Walmik Karad Vehicle : वाल्मिक कराड स्वतःच्या मालकीच्या गाडीतून सीआयडी कार्यालयात पोहोलचा

  Рет қаралды 117,021

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 131
@marathawarriors2367
@marathawarriors2367 2 күн бұрын
आज खर तिसरा स्तंभ म्हणून काम करताय तूम्ही. सलाम तुम्हाला...
@YogendraThakur-i7v
@YogendraThakur-i7v 2 күн бұрын
वाल्मीक कराड त्याची सेटींग लावुन आला आहे शींघंम अस दाखवतील आम्हाला घाबरून सरेंडर झाला काहीही होनार नाही टाईमपास चालु आहे
@Devkate9977
@Devkate9977 2 күн бұрын
मला तर विश्वास राहिला नाही प्रशासनावर😢😢
@rutujaaaa_07
@rutujaaaa_07 2 күн бұрын
Right
@onkar1749
@onkar1749 2 күн бұрын
अक्षरशः लाज काढली महाराष्ट्राच्या गृह विभागाची. सरकार एवढं हतबल असेल अस वाटल नव्हतं!
@BhagyaParagMhatre-m8q
@BhagyaParagMhatre-m8q 2 күн бұрын
फरार झाला..... आणि पवित्र होऊन परत आला . न्यायदेवता जिंदाबाद 👍👍
@prakashthorat3877
@prakashthorat3877 2 күн бұрын
खरंच गृहमंत्र्यांचा भोंगळा कारभार गाडीची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे ती कुणाची मदत आहे हे कळायला पाहिजे
@bonk5575
@bonk5575 2 күн бұрын
गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा
@shivajimahadik3506
@shivajimahadik3506 2 күн бұрын
गोलमाल है भाई गोलमाल है 😂😂
@स्वप्नील
@स्वप्नील 2 күн бұрын
मंत्री आपला असेल तर सर्व गुन्हे माफ
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 2 күн бұрын
चुकीचे आहे तुमचं
@shashikantnalawade365
@shashikantnalawade365 2 күн бұрын
कायदा पेक्षा मोठा माणूस त्याच्या मर्जी नुसार वागणार कुणाचं काहीच चालणार नाही.
@CrSangulkar
@CrSangulkar 2 күн бұрын
खरे तर पोलिसांनी आणि CID यांनी वाल्मीक कराड ज्या गाडीने आला ती गाडी जप्त करायला हवी होती त्या मध्ये काही पुरावे हाती लागतात का या साठी. परंतु तसे काही झाले नाही .या मुळे शरण येणे हे सर्व सेटिंग होते .
@pravinpatil0071
@pravinpatil0071 2 күн бұрын
काही निष्पन्न होणार नाही फार मोठी शोकांतिका, सगळे manage आहेत
@maverickezio6590
@maverickezio6590 2 күн бұрын
Good work by Journalist
@ompatil2014
@ompatil2014 2 күн бұрын
कर्तृत्वान गृहमंत्री यांना महाराष्ट्राचा बिहार बनवण्याचे श्रेय का देऊ नये
@abhay8613
@abhay8613 2 күн бұрын
MH 23 म्हणजे महाराष्ट्रातील "बिहार"
@PrabhakarLokhande-x1s
@PrabhakarLokhande-x1s 2 күн бұрын
परमेश्वर चरणी प्रार्थना करावीशी वाटते की हे सरकार लवकरात लवकर नैसर्गिक आपत्ती तयार होऊन हे सरकार लवकरात लवकर बरखास्त व्हावं न्याय शिल्लक राहिलाच नाही
@srb6135
@srb6135 2 күн бұрын
पन....ज्या गाडीत देषमुखला अपहरण झाले ती ३३३३ क्र ऐक स्काॅर्पिओ कोणाच्या नावावर होती ????? ह्या गाडीचे काय सांगता अनीता शिवालिग....असे ऑन लाईन नाव दाखवते आहे
@kashk117
@kashk117 2 күн бұрын
काय पोलीस प्रशासन अरे तो स्वतः च्या गाडीतून आला साधी गाडी ट्रेस करता आली नाही. बांगड्याचा सेट पाठवा CID ला
@narayantavare5783
@narayantavare5783 2 күн бұрын
अहो तुम्ही जर साधा गरीब माणसाला इथं फोनवर बोललो तर त्याला जेल मध्ये टाकत आहे
@narayantavare5783
@narayantavare5783 2 күн бұрын
अहो पण इथे लोकांना तुम्ही लायसन नसला तर ड्रायव्हरला हालवून देत नाहीत त्याच्यात एक आरोपी आणलाय
@ramharigaikwad7807
@ramharigaikwad7807 2 күн бұрын
23 दिवस माणूस नाही सापडला अणि म्हणे CID😂
@narayantavare5783
@narayantavare5783 2 күн бұрын
अहो गृहमंत्री त्यांचे 20 दिवस वाल्मीक आला नाही तर आता पुण्यामध्ये
@PrabhakarLokhande-x1s
@PrabhakarLokhande-x1s 2 күн бұрын
सर्वसामान्यांची गाडी असती तर डिपार्टमेंटने तिथेच जप्त केली असती गाडीलाच काय त्या ड्रायव्हरला सुद्धा हलू दिलं नसतं सर्वसामान्यांसाठी न्याय वेगळा आहे असं चित्र दिसते
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 2 күн бұрын
सीआयडी व ग्रह खात भावपूर्ण श्रद्धांजली
@ravidarshankarad8769
@ravidarshankarad8769 2 күн бұрын
नशीब वाल्मिकी कराड गाडीने रिक्षाने जर आले असते तर सर्व जाणंन रिक्षावाल्यांच्या मागे फिरावे लागले असते
@jagannathpatil9763
@jagannathpatil9763 2 күн бұрын
परत परत तेच का सांगता एकदा सांगितले तर लोकांना समजते ती गाडी बीडची आहे
@prakashshelar5258
@prakashshelar5258 2 күн бұрын
सब साथ साथ है?
@MarathiMama
@MarathiMama 2 күн бұрын
लाडक्या बहिणीला न्यायमिळणार नाही ही गाडी दिवसा ढवळे फिरते खूप वाईट वाटते
@vijaykshirsagar4153
@vijaykshirsagar4153 2 күн бұрын
सर्व सेटिंग करून हजार झाला आहे
@anandkamble7543
@anandkamble7543 2 күн бұрын
सरकार बरखास्त करा बस झालं आता
@sagarvlogs6437
@sagarvlogs6437 2 күн бұрын
😂😂😂😢😢😢 बस आता एवढंच राहिलं आहे किती वाईट वेळ आली आहे
@narayantavare5783
@narayantavare5783 2 күн бұрын
22 दिवस लपवून ठेवते दारू पिला कोणाच्या
@sutejmane9578
@sutejmane9578 2 күн бұрын
धनंजय मुंडे जो पर्यंत सत्तेतील मंत्री असेल तोपर्यंत काहीच होणार सर्वच यंत्रणा मॅनेज आहे राजीनामा घेऊन
@sachinbhosale8580
@sachinbhosale8580 2 күн бұрын
सगळं सेटल झाल आहे मुंडे - फडणवीस काल भेट झाली होती
@bonk5575
@bonk5575 2 күн бұрын
गृहमंत्र्यांनी आणि पुण्याच्या कमिशनर ने त्वरित राजीनामे द्यावे.... चित्रा वाघ ला शोधा
@knowledgeguru3385
@knowledgeguru3385 2 күн бұрын
System hai Bhai apni .....😂
@ShriKrishnaManjrekar
@ShriKrishnaManjrekar 2 күн бұрын
टरबूज ने सर्वांना सेट केलाय
@sagarjadhav-iq4ey
@sagarjadhav-iq4ey 2 күн бұрын
कितीही प्लॅन केला पण चुकतो गाडी कुणाची कुणाचा कर्यकता
@Mobilewalaelectricalteacher
@Mobilewalaelectricalteacher 2 күн бұрын
काय बातमी दिली आहे कोणत्या गाडीतून आला तरी काय फरक पडतो 😂😂
@kimyaentertainment4225
@kimyaentertainment4225 2 күн бұрын
गाडी सोडली कधी
@meerachavan4363
@meerachavan4363 2 күн бұрын
जाळून taka
@vinodkumarsargar6646
@vinodkumarsargar6646 2 күн бұрын
तुम्ही कंडक्टर आहात का
@vinodkumarsargar6646
@vinodkumarsargar6646 2 күн бұрын
तुम्ही कंडक्टर आहा का
@royalbanjararathod3140
@royalbanjararathod3140 2 күн бұрын
जाळून टाकायला इंग्रज्यांची गुलामी करून कामावलेली प्रॉपर्टी नसावी त्यांच्या कडे
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 2 күн бұрын
येती का जाळायला
@shankarkadam8662
@shankarkadam8662 2 күн бұрын
सर्व काही मॅनेज आहे सर्व काही..
@abhijeetratvekar4709
@abhijeetratvekar4709 2 күн бұрын
मिकी भाई आता आरोपी कुठे राहिला ज्या लोकांनी हे लपवले त्या सर्वांना वर गुन्हे दाखल झाले पाहिजे आरोपीला लपून राहण्यात साथ देणाऱ्या लोकांवर गुन्हे नोंद झाले पाहिजे सर्व सामान्य लोकांना जो कायदा आहे तोच ह्याला पण आहे की नाही ते आता स्पश्ट झाले पाहिजे
@defencevideo2520
@defencevideo2520 2 күн бұрын
तुम्ही म्हणतंय ती गाडी आहे आणि ते म्हणतंय ती नाही म्हणजे काय चाललय हे आध्यक्ष महोदय
@Warrier5538
@Warrier5538 2 күн бұрын
मुख्यमंत्री गृहमंत्री यांना भारतरत्न द्या काय भयानक कष्ट घेतले 22 दिवस आरोपीला सोडविण्यासाठी वा वा
@dhakalulambor4677
@dhakalulambor4677 2 күн бұрын
सर्व लोक काही महिन्यानंतर निर्दोष मुक्त होणार आहे त्यामुळे उगीच काहीही बोलून उपयोग नाही
@mahadevpawar3000
@mahadevpawar3000 2 күн бұрын
ही गाडी पण कोणाला तरी धमकी देऊन घेतली असेल नावी करून
@DattaPalave-k9z
@DattaPalave-k9z 2 күн бұрын
वाल्मिक अण्णा हे ऐक समाजसेवक आहेत राजकीय नेत्यांनी त्यांना बदनाम केलय
@GANESHMUNDHE-ey8hz
@GANESHMUNDHE-ey8hz 2 күн бұрын
खरं तपास cid कडून apb maza कड सोपवावा 😂😂
@mh15ghuge7
@mh15ghuge7 2 күн бұрын
स्वतःच्या गाड्या स्वतःचे घर स्वतःचे बंगला😂😂 देवाने बरोबर फळ दिले त्यांना😂😂😂
@ShriKrishnaManjrekar
@ShriKrishnaManjrekar 2 күн бұрын
जनतेने स्वता निर्णय ग्यायला हवा यांच्या वर विश्वास नाही
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 2 күн бұрын
जप्त करा. म्हणजे असे समजायचे का पैसा feko tmasha dekho... खूप खेदाची बाब आहे
@ajaygaysamudre4095
@ajaygaysamudre4095 2 күн бұрын
Aaj मानल पाहिजे abp वाल्यांना तुम्ही दाखून दिलं bjp वाल्यांच चैनाल nahi मानून,
@narayantavare5783
@narayantavare5783 2 күн бұрын
हे सगळं हात देवेंद्र फडणवीस चा हात आहे तो
@kishorchaudhari6481
@kishorchaudhari6481 2 күн бұрын
" ते आले होते ,त्यांनी असे केले "आरोपींना एवढा मान सन्मान पत्रकार बंधु देत आहे तेही पुण्यातील पत्रकार . पत्रकारांनी जरा भान ठेवावे.
@rupeshshingare4248
@rupeshshingare4248 2 күн бұрын
पोलिस काय करत आहेत ती गाडी ताब्यात घ्यायला हवे
@BhagyaParagMhatre-m8q
@BhagyaParagMhatre-m8q 2 күн бұрын
गेम आहे सगळा 😂😂😂😂
@shivdasolsd8297
@shivdasolsd8297 2 күн бұрын
Rajkaran gajkaran kele
@Mr.T.N.MundheOriginal
@Mr.T.N.MundheOriginal 2 күн бұрын
काहीही होणार नाही, सरकार फक्त दिखावा करत आहे बाकी काही नाही.
@brahmanaad124
@brahmanaad124 2 күн бұрын
पोलिसांनी कसे काम करावं हे पत्रकार सांगणार का? लोकांना लवकर सांगाय पेक्षा . वस्तुस्थिती सांगणे जास्त महत्वाचे आहे. पोलीस,cid यांची सुद्धा काहीतरी रण निती, डावपेच असतात, तुमच्या अती शहानपनामुळे त्यांच्या कामात अडथळा होतो, इतकी अक्कल नाही. असलेच लोक 26/11 चे live करून गाईड करत होते
@Sushil64400
@Sushil64400 2 күн бұрын
Jo gadi swatachi nahi mhnt ahe tyachich he gadi ahe hach to munde samarthak Shivling morale navacha manus ahe.
@BhagyaParagMhatre-m8q
@BhagyaParagMhatre-m8q 2 күн бұрын
धनंजय मुंडेला लटकवल्याशिवाय abp माझा काय शांत बसणारच नाय 😝😝
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 2 күн бұрын
न्यायदेवता 🙄🙄🙄 कसा न्याय मिळणार 😡😡
@anilghuge7037
@anilghuge7037 2 күн бұрын
भाऊ खास बोलतो तू
@dnyaneshwarshinde1552
@dnyaneshwarshinde1552 2 күн бұрын
Sarv niyojit karyakram
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp
@VIVEKBOOKCENTRELATUR-cu8xp 2 күн бұрын
मिकी आता ह्या गाडी च्च्या मागे पळ
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 2 күн бұрын
Silver oak la गेला होता म्हणे - सुत्र 😂
@kiranMpandhare29
@kiranMpandhare29 2 күн бұрын
Saglyana sagal mahit ahe....kharch Nyay milel ky...wait and watch.........
@ShivaTarvate
@ShivaTarvate 2 күн бұрын
Only suresh dhs
@Bjhiijkkjjvffujnn34
@Bjhiijkkjjvffujnn34 2 күн бұрын
Pahilyanda Jyala tumhi bollat tyachi gadi ahe ti morale nav ahe
@vilas_patil
@vilas_patil 2 күн бұрын
सर्व सेंटीग आहे .
@ranjitpatil3485
@ranjitpatil3485 2 күн бұрын
Sarv chorancha bazar aahe
@AjayS0001
@AjayS0001 Күн бұрын
Beed chi gaadi, beed chi gaadi, beed chi gaad , baas kar bahu 😂
@yashpalpatil6382
@yashpalpatil6382 2 күн бұрын
Sab gol maal hai😂😂😂😂
@SatyaKarande
@SatyaKarande 2 күн бұрын
Sarv kahi plan zalela ahe....yala kahi shiksha honar nahi
@AjayS0001
@AjayS0001 Күн бұрын
Dusar kahich bhetana dakhavayla, chala kahi tari dakhu 😅
@anagha104
@anagha104 2 күн бұрын
Tuachi swatachi gadi ahe ti heed varun punyat lay udun Ali ka kuthlyach toll naka la ti pass zhali nahi ka Kay kartay Maharashtra police
@sanskargawalirollno3171
@sanskargawalirollno3171 2 күн бұрын
Movie , siriyal madhe ch police ,cid action ghetana distat satya madhe tr police ci kamgiri kay ahe disena 22 divas to farar ani ata Surender zala mg police ani cid konta shodh ghet hote
@sachingambare7226
@sachingambare7226 2 күн бұрын
Tumi gap Basa kay pan😅😅😅
@Shitalsathe6
@Shitalsathe6 2 күн бұрын
मुख्यमंत्री यांचा वरदहस्त आहे म्हणून तर कराड आज पण रुबाबात आला
@DeepakDhulgande
@DeepakDhulgande 2 күн бұрын
आला ना तुम्ही खोटे गुन्हे लावले आता काय नवीन च का पत्रकार लां विनंती की जे काय आहे ते cid तपास करते ना
@vickycreation4911
@vickycreation4911 2 күн бұрын
News wale tumich rahele hote vanjari samajala virod karayla tumi
@SatyaKarande
@SatyaKarande 2 күн бұрын
CID विकली geli ahe
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 2 күн бұрын
Gunhaygarana Aho jaho karun RahiLay gundana😅
@manojnarvate1290
@manojnarvate1290 2 күн бұрын
Pan te lok nahi mantat
@RaosahebPatil-pk2fj
@RaosahebPatil-pk2fj 2 күн бұрын
Tuzyasamor Gade Nighun gayLey poLis kayUpatat hotay😅
@prakashubale3631
@prakashubale3631 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@santoshrathod4294
@santoshrathod4294 2 күн бұрын
😅😅😅😅😂
@jyotigarje8491
@jyotigarje8491 2 күн бұрын
😂😂
@sanjaybade4783
@sanjaybade4783 2 күн бұрын
ते च खुपतय सरकार
@Warrier5538
@Warrier5538 2 күн бұрын
कालच धन्यान भरमसाठ पैसाच्या बॅगा साहेबांच्या घरी पोच केला वाटतं म्हणून मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी वाल्याला खुनातील आरोपी केलं नाही
@nileshkundlik6802
@nileshkundlik6802 2 күн бұрын
Supari dili asen...
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН