसच फोडण्याचा जाहिर इशारा देऊन टाकलाय...म्हणूनच खबरदारी म्हणून मोरे बागेतील वसंत मोरेंच्या ऑफिस समोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय...त्याचाच हा आढावा...
#vasantmore #uddhavthackeray #prakashambedkar #vba #shivsenaubt #marathinews #news18lokmat
SIKA
'
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 542
@avinashjadhav3932
@avinashjadhav3932 3 ай бұрын
कोणी कुठे जावे याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे अनावश्यक विरोध करून आपली किंमत कमी होईल याची काळजी घेणे गरजेचे वाटते.
@SureshSandbhor-w6j
@SureshSandbhor-w6j 3 ай бұрын
वंचित पक्षच वंचित आहे, त्यामुळे कार्यकर्ते पण वंचित😢
@vishalvpatil1990
@vishalvpatil1990 3 ай бұрын
😄
@shubhamjagatap7551
@shubhamjagatap7551 3 ай бұрын
Tuji aai pn vanchit ahe😂
@SureshSandbhor-w6j
@SureshSandbhor-w6j 3 ай бұрын
@@shubhamjagatap7551 आईवर बोलू नको, मला तुझ्या आई वर बोलायला भाग पाडू नको,दळबद्री विचार
@SureshSandbhor-w6j
@SureshSandbhor-w6j 3 ай бұрын
@@shubhamjagatap7551 परंपरेनुसार ह्या दळबद्री विचार असलेल्या माणसाने त्याचे गु खायचे काम आजही चालू ठेवले,भविष्यात असाच गु खाण्यासाठी शुभेच्छा,दळबद्री
@SureshSandbhor-w6j
@SureshSandbhor-w6j 3 ай бұрын
@@shubhamjagatap7551 आई वर बोलू नको तला सांगतो, तुझ्या सारखा आम्ही गु खात नाही, त्या मुळे तुझ्या आई वर काही बोलत नाही, तुझ्या आईला प्रणाम.
@digamberwaigaonkar2980
@digamberwaigaonkar2980 3 ай бұрын
छोटेमोठे सुध्दा निवडणूका संपल्यावर वंचितला विचारत नाहीत.यावरूनच वंचितची ताकद किती आहे हे लक्षात येते
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 2 ай бұрын
भाऊ मोठे नव्हे .फक्त छोटे छोटे पण विचारत नाहीत 😂😂😂
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 2 ай бұрын
झाली का ♨️ लागली बुडाला
@Sanjeevkshirsagar-t2d
@Sanjeevkshirsagar-t2d 2 ай бұрын
Teak it easy मनावर घेऊ नये 😀😂😀😀
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 2 ай бұрын
@@digamberwaigaonkar2980 वंचित इमानदार आहे आणि बेईमान लोकांची संख्या जास्त वाढली म्हणुन वंचित ची ताकत कमी पडत आहे परंतु ज्यांना अक्कल नाही त्यांनी वांचीतला शिकवू नये जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 3 ай бұрын
अहो आता तात्याला कोणीही विचारणार नाही कारण ते एकनिष्ठ नाहीत जय संविधान
@asifkazi2782
@asifkazi2782 3 ай бұрын
तात्या ने गरिबांसाठी खूप काही केले तुम्ही समजू शकणार नाही....
@mayuuur1785
@mayuuur1785 2 ай бұрын
😂😂😂
@uidairegionalofficemumbai2119
@uidairegionalofficemumbai2119 2 ай бұрын
Vanchit pakshala pn koni olakhat nahi vasant more ani vba chi avatar sarkhich
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@chandrakantphadtare7575
@chandrakantphadtare7575 2 ай бұрын
वंचित ने असं करू नये सुरवातीपासूनच आंबेडकरी जनतेला माहीत होते वसंत मोरे हे मनापासून वंचित मध्ये आले नव्हते त्यामुळे त्याचा मोठा विषय करू नये
@sachingondalkar3825
@sachingondalkar3825 2 ай бұрын
चांगला निर्णय... वसंत मोरे यांनी घेतला.... भगवे स्वागत......
@NatureLoverDev-oq4ig
@NatureLoverDev-oq4ig 3 ай бұрын
जाऊ द्या. मोरेंना वाटतं तितकं राजकारण सोपं नाही... नुसतं पक्ष वर सोड करून‌ काय होणारं नाही.
@sachinkamble6876
@sachinkamble6876 2 ай бұрын
अश्या लोकांना परत एंट्री नका देऊ कोणीही भरोसा नाही यांचा जय वंचीत बहुजन आघाडी विजयी असो बाळासाहेब आंबेडकर साहेब झिंदाबाद
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@nitinkate9370
@nitinkate9370 3 ай бұрын
अश्या लोकांना कोणीही मतदान करू नये असं मला वाटत, कारण ही लोकं स्वतः एकंनिस्ट नाही आहेत आणि निवडून आल्यावर काय भल आहे करणार जनतेच
@Vidyapawar-w7i
@Vidyapawar-w7i 3 ай бұрын
@@nitinkate9370 या वंचित समाजा मधे अठरा पगड जाति येतात, या अठरा पगड जाति एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, हि च भुमिका आंबेडकर साहेबांची आहे, तु कोण सांगणारा कि यांना मतदान करु नका, तुझ कोण ऐकणार आहे, झाकणझुलया
@टारझन
@टारझन 3 ай бұрын
😂😂😂😂 कॉमेडी आधी ग्रामपंचायतीला निवडून या मग तात्यावर बोला( काय तर संविधान) याच्या पलीकडे तूम्ही काहीच करु शकत नाही..🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@Vidyapawar-w7i
@Vidyapawar-w7i 3 ай бұрын
@@nitinkate9370 तु जे लिहीतो वाचतो ना, ते केवळ संविधामूळे, माणुस किति हि जातीवादी असला तरी, संविधान वाचल्या नंतर त्याचा लक्षात येते की, संविधान हे सर्वांसाठी च महत्वपूर्ण आहे संविधानाने पहिले इतर जातींना स्थान दिले, नंतर आम्हाला, असे होते बाबासाहेब, तुम्हा लोकांना नाही कळणार
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 2 ай бұрын
​@@टारझनजाती धर्मा पलीकडे जाऊन मतदान होईल तेव्हा आमची सत्ता असेल
@Dattatrayagaikwad1992
@Dattatrayagaikwad1992 2 ай бұрын
​@@टारझनजाती धर्मापलीकडे जाऊन मतदान होईल तेव्हा आमची सत्ता असेल
@एकनिष्ठा
@एकनिष्ठा 3 ай бұрын
तात्या काय बोलला मी वंचित मध्ये गेल्या मुलं माझ्या समाजातल्या लोकांनी मला मतदान केलं नाही म्हणून मी वंचित पार्टी सोडत आहे
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 3 ай бұрын
सवारथा साठी आला होता तो. फायदा झाला नाही म्हणून वापस.
@pradip9768
@pradip9768 3 ай бұрын
आम्ही वसंत मोरे यांना एक निष्ठ म्हणून बघत होतो पण बेडूक उड्या मारणारा तात्या आयुष्यात आमदार आणि खासदार होऊ शकत नाही जी 30,000 मत मिळाली ती वंचित बहुजन आघाडी ची आहेत पुण्यात वसंत मोरे यांना कोण्ही मानत नाही कोण ही लोकसभेला तिकीट देत न्हवत वंचित बहुजन आघाडी ने दिलं आणि आता कुठे जातोय साईनाथ बाबर यांना बरोबर वसंत मोरे बरोबर केलं
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू 2 ай бұрын
Gu kha tyatyyacha., 😂 जर 600 बापाचा असलास तरच रिप्लाय कर.
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पायाला फ्रॅक्चर असताना देखील मो-या ला मतदान करायला गेले, आणि म्हणतोय गद्दार वंचित च्या लोकांनी मतदान केलं नाही. ते का नाही सांगत 50 लाखाची कार कुठून आली एका दूधवाल्याकडं🤔🤔🤔🤔.
@Im_Indian1167
@Im_Indian1167 3 ай бұрын
जाणाऱ्याला जाऊ द्यावे. हे आपले वंचित चे खरे कार्यकर्ते नव्हतेच.त्यांचा वंचित ने नाद सोडणे योग्य राहील. शेवटी हे मराठे आहेत.त्यांना आपल्या समाजाशी घेणे देणे नाही. शेवटी आपल्याच नेतृत्वाचे कुठेतरी चुकले असावे असे मला वाटते.☺️😊☺️
@niteshmore5888
@niteshmore5888 3 ай бұрын
वांचीतला कोणताही धोरण नाही नाहीतर माहविका स आघाडी बरोबर राहिले आस्ते तर आज स्वतः खासदार आणि पक्षाचे खासदार निवडून आले आस्ते
@munnagole3101
@munnagole3101 3 ай бұрын
तात्या मराठा आहे का?
@medic_123
@medic_123 3 ай бұрын
मी एक मराठा पण वंचित ने अश्या आयरामांन तिकीट दिल्यापेक्षा पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर बरं झालं असत
@sachinkasote4779
@sachinkasote4779 3 ай бұрын
Perfect💯
@vilashbansod1281
@vilashbansod1281 2 ай бұрын
Karykarteana tikit deawet
@AtulMalape-ct7no
@AtulMalape-ct7no 3 ай бұрын
ज्याची त्याची मर्जी
@Rocky-Bhai-12345
@Rocky-Bhai-12345 3 ай бұрын
वश्या मोऱ्या, 😂 आधी मनसे, नंतर वंचित अन् आता ठाकरे ची भेट, अरे काय तू, 😂😂😂
@SnehalIngawale-io6ul
@SnehalIngawale-io6ul 3 ай бұрын
आत्ता तरबतो येणारच नाही.राज साहेबांनी याला.बरोबर साईड केला.स्वार्थी.
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
कटि पतंग🤣🤣🤣
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
​@@Nnkkssbsआरे हाड. आमदार होतोय म्हणे. लाव चैलेंज आमदार काय तो नगरसेवक पण होणार नाही.
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
@@Nnkkssbs अक्कल गहान पडली होती का मग?? लढायच होतं ना अपक्ष म्हणून. पण सुपारी नसती भेटली मग तुझ्या तात्या विंचूला. विंचवाला विचार दूधवाल्याकडं 50 लाखाची कार कुठून आली🤔🤔🤔🤔
@sharadkale8360
@sharadkale8360 3 ай бұрын
लोकशाहीत प्रत्येकाला महत्वकांक्षा असते. वंचीतचे नेते आदर्श व विचारी आहेत. कोणताही गैर निर्णय घेणे ची आवश्यकता नाही.
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 3 ай бұрын
तात्या मोरे जात असेल तर जाऊ द्या ना, विरोध करण्याचे काहीही कारण नाही प्रत्येक माणूस हा विचाराने स्वतंत्र असतो प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. जय भीम जय क्रांती.जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍
@MRPatil2709
@MRPatil2709 2 ай бұрын
ऑफिस कशाला फोडायचे....आयाराम हे कुणाचेच एकनिष्ठ नसतात....तात्या सध्या दारोदारी फिरत आहेत 🤔
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी मुळ वंचित च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला हवी. बरेच उमेदवार जसे पडळकर, मोरे अजुनही अनेक वंचित च्या टीकीटावर लढले. निवडणूकीनंतर वंचित शी यांनी काडीमोड घेतला. आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 ай бұрын
Vele var yetat v vanchit la sodun jatat ase barech sodun gele ashana 3 varshe kam karu ghetalyavar umedwari dyala pahije
@chetanaher1487
@chetanaher1487 3 ай бұрын
वंचित ने आधी भाजप ची सुपारी घेणे बंद करून स्वतः चा पक्ष बळकट करावा, "तळ्यात मळ्यात " करत बसले तर पक्ष कधी संपुष्टात येईल ते समजणार पण नाही
@vasantkamable159
@vasantkamable159 3 ай бұрын
आता फक्त काँग्रेस वंचित मुळे BJP ला फायदा होतो... मराठा मुस्लिम एकत्र करुन लढू... एकट लढलो तर नक्की हरणार आपण... विचार करा
@nknnnn4977
@nknnnn4977 3 ай бұрын
तुझा पक्या भाजपकडून पैसे घेऊन गब्बर झाला. तू झोपडपट्टीत राहिला. तुम्ही कायम मागास राहणार 😂😂😂
@Pratik-tk6ts
@Pratik-tk6ts 3 ай бұрын
​@@vasantkamable159 Pakistan banvaychay kay
@anandchinchole3406
@anandchinchole3406 2 ай бұрын
वंचितची चूक आहे कारण मोरे लगेचच आला अन् लगेचच विश्वास ठेवून उमेदवारी दिली...हे चुकीचे आहे.. मोरेने शेवटी विश्वास घात केला
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 3 ай бұрын
तात्यांची हवा थंड झाली...म्हणून पक्ष सोडून पळा पळ सुरू....😂😂😂😂
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar 3 ай бұрын
तात्याला किती खोके दिले? 😂😂😂
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
​@@ManoharMorajkarमो-या नी 50 लाखाची कार घेतली, खर्चापानी साठी करोड़ों भेटले ते वेगळ।
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@Majhi_shala641
@Majhi_shala641 2 ай бұрын
मोरें ना त्यांच्या समाजाने मतदान केलं नाही कारण ते वंचित मध्ये गेले असे किती तरी उमेदवार असतील ज्यांना वंचित मध्ये गेल्यावर मतदान केल नाही म्हणून यावेळी देखील पराभव झाला.. अजून ही जातीवाद जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही.. असं प्रत्येक निवडणूकीत होऊ नये म्हणून वंचित ने हुशारीने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे.
@dilipsomwanshi7591
@dilipsomwanshi7591 3 ай бұрын
काय मागे लागलात त्याच्या काय लॉजिक आसेल त्यांचे मतदाराचे काय कोणती विचार धारा घेवून मतदार मतदान करतील माणसाला विचारधारा असली पाहिजे
@umeshdhawale-bl5kf
@umeshdhawale-bl5kf 2 ай бұрын
फोडा त्याच आफिस....!!!
@VilasrajGaikwad
@VilasrajGaikwad 2 ай бұрын
जातीय vadi यांना वंचित pakhane मोठे करू नये
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के 3 ай бұрын
वसंत तात्या यांच्या आफिस ला हातही लावू शकत नाही
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 3 ай бұрын
Challenge karat ahe ka vanchit la..police wale hatav...police walyanchya aad khup bolat ahe...
@umeshsalvi3852
@umeshsalvi3852 3 ай бұрын
तात्या काय लय भारी आहे का, मोबाईल मधला कार्टुन
@sonalibhosale2560
@sonalibhosale2560 3 ай бұрын
काम करताना कशाला लाईव्ह करतात,टकले तुझा राजकारण खेळ संपला
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
@@archanagaikwad1407 थंड घ्या माजोरी पणा करू नये.धमकी देऊ नका.आमचे पण हात बांधलेले नाही. ढुंगणावर फटके मारण्यात येथील.लोकशाही आहे.मोरे शिवसेनेत गेले कारण तुमच्या वंचित मध्ये भविष्य नाही 😂😂😀😁😂😂😀😁😁😂😀😀
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 2 ай бұрын
अबे ही जमात कोनती आहे माहीत आहे का तूला चंप्या सारखे हाल नाही केले ना मग म्हनसील तू लिहून ठेव
@विद्रोहीक्रांतिकारक
@विद्रोहीक्रांतिकारक 3 ай бұрын
संविधानिक मार्गाने अद्दल घडवावी.. 💯
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
कोणी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. हा त्यांचा संविधानाक अधिकार आहे.
@ankushmali
@ankushmali 3 ай бұрын
वंचित ला सुधा गरज नाही असल्या लोकांची तुला पण काय मत पडली नाही जा राम राम
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@vijaybhagat6073
@vijaybhagat6073 2 ай бұрын
V.b.a.ne.yapudhe.dusryapartiche.karyartyana.party chi.tikit.devu.naye..tyapeksh.partytilach.yogya.padadhikaryala.ch.tikit.dyave..teach.party.aagekuch.karel
@rahulwable6924
@rahulwable6924 3 ай бұрын
नुसता पक्ष बदलायचा आमदार नाही झालो तर वारे पट्यानो 😂
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 3 ай бұрын
अहो मोरे साहेब शहाणे असाल तर मा. राज साहेब ठाकरे यांची भेट घेऊन मी चुकलो म्हणा, माफ करतील व महाराष्ट्र जडण, घडणीत सामील व्हा. जय महाराष्ट्र.
@mangeshhardikar28605
@mangeshhardikar28605 3 ай бұрын
मस्त काय बातम्या देताय, दुसरी कुठली बातमी नसली कि असे होते. किवा ......घेऊन अशी बातमी खुप मोठी निबंधा सारखी देणे .
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 2 ай бұрын
वसंत मोरैचे कौतूक ....
@roshantekale3587
@roshantekale3587 3 ай бұрын
हे चूकीच आहे. कुठे जायचं ते त्यांचा निर्णय ते स्वता बोलले आहेत वंचित च्या मतदाराने त्यना स्वीकारले नाही असे त्यांचा मत आहे . पण जे मतदान त्यना मिळाले हे सर्व वंचितच आहे. आणि अपल्या समाजाला समजला पाहिजे की जो आपल्या बाजूने असेल त्याला त्यांचा समाज स्वीकारत नाही मग आपण का वंचित सोडून दुसऱ्याला मतदान करायचं
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 3 ай бұрын
सुपारी king बरोबर कोण राहणार म्हणुन सोडली
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 3 ай бұрын
1 .शिवसेना ,,राष्ट्रवादी ,,काँग्रेस,,,, युती. 2..मनसे,, भाजप,, शिवसेना.. युती. . 3.वंचित एकट्याने लढलीआणि 16 लाख मते घेतली विचार करा झटूनो विजय कोणाचा झालेला आहे एकटा भारी पडला वंचित बहुजन आघाडी विजय असो
@JayHind-z4h
@JayHind-z4h 3 ай бұрын
Zopet aahes ka 16lakh are baba😂😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 ай бұрын
ईथे एका एका खासदाराला ६-७ लाख मत आहेत, तुझी १६ ची अगरबत्ती कुठे लावतो चोंग्या😂😂😂
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 3 ай бұрын
Tu nit बघ चेक कर​@@JayHind-z4h
@sds2658
@sds2658 3 ай бұрын
राजकारण हे राजकारण असतं कोणीही भावनिक होऊन नको ते करु नये.
@टारझन
@टारझन 3 ай бұрын
काय जाट उपटित नाहीत डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे थोडे तरी गुण आहेत का आणि निघालेत पक्ष स्थापन करायला ग्रामपंचायतीला निवडून या तुमचा सत्कार मी करतो, ही वंचितच राहणार आयुष्यभर जय शिवराय.......🚩🚩🚩🚩🚩
@nitinkate9370
@nitinkate9370 3 ай бұрын
हा माणूस स्वतचं फायदा होईल तिथेच जाणार
@vinodphule5452
@vinodphule5452 3 ай бұрын
बरोबर आहे
@ujwalapawar5061
@ujwalapawar5061 2 ай бұрын
वंचित ची बदनामी करण्याचा डाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा वंचित असं करणार नाही
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr 3 ай бұрын
वंचित आघाडी च खर आहे कडक मेसेज जाईल
@sunilwaghmare3636
@sunilwaghmare3636 3 ай бұрын
ही अफवा आहे. धमकी दयायला कोणाला वेळ आहे. हा मोरे स्वतः ला फोकस करण्यासाठी आटापिटा करत आहे. हा जर मनसे चा व वंचितचा नाही झाला तर हा इतरांचा काय होणार?
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी ने ऑफिस तोडाच त्याच बरोबर वसंत मोरे यालाही फोडा फिरायलाही देऊ नका रस्त्यावर पुन्हा असे कोणीही धाडस करणार नाही या पक्षातून त्या पक्षात जायचं
@pkstuts4466
@pkstuts4466 3 ай бұрын
वंचित मधे राहुन तरी काय करतील कोणीच निवडून येईन झाल न
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 ай бұрын
@@pkstuts4466 हा वसंत मोरे स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहे मनसे ने अठरा वर्षात भरपूर दिले खासदारकिची निवडणूक लढवण्यासाठि सगळे पक्ष फिरून शेवटी वंचित बहुजन आघाडी मध्ये गेला खासदारकि उमेदवारी दिली डॉ प्रकाश आंबेडकर साहेब यांनी हरले डिपाॅझीट जप्त झाले,, वंचित मध्ये राहिला पाहिजे होता, नाही राहिला कारण सांगितले वंचित बहुजन जनतेने मला साथ नाही दिली,,पुढे विधानसभा येते म्हणून ऊ बा ठा मध्ये गेले पण याला मतदान न करता पुन्हा डिपाॅझीट जप्त झाले पाहिजे,ना खासदार ना आमदार,ना नगरसेवक इकडून तिकडे फिरणाऱ्याना जागा लायकी दाखविली पाहिजे मग कोणीही असोत कुठल्याही पक्षाचा असुंदे
@dadasahebtakalkar3301
@dadasahebtakalkar3301 3 ай бұрын
Tumcha paksycha adyhkya nivdun ana natr pudche
@antoshnigade2402
@antoshnigade2402 3 ай бұрын
तात्या मुळे वंचित किंचित झाली का म्हणुन कार्यालय फोडायला निघालात, तुमचे मालक प्रकाश आंबेडकर तरी विचारांवर एकनिष्ठ आहेत, कधी UBT तर कधी कॉंग्रेस, NCP करत शेवटी मनोज पाटील, काय ही अवस्था, काही समजत नाही
@prashantlole3541
@prashantlole3541 3 ай бұрын
वंचितमधुन उभे राहिले 35000 फक्त मत पडली मग कुठे गेली वंचितची ताकद आणि जर नसेल ताकद तर कसं काय कोण पक्षात राहील कारण राजकारण हे उगावत्या सूर्यासारख आहे जिकडे तो उगावतो तेथेच राकारणी जातात
@vijaypath2111
@vijaypath2111 3 ай бұрын
दादा ठीक आहे पण त्याच च तर मतदान दाखवा किती आहेत तर .. तात्या गेलेत त्यांचं दुःख नाही.. पण निदान तळ्यात मळ्यात केल्याने माणसाची किंमत कमी होते
@Merabharatmahan1986
@Merabharatmahan1986 3 ай бұрын
जिकड खोबर तिकड चांगभलं
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣
@ashokpowar2509
@ashokpowar2509 3 ай бұрын
आंबेडकर सर एक विनंती यापुढे सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्या पण असल्या दलबदलू ना देवू नका
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys 3 ай бұрын
तमाम वंचित समाजाला विनंती आहे
@Healthyme9
@Healthyme9 2 ай бұрын
वंचित चे काय चुकले तर निवडणूक आली कि आयाराम लोकांना तिकिट देणे..हेच आयाराम निवडणूक झाली कि गयाराम होतात.....व वंचित वंचित च राहाते...हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
पुण्यात वंचितची ताकत नही. एक लाख पण मतदार नाही. हेच्याकडं 3 लाख मतदार आहेत म्हणून ह्याने सांगितले. पण त्याच्याच लोकांनी त्याला मतदान केलं नाही. त्यात वंचित चा काय दोष??. आमचे जेवढे होते तेवढ्यानी मतदान केलं।
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
कोण कोणाच्या पोटात जाऊन नाही बघत. ज्याला बेईमानी करायची तो करतोच. सोलापुर च्या राहुल गायकवाड़ ने नाही केली का बेईमानी???
@The_Bharati
@The_Bharati 3 ай бұрын
वंचित ची लोक संविधनाप्रमाने वागतात. आंबेडकर मालक आहेत ना त्यांचे.. संविधानात लिहिलंय दुसऱ्याची ऑफिक फोडा .😂😂. म्हणून फोडायची धमकी दिली. जय संविधान 😂😂😂
@Vidyapawar-w7i
@Vidyapawar-w7i 3 ай бұрын
बघा भावांनो जे गेले ते गेले, इतर पक्षांच्या नादी न लागता वंचित ला मतदान करा, विधानसभेला तरी एकजुट व्हा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जय भीम, जय संविधान
@manishjagtap6098
@manishjagtap6098 3 ай бұрын
यांच्या वर काय विश्वास ठेवायचा. १) शिवसेना. २) महाराष्ट्र नवनिर्माण सेना. ३) वंचित बहुजन आघाडी. ४) आणि परत शिवसेना. या लोकांकडून अपेक्षा करणार
@sushmakamble1847
@sushmakamble1847 2 ай бұрын
आपले सगळे बाहेरगावी राहतात मतदान करायला गावी जात नाहीत म्हणून बाळासाहेबांना कमी मत पडतात
@vinodsonawane6562
@vinodsonawane6562 3 ай бұрын
उद्धव ठाकरे यांचा आदर्श घ्या संयम बाळगा
@KoyappaKamble
@KoyappaKamble 3 ай бұрын
पक्ष बदल नारे असल्या उमेदवारांना मत देऊ नका
@Kalyanvicky0007
@Kalyanvicky0007 3 ай бұрын
पक्या भौ स्वतः निवडूण येत नाही तो काय कुणाला निवडूण आणेल 😂😂😂😂
@SunnDehde-jz4so
@SunnDehde-jz4so 3 ай бұрын
Tujha Myla Vichara😂😂😂
@Kalyanvicky0007
@Kalyanvicky0007 3 ай бұрын
@@SunnDehde-jz4so तुझ्या घरी चढून गेला का की खानदान वर 😂😂🤣🍌
@jackpinto6685
@jackpinto6685 3 ай бұрын
आंबेडकर साहेब दोन वेळेस खासदार झालेत, उग आपली लायकी दाखवू नये 😅😅
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 3 ай бұрын
वंचीत च्या कार्यकर्त्यांनी त्यांचा राग मतदान करून व्यक्त करा. फोडा फोडी नको 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
फोडाफोडीच राजकारण उद्धव & शरद करतोय. टिवी आहे कि नाही तुझ्या घरी??
@ashoknan1111
@ashoknan1111 3 ай бұрын
वंचितच काय चाललंय तेच समजत नाही..ना कुणाशी युती ना आघाडी
@samyakshots
@samyakshots 3 ай бұрын
*वंचित बहुजन आघाडी पुणे शहर *सुचना** *आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार* वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते कि उद्या दि 05/07/2024 रोजी *कात्रज येथे वसंत मोरे यांच्या कार्यालयावर होणाऱ्या आंदोलनाशी पक्षाचा काहीही संबंध नसून* सदर आंदोलन हे आंदोलन करणाऱ्यांच्या वैयक्तिक स्वरुपात असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद
@प्रभाकरखोंड-प7न
@प्रभाकरखोंड-प7न 3 ай бұрын
नाराज व्हायच कारन नाही.दुसरे 10 नेते घ्यावेत पक्ष बळकट करावा.जय सवीधान .स्वतंत्रता आहे...
@rajendraghag3038
@rajendraghag3038 3 ай бұрын
Fayda kay 2004 pasun koni tumhala vicharat nahi ani mate hi dwt nahi. Konitari young neta ubha kara mag bagha
@smitadixit5761
@smitadixit5761 2 ай бұрын
​@@rajendraghag3038हो का??? मग तूच उभा रहा, नाही तर तुझ्या पोराला उभ कर. बघू तुला कोणी कुत्र तरी विचारत का ते. जातीच राजकारण दिसत नाही का?? लोक जात बघून मतदान करतात. जवान किंवा बुढ्ढा बघून नाही. नाही तर शरद पवार तर प्रकाश आंबेडकरजीं पेक्षा जास्त म्हातारा आहे. पण मराठा असल्याने त्याला मतदान केलं जातं।
@Forbettermentoflife
@Forbettermentoflife 2 ай бұрын
भाई तु संविधान लिहायला शिक..
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 ай бұрын
आम्हाला असं वाटत होतं वसंत मोरे हे कधीच बयमान होणार नाही बाबाच्या रक्ताची जाण आहे परंतु इथे तर वेगळेच घडतंय वसंत मोरे हा फक्त स्वार्थासाठी पळतोय खुर्चीसाठी पळतोय मी म्हणते यायचंच कशाला वंचित बहुजन आघाडी मध्ये एक दिवस असं होईल जेव्हा तुम्ही बापाचं घर सोडून दुसऱ्या बापाला आपला बाप म्हणतात त्या वेळेस तुम्हाला त्या घरातून कधी ना कधी धक्के मारून बाहेर काढतील आणि मग ना घरचे ना धारचे
@sanjaygovindmujmule312
@sanjaygovindmujmule312 3 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोण कुठे जात इकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षाला मजबूत कसं करता आणि पक्षाची बाजू इतर लोकांना कसे समजावून सांगता येईल त्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान
@djrohansrs192
@djrohansrs192 3 ай бұрын
सर्वात भिकार्डा पक्ष म्हणजे वंचित 😂
@RajuMandal-kv4ku
@RajuMandal-kv4ku 3 ай бұрын
Barobr
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 3 ай бұрын
Jikde.khobr.Tikde.Chang.Bhal.Barobar.Ahe.only.Vanchit.Bahujan.Aghadi.Asa.kasa.Tu.Baiman.Zala.Salya.Maza.Balasaheb.Ambedkarala.koni.Vichart.Navt.Tula.
@SandeshPawar-l7r
@SandeshPawar-l7r 3 ай бұрын
अरे तो सरडा आहे रे तो
@NachiketBansode-nz2zj
@NachiketBansode-nz2zj 3 ай бұрын
Tumchi liky baghapahila
@satishmalge8986
@satishmalge8986 3 ай бұрын
Kay re lvday tula koni shot marlay ka zatu vanchit che abe nit word use karth ja bhau nahitar kute rahato sang tula yeun betu
@ankushmali
@ankushmali 3 ай бұрын
येणाऱ्या विधानसभेत आम्ही पण बघतो वसंत मोरे कसा निवडून येतो ते जय वंचित बहुजन आघाडी
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 3 ай бұрын
तुमाला बगायलाच येत नाही म्हणून तर वसंत तात्या ने वंचित सोडून गेली नां? 🤦‍♀️😁😁😁
@avinashkodag1415
@avinashkodag1415 3 ай бұрын
अरे त्या पक्ष प्रमुख ल नगरसेवक च्या हाताखाली तर ठेवा😅😂
@vijayparhad8049
@vijayparhad8049 3 ай бұрын
🤣🤣🤣 औरंगजेबच उदो उदो करा.....
@Theindiaa
@Theindiaa 3 ай бұрын
Mi rahu ka tujya bahini pashi mala thev 😂​@@avinashkodag1415
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 2 ай бұрын
​@@avinashkodag1415तूझी आई आहे का नगर सेवक
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
तात्याला चोप दिला तर कोणाची हिम्मत होणार नाही वंचीत ला दगा करायची जय जिजाऊ जय वंचीत
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 3 ай бұрын
तात्या कशाला थांबेल त्याला तुमची वंचित ची मतच पडली नाही त्या माणसाला फक्त 18000 मतं पडतात तुम्ही बोलता पुण्यामध्ये आमचे साडेतीन लाख मत आहे मग अठरा हजार मतं कशी पडली तुमची सगळी मतं भाजपवाल्यांना गेली आणि तात्याला नावाला उभा केला
@B.M.Gavali
@B.M.Gavali 3 ай бұрын
बरं झालं निवडून आले नाही म्हणून तात्या कुठेही जाऊ द्या कुठेच काही होणार नाही.
@saurabhnamey9521
@saurabhnamey9521 3 ай бұрын
Only vba
@Yk_s-d3b
@Yk_s-d3b 3 ай бұрын
कुठून आणलाय हा कार्यकर्ता? कसा बोलतोय
@raghunathtayade8074
@raghunathtayade8074 2 ай бұрын
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
@AjitPatil-xk7tf
@AjitPatil-xk7tf 2 ай бұрын
त्या पका ला विचारतं कोण??😂
@ashoksawant8132
@ashoksawant8132 3 ай бұрын
मोरेला काही धंदा नाही रहिला .
@hiraruke3445
@hiraruke3445 3 ай бұрын
*वंचितांनो.* *जाणाऱ्या ला कधीही आडवू नये.?* *जे बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असतात तेच टीकून राहतात.*
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 ай бұрын
बाबासाहेब, नी आरक्षण यावरच दुकान चालतंय,,,,,,बाकी लोकसभेला डिपाॅझीट जप्तच,,,,,,,
@gaurav56789
@gaurav56789 3 ай бұрын
वसंत मोरे कधीच आमदार खासदार होणार नाहीत. तुम्हाला वंचित ने तिकीट दिले तुम्हाला जेव्हा कोणीच दारात उभे करत नव्हते आणि तुम्ही त्यांनाच सोडून जात आहे. असली माणसे कधीच कुणाची नसतात
@machidrapawar1477
@machidrapawar1477 3 ай бұрын
वंचित ने बाहेरचे नेते कशाला घायचे. ते ठरवा.
@VikasBhosale-eh4vz
@VikasBhosale-eh4vz 2 ай бұрын
जाऊदया साहेब सगळे.खुर्ची साठी.हाप.हापाप.लेले.आहेत.जय.भिम जय.संविधान
@sunnykirtane5772
@sunnykirtane5772 3 ай бұрын
Prakash Ambedkar la vasant more chi garaj hoti
@ajaymagre4764
@ajaymagre4764 3 ай бұрын
आता तो नगर सेवक पण बनार नाही
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब निवडून नाही आले तर तिथे मोरे काय करनार, कशाला धमक्या दयायच्या
@rapping263
@rapping263 3 ай бұрын
More badmashi keli
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 2 ай бұрын
आहो दादा कशाला फोडा फोडि,,, असे किती तरी लोक वंचित ला रामराम ठोकुन निघुन गेले,,कांहि तर आमदार होउन पळाले,
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 2 ай бұрын
@@shamraodhupe2978 आमदार नाही मंत्री बनवून सुद्धा निघून गेले
@sureshkhade211
@sureshkhade211 3 ай бұрын
वंचित च बरोबर आहे
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 3 ай бұрын
भाजपची बी टीम 😂😂
@subhash6066
@subhash6066 3 ай бұрын
वंचित पक्ष तसा हि संपल्यात जमा आहे
@ambadastayade6584
@ambadastayade6584 2 ай бұрын
Vanchit madhye ब्राह्मणाला सुद्धा तिकीट देऊ नये. कारण ब्राह्मणांनी मयावतीला फिटले आहे. फक्त बहुजन.लोकांनाच तिकीट देण्यात यावे. एससी. S T. OBC ANI MINORITY lach tiket देण्यात यावे.
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 2 ай бұрын
वंचित कार्यकर्त्यांची भूमिका चुकिची आहे. वंचित बलकट होन्याचा साठी काम करावे.
@kupatepavi1755
@kupatepavi1755 2 ай бұрын
Shivsena aani वंचित मित्र पक्ष आहेत ! मनसे मधून Direct शिवसेनेत जाणे योग्य नव्हते ! म्हणून त्यांनी मनसे - शिवसेना via वंचित!
@ridersgroup1951
@ridersgroup1951 3 ай бұрын
विश्वास घाती मानुस हा तात्या विंचु😂😂😂 जयभीम💙💙💙
@jonathanarul3696
@jonathanarul3696 2 ай бұрын
Acha kiya tatya ne shiv sena is the best party for u tatya❤
@ramdasgawai504
@ramdasgawai504 3 ай бұрын
वंसत मोरे गेलातरि काहि फरक पडनार नाहि
@aniketbhosale8687
@aniketbhosale8687 3 ай бұрын
एवढा राग आलाय तर द्यायचं नाही का निवडून😂😂😂😂
@नादगंगा
@नादगंगा 2 ай бұрын
संविधाने आपल्याला अधिकार दिले आहे उमेदवार हा कोणत्याही पक्षात जाउ शकतो
@kunalmisalmisal7009
@kunalmisalmisal7009 3 ай бұрын
संविधान मध्ये अधिकार आहे आपलं मत मांडा याच कोणी कोणा वर जबरदस्ती करू शकत नाही ....जय संविधान
@np7389
@np7389 3 ай бұрын
ते राहू द्या विधान सभेला वंचित काय करणार?? स्व बळावर 288 उमेदवार देणार??? काँग्रेस सोबत जाणार की भाजप सोबत जाणार ????
@satishgaikwad5675
@satishgaikwad5675 3 ай бұрын
Aare hyala vanchit chya karyakartyani chopa manje hyala koni hi ghenar nahi hyacha padalkar sarkha jhiro kara...Jay Vanchit
@jaypalekar3165
@jaypalekar3165 3 ай бұрын
वसंत मोरे दुतोंडी माणूस झाला आहे अता लोकांचा विश्वास उडाला आहे
@ramdasbhosale-m1n
@ramdasbhosale-m1n 3 ай бұрын
ये फोड गाडीत दम आसल तर
@archanagaikwad1407
@archanagaikwad1407 3 ай бұрын
Konacha dum kadat ahe tu...
@KapilMhaske-zk8wy
@KapilMhaske-zk8wy 3 ай бұрын
आर्य तेला कीती मत पडले कशाला महत्व देता 😂😂😂
@vaibhavjadhav5664
@vaibhavjadhav5664 2 ай бұрын
मनसे वंचित मधे जे एकनिष्ठ राहिल नाही ते शिवसेनेत काय राहणार एकनिष्ठ
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,3 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
India’s forgotten maths genius
4:28
Brut India
Рет қаралды 197 М.
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН